आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा.
तृणमूल काँग्रेसचे संस्थापक मुकूल रॉय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच असंतुष्ट होते अशा बातम्या होत्या.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर भारत अगदी पूर्ण स्वीप केला होता. अनेक राज्यांपैकी सगळ्या जागा पक्षाने जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये त्यात वाढ होणे नाही आणि होईल ते नुकसानच होईल. त्यामुळे पूर्वापार कधीच शिरकाव करता न आलेल्या राज्यांमध्ये (बंगाल, ओरिसा, तामिळनाडू इत्यादी) बर्यापैकी जागा जिंकून इतरत्र पडझड झाल्यास ती भरून काढण्याकडे भाजपचा कल असेलच. त्या दृष्टीने मुकूल रॉय यांचा भाजप प्रवेश ही पक्षासाठी उत्साहवर्धक घडामोड आहे.
वर्गीकरण
वाचने
45082
प्रतिक्रिया
212
मिसळपाव
प्रतिक्रिया
मतमोजणी १८ डिसेंबरला होईल.
In reply to हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले by गॅरी ट्रुमन
एबीपीची गुजरात जनमतचाचणी
सर्वेक्षणाचे आकडे -
In reply to एबीपीची गुजरात जनमतचाचणी by गॅरी ट्रुमन
सांगली पोलिसांची अमानुषता
GST बाबत सरकार उगाचच दबावात
निवडणुकांचा मोसम आहे. थोड्या
In reply to GST बाबत सरकार उगाचच दबावात by मार्मिक गोडसे
कसंय,
In reply to निवडणुकांचा मोसम आहे. थोड्या by नितिन थत्ते
प्रत्येक गोष्ट पक्षीय
जोवर अंगावर येत नाही तोवर
In reply to प्रत्येक गोष्ट पक्षीय by सुबोध खरे
आताशा आरशात बघितल्यावर
In reply to जोवर अंगावर येत नाही तोवर by तर्राट जोकर
जोकर बुवा
In reply to जोवर अंगावर येत नाही तोवर by तर्राट जोकर
मोदी कधी अडचणीत आले म्हणे?
In reply to जोवर अंगावर येत नाही तोवर by तर्राट जोकर
०८ नोव्हेंबर - एक रीटेक
मंगेश सोमणांचा लेख अगदीच
In reply to ०८ नोव्हेंबर - एक रीटेक by रविकिरण फडके
अपेक्षीत प्रतिसाद.
लेकरे वाढविणे आणि एखादी योजना
In reply to अपेक्षीत प्रतिसाद. by मार्मिक गोडसे
सहमत.
In reply to लेकरे वाढविणे आणि एखादी योजना by श्रीगुरुजी
हा हा हा.....
In reply to सहमत. by मार्मिक गोडसे
मुद्दाम वेड पांघरून पेडगावला
In reply to सहमत. by मार्मिक गोडसे
समज असती तर १८% वर थांबले
In reply to मुद्दाम वेड पांघरून पेडगावला by श्रीगुरुजी
सरसकट १८% कर लावला असता तर
In reply to समज असती तर १८% वर थांबले by मार्मिक गोडसे
हो का ? मग शेततळ्याच्या
In reply to सरसकट १८% कर लावला असता तर by श्रीगुरुजी
मी हेच म्हणत होतो. सरसकट एकच
In reply to हो का ? मग शेततळ्याच्या by मार्मिक गोडसे
विरोधकांच्या ओरडण्याला
In reply to मी हेच म्हणत होतो. सरसकट एकच by श्रीगुरुजी
विरोधकांच्या ओरडण्याला
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by तर्राट जोकर
विरोधकांच्या ओरडण्याला केव्हापासून महत्त्व द्यायला लागली आहे जुमला पार्टी?विरोधकांच्या ओरडण्याला भाजप कधीच महत्त्व देत नाही. महत्त्व देत असले तर राहुल डिसेंबर २०१६ मध्ये भूकंप करणार म्हणाला होता तो भूकंप झाला असता किंवा सुषमा स्वराज राजीनामा देईपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असे काँग्रेसवाले २०१५ मध्ये म्हणत होते ते खरे झाले असते.जनक्षोभाला घाबरुन रेट्स कमी केले आहेत असे सांगायची हिंमत नाही ५६ इंची छातीत.जनक्षोभाला घाबरून दर कमी केलेत हा जावईशोध कसा काय लावला?म्हणून गुजरात मध्ये जाऊन मोदी म्हणतात की जीएसटीच्या पापात काँग्रेसपण भागीदार आहे... मलाच एकट्याला दोष देऊ नका.