फडणवीस ह्यांच्या राज्यांत काय चाललेय हे समजणे थोडे अवघड आहे. मागील ४ वर्षांची RTE थकबाकी भाजप सरकारने हिंदू शाळांना दिलेली तर नाहीच पण ती देण्याची हालचाल सुद्धा सरकार करताना दिसत नाही. ह्यामुळे हिंदी शाळांवर प्रचंड आर्थिक बोजा पडला असून त्यामुळे प्राणगी कायदा तोडून सुद्धा बंडाचा झेंडा काही हिंदू शाळांनी उभारलेला आहे. [१] RTE थकबाकी ना देणे म्हणजे शाळांच्या गळ्याभोवती फास आवळण्यासारखे आहे कारण जितका उशीर सरकार करेल तितके जास्त नुकसान ह्या शाळांचे होते.
हे सर्व कमी पडतेय म्हणून कि काय सरकारने सुमारे ७००० हिंदू शाळांना बंद करण्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत. [२] अर्थांत RTE कायदा ख्रिस्ती शाळांना लागू नसल्याने त्यांची इथे बरीच चांदी होत आहे. २०१६ मध्ये मुंबईतील सर्वोकृष्ट शाळामध्ये १० पैकी ९ शाळा ख्रिस्ती होत्या तर १ शाळाने हिंदू असून सुद्धा RTE कायदा धुडकावून लावला होता. त्यशाळेला सरकारने नोटीस पाठवली होती. फडणवीस ह्यांची स्वतःची मुलगी ख्रिस्ती शाळेंत जाते त्यामुळे त्यांना स्वतःला विशेष फरक पडत नाही.
"प्रे फॉर इंडिया" ह्या ख्रिस्तीशाळांच्या धार्मिक कर्यक्रमांत मुखमंत्रानी हजेरी लावली. त्यांच्या बाजूला पिंटो फॅमिली आणि इतर मिशनरी लोक दिसत आहेत. ह्या लोकांनी धर्मांतराचे अनेक कार्यक्रम देशांत घडवून आणले आहेत. [३]
[१] https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/no-rte-reimbursement-no…
[२] http://www.dnaindia.com/academy/report-7000-maharashtra-schools-served-…
[३] http://www.sadhana108.com/2017/10/05/devendra-fadnavis-christian-school…
[१] https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/no-rte-reimbursement-no…
[२] http://www.dnaindia.com/academy/report-7000-maharashtra-schools-served-…
[३] http://www.sadhana108.com/2017/10/05/devendra-fadnavis-christian-school…
वाचने
45946
प्रतिक्रिया
136
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिंदू शाळां?
माझे ह्या विषयावरील आधीचे
In reply to हिंदू शाळां? by कपिलमुनी
हे गैर आहे. हा कायदा
In reply to माझे ह्या विषयावरील आधीचे by साहना
जैन लॉबी असे विशेष काही नाही.
In reply to हे गैर आहे. हा कायदा by पुंबा
प्रत्येक गोष्ट सरकारनेच
In reply to जैन लॉबी असे विशेष काही नाही. by साहना
सरकारने काही करायला पाहिजे हा
In reply to प्रत्येक गोष्ट सरकारनेच by श्रीगुरुजी
श्रीगुरूजी, त्यांचे म्हणणे
In reply to प्रत्येक गोष्ट सरकारनेच by श्रीगुरुजी
> शिवाय कॉन्व्हेंट शाळांचा
In reply to श्रीगुरूजी, त्यांचे म्हणणे by पुंबा
सरकारने कायदा बदलावा अशी श्री
In reply to प्रत्येक गोष्ट सरकारनेच by श्रीगुरुजी
ख्रिस्ती आणि इस्लामिक
In reply to जैन लॉबी असे विशेष काही नाही. by साहना
माझ्या मते हि माहिती आपण
In reply to ख्रिस्ती आणि इस्लामिक by एमी
उत्तरासाठी धन्यवाद :-)
In reply to माझ्या मते हि माहिती आपण by साहना
तुमच्या म्हणण्याचा रोख समजला.
In reply to उत्तरासाठी धन्यवाद :-) by एमी
ओह् तुम्ही हिंदुमधल्या टॉप 5%
In reply to तुमच्या म्हणण्याचा रोख समजला. by साहना
हिंदुमधल्या टॉप 5% श्रीमंत
In reply to ओह् तुम्ही हिंदुमधल्या टॉप 5% by एमी
शिक्षण संस्था चालवण्याचे समान
In reply to ओह् तुम्ही हिंदुमधल्या टॉप 5% by एमी
तुमचा मूळ उद्देश काय आहे हे
In reply to शिक्षण संस्था चालवण्याचे समान by साहना
शिक्षण संस्था चालवण्याचे समान
In reply to तुमचा मूळ उद्देश काय आहे हे by एमी
टॉप 5% श्रीमंत हिंदूं(?)साठी
In reply to शिक्षण संस्था चालवण्याचे समान by साहना
टिळकांची आठवण झाली...
