ताज्या घडामोडी - भाग १५
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा.
तृणमूल काँग्रेसचे संस्थापक मुकूल रॉय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच असंतुष्ट होते अशा बातम्या होत्या.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर भारत अगदी पूर्ण स्वीप केला होता. अनेक राज्यांपैकी सगळ्या जागा पक्षाने जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये त्यात वाढ होणे नाही आणि होईल ते नुकसानच होईल. त्यामुळे पूर्वापार कधीच शिरकाव करता न आलेल्या राज्यांमध्ये (बंगाल, ओरिसा, तामिळनाडू इत्यादी) बर्यापैकी जागा जिंकून इतरत्र पडझड झाल्यास ती भरून काढण्याकडे भाजपचा कल असेलच. त्या दृष्टीने मुकूल रॉय यांचा भाजप प्रवेश ही पक्षासाठी उत्साहवर्धक घडामोड आहे.
वर्गीकरण
In reply to हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले by गॅरी ट्रुमन
मतमोजणी १८ डिसेंबरला होईल.
एबीपीची गुजरात जनमतचाचणी
In reply to एबीपीची गुजरात जनमतचाचणी by गॅरी ट्रुमन
सर्वेक्षणाचे आकडे -
सांगली पोलिसांची अमानुषता
GST बाबत सरकार उगाचच दबावात
In reply to GST बाबत सरकार उगाचच दबावात by मार्मिक गोडसे
निवडणुकांचा मोसम आहे. थोड्या
In reply to निवडणुकांचा मोसम आहे. थोड्या by नितिन थत्ते
कसंय,
प्रत्येक गोष्ट पक्षीय
In reply to प्रत्येक गोष्ट पक्षीय by सुबोध खरे
जोवर अंगावर येत नाही तोवर
In reply to जोवर अंगावर येत नाही तोवर by तर्राट जोकर
आताशा आरशात बघितल्यावर
In reply to जोवर अंगावर येत नाही तोवर by तर्राट जोकर
जोकर बुवा
In reply to जोवर अंगावर येत नाही तोवर by तर्राट जोकर
मोदी कधी अडचणीत आले म्हणे?
०८ नोव्हेंबर - एक रीटेक
In reply to ०८ नोव्हेंबर - एक रीटेक by रविकिरण फडके
मंगेश सोमणांचा लेख अगदीच
अपेक्षीत प्रतिसाद.
In reply to अपेक्षीत प्रतिसाद. by मार्मिक गोडसे
लेकरे वाढविणे आणि एखादी योजना
In reply to लेकरे वाढविणे आणि एखादी योजना by श्रीगुरुजी
सहमत.
In reply to सहमत. by मार्मिक गोडसे
हा हा हा.....
In reply to सहमत. by मार्मिक गोडसे
मुद्दाम वेड पांघरून पेडगावला
In reply to मुद्दाम वेड पांघरून पेडगावला by श्रीगुरुजी
समज असती तर १८% वर थांबले
In reply to समज असती तर १८% वर थांबले by मार्मिक गोडसे
सरसकट १८% कर लावला असता तर
In reply to सरसकट १८% कर लावला असता तर by श्रीगुरुजी
हो का ? मग शेततळ्याच्या
In reply to हो का ? मग शेततळ्याच्या by मार्मिक गोडसे
मी हेच म्हणत होतो. सरसकट एकच
In reply to मी हेच म्हणत होतो. सरसकट एकच by श्रीगुरुजी
विरोधकांच्या ओरडण्याला
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by तर्राट जोकर
विरोधकांच्या ओरडण्याला
विरोधकांच्या ओरडण्याला केव्हापासून महत्त्व द्यायला लागली आहे जुमला पार्टी?विरोधकांच्या ओरडण्याला भाजप कधीच महत्त्व देत नाही. महत्त्व देत असले तर राहुल डिसेंबर २०१६ मध्ये भूकंप करणार म्हणाला होता तो भूकंप झाला असता किंवा सुषमा स्वराज राजीनामा देईपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असे काँग्रेसवाले २०१५ मध्ये म्हणत होते ते खरे झाले असते.जनक्षोभाला घाबरुन रेट्स कमी केले आहेत असे सांगायची हिंमत नाही ५६ इंची छातीत.जनक्षोभाला घाबरून दर कमी केलेत हा जावईशोध कसा काय लावला?म्हणून गुजरात मध्ये जाऊन मोदी म्हणतात की जीएसटीच्या पापात काँग्रेसपण भागीदार आहे... मलाच एकट्याला दोष देऊ नका.