'कोणीतरी आहे तिथं!'
आज सर्वपित्री! सर्वपित्री म्हटलं की आत्मे भूत यांचा विषय निघतोच! याच विषयावर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घनघोर चर्चा झाली.अनेकांनी त्यांना तसे आलेले अनुभवही सांगितले.देवाधर्माची अावड असणार्यांना असे अनुभव बर्याचदा येतात पण देवाधर्माची फारशी आवड नसणार्या काही लोकांनाही असे अनुभव सांगितले.
काहीजणांनी असं काही नसतं.मनाचे खेळ असतात असंही म्हटलं.अर्थात प्रत्येकाचा अनुभव आणि तो सांगण्याची पध्दत निराळी! एखाद्या देववादी माणसाला तो आत्मा वाटेल.एखादा विज्ञानवादी माणूस यामागचं वैज्ञानिक कारणही सांगेल.तर्कहीन म्हणेल.
तुम्हालाही आलेत का असे काही अनुभव?किंवा असंही झालं असेल की अनुभव तर आलाय पण त्याचं विश्लेषण मात्र करता आलं नाही.खरंच पितर आजच्या दिवशी खाली येतात का? आले तर ते फक्त कावळा या पक्षाला आणि काही ठराविक लोकांनाच का दिसतात? सगळ्यांना का नाही दिसू शकत?
ट्रेकींगच्या निमित्याने गड किल्ल्यांवर बरेच जण जातात.काही वेळा रात्री तिथेच मुक्काम करणं भाग पडतं अशा वेळी अालेले अनुभव हे सर्वाधिक आहेत.हे आत्मे किंवा ज्या काही शक्ती असतील त्या खास करुन गड किल्ल्यांवर का येत असाव्यात? या शक्तींची वावरण्याच्या विशिष्ट अशा काही जागा असतात का?
कावळ्याला म्हणे चौथ्या मितीत पाहता येतं.म्हणून त्याला आत्मे दिसतात म्हणे! खरंच असं असतं का?
हे मानवानेच निर्माण केलेले मनाचे खेळ की खरंच 'कोणीतरी आहे तिथं?'
संदर्भ म्हणून मिपावरचेच हे काही 'तंतरवणारे धागे'
भुतेखेते-हडळी अनुभव
http://www.misalpav.com/node/3945
कोकणी भुते
http://www.misalpav.com/node/31225
भूतांचे प्रकार
http://www.misalpav.com/node/36139
भूत कसे बनते?। सर्वपित्री पेश्शल
http://www.misalpav.com/node/19247
जगात खरंच भुते आहेत काय?
http://www.misalpav.com/node/26246
तुम्ही कोण म्हणून काय पुसता? हिम्मत असेल तर वळा मागे
http://www.misalpav.com/node/28439
भुते
http://www.misalpav.com/node/5654
मी भूत पाहिले आहे (विश्वास नाही बसत?... माझा पण नाही बसत)
http://www.misalpav.com/node/5180
करणी/भानामती खरे की खोटे?
http://www.misalpav.com/node/20719
वारं येणे,भूत काढणे वगैरे वगैरे
http://www.misalpav.com/node/17167
एक भुताचा अनुभव
http://www.misalpav.com/node/39976
कोकणातली भुतं
http://www.misalpav.com/node/28780
चकवा
http://www.misalpav.com/node/8223
गूढ...थरारक....भीती वाटेल अशी भुताटकी
http://www.misalpav.com/node/5166
एक पिल्लू तिचं आणि आमचं
http://www.misalpav.com/node/33501
प्रतापगड अनुभव
http://www.misalpav.com/node/35718
भयकारक भानगड
http://www.misalpav.com/node/27190
अशीच एक गोष्ट... | मिसळपाव
www.misalpav.com/node/9100
सुधागड एक 'नाईट ट्रेक'
http://www.misalpav.com/node/35466
याद्या
9493
प्रतिक्रिया
10
वर्गीकरण
मिसळपाव
वा वा.. बऱ्याच दिवसांनी असा
कंदील
अनुभव
.
अतिशय उत्तम धागा. जे मि.पा.चे
वर धाग्यात ट्रेकच्या
जाहिरात
खरे अनुभव?
धन्स दुर्गविहारी!
अवांतर