खुप छान वण्र्नन केले आहे. स ग ळे चित्र डोळ्यासमोर उभे रहिले. इन्फोसिस बद्दल खुप ऐकले होते पन कर्मचर्यासन्थि एव ढि सोय केलि असेल हे तुम्च्या लेखा वरुन कलले.
अप्रतिम वर्णन आहे. इन्फोसिसची एक छोटेखानी सफरच झाली म्हणाना. कॅम्पसमध्ये फोटोग्राफी वर्ज्य आहे का? एक दोन फोटो दिले असतेत तर लेख नुसता वाचनीयच नाही तर प्रेक्षणीय सुद्धा झाला असता. अभिनंदन.
येतो येतो सांगून ऐन वेळी इन्फोसिसला चुना लावल्याने या प्रांगणात वास्तव्य करण्याचे व प्रशिक्षण घ्यायचे राहूनच गेले; मात्र वर्गमित्रमैत्रिणींकडून बरेच ऐकायला, फोटो पहायला मिळाले होते. आज तुमच्या या सफरीतून पुनर्प्रत्ययच आला. चित्रे व वर्णन दोन्ही छान वाटले.
(नॉन-इन्फोसिअन)बेसनलाडू
मी इन्फोसिस (पुणे) येथे ७-८ वर्षे काम केले आहे. एका प्रशिक्षणासाठी म्हैसूरच्या या कार्यालयात ३ दिवस होतो. सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे हे कार्यालय आहे.
प्रतिक्रिया
खुप सुं द र
मस्त आहे
अप्रतिम वर्णन.....
मस्त
फोटो पहा
अगत्याने दिलेली माहिती आणि फोटो आवडले!!
फोटो एकदम
झकास सफर आनंदघन!
:)
फोटोही छान आहेत.
मस्त वाटल
मी इन्फोसिस (पुणे) येथे ७-८