भुते
**भुता बद्दल आपणास काय माहिति आहे का?
**भुताचे पाय उलटे असतात का?
**उदमांजर नावाच भुत लहान मुलांना पळवुन नेते का?
**भुतांचे फोटो काढले गेले आहेत ते खरे आहे का?..आपणा पैकी कुणी पाहिले आहे का??[भुत किंवा फोटो}
**हडळ/ डाखीण दिसायला खुप सुंदर असते असे म्हणतात..आपणास काहि अनुभव आहे का?
**आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवाई, जखाई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध, चकवा..डेमन,भानामति..मुंज्या भुत्या..या व्यतिरिकत आपणास आणखि भुते माहित आहे का????
**एखादि स्री जर बाळंत पणात गेली तर तिचे भुत होते व त्याला कैदाशिण असे म्हटले जाते..हि कैदाशिणीला लहान मुले आवडतात...या बद्दल जाणकार माहिति देवु शकतिल का????????
** आरश्यात भुताचे प्रतिबिंब दिसत नाहि हे ऎकलेले खरे आहे का????
**भुतान या राज्यात भुते असल्याने त्याला भुतान असे नाव पडल्याचि अख्ख्यायिका आपल