बरोबर आहे ना. खांग्रेस आता वसेक पासून नामानिराळा रहायचा प्रयत्न करीत आहे. वसेक विधेयक लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही मंजूर झाले. राज्यसभेत तर रालोआला साधे बहुमत सुद्धा नव्हते. तिथे खांग्रेसने विधेयकाच्या बाजूने मतदान केले. नंतर खांग्रेसशासित राज्यातही खांग्रेसने विधेयकाला पाठिंबा दिला. आता मात्र स्वतः नामानिराळा रहायचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे खांग्रेसचा हा खोटारडेपणा जनतेला सांगणे आवश्यक होते.म्हणजे वाईट झालं की काँग्रेसमुळे , चांगलं झालं की माझ्याचमुळेत्यात काय चूक आहे?ह्यालाच म्हणतात उच्चप्रतिचा
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by श्रीगुरुजी
बघा आमचा नालायकपणा सुद्धा
In reply to ह्यालाच म्हणतात उच्चप्रतिचा by तर्राट जोकर
म्हणजे स्वतःच नालायक असल्याचे
In reply to बघा आमचा नालायकपणा सुद्धा by श्रीगुरुजी
कसला कबुलीजबाब? प्रतिसाद
In reply to म्हणजे स्वतःच नालायक असल्याचे by तर्राट जोकर
तुम्ही उच्चप्रतिचे नालायक
In reply to कसला कबुलीजबाब? प्रतिसाद by श्रीगुरुजी
प्रतिसाद बाउन्सर गेला, हा
In reply to तुम्ही उच्चप्रतिचे नालायक by तर्राट जोकर
सरसकट १८% कर लावला असता तर
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by श्रीगुरुजी
कांगावखोरांनीच कांगावा केला
In reply to सरसकट १८% कर लावला असता तर by तर्राट जोकर
वेगळे दर असताना कांगावा होत
In reply to कांगावखोरांनीच कांगावा केला by श्रीगुरुजी
जनक्षोभाला घाबरून दर कमी
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by श्रीगुरुजी
तो अंधद्वेष्ट्यांचा जावईशोधच
In reply to जनक्षोभाला घाबरून दर कमी by तर्राट जोकर
राज्यसभेत तर रालोआला साधे
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by श्रीगुरुजी
ही थिअरी वाचल्यानंतर हसून
In reply to राज्यसभेत तर रालोआला साधे by मार्मिक गोडसे
पोटदुखी थांबली असल्यास खालील
In reply to ही थिअरी वाचल्यानंतर हसून by श्रीगुरुजी
प्रथम आपल्याला विचारलेल्या
In reply to पोटदुखी थांबली असल्यास खालील by मार्मिक गोडसे
अगदी बरोबर
In reply to प्रथम आपल्याला विचारलेल्या by सुबोध खरे
तुम्ही तुफान विनोदी प्रतिसाद
In reply to पोटदुखी थांबली असल्यास खालील by मार्मिक गोडसे
"हसा आणि मठ्ठ व्हा" च्या
In reply to तुम्ही तुफान विनोदी प्रतिसाद by श्रीगुरुजी
स्वतःच स्वत:ची पाठ थोपटताय!!!
In reply to "हसा आणि मठ्ठ व्हा" च्या by मार्मिक गोडसे
गोडसे अण्णाथोडी थोडी अक्कल
In reply to अपेक्षीत प्रतिसाद. by मार्मिक गोडसे
अनुभवी लोकांचे ऐकलं असतं तर
In reply to अपेक्षीत प्रतिसाद. by मार्मिक गोडसे
अनुभवी लोकांचे ऐकलं असतं तर ही वेळ कशाला आली असती?२-३ अनुभवी लोकांची नावे सांगता का? आणि हो, आधी त्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि नंतर सांगा.अजुन एक पुरावा, 'चांगले'
टोल नाके
In reply to अजुन एक पुरावा, 'चांगले' by मराठी_माणूस
+111111111
In reply to टोल नाके by रविकिरण फडके
डॉ. उदय निरगुडकर यांचा राजीनामा
बातमीत तर मुलाखतीचा उल्लेख
In reply to डॉ. उदय निरगुडकर यांचा राजीनामा by भाते
वरच्या प्रतिसादात बातमीचा दुवा चुकला आहे.
In reply to डॉ. उदय निरगुडकर यांचा राजीनामा by भाते
Evm घोळ
हे जर खरे असेल तर
In reply to Evm घोळ by महाठक
शेती
....
In reply to शेती by कपिलमुनी
फोटो व्हायरल करायची आज्ञा
In reply to शेती by कपिलमुनी
...
एकाच वर्षात इतका नफा कसा झाला
In reply to ... by babu b
...
In reply to ... by babu b
http://164.100.47.4
भुजबळ हे गरिबांचे तारणहार !