✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इन्फोसिस कँपस

आ
आनंद घारे यांनी
Fri, 05/30/2008 - 17:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5527 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

अ
अन्जलि Fri, 05/30/2008 - 17:44 नवीन

खुप सुं द र

खुप छान वण्र्नन केले आहे. स ग ळे चित्र डोळ्यासमोर उभे रहिले. इन्फोसिस बद्दल खुप ऐकले होते पन कर्मचर्यासन्थि एव ढि सोय केलि असेल हे तुम्च्या लेखा वरुन कलले.
  • Log in or register to post comments
म
मन Fri, 05/30/2008 - 19:35 नवीन

मस्त आहे

वर्णन. माझा एक वर्ग मित्र अहे इन्फोसिसला. तो ही तिथं राहुन आलाय ट्रेनिंग च्या काळात. लैच भारी आहे लाइफ तिथली. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 05/30/2008 - 20:50 नवीन

अप्रतिम वर्णन.....

अप्रतिम वर्णन आहे. इन्फोसिसची एक छोटेखानी सफरच झाली म्हणाना. कॅम्पसमध्ये फोटोग्राफी वर्ज्य आहे का? एक दोन फोटो दिले असतेत तर लेख नुसता वाचनीयच नाही तर प्रेक्षणीय सुद्धा झाला असता. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 05/30/2008 - 21:59 नवीन

मस्त

मस्त वर्णन!
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Fri, 05/30/2008 - 22:31 नवीन

फोटो पहा

मिसळपवावर फोटो कसे द्यायचे याचे तंत्र मला नीटसे माहीत नाही. एक प्रयत्न करीत आहे.Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sat, 05/31/2008 - 03:47 नवीन

अगत्याने दिलेली माहिती आणि फोटो आवडले!!

अंगठाबहाद्दर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
प
पक्या Fri, 05/30/2008 - 23:39 नवीन

फोटो एकदम

फोटो एकदम खल्लास. वर्णन पण छान. -- पक्या
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 05/31/2008 - 01:01 नवीन

झकास सफर आनंदघन!

प्रकाशचित्रे सुरेखच आलीत. धन्यवाद! चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 05/31/2008 - 01:59 नवीन

:)

येतो येतो सांगून ऐन वेळी इन्फोसिसला चुना लावल्याने या प्रांगणात वास्तव्य करण्याचे व प्रशिक्षण घ्यायचे राहूनच गेले; मात्र वर्गमित्रमैत्रिणींकडून बरेच ऐकायला, फोटो पहायला मिळाले होते. आज तुमच्या या सफरीतून पुनर्प्रत्ययच आला. चित्रे व वर्णन दोन्ही छान वाटले. (नॉन-इन्फोसिअन)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 05/31/2008 - 03:04 नवीन

फोटोही छान आहेत.

छान वर्णन केले आहेस.
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Wed, 11/15/2017 - 22:22 नवीन

मस्त वाटल

कॅम्पस भव्य आहे. मधेच एक छोटा पॅच आहे जिथे विहिर आंब्याचिंचेची झाडंही जपली आहेत. इन्फि सोडली तरी आठवणीत रमलेली मनिमौ
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/15/2017 - 22:45 नवीन

मी इन्फोसिस (पुणे) येथे ७-८

मी इन्फोसिस (पुणे) येथे ७-८ वर्षे काम केले आहे. एका प्रशिक्षणासाठी म्हैसूरच्या या कार्यालयात ३ दिवस होतो. सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे हे कार्यालय आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा