----
फेवेंद्र - फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
भटजींना असले अक्षर काढल्याबद्दल दक्षिणा देऊ नका. किंवा त्यांनाच नाव सुचवायला सांगा नाहितर नवीन अक्षर द्यायला सांगा. भेंड्या खेळताना नाही का आपण दुसरे अक्षर देत?
एक तर सकाळी सकाळी उठल्यावर नावं आठवायची. त्यात पुन्हा 'फ' हे चमत्कारिक आणि नाव ठेवण्याकरता अत्यंत गैरसोयीचे अक्षर. च्यामारी माणूस वैतागून लिहितो एखादी ओळ. माफ करा...! :)
फ वरुन लोकानी बरिच नावे सुचवली आहेत्....ते नाव पाळ्ण्यातले (त्यालाच नावरस नाव असेही म्हणतात) ठेवा..
आणी वापरायचे, हाक मारायचे नाव वेगळे... नाहितरी कितिहि चांगले नाव असले तरी त्याला, पिंट्या, चिंग्या , बंट्या असली टोपणनावे ठेवायची सवय आहेच...(बेबिच्या बेबीला दोन-तीन बेब्या झाल्या तरी तिचे नाव मरेपर्यन्त बेबी च रहते... ;))
आम्ही आनंदाने "फ्रेडा पिंटो" हे नाव सुचवले असते व स्वखर्चाने बारश्याला येऊन "रिंग रिंग रिंगा" ह्या गाण्यावर डान्स करुन दाखवला असता.
असो. हकरत नाही ...
जर आंग्लभाषेवर यावच्चयावत बहिष्कार नसेल तर फिलीप, फ्रॅन्क, फ्रॅन्कलीन वगैरे नावे सुद्धा उत्तम आहेत ...
------
फोटा फॉन

नाव 'फलाणा ' ठेवा!!
नाहीतरी आपण बोलतोच की अमक्याने असं केलं , फलाण्याने हे केलं..
फलाण्याने ते केलं , त्याअर्थी 'अमका' व 'फलाणा ' ही नावेच आहेत हा
आमचा वादा नव्हे दावा आहे !!!! तेव्हा नाव 'फलाणा'च ठेवा.('फ'चाच अट्टाहास असेल तर !)
महत्वाचे : आत्याबाईना पडणारे प्रश्न तुम्हाला का पडताहेत बरं :-) ?
तुमच्या मित्राचे अभिनंदन ! आणि तुमचेही !!
ह्या धाग्याच्या अनुषंगाने मी सर्व मिपाकरांना एक विनंती करतो की ...
" कॄपया सर्वांनी आपली नावे बदलुन त्याची सुरवात "फ" ह्या अक्षराने होईल असे करणेचे करावे ...
उदा : फोटा फॉन, फाजे , फमाल मुलगा, फानंदयात्री , फरिकथेतला फाजकुमार, फिपीन कार्यकर्ते वगैरे वगैरे ... "
म्हणजे काय होईल की नावे सुचतील व निर्णय घेणे सोपे जाईल ..

एक प्रश्न आहे डान्राव, या 'फकारा'त माझं नाव "फस्त फदिती" करावं का "फस्त फजिती" करावं?
(माझ्या जन्मापूर्वीच मातोश्रींनी एक मुलाचं, एक मुलीचं कागदोपत्री नाव शोधून ठेवलं होतं, त्यामुळे अक्षरं काढणार्या भटजीला फा*** मारता आलं. एवढं करून त्या नावाने कधी हाक मारलीच नाही, अदिती हे नावतर मोठ्या भावाच्या नावावरून आलं.)
अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
आजपासुन किंवा आजपुरते आमचे नाव "फोटा फॉन" असे असल्याने तुम्ही "डॉन्रावांना" विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही कसे देणार ?
ह्या दोन्ही सर्वस्वी भिन्न प्रवॄत्तीच्या व्यक्ती आहेत ...
सबब, तो प्रश्न आम्हाला "गैरलागु" आहे ...
