देवेंद्र फडणवीस ख्रिस्ती शाळांची इतकी पाठराखण का करत आहेत ?
फडणवीस ह्यांच्या राज्यांत काय चाललेय हे समजणे थोडे अवघड आहे. मागील ४ वर्षांची RTE थकबाकी भाजप सरकारने हिंदू शाळांना दिलेली तर नाहीच पण ती देण्याची हालचाल सुद्धा सरकार करताना दिसत नाही. ह्यामुळे हिंदी शाळांवर प्रचंड आर्थिक बोजा पडला असून त्यामुळे प्राणगी कायदा तोडून सुद्धा बंडाचा झेंडा काही हिंदू शाळांनी उभारलेला आहे. [१] RTE थकबाकी ना देणे म्हणजे शाळांच्या गळ्याभोवती फास आवळण्यासारखे आहे कारण जितका उशीर सरकार करेल तितके जास्त नुकसान ह्या शाळांचे होते.
हे सर्व कमी पडतेय म्हणून कि काय सरकारने सुमारे ७००० हिंदू शाळांना बंद करण्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत. [२] अर्थांत RTE कायदा ख्रिस्ती शाळांना लागू नसल्याने त्यांची इथे बरीच चांदी होत आहे. २०१६ मध्ये मुंबईतील सर्वोकृष्ट शाळामध्ये १० पैकी ९ शाळा ख्रिस्ती होत्या तर १ शाळाने हिंदू असून सुद्धा RTE कायदा धुडकावून लावला होता. त्यशाळेला सरकारने नोटीस पाठवली होती. फडणवीस ह्यांची स्वतःची मुलगी ख्रिस्ती शाळेंत जाते त्यामुळे त्यांना स्वतःला विशेष फरक पडत नाही.
"प्रे फॉर इंडिया" ह्या ख्रिस्तीशाळांच्या धार्मिक कर्यक्रमांत मुखमंत्रानी हजेरी लावली. त्यांच्या बाजूला पिंटो फॅमिली आणि इतर मिशनरी लोक दिसत आहेत. ह्या लोकांनी धर्मांतराचे अनेक कार्यक्रम देशांत घडवून आणले आहेत. [३]
[१] https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/no-rte-reimbursement-no-admission-schools-association-to-govt/articleshow/60383160.cms
[२] http://www.dnaindia.com/academy/report-7000-maharashtra-schools-served-closure-notice-due-to-non-compliance-of-rte-norms-2293511
[३] http://www.sadhana108.com/2017/10/05/devendra-fadnavis-christian-schools/
[१] https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/no-rte-reimbursement-no-admission-schools-association-to-govt/articleshow/60383160.cms
[२] http://www.dnaindia.com/academy/report-7000-maharashtra-schools-served-closure-notice-due-to-non-compliance-of-rte-norms-2293511
[३] http://www.sadhana108.com/2017/10/05/devendra-fadnavis-christian-schools/वर्गीकरण
प्रतिक्रिया
हिंदू शाळां?
माझे ह्या विषयावरील आधीचे
हे गैर आहे. हा कायदा
जैन लॉबी असे विशेष काही नाही.
प्रत्येक गोष्ट सरकारनेच
सरकारने काही करायला पाहिजे हा
श्रीगुरूजी, त्यांचे म्हणणे
> शिवाय कॉन्व्हेंट शाळांचा
सरकारने कायदा बदलावा अशी श्री
ख्रिस्ती आणि इस्लामिक
माझ्या मते हि माहिती आपण
उत्तरासाठी धन्यवाद :-)
तुमच्या म्हणण्याचा रोख समजला.
ओह् तुम्ही हिंदुमधल्या टॉप 5%
हिंदुमधल्या टॉप 5% श्रीमंत
शिक्षण संस्था चालवण्याचे समान
तुमचा मूळ उद्देश काय आहे हे
शिक्षण संस्था चालवण्याचे समान
टॉप 5% श्रीमंत हिंदूं(?)साठी
टिळकांची आठवण झाली...
++१११
कारण हीच मुले भविष्यांत
शाळा आणि RTE...
असे नको
नाद सोडायचा माझादेखील विचार
चिगो साहेब... वेगळा धागा काढा
चिगो साहेब, कृपया या विषयावर
मागील ४ वर्षांची RTE थकबाकी
हिंदू
सरकारने सुमारे ७००० हिंदू
RTE कायदा फक्त हिंदू शाळांना
"हिंदू शाळा" याची व्याख्या
ज्या शाळांची मॅनेजमेंट
ज्या शाळांची मॅनेजमेंट
भारतीय घटना minority आणि non
माझे ज्ञान खूप तोकडे आहे याची जाणीव झाली..
> http://ncmei.gov.in
९३ वी दुरुस्ती सगळ्यात विषारी
सर्वोकृष्ट शाळा
स्टेट बोर्डस शाळा फक्त.
मेकॉलेचा विजय असो
फडणवीस आणि मोदी सरकार मेकौले
अपरिहार्य कारणे
> येशवी शाळा चालू ठेवण्यामागे
भाजप सरकारकडे सहिष्णुता आहे
यानंतर ब्राह्मणी शाळा, मराठा
मिसळपावला दर्जेदार
हे आता सहन करावयास हवे ! :(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कुंग फू कुमारी... ;) :- Bruce Lee The Fighterभारतीय संविधानाच्या कलम 21-अ
ह्याशिवाय ह्या कायद्यामुळे