Skip to main content

बाळाचे नाव काय ठेवावे?

लेखक JayGanesh यांनी सोमवार, 02/03/2009 09:14 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 20920
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

च्यायला तात्या! मराठी माणूस चर्चा करण्यात पटाईत असतो हे खरंच! काय एकेक नमुने आहेत? विषयाचा फक्त एक बाण सोडून द्यायचा कि बस्स् चर्चेचं महायुद्ध सुरू! 'फ' वरून नाव काय ठेवायचं या विषयावर दोन पानी प्रतिसाद!! बापरे!!! वाचून फारच करमणूक झाली!! :) आम्ही येथे पडीक असतो!

In reply to by रम्या

रम्या , हे ''चर्चेचं महायुद्ध '' नसुन, मि.पा. करांनी केलेली 'प्रामाणीक मदत'' आहे. सी. सी. : तात्या अ.

खरोखर फ वरूनच नाव ठेवायचे असेल तर फणीन्द्र आणि फाल्गुन ही त्यातल्या त्यात मुलाचे नाव म्हणून ठीक वाटतायेत. अजून काही सापडली - फणी भूषण (शंकराचे नाव) फणीश्वर फणीश / फनीश फणीनाथ

आमच्या मते निस्त फनी नाव बेष्ट. यवढा मिपावर फनफनाट झाल्याव दुसर काय नाव ठुनार? बाळाची धनु रास पुर्वाषाढा नक्षत्र तृतीय चरण मध्य योनी मनुष्य गण बाळास फुडील आयुष्य फळफळाटीचे जावो. ज्योतिर्फुषण प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मुलगा सिंह राशीचा आहे त्यामुळे 'फ' वरुन नाव पाहिजे असे कारण असेल तर फुर्र र्र र्र असे नाव ठेवावे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

तो मी नव्हेच! तुमीच काडली आसल तर सांगा बरका!

In reply to by प्रकाश घाटपांडे

मुलाची रास शिंव्ह असणे शक्यच नाही ... किंबहुना ती "धनु" असणेही शक्य नाही ... राशीच्या नावातसुद्धा "फ" ये अक्षर यायलाच हवे, नायतर काय उप्योग ??? जमत नसेल तर अमेंडमेंट करुन नवी रास जोडुन घ्या ... अवांतर : नव्या राशीचे नाव सुचवा , त्यात "फ" हे अक्षर असले पाहिजे ... ------ ( फ्योतिषी ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

लंडनच्या रॉयल ऎस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने ही तेरावी ऑफियूचस नावाची रास प्रसिद्ध केली होती. ल्वॉक इसारली वले. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आणखी एक चौदाव्या राशीत सूर्य असतो म्हणे ... एकदम फंटाब्युलस नाव शोधू या आपण त्यासाठी. ऑफियुकस = भुजंगधारी अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

=)) --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

३ तास २० मिनिटे झाली तरी एकही प्रतिसाद नसल्यामुळे असे वाटले की बारसे झाले. काय नाव ठेवले शेवटी. तेवढे मात्र कळवा.

ही घ्या अजुन काही नावे.. फिरंगी (तलवार) फेनी (काजु ची दारु) फुरसुंगी (पुण्यतील एक गाव) फुरसे (सापाची एक जात) फटाकडी (बेफाम नाव) फंदी (अनंत फंदी कवी) फार्टर (इंग्रजी) फुलोरा फुलराणी फिरस्ता फैसला फुशारक्या फड (तमाश्याचा) फुगडी फाट्या फुगेश्वर फलदायी बास.. अजुन काही सुचत नाही..

हे नाव छान आहे. माझ्या मित्राचे नाव आहे. वेताळ

फलक - i think similar to फळा in marathi फ्रेडी - common name in UK फळा - blackboard :) फलाफल - Food name in swiss

१. फाल्गुन (आधीही येउन गेलंय) २. फुलसुंदर (हे आडनाव असतं पण काय फरक पडतो!) ३. फद्या (घरी लाडानी हाक मारायला)

मनातले शब्द ''चांदण्या'' होऊन सांडु लागले.. आज बोलताना ... तुमचे लाख लाख धन्यवाद.... तो ''फनील'' हे नाव ठेवेल बहुतेक.

>>तो ''फनील'' हे नाव ठेवेल बहुतेक पण फनील म्हणजे काय? अर्थ तर माहित हवा ना

In reply to by पक्या

आपण सगळ्यानी एवढा उपद्याप केला, आता थोडे त्याला सुध्दा करु दे की. शोधेल ''अ र थ'' तो.

In reply to by JayGanesh

योग्य शब्द फेनिल (नि र्‍हस्व) आहे. अर्थ = फेसाळ खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

फ्रीझ, फुकट, फटाका, फुरनळी, फकीरा, बाय द वे, मुलाचे बारसे / मुन्ज / लग्न कधी, कुटे आहे?

मी दोन 'फ' दिले ते असे : १. बारश्याला बोलावण्याची शक्यता नाही आणि फुकटची मदत हवी म्हणून मुलाचे नाव : फुकट्यासुत ठेवावे. २. किंवा "फय-फनेश" ठेवावे.

आता सगळ्यांना फटके मारायची वेळ आलीय. किती फफ-फफ सुरू आहे. हह-हह हकलानेवाले सुने थे बोलिवूड मे पण हा फकलणे प्रकार प्रथमच कळला! :P क्रान्ति

आता सगळ्याना फटके द्यायची वेळ आलीय. किती वेळापासुन फसफसण सुरू आहे. हिन्दी सिनिमात हकले ऐकले होते, पण फकले मिपावरच दिसले ! फेणीचा तर परिणाम नाही ना? क्रान्ति

फणीन्द्र नाव छान आहे... कैलास राणा शिव चन्द्र मौळी फणीन्द्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिन्धू भव दुखः हारी तुजवीण शंभो मज कोण तारी

फाजील :) फणीभुषण Lord Shiva फर्मान (हे जरा ठिक वाट्ते...) - सँड्या.

फनिल फार बोर आहे आनि फाल्गुनराव फार जुने आहे................................ मि साग्तो तसे करा त्त्या चे नाव फर्मान्.........आहे ना बेस्त नाव....................कळवावे ..............