----
फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
माझ्या फॉर्च्युनेटली मला आज फार फार फुक्कटचा व कसलीही फिकीर नसलेला असा वेळ असल्याने मी आपल्याला फारच मोठ्ठे उत्तर देतो.
फस्त फदिती : येस्स, नियमाप्रमाणे हे फार योग्य आहे. पण अगदी "अबक" प्रमाणे बेचव वाटते हो.
फस्त फजिती : हे अगदीच नियमाची काटेकोर अंमलबजावणे एवाटाते, तसे करायला हे काय "फनोगत" आहे काय ?
फस्त अदिती : हे कसे मोकळेमोकळे वाटते, शिवाय नियम ही आहेच, अगदी "फिसळपाव" सारखे ..
आता तुम्हीच फरवा ... सॉरी सॉरी ..ठरवा ..

फस्त फजिती : हे अगदीच नियमाची काटेकोर अंमलबजावणे वाटते, तसे करायला हे काय "फनोगत" आहे काय ?

आपला निर्णय मान्य फॉनराव, शिवाय फस्त अदिती म्हटलं की एकतर फिसळपाव फस्त केल्याच्या फंदात पडल्यासारखं वाटतं किंवा फिस्कारणारं मांजर समोर येतं. तस्मात, आपण दिलेलं उत्तर आम्हाला फारच फनी वाटल्यामुळे आजचा दिवस आम्ही फस्त अदिती आहोत.
=))
(फस्त) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
आमच्यात एखाद्या मित्राला मुलगा अथवा मुलगी झाली की त्याची बायको आई झाली असे म्हणतात, आणी 'मग मित्र ?' असे कोणी विचारले की तो बाप झालाय का नाही ह्याची खात्री नाही असे सांगतात ;) ह.घ्या.
मला सुचलेली काहि नावे :-
फोटोफास्ट
फकीरा
फणस
फुरफुर
फक्तएकच
फुलचंद१२०-३००
फंटुश
फुटकळ
च्यायला तात्या!
मराठी माणूस चर्चा करण्यात पटाईत असतो हे खरंच!
काय एकेक नमुने आहेत?
विषयाचा फक्त एक बाण सोडून द्यायचा कि बस्स् चर्चेचं महायुद्ध सुरू!
'फ' वरून नाव काय ठेवायचं या विषयावर दोन पानी प्रतिसाद!! बापरे!!!
मुलाची रास शिंव्ह असणे शक्यच नाही ...
किंबहुना ती "धनु" असणेही शक्य नाही ...
राशीच्या नावातसुद्धा "फ" ये अक्षर यायलाच हवे, नायतर काय उप्योग ???
जमत नसेल तर अमेंडमेंट करुन नवी रास जोडुन घ्या ...
अवांतर :
नव्या राशीचे नाव सुचवा , त्यात "फ" हे अक्षर असले पाहिजे ...
------
( फ्योतिषी ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
=)) ---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
प्रतिक्रिया
आयला ...
'फ' वरून इथं लै डेंजर णावं आहेत .. कसं काय होणार देव जाणे
आणि कौल काढण्याचा आयटम कळला णाही पामराला ... दोन ऑप्शन्स दिले आहेत ...म्हंजे २ पैकी १ णिश्चित आहे काय ? इण दॅट केस णो कमेंट्स
- फैंटम
फेकता फपूरला फिच्यारा !!
In reply to आयला ... by टारझन
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
अग्दी
In reply to आयला ... by टारझन
अग्दी बरोबर ! मुलगी असती तर फुलनदेवी ठेवता आल असत ना ?
फ वरुन मुलाचे नाव ह्म्म ह्म्म ह्म्म्म :T
बारस झाल का बालाच ?
नाव
'फन्'डू
???
In reply to नाव by विनायक प्रभू
अरे काय फाळ ... सॉरी सॉरी, हे आपलं बाळ झोपलं की काय ?
सुचवा , नवी नावे सुचवा ..!!!
अखंड "फ" यज्ञात खंड नको फडायला ...
फेव फाय फणतील ???
----
फेवेंद्र - फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
+१
In reply to ??? by छोटा डॉन
सहमत. कोणतेही नाव सुचवा पण ते फंसर्गजन्य असायला हवे !!