बरोबर आहे ना. खांग्रेस आता वसेक पासून नामानिराळा रहायचा प्रयत्न करीत आहे. वसेक विधेयक लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही मंजूर झाले. राज्यसभेत तर रालोआला साधे बहुमत सुद्धा नव्हते. तिथे खांग्रेसने विधेयकाच्या बाजूने मतदान केले. नंतर खांग्रेसशासित राज्यातही खांग्रेसने विधेयकाला पाठिंबा दिला. आता मात्र स्वतः नामानिराळा रहायचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे खांग्रेसचा हा खोटारडेपणा जनतेला सांगणे आवश्यक होते.म्हणजे वाईट झालं की काँग्रेसमुळे , चांगलं झालं की माझ्याचमुळेत्यात काय चूक आहे?In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by श्रीगुरुजी
ह्यालाच म्हणतात उच्चप्रतिचा
In reply to ह्यालाच म्हणतात उच्चप्रतिचा by तर्राट जोकर
बघा आमचा नालायकपणा सुद्धा
In reply to बघा आमचा नालायकपणा सुद्धा by श्रीगुरुजी
म्हणजे स्वतःच नालायक असल्याचे
In reply to म्हणजे स्वतःच नालायक असल्याचे by तर्राट जोकर
कसला कबुलीजबाब? प्रतिसाद
In reply to कसला कबुलीजबाब? प्रतिसाद by श्रीगुरुजी
तुम्ही उच्चप्रतिचे नालायक
In reply to तुम्ही उच्चप्रतिचे नालायक by तर्राट जोकर
प्रतिसाद बाउन्सर गेला, हा
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by श्रीगुरुजी
सरसकट १८% कर लावला असता तर
In reply to सरसकट १८% कर लावला असता तर by तर्राट जोकर
कांगावखोरांनीच कांगावा केला
In reply to कांगावखोरांनीच कांगावा केला by श्रीगुरुजी
वेगळे दर असताना कांगावा होत
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by श्रीगुरुजी
जनक्षोभाला घाबरून दर कमी
In reply to जनक्षोभाला घाबरून दर कमी by तर्राट जोकर
तो अंधद्वेष्ट्यांचा जावईशोधच
In reply to विरोधकांच्या ओरडण्याला by श्रीगुरुजी
राज्यसभेत तर रालोआला साधे
In reply to राज्यसभेत तर रालोआला साधे by मार्मिक गोडसे
ही थिअरी वाचल्यानंतर हसून
In reply to ही थिअरी वाचल्यानंतर हसून by श्रीगुरुजी
पोटदुखी थांबली असल्यास खालील
In reply to पोटदुखी थांबली असल्यास खालील by मार्मिक गोडसे
प्रथम आपल्याला विचारलेल्या
In reply to प्रथम आपल्याला विचारलेल्या by सुबोध खरे
अगदी बरोबर
In reply to पोटदुखी थांबली असल्यास खालील by मार्मिक गोडसे
तुम्ही तुफान विनोदी प्रतिसाद
In reply to तुम्ही तुफान विनोदी प्रतिसाद by श्रीगुरुजी
"हसा आणि मठ्ठ व्हा" च्या
In reply to "हसा आणि मठ्ठ व्हा" च्या by मार्मिक गोडसे
स्वतःच स्वत:ची पाठ थोपटताय!!!
In reply to अपेक्षीत प्रतिसाद. by मार्मिक गोडसे
गोडसे अण्णाथोडी थोडी अक्कल
In reply to अपेक्षीत प्रतिसाद. by मार्मिक गोडसे
अनुभवी लोकांचे ऐकलं असतं तर
अनुभवी लोकांचे ऐकलं असतं तर ही वेळ कशाला आली असती?२-३ अनुभवी लोकांची नावे सांगता का? आणि हो, आधी त्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि नंतर सांगा.अजुन एक पुरावा, 'चांगले'
In reply to अजुन एक पुरावा, 'चांगले' by मराठी_माणूस
टोल नाके
In reply to टोल नाके by रविकिरण फडके
+111111111
डॉ. उदय निरगुडकर यांचा राजीनामा
In reply to डॉ. उदय निरगुडकर यांचा राजीनामा by भाते
बातमीत तर मुलाखतीचा उल्लेख
In reply to डॉ. उदय निरगुडकर यांचा राजीनामा by भाते
वरच्या प्रतिसादात बातमीचा दुवा चुकला आहे.
Evm घोळ
In reply to Evm घोळ by महाठक
हे जर खरे असेल तर
शेती
In reply to शेती by कपिलमुनी
....
In reply to शेती by कपिलमुनी
फोटो व्हायरल करायची आज्ञा
...
In reply to ... by babu b
एकाच वर्षात इतका नफा कसा झाला
In reply to ... by babu b
...
http://164.100.47.4
भुजबळ हे गरिबांचे तारणहार !