In reply to शिक्षण संस्था चालवण्याचे समान by साहना
++१११
In reply to ओह् तुम्ही हिंदुमधल्या टॉप 5% by एमी
कारण हीच मुले भविष्यांत
In reply to तुमच्या म्हणण्याचा रोख समजला. by साहना
शाळा आणि RTE...
In reply to तुमच्या म्हणण्याचा रोख समजला. by साहना
असे नको
In reply to शाळा आणि RTE... by चिगो
नाद सोडायचा माझादेखील विचार
In reply to शाळा आणि RTE... by चिगो
चिगो साहेब... वेगळा धागा काढा
In reply to नाद सोडायचा माझादेखील विचार by एमी
चिगो साहेब, कृपया या विषयावर
In reply to शाळा आणि RTE... by चिगो
मागील ४ वर्षांची RTE थकबाकी
हिंदू
In reply to मागील ४ वर्षांची RTE थकबाकी by पगला गजोधर
सरकारने सुमारे ७००० हिंदू
RTE कायदा फक्त हिंदू शाळांना
In reply to सरकारने सुमारे ७००० हिंदू by पगला गजोधर
"हिंदू शाळा" याची व्याख्या
In reply to RTE कायदा फक्त हिंदू शाळांना by साहना
ज्या शाळांची मॅनेजमेंट
In reply to "हिंदू शाळा" याची व्याख्या by पगला गजोधर
ज्या शाळांची मॅनेजमेंट
In reply to ज्या शाळांची मॅनेजमेंट by साहना
भारतीय घटना minority आणि non
In reply to ज्या शाळांची मॅनेजमेंट by पगला गजोधर
माझे ज्ञान खूप तोकडे आहे याची जाणीव झाली..
In reply to ज्या शाळांची मॅनेजमेंट by साहना
> http://ncmei.gov.in
In reply to माझे ज्ञान खूप तोकडे आहे याची जाणीव झाली.. by Duishen
९३ वी दुरुस्ती सगळ्यात विषारी
सर्वोकृष्ट शाळा
स्टेट बोर्डस शाळा फक्त.
In reply to सर्वोकृष्ट शाळा by रानरेडा
मेकॉलेचा विजय असो
फडणवीस आणि मोदी सरकार मेकौले
In reply to मेकॉलेचा विजय असो by गामा पैलवान
अपरिहार्य कारणे
In reply to फडणवीस आणि मोदी सरकार मेकौले by साहना
> येशवी शाळा चालू ठेवण्यामागे
In reply to अपरिहार्य कारणे by गामा पैलवान
भाजप सरकारकडे सहिष्णुता आहे
यानंतर ब्राह्मणी शाळा, मराठा
मिसळपावला दर्जेदार
In reply to यानंतर ब्राह्मणी शाळा, मराठा by टवाळ कार्टा
हे आता सहन करावयास हवे ! :(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कुंग फू कुमारी... ;) :- Bruce Lee The Fighterभारतीय संविधानाच्या कलम 21-अ
ह्याशिवाय ह्या कायद्यामुळे
In reply to भारतीय संविधानाच्या कलम 21-अ by पुंबा
त्या शाळांचा दर्जा चांगला आहे
In reply to ह्याशिवाय ह्या कायद्यामुळे by साहना
माहितीपूर्ण लेख.
धन्यवाद कृपया ह्या विषयावरील
In reply to माहितीपूर्ण लेख. by arunjoshi123
हागणदारी आणि दर्जेदार लेखन
सहमत पैलवानजी
In reply to हागणदारी आणि दर्जेदार लेखन by गामा पैलवान
मी एकच विषय इतका का चघळते असा
In reply to सहमत पैलवानजी by भंकस बाबा
प्र. देवेंद्र फडणवीस ख्रिस्ती
न्यायालय
TMA Pai v/s State of
In reply to न्यायालय by कपिलमुनी
हिंदूंचं शैक्षणिक दुर्लक्ष
'हिंदू' आणि 'बिगर हिंदू' मुलांचं शिक्षण
आपण (=तुम्ही व आम्ही)
In reply to 'हिंदू' आणि 'बिगर हिंदू' मुलांचं शिक्षण by गामा पैलवान
एकदम मान्य
In reply to आपण (=तुम्ही व आम्ही) by एमी
> आपण (=तुम्ही व आम्ही)
In reply to आपण (=तुम्ही व आम्ही) by एमी
सोनिया काँग्रेस तर नेहमीच
अतिशय योग्य मुद्दा
मुळात ५% ७५% वगैरे फाटे
In reply to अतिशय योग्य मुद्दा by अगम्य
ख्रिस्ती (आणि इतर) अल्पसंख्यांक संचालित शाळांना RTE खाली आणून
In reply to मुळात ५% ७५% वगैरे फाटे by एमी
अल्पसंख्यांक संचालित शाळांना
In reply to ख्रिस्ती (आणि इतर) अल्पसंख्यांक संचालित शाळांना RTE खाली आणून by अगम्य
तुमचे मत
In reply to अल्पसंख्यांक संचालित शाळांना by एमी