फरिकथेतील फाजकुमार
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
फाजीलपणा
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
फाजीलपणा फंडू जमला आहे.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
फॉनराव,
In reply to ??? by छोटा डॉन
तुमच्या म्हणण्याप्रमाणं
आज आमचं नाव फ
:)
क्रु. करुन तुम्ही तुमची नावे सुचवा,
क्रु. करुन तुम्ही तुमची नावे सुचवा,
वरचे ऑप्शन्स फक्त कौल चा फॉम भरण्यासाठी उदारणासाठी देण्यात आलेली आहेत
फळ फळा फळी
फळ
फळा
फळी
फाळ
फुल
फोल
फिल
फैल
कॉपीराईट
फोकलीचा
नाव ठेवण्यापूर्वी या शब्दाचे कॉपीराईट होल्डर मे. तात्या अभ्यंकर यांची लेखी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
थोडे सीरिअसः फ मु शिंदे यांचे जे नाव आहे ते ठेवू शकता.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
मझ्या
मझ्या मित्राला मुलगा झाला,
वा, छान...!
अहो मग त्यालाच नाव ठेवू दे की! उगाच लोकांच्या डोक्याला त्रास का?
जळ्ळं आम्ही आपली नांवं सुचवत बसायचो आणि तुमचा तो मित्र आम्हाला साधं बारश्यालादेखील बोलावणार नाही! :)
असो,
नवजात अर्भकाला आशीर्वाद. अर्भक बाकी जन्मल्या जन्मल्याच मिपावर फेमस झालं! :)
तात्या.
स्वगत: सालं पब्लिक मजा करणार, त्यांना मुलं होणार आणि नावं मात्र लोकांनी सुचवायची! छ्या...! :)
+१
In reply to मझ्या by विसोबा खेचर
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
भटजींना
भटजींना असले अक्षर काढल्याबद्दल दक्षिणा देऊ नका. किंवा त्यांनाच नाव सुचवायला सांगा नाहितर नवीन अक्षर द्यायला सांगा. भेंड्या खेळताना नाही का आपण दुसरे अक्षर देत?
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
भेंड्या
In reply to भटजींना by नितिन थत्ते
भेंड्या खेळताना नाही का आपण दुसरे अक्षर देत?
हा युक्तिवाद प्रचंड आवडला! :)
तात्या.
''तात्या''
तात्या हे तुमच्या ''प्रती-(मेला)'' शोभत नाही.
हम्म!
In reply to ''तात्या'' by JayGanesh
हम्म! मान्य..! :)
कधी कधी लिहिला जातो एखादा शब्द अधिक-उणे!
एक तर सकाळी सकाळी उठल्यावर नावं आठवायची. त्यात पुन्हा 'फ' हे चमत्कारिक आणि नाव ठेवण्याकरता अत्यंत गैरसोयीचे अक्षर. च्यामारी माणूस वैतागून लिहितो एखादी ओळ. माफ करा...! :)
तात्या.
हा............
https://www.indiaparenting.com/names/index.shtml
घ्या दुवा.
''तात्या''
''तात्या'' प्रामाणीपणे, मदत हवी आहे हो तुमच्या कडुन आणी ''मि. पा.'' कडुन!!
अहो मदत
In reply to ''तात्या'' by JayGanesh
अहो मदत करतो पण साला फ वरून कुठलं नावंच सुचत नाय..! :)
तात्या.
काही नावे
In reply to अहो मदत by विसोबा खेचर
काही नावे मला सुचलेली,
फरहान, फाजल, फरदीन, फैजल, फिरदोस, फाहरुक, फना,
(आजकाल काही प्रमाणात....... आप्ल्याकडीही "अरबी" नावे ठेवायचा "ट्रेन्ड" आला आहे.... म्हणुन वरील नावे सुचवली आहेत.
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
फना...
In reply to काही नावे by मृगनयनी
फना चा अर्थ 'बरबाद/उध्वस्त/नेस्तनाबूत' होतो (annihilation) -- हे नाव खरच कुठले आई-वडील आपल्या मुलाचे ठेवतील का?
थोडा आणखी वेळ हवा होता !!
In reply to ''तात्या'' by JayGanesh
आणखी नऊ -साडेनऊ महिन्यांचा कालावधी मिळायला हवा होता !!
थोडा विचार करायला तरी वेळ मिळाला असता , आता तुम्ही एकदम घोड्यावर आलात :-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
सोप्पा उपाय!!
फ वरुन लोकानी बरिच नावे सुचवली आहेत्....ते नाव पाळ्ण्यातले (त्यालाच नावरस नाव असेही म्हणतात) ठेवा..
आणी वापरायचे, हाक मारायचे नाव वेगळे... नाहितरी कितिहि चांगले नाव असले तरी त्याला, पिंट्या, चिंग्या , बंट्या असली टोपणनावे ठेवायची सवय आहेच...(बेबिच्या बेबीला दोन-तीन बेब्या झाल्या तरी तिचे नाव मरेपर्यन्त बेबी च रहते... ;))
असो.
---------------
केदार जोशी
फ...
फत्तेलाल
फणीचंद
फणेश्वर
फणींद्र
In reply to फ... by मनिष
फणींद्र कसे वाटते?
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
हे कसे काय वाटते?
फास्टर फेणे ठेवा...
आपला,
मोगलगिद्दीकर विंजिनेर
हेच लिवणार व्हतो !
In reply to हे कसे काय वाटते? by विंजिनेर
..पण मोगलगिद्दीकर बखरकारांनी तेवड्यात लिव्हलन् .... ;-)
किंवा
किंवा सत्यजित रेन्चा फेलुदा ! फणी ह्या शब्दाचा अर्थ फणा असलेला म्हणजे नाग असा होतो. फणीधर हे शंकरचे नाव आहे.
मुलगी असती तर ...
आम्ही आनंदाने "फ्रेडा पिंटो" हे नाव सुचवले असते व स्वखर्चाने बारश्याला येऊन "रिंग रिंग रिंगा" ह्या गाण्यावर डान्स करुन दाखवला असता.
असो. हकरत नाही ...
जर आंग्लभाषेवर यावच्चयावत बहिष्कार नसेल तर फिलीप, फ्रॅन्क, फ्रॅन्कलीन वगैरे नावे सुद्धा उत्तम आहेत ...
------
फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
=))
In reply to मुलगी असती तर ... by छोटा डॉन
>>आम्ही आनंदाने "फ्रेडा पिंटो" हे नाव सुचवले असते व स्वखर्चाने बारश्याला येऊन "रिंग रिंग रिंगा" ह्या गाण्यावर डान्स करुन दाखवला असता.
असो. हकरत नाही ...
मला डोळ्या समोर डॉन्या नाचताना दिसतो आहे.. ;)
मला विचाराल तर..
नाव 'फलाणा ' ठेवा!!
नाहीतरी आपण बोलतोच की अमक्याने असं केलं , फलाण्याने हे केलं..
फलाण्याने ते केलं , त्याअर्थी 'अमका' व 'फलाणा ' ही नावेच आहेत हा
आमचा वादा नव्हे दावा आहे !!!! तेव्हा नाव 'फलाणा'च ठेवा.('फ'चाच अट्टाहास असेल तर !)
महत्वाचे : आत्याबाईना पडणारे प्रश्न तुम्हाला का पडताहेत बरं :-) ?
तुमच्या मित्राचे अभिनंदन ! आणि तुमचेही !!
टिप : फार मनाला लावून घेऊ नये. ही मस्करी समजा.
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
मस्त
In reply to मला विचाराल तर.. by नरेश_
=)) =)) =))
आमची "फू"ल ना "फु"लाची पाकळी
-फटू
- फ्रोडो (लॉर्डस् ऑफ द रिन्ग )
- फणिश्वरनाथ (रेणु)
- फेन (अर्थ : फेस , तुषार)
:-)
तात्या
तात्या ''फनील'' या शब्दाची फोड करुन ''अर-थ'' सागण्याचे कष्ट घ्यावेत.
अरे बाबा
In reply to तात्या by JayGanesh
अरे बाबा पण तू माझ्या का मागे लागला आहेस? :)
तात्या.
ही तर
In reply to अरे बाबा by विसोबा खेचर
ही तर सुरवात आहे.... ;)
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
मस्त ...
In reply to ही तर by दशानन
आयला भारी मजेशीर धागा आहे,
ह्या धाग्याच्या अनुषंगाने मी सर्व मिपाकरांना एक विनंती करतो की ...
" कॄपया सर्वांनी आपली नावे बदलुन त्याची सुरवात "फ" ह्या अक्षराने होईल असे करणेचे करावे ...
उदा : फोटा फॉन, फाजे , फमाल मुलगा, फानंदयात्री , फरिकथेतला फाजकुमार, फिपीन कार्यकर्ते वगैरे वगैरे ... "
म्हणजे काय होईल की नावे सुचतील व निर्णय घेणे सोपे जाईल ..
------
फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
एक प्रश्न
In reply to मस्त ... by छोटा डॉन
एक प्रश्न आहे डान्राव, या 'फकारा'त माझं नाव "फस्त फदिती" करावं का "फस्त फजिती" करावं?
(माझ्या जन्मापूर्वीच मातोश्रींनी एक मुलाचं, एक मुलीचं कागदोपत्री नाव शोधून ठेवलं होतं, त्यामुळे अक्षरं काढणार्या भटजीला फा*** मारता आलं. एवढं करून त्या नावाने कधी हाक मारलीच नाही, अदिती हे नावतर मोठ्या भावाच्या नावावरून आलं.)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
फाजे ..
In reply to एक प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
फाजे .. ह्ह्म्म्म्म नाय बॉ... लै बेकार वाटयं ;)
प्रश्न गैरलागु ...
In reply to एक प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
आजपासुन किंवा आजपुरते आमचे नाव "फोटा फॉन" असे असल्याने तुम्ही "डॉन्रावांना" विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही कसे देणार ?
ह्या दोन्ही सर्वस्वी भिन्न प्रवॄत्तीच्या व्यक्ती आहेत ...
सबब, तो प्रश्न आम्हाला "गैरलागु" आहे ...
----
फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
ठीक आहे,
In reply to प्रश्न गैरलागु ... by छोटा डॉन
ठीक आहे, फॉन्राव! अच्छा, मग या फकारात माझं नाव काय होईल, फस्त फदिती, फस्त फजिती का फस्त अदिती??
(किती फसफसाट झाला आहे नाही आता?)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
:)
In reply to ठीक आहे, by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या फॉर्च्युनेटली मला आज फार फार फुक्कटचा व कसलीही फिकीर नसलेला असा वेळ असल्याने मी आपल्याला फारच मोठ्ठे उत्तर देतो.
फस्त फदिती : येस्स, नियमाप्रमाणे हे फार योग्य आहे. पण अगदी "अबक" प्रमाणे बेचव वाटते हो.
फस्त फजिती : हे अगदीच नियमाची काटेकोर अंमलबजावणे एवाटाते, तसे करायला हे काय "फनोगत" आहे काय ?
फस्त अदिती : हे कसे मोकळेमोकळे वाटते, शिवाय नियम ही आहेच, अगदी "फिसळपाव" सारखे ..
आता तुम्हीच फरवा ... सॉरी सॉरी ..ठरवा ..
------
फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
फावले
In reply to :) by छोटा डॉन
'फिसलपाव' लै भारी
:)
In reply to ठीक आहे, by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या फॉर्च्युनेटली मला आज फार फार फुक्कटचा व कसलीही फिकीर नसलेला असा वेळ असल्याने मी आपल्याला फारच मोठ्ठे उत्तर देतो.
फस्त फदिती : येस्स, नियमाप्रमाणे हे फार योग्य आहे. पण अगदी "अबक" प्रमाणे बेचव वाटते हो.
फस्त फजिती : हे अगदीच नियमाची काटेकोर अंमलबजावणे वाटते, तसे करायला हे काय "फनोगत" आहे काय ?
फस्त अदिती : हे कसे मोकळेमोकळे वाटते, शिवाय नियम ही आहेच, अगदी "फिसळपाव" सारखे ..
आता तुम्हीच फरवा ... सॉरी सॉरी ..ठरवा ..
------
फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
आपला
In reply to :) by छोटा डॉन
आपला निर्णय मान्य फॉनराव, शिवाय फस्त अदिती म्हटलं की एकतर फिसळपाव फस्त केल्याच्या फंदात पडल्यासारखं वाटतं किंवा फिस्कारणारं मांजर समोर येतं. तस्मात, आपण दिलेलं उत्तर आम्हाला फारच फनी वाटल्यामुळे आजचा दिवस आम्ही फस्त अदिती आहोत.
=))
(फस्त) अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
(फस्त)
In reply to आपला by ३_१४ विक्षिप्त अदिती
(फस्त) अदिती
=)) =)) =))
"अन-अर-थ"
In reply to तात्या by JayGanesh
>>>तात्या, फनीलचा अर्थ सांगा...
फनील = फनी + नील. [समास ओळखा :-) ]
फनी = मजेशीर , गमतीदार [ या धाग्याप्रमाणेच ]
नील = निळा रंग (मराठीत) किंवा 'काहीच नाही ' [ इंग्रजीत ! ]
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
नरेस
In reply to "अन-अर-थ" by नरेश_
नरेस , लय भारी बोल.
भाईकाकांच
भाईकाकांचे एक वाक्य आहे.
'पुर्वीचे लोक नावे शोधण्यात वेळ घालवत नसत, दुसर्या बारश्याच्या तयारीला लागत'
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
फकीर फालतु
फकीर
फालतु
फुलीश
फंटुश
फेकुचंद
ह. घे..
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
गटणे जी
In reply to फकीर फालतु by सखाराम_गटणे™
गटणे जी आपल्या णावात 'फ' टाकून पाहिला .. अंमळ मजा आली :)
कृपया आपण हलके घ्यावे .
- फकाराम फटणे
चालयचेच,
In reply to गटणे जी by टारझन
चालयचेच, ह्या नादाने आमची आठवण झाली, हे ही नसे थोडके.
हल्ली तुम्ही मिपावर दिसत नाही,
----
''तात्या''
तात्या,
''बाबा'' मि नाही, माझा मित्र झाला आहे !!
नक्की का ?
In reply to ''तात्या'' by JayGanesh
''बाबा'' मि नाही, माझा मित्र झाला आहे !!
आमच्यात एखाद्या मित्राला मुलगा अथवा मुलगी झाली की त्याची बायको आई झाली असे म्हणतात, आणी 'मग मित्र ?' असे कोणी विचारले की तो बाप झालाय का नाही ह्याची खात्री नाही असे सांगतात ;) ह.घ्या.
मला सुचलेली काहि नावे :-
फोटोफास्ट
फकीरा
फणस
फुरफुर
फक्तएकच
फुलचंद१२०-३००
फंटुश
फुटकळ
फरिकथेतला फाजकुमार
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
>>फुलचंद१२०
In reply to नक्की का ? by परिकथेतील राजकुमार
>>फुलचंद१२०-३००
३०० चांगला ;)
आता
In reply to ''तात्या'' by JayGanesh
आता याच्यावर आम्ही काय फ्रतिक्रीया फेनार?
फोन्फ्हेशन की फोर्गुमेंट?
असू द्या.. असू द्या
In reply to ''तात्या'' by JayGanesh
>>>> तात्या, बाप 'मि' नाही , माझा मित्र झाला आहे.
मित्राचा आनंद 'आपला' माना !!!
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
मि.पा च्या महीलांना आव्हान
महीलांनी आपल्या ''पाकक्रुती'' तुन बाहेर येवुन बाळाच्या नावाला फोडणी दयावी.
ही. न. वी.
करेक्ट... फो
In reply to मि.पा च्या महीलांना आव्हान by JayGanesh
करेक्ट...
फोडणी काय वाईट आहे?
- नी
https://saaneedhapa.googlepages.com/home
मुलगा आहे
In reply to करेक्ट... फो by नीधप
मुलगा आहे तो.. फोडणा.. सही वाटतं नाही... ढोलणा स्टाईल मध्ये ;)
करेक्ट... फो
In reply to मि.पा च्या महीलांना आव्हान by JayGanesh
करेक्ट...
फोडणी काय वाईट आहे?
- नी
https://saaneedhapa.googlepages.com/home
अहो ही
In reply to मि.पा च्या महीलांना आव्हान by JayGanesh
"आव्हान" नका देवू.
आणि,
अहो ही सुद्धा पाक्रुच आहे, रेसिपीसाठी मास्तरांना भेटावे.
मुलीकरता फाल्गुनी, मुलाकरता फाल्गुन
In reply to मि.पा च्या महीलांना आव्हान by JayGanesh
बाकि सगळी ऊर्दु नाव आठवतात हो फ वरुन.. फिरोज, फरहान वगैरे..
बिचारे ते बाळ.. उगीच लोक हसतील असे काहि नाव ठेऊ नका.
फक्त उपचार म्हणून नाव ठेवा "फ" वरुन
फक्त उपचार म्हणून नाव ठेवा "फ" वरुन पण प्रचलित नाव वेगळेच द्या
उगाच मुलाने मोठा झाल्यावर दोष नको द्यायला की काय नाव ठेवले म्हणून :)
(ज्योतिषाने सुचविलेल्या अक्षराला न मानणारा ) सागर
अवांतर : नाव काहीही ठेवले तरी प्राक्तन नाही बदलत :)
'फुटाणा' 'फु
'फुटाणा'
'फुटकळ'
'फूत्कार'
'फुस्'
'फट्'
'फटाका'
'फाटा' (नको.. इथे लोकं सारखं 'फाट्यावर मारतो' असं लिहितात)
'फाजील'
'फावड्या'
'फिरंगी'
'फितुर' (हे पण नको)
'फुकट'
'फ़काटराव'
'फत्तेश' (कुठलेही/कुणाचेही काम फत्ते करणारा)
'फरसाण' (एक खमंग नाव...)
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
वन & ओंन्ली !!
फाल्गुन !!
साधे आणी अर्थपूर्ण..मराठी कालमापनातील अखेरचा महीना..
ह्या नावाचा हिंदी चित्रपट सुद्धा आलेला...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
फाल्गुन
नुसते फाल्गुन काय वाईट आहे ?
नाव
फुलबाजा
फुलोरा
फौजी
फौजदार (जन्मानेच! मजा आहे)
मला पण
मला पण काही सुचली पण 'फ' नावाने हाक मारायला घरच्यांचीच फेफे उडेल.....
फुल
फैझल
फक्रुद्दीन
फसल ;)
फाटक्या
फुसक्या
फंगस (मराठीत 'बुरशी' )
फणींद्र
फ
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
च्यायला
च्यायला तात्या!
मराठी माणूस चर्चा करण्यात पटाईत असतो हे खरंच!
काय एकेक नमुने आहेत?
विषयाचा फक्त एक बाण सोडून द्यायचा कि बस्स् चर्चेचं महायुद्ध सुरू!
'फ' वरून नाव काय ठेवायचं या विषयावर दोन पानी प्रतिसाद!! बापरे!!!
वाचून फारच करमणूक झाली!! :)
आम्ही येथे पडीक असतो!
रम्या
In reply to च्यायला by रम्या
रम्या ,
हे ''चर्चेचं महायुद्ध '' नसुन,
मि.पा. करांनी केलेली 'प्रामाणीक मदत'' आहे.
सी. सी. : तात्या अ.
फणीन्द्र आणि फाल्गुन
खरोखर फ वरूनच नाव ठेवायचे असेल तर फणीन्द्र आणि फाल्गुन ही त्यातल्या त्यात मुलाचे नाव म्हणून ठीक वाटतायेत.
अजून काही सापडली -
फणी भूषण (शंकराचे नाव)
फणीश्वर
फणीश / फनीश
फणीनाथ
फनी
आमच्या मते निस्त फनी नाव बेष्ट. यवढा मिपावर फनफनाट झाल्याव दुसर काय नाव ठुनार?
