✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चंद्रमण्यांचे पाझर

अ — अनन्त्_यात्री, Wed, 11/15/2017 - 15:40
आज माझ्या ओंजळीत चंद्रमण्यांचे पाझर भले विझून जाऊदे माथ्यावर चंद्रकोर पायतळी आज माझ्या अब्ज-रंगी पखरण भले अंधुक होउदे इंद्रधनूची कमान आज माझ्या रोमरोमी ब्रह्मकमळ फुलेल कोडे गहन कधीचे विनासायास सुटेल

प्रतिक्रिया द्या
2321 वाचन

💬 प्रतिसाद (9)

छान.

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/15/2017 - 17:30 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

छान.

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/15/2017 - 17:31 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

सुंदर..!!

पुंबा
Wed, 11/15/2017 - 17:35 नवीन
सुंदर..!! तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर..
  • Log in or register to post comments

तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.

पद्मावति
Wed, 11/15/2017 - 20:32 नवीन
तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.. अगदी हेच म्हणायचे आहे. चंद्रमण्यांचे पाझर ही कल्पना किती सुरेख आहे.
  • Log in or register to post comments

अत्रुप्त आत्मा, पुंबा, पद्मावति

अनन्त्_यात्री
गुरुवार, 11/16/2017 - 10:42 नवीन
आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments

सुरेख!

यशोधरा
Fri, 11/17/2017 - 01:17 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

यशोधरा,

अनन्त्_यात्री
Mon, 11/20/2017 - 10:31 नवीन
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/21/2017 - 22:48 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments

दिलीप बिरुटे

अनन्त्_यात्री
गुरुवार, 11/23/2017 - 09:08 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा