'फ' वरून इथं लै डेंजर णावं आहेत .. कसं काय होणार देव जाणे
आणि कौल काढण्याचा आयटम कळला णाही पामराला ... दोन ऑप्शन्स दिले आहेत ...म्हंजे २ पैकी १ णिश्चित आहे काय ? इण दॅट केस णो कमेंट्स
- फैंटम
अरे काय फाळ ... सॉरी सॉरी, हे आपलं बाळ झोपलं की काय ?
सुचवा , नवी नावे सुचवा ..!!!
अखंड "फ" यज्ञात खंड नको फडायला ...
फेव फाय फणतील ???
----
फेवेंद्र - फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
फोकलीचा
नाव ठेवण्यापूर्वी या शब्दाचे कॉपीराईट होल्डर मे. तात्या अभ्यंकर यांची लेखी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
थोडे सीरिअसः फ मु शिंदे यांचे जे नाव आहे ते ठेवू शकता.
खराटा(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
मझ्या मित्राला मुलगा झाला,
वा, छान...!
अहो मग त्यालाच नाव ठेवू दे की! उगाच लोकांच्या डोक्याला त्रास का?
जळ्ळं आम्ही आपली नांवं सुचवत बसायचो आणि तुमचा तो मित्र आम्हाला साधं बारश्यालादेखील बोलावणार नाही! :)
असो,
नवजात अर्भकाला आशीर्वाद. अर्भक बाकी जन्मल्या जन्मल्याच मिपावर फेमस झालं! :)
तात्या.
स्वगत: सालं पब्लिक मजा करणार, त्यांना मुलं होणार आणि नावं मात्र लोकांनी सुचवायची! छ्या...! :)
भटजींना असले अक्षर काढल्याबद्दल दक्षिणा देऊ नका. किंवा त्यांनाच नाव सुचवायला सांगा नाहितर नवीन अक्षर द्यायला सांगा. भेंड्या खेळताना नाही का आपण दुसरे अक्षर देत?
खराटा(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
हम्म! मान्य..! :)
कधी कधी लिहिला जातो एखादा शब्द अधिक-उणे!
एक तर सकाळी सकाळी उठल्यावर नावं आठवायची. त्यात पुन्हा 'फ' हे चमत्कारिक आणि नाव ठेवण्याकरता अत्यंत गैरसोयीचे अक्षर. च्यामारी माणूस वैतागून लिहितो एखादी ओळ. माफ करा...! :)
तात्या.
काही नावे मला सुचलेली,
फरहान, फाजल, फरदीन, फैजल, फिरदोस, फाहरुक, फना,
(आजकाल काही प्रमाणात....... आप्ल्याकडीही "अरबी" नावे ठेवायचा "ट्रेन्ड" आला आहे.... म्हणुन वरील नावे सुचवली आहेत.
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
आणखी नऊ -साडेनऊ महिन्यांचा कालावधी मिळायला हवा होता !!
थोडा विचार करायला तरी वेळ मिळाला असता , आता तुम्ही एकदम घोड्यावर आलात :-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
फ वरुन लोकानी बरिच नावे सुचवली आहेत्....ते नाव पाळ्ण्यातले (त्यालाच नावरस नाव असेही म्हणतात) ठेवा..
आणी वापरायचे, हाक मारायचे नाव वेगळे... नाहितरी कितिहि चांगले नाव असले तरी त्याला, पिंट्या, चिंग्या , बंट्या असली टोपणनावे ठेवायची सवय आहेच...(बेबिच्या बेबीला दोन-तीन बेब्या झाल्या तरी तिचे नाव मरेपर्यन्त बेबी च रहते... ;))
असो.
---------------
केदार जोशी
आम्ही आनंदाने "फ्रेडा पिंटो" हे नाव सुचवले असते व स्वखर्चाने बारश्याला येऊन "रिंग रिंग रिंगा" ह्या गाण्यावर डान्स करुन दाखवला असता.
असो. हकरत नाही ...
जर आंग्लभाषेवर यावच्चयावत बहिष्कार नसेल तर फिलीप, फ्रॅन्क, फ्रॅन्कलीन वगैरे नावे सुद्धा उत्तम आहेत ...
------
फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
>>आम्ही आनंदाने "फ्रेडा पिंटो" हे नाव सुचवले असते व स्वखर्चाने बारश्याला येऊन "रिंग रिंग रिंगा" ह्या गाण्यावर डान्स करुन दाखवला असता.
असो. हकरत नाही ...
मला डोळ्या समोर डॉन्या नाचताना दिसतो आहे.. ;)
नाव 'फलाणा ' ठेवा!!
नाहीतरी आपण बोलतोच की अमक्याने असं केलं , फलाण्याने हे केलं..
फलाण्याने ते केलं , त्याअर्थी 'अमका' व 'फलाणा ' ही नावेच आहेत हा
आमचा वादा नव्हे दावा आहे !!!! तेव्हा नाव 'फलाणा'च ठेवा.('फ'चाच अट्टाहास असेल तर !)
महत्वाचे : आत्याबाईना पडणारे प्रश्न तुम्हाला का पडताहेत बरं :-) ?
तुमच्या मित्राचे अभिनंदन ! आणि तुमचेही !!
टिप : फार मनाला लावून घेऊ नये. ही मस्करी समजा.
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
आयला भारी मजेशीर धागा आहे,
ह्या धाग्याच्या अनुषंगाने मी सर्व मिपाकरांना एक विनंती करतो की ...
" कॄपया सर्वांनी आपली नावे बदलुन त्याची सुरवात "फ" ह्या अक्षराने होईल असे करणेचे करावे ...
उदा : फोटा फॉन, फाजे , फमाल मुलगा, फानंदयात्री , फरिकथेतला फाजकुमार, फिपीन कार्यकर्ते वगैरे वगैरे ... "
म्हणजे काय होईल की नावे सुचतील व निर्णय घेणे सोपे जाईल ..
------
फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
एक प्रश्न आहे डान्राव, या 'फकारा'त माझं नाव "फस्त फदिती" करावं का "फस्त फजिती" करावं?
(माझ्या जन्मापूर्वीच मातोश्रींनी एक मुलाचं, एक मुलीचं कागदोपत्री नाव शोधून ठेवलं होतं, त्यामुळे अक्षरं काढणार्या भटजीला फा*** मारता आलं. एवढं करून त्या नावाने कधी हाक मारलीच नाही, अदिती हे नावतर मोठ्या भावाच्या नावावरून आलं.)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
आजपासुन किंवा आजपुरते आमचे नाव "फोटा फॉन" असे असल्याने तुम्ही "डॉन्रावांना" विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही कसे देणार ?
ह्या दोन्ही सर्वस्वी भिन्न प्रवॄत्तीच्या व्यक्ती आहेत ...
सबब, तो प्रश्न आम्हाला "गैरलागु" आहे ...
----
फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
ठीक आहे, फॉन्राव! अच्छा, मग या फकारात माझं नाव काय होईल, फस्त फदिती, फस्त फजिती का फस्त अदिती??
(किती फसफसाट झाला आहे नाही आता?)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
माझ्या फॉर्च्युनेटली मला आज फार फार फुक्कटचा व कसलीही फिकीर नसलेला असा वेळ असल्याने मी आपल्याला फारच मोठ्ठे उत्तर देतो.
फस्त फदिती : येस्स, नियमाप्रमाणे हे फार योग्य आहे. पण अगदी "अबक" प्रमाणे बेचव वाटते हो.
फस्त फजिती : हे अगदीच नियमाची काटेकोर अंमलबजावणे एवाटाते, तसे करायला हे काय "फनोगत" आहे काय ?
फस्त अदिती : हे कसे मोकळेमोकळे वाटते, शिवाय नियम ही आहेच, अगदी "फिसळपाव" सारखे ..
आता तुम्हीच फरवा ... सॉरी सॉरी ..ठरवा ..
------
फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
माझ्या फॉर्च्युनेटली मला आज फार फार फुक्कटचा व कसलीही फिकीर नसलेला असा वेळ असल्याने मी आपल्याला फारच मोठ्ठे उत्तर देतो.
फस्त फदिती : येस्स, नियमाप्रमाणे हे फार योग्य आहे. पण अगदी "अबक" प्रमाणे बेचव वाटते हो.
फस्त फजिती : हे अगदीच नियमाची काटेकोर अंमलबजावणे वाटते, तसे करायला हे काय "फनोगत" आहे काय ?
फस्त अदिती : हे कसे मोकळेमोकळे वाटते, शिवाय नियम ही आहेच, अगदी "फिसळपाव" सारखे ..
आता तुम्हीच फरवा ... सॉरी सॉरी ..ठरवा ..
------
फोटा फॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
आपला निर्णय मान्य फॉनराव, शिवाय फस्त अदिती म्हटलं की एकतर फिसळपाव फस्त केल्याच्या फंदात पडल्यासारखं वाटतं किंवा फिस्कारणारं मांजर समोर येतं. तस्मात, आपण दिलेलं उत्तर आम्हाला फारच फनी वाटल्यामुळे आजचा दिवस आम्ही फस्त अदिती आहोत.
=))
(फस्त) अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
भाईकाकांचे एक वाक्य आहे.
'पुर्वीचे लोक नावे शोधण्यात वेळ घालवत नसत, दुसर्या बारश्याच्या तयारीला लागत'
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
फक्त उपचार म्हणून नाव ठेवा "फ" वरुन पण प्रचलित नाव वेगळेच द्या
उगाच मुलाने मोठा झाल्यावर दोष नको द्यायला की काय नाव ठेवले म्हणून :)
(ज्योतिषाने सुचविलेल्या अक्षराला न मानणारा ) सागर
अवांतर : नाव काहीही ठेवले तरी प्राक्तन नाही बदलत :)
फाल्गुन !!
साधे आणी अर्थपूर्ण..मराठी कालमापनातील अखेरचा महीना..
ह्या नावाचा हिंदी चित्रपट सुद्धा आलेला...
बैलोबा चायनीजकर !!!माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
मला पण काही सुचली पण 'फ' नावाने हाक मारायला घरच्यांचीच फेफे उडेल.....
फुल
फैझल
फक्रुद्दीन
फसल ;)
फाटक्या
फुसक्या
फंगस (मराठीत 'बुरशी' )
फणींद्र
फ
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
च्यायला तात्या!
मराठी माणूस चर्चा करण्यात पटाईत असतो हे खरंच!
काय एकेक नमुने आहेत?
विषयाचा फक्त एक बाण सोडून द्यायचा कि बस्स् चर्चेचं महायुद्ध सुरू!
'फ' वरून नाव काय ठेवायचं या विषयावर दोन पानी प्रतिसाद!! बापरे!!!
वाचून फारच करमणूक झाली!! :)
आम्ही येथे पडीक असतो!
खरोखर फ वरूनच नाव ठेवायचे असेल तर फणीन्द्र आणि फाल्गुन ही त्यातल्या त्यात मुलाचे नाव म्हणून ठीक वाटतायेत.
अजून काही सापडली -
फणी भूषण (शंकराचे नाव)
फणीश्वर
फणीश / फनीश
फणीनाथ
आमच्या मते निस्त फनी नाव बेष्ट. यवढा मिपावर फनफनाट झाल्याव दुसर काय नाव ठुनार?
बाळाची
धनु रास
पुर्वाषाढा नक्षत्र तृतीय चरण
मध्य योनी
मनुष्य गण
बाळास फुडील आयुष्य फळफळाटीचे जावो.
ज्योतिर्फुषण प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मुलाची रास शिंव्ह असणे शक्यच नाही ...
किंबहुना ती "धनु" असणेही शक्य नाही ...
राशीच्या नावातसुद्धा "फ" ये अक्षर यायलाच हवे, नायतर काय उप्योग ???
जमत नसेल तर अमेंडमेंट करुन नवी रास जोडुन घ्या ...
अवांतर :
नव्या राशीचे नाव सुचवा , त्यात "फ" हे अक्षर असले पाहिजे ...
------
( फ्योतिषी ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
आणखी एक चौदाव्या राशीत सूर्य असतो म्हणे ... एकदम फंटाब्युलस नाव शोधू या आपण त्यासाठी.
ऑफियुकस = भुजंगधारी
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
=))
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
प्रतिक्रिया
आयला ...
फेकता फपूरला फिच्यारा !!
In reply to आयला ... by टारझन
अग्दी
In reply to आयला ... by टारझन
नाव
???
In reply to नाव by विनायक प्रभू
+१
In reply to ??? by छोटा डॉन
फाजीलपणा
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
फॉनराव,
In reply to ??? by छोटा डॉन
क्रु. करुन तुम्ही तुमची नावे सुचवा,
फळ फळा फळी
कॉपीराईट
मझ्या
+१
In reply to मझ्या by विसोबा खेचर
भटजींना
भेंड्या
In reply to भटजींना by नितिन थत्ते
''तात्या''
हम्म!
In reply to ''तात्या'' by JayGanesh
हा............
''तात्या''
अहो मदत
In reply to ''तात्या'' by JayGanesh
काही नावे
In reply to अहो मदत by विसोबा खेचर
फना...
In reply to काही नावे by मृगनयनी
थोडा आणखी वेळ हवा होता !!
In reply to ''तात्या'' by JayGanesh
सोप्पा उपाय!!
फ...
फणींद्र
In reply to फ... by मनिष
हे कसे काय वाटते?
हेच लिवणार व्हतो !
In reply to हे कसे काय वाटते? by विंजिनेर
किंवा
मुलगी असती तर ...
=))
In reply to मुलगी असती तर ... by छोटा डॉन
मला विचाराल तर..
मस्त
In reply to मला विचाराल तर.. by नरेश_
आमची "फू"ल ना "फु"लाची पाकळी
तात्या
अरे बाबा
In reply to तात्या by JayGanesh
ही तर
In reply to अरे बाबा by विसोबा खेचर
मस्त ...
In reply to ही तर by दशानन
एक प्रश्न
In reply to मस्त ... by छोटा डॉन
फाजे ..
In reply to एक प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रश्न गैरलागु ...
In reply to एक प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
ठीक आहे,
In reply to प्रश्न गैरलागु ... by छोटा डॉन
:)
In reply to ठीक आहे, by ३_१४ विक्षिप्त अदिती
फावले
In reply to :) by छोटा डॉन
:)
In reply to ठीक आहे, by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपला
In reply to :) by छोटा डॉन
(फस्त)
In reply to आपला by ३_१४ विक्षिप्त अदिती
"अन-अर-थ"
In reply to तात्या by JayGanesh
नरेस
In reply to "अन-अर-थ" by नरेश_
भाईकाकांच
फकीर फालतु
गटणे जी
In reply to फकीर फालतु by सखाराम_गटणे™
चालयचेच,
In reply to गटणे जी by टारझन
''तात्या''
नक्की का ?
In reply to ''तात्या'' by JayGanesh
>>फुलचंद१२०
In reply to नक्की का ? by परिकथेतील राजकुमार
आता
In reply to ''तात्या'' by JayGanesh
असू द्या.. असू द्या
In reply to ''तात्या'' by JayGanesh
मि.पा च्या महीलांना आव्हान
करेक्ट... फो
In reply to मि.पा च्या महीलांना आव्हान by JayGanesh
मुलगा आहे
In reply to करेक्ट... फो by नीधप
करेक्ट... फो
In reply to मि.पा च्या महीलांना आव्हान by JayGanesh
अहो ही
In reply to मि.पा च्या महीलांना आव्हान by JayGanesh
मुलीकरता फाल्गुनी, मुलाकरता फाल्गुन
In reply to मि.पा च्या महीलांना आव्हान by JayGanesh
फक्त उपचार म्हणून नाव ठेवा "फ" वरुन
'फुटाणा' 'फु
वन & ओंन्ली !!
फाल्गुन
नाव
मला पण
च्यायला
रम्या
In reply to च्यायला by रम्या
फणीन्द्र आणि फाल्गुन
फनी
मुलगा सिंह
शिंव्ह
In reply to मुलगा सिंह by अमृतांजन
तो मी
In reply to शिंव्ह by प्रकाश घाटपांडे
असेच म्हणतो ...
In reply to शिंव्ह by प्रकाश घाटपांडे
ऑफियुचस
In reply to असेच म्हणतो ... by छोटा डॉन
आणखी एक
In reply to ऑफियुचस by प्रकाश घाटपांडे
----------------------------
३ तास २०
ही घ्या
फत्तेसिंग
फलक
हे घ्या
मनातले शब्द ''चांदण्या'' होऊन सांडु लागले.. आज बोलताना
उत्तम
In reply to मनातले शब्द ''चांदण्या'' होऊन सांडु लागले.. आज बोलताना by JayGanesh
फनील: फन इल
In reply to उत्तम by सुनील
>>तो ''फनील''