नमस्कार मंडळी !!
कळविण्यास आनंद होतो की, यावर्षी खालील आठ दिवाळी अंकांमध्ये माझ्या कथा प्रकाशित झाल्या आहेत.
१. आवाज - 'सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' ही हलकीफुलकी कथा
२. जत्रा - 'मिसळ खाणारी मुलगी' ही खुसखुशीत प्रेमकथा
३. धनंजय - 'पॉईंग' ही मनोरंजक विज्ञान कथा
४. मेहता मराठी ग्रंथजगत - 'सूड नावाची डिश' ही रहस्यकथा
५. सा. वार्तासूत्र (मराठी साहित्य परिषदेच्या कथास्पर्धेतील पारितोषिक विजेती कथा) - 'देखी जमाने की यारी' ही प्रेमकथा
६. वर्ल्ड सामना - 'नियतीचा संकेत' ही हलकीफुलकी प्रेमकथा
७. साहित्य सहयोग (कथास्पर्धेतील द्वितीय पारितोषिक विजेती कथा) - 'प्रत्येकाचे अरमान' ही सामाजिक कथा
८. प्रतिलिपी ऑनलाईन दिवाळी अंक - 'शेवटची चोरी' ही थरारक कथा (अनुक्रमणिकेत Chapter ४४ ला आहे)
कृपया वाचा आणि आपले अमूल्य अभिप्राय कळवा. :P :P
ई-मेल - nilesh.malv@gmail.com
मिपा परिवारात एकापेक्षा एक दिगग्ज लेखक आहेत. त्यांच्यापैकी कुणाकुणाचं साहित्य कोणकोणत्या दिवाळी अंकांमध्ये आलं आहेत, ते प्रतिसादात कळवता येईल.
तसेच यावर्षी दिवाळी अंकातल्या आवडलेल्या साहित्याबद्दलही कळवा. म्हणजे त्या कथा/कविता/लेखदेखील मिळवून वाचता येतील.
वाचने
4801
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिवाळी अंक 2017 - धनंजय
त्वरित अभिप्रायाबद्दल धन्यवाद
In reply to दिवाळी अंक 2017 - धनंजय by नरेन.
त्वरित अभिप्रायाबद्दल धन्यवाद
In reply to दिवाळी अंक 2017 - धनंजय by नरेन.
त्वरित अभिप्रायाबद्दल धन्यवाद
In reply to दिवाळी अंक 2017 - धनंजय by नरेन.
अभिनंदन. नक्की वाचणार.
धन्यवाद जागु
In reply to अभिनंदन. नक्की वाचणार. by जागु
लोकसत्तेचा अंक कसा आहे?
झी चा अंक 'स्व आरती ओवाळ'
In reply to लोकसत्तेचा अंक कसा आहे? by पुंबा
व्हय
In reply to झी चा अंक 'स्व आरती ओवाळ' by बोबो
आणि हो. तुमचे अभिनंदन. कथा
धन्यवाद पुम्बा
In reply to आणि हो. तुमचे अभिनंदन. कथा by पुंबा
दिवाळी अंकाचे मानकरी
मनापासून आभार चौथा कोनाडा.
In reply to दिवाळी अंकाचे मानकरी by चौथा कोनाडा
मी सध्या लोकमत चा दिवाळी अंक
'सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' या कथेतील एक अंश.