Skip to main content

बाळाचे नाव काय ठेवावे?

लेखक JayGanesh यांनी सोमवार, 02/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 20904
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by पक्या

आपण सगळ्यानी एवढा उपद्याप केला, आता थोडे त्याला सुध्दा करु दे की. शोधेल ''अ र थ'' तो.

In reply to by JayGanesh

योग्य शब्द फेनिल (नि र्‍हस्व) आहे. अर्थ = फेसाळ खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

फ्रीझ, फुकट, फटाका, फुरनळी, फकीरा, बाय द वे, मुलाचे बारसे / मुन्ज / लग्न कधी, कुटे आहे?

मी दोन 'फ' दिले ते असे : १. बारश्याला बोलावण्याची शक्यता नाही आणि फुकटची मदत हवी म्हणून मुलाचे नाव : फुकट्यासुत ठेवावे. २. किंवा "फय-फनेश" ठेवावे.

आता सगळ्यांना फटके मारायची वेळ आलीय. किती फफ-फफ सुरू आहे. हह-हह हकलानेवाले सुने थे बोलिवूड मे पण हा फकलणे प्रकार प्रथमच कळला! :P क्रान्ति

आता सगळ्याना फटके द्यायची वेळ आलीय. किती वेळापासुन फसफसण सुरू आहे. हिन्दी सिनिमात हकले ऐकले होते, पण फकले मिपावरच दिसले ! फेणीचा तर परिणाम नाही ना? क्रान्ति

फणीन्द्र नाव छान आहे... कैलास राणा शिव चन्द्र मौळी फणीन्द्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिन्धू भव दुखः हारी तुजवीण शंभो मज कोण तारी

फाजील :) फणीभुषण Lord Shiva फर्मान (हे जरा ठिक वाट्ते...) - सँड्या.

फनिल फार बोर आहे आनि फाल्गुनराव फार जुने आहे................................ मि साग्तो तसे करा त्त्या चे नाव फर्मान्.........आहे ना बेस्त नाव....................कळवावे ..............