बाळाची
धनु रास
पुर्वाषाढा नक्षत्र तृतीय चरण
मध्य योनी
मनुष्य गण
बाळास फुडील आयुष्य फळफळाटीचे जावो.
ज्योतिर्फुषण प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मुलगा सिंह
मुलगा सिंह राशीचा आहे त्यामुळे 'फ' वरुन नाव पाहिजे असे कारण असेल तर फुर्र र्र र्र असे नाव ठेवावे.
शिंव्ह
In reply to मुलगा सिंह by अमृतांजन
शिंव्ह रास कुनी काढली ब्वॉ?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
तो मी
In reply to शिंव्ह by प्रकाश घाटपांडे
तो मी नव्हेच! तुमीच काडली आसल तर सांगा बरका!
असेच म्हणतो ...
In reply to शिंव्ह by प्रकाश घाटपांडे
मुलाची रास शिंव्ह असणे शक्यच नाही ...
किंबहुना ती "धनु" असणेही शक्य नाही ...
राशीच्या नावातसुद्धा "फ" ये अक्षर यायलाच हवे, नायतर काय उप्योग ???
जमत नसेल तर अमेंडमेंट करुन नवी रास जोडुन घ्या ...
अवांतर :
नव्या राशीचे नाव सुचवा , त्यात "फ" हे अक्षर असले पाहिजे ...
------
( फ्योतिषी ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
ऑफियुचस
In reply to असेच म्हणतो ... by छोटा डॉन
लंडनच्या रॉयल ऎस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने ही तेरावी ऑफियूचस नावाची रास प्रसिद्ध केली होती. ल्वॉक इसारली वले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
आणखी एक
In reply to ऑफियुचस by प्रकाश घाटपांडे
आणखी एक चौदाव्या राशीत सूर्य असतो म्हणे ... एकदम फंटाब्युलस नाव शोधू या आपण त्यासाठी.
ऑफियुकस = भुजंगधारी
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
----------------------------
=))
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
३ तास २०
३ तास २० मिनिटे झाली तरी एकही प्रतिसाद नसल्यामुळे असे वाटले की बारसे झाले.
काय नाव ठेवले शेवटी. तेवढे मात्र कळवा.
ही घ्या
ही घ्या अजुन काही नावे..
फिरंगी (तलवार)
फेनी (काजु ची दारु)
फुरसुंगी (पुण्यतील एक गाव)
फुरसे (सापाची एक जात)
फटाकडी (बेफाम नाव)
फंदी (अनंत फंदी कवी)
फार्टर (इंग्रजी)
फुलोरा
फुलराणी
फिरस्ता
फैसला
फुशारक्या
फड (तमाश्याचा)
फुगडी
फाट्या
फुगेश्वर
फलदायी
बास.. अजुन काही सुचत नाही..
फत्तेसिंग
हे नाव छान आहे. माझ्या मित्राचे नाव आहे.
वेताळ
फलक
फलक - i think similar to फळा in marathi
फ्रेडी - common name in UK
फळा - blackboard :)
फलाफल - Food name in swiss
हे घ्या
१. फाल्गुन (आधीही येउन गेलंय)
२. फुलसुंदर (हे आडनाव असतं पण काय फरक पडतो!)
३. फद्या (घरी लाडानी हाक मारायला)
मनातले शब्द ''चांदण्या'' होऊन सांडु लागले.. आज बोलताना
मनातले शब्द ''चांदण्या'' होऊन सांडु लागले.. आज बोलताना ...
तुमचे लाख लाख धन्यवाद....
तो ''फनील'' हे नाव ठेवेल बहुतेक.
उत्तम
In reply to मनातले शब्द ''चांदण्या'' होऊन सांडु लागले.. आज बोलताना by JayGanesh
तो ''फनील'' हे नाव ठेवेल बहुतेक.
चांगले नाव आहे!! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
फनील: फन इल
In reply to उत्तम by सुनील
फनील: फन इल
----
>>तो ''फनील''
>>तो ''फनील'' हे नाव ठेवेल बहुतेक
पण फनील म्हणजे काय? अर्थ तर माहित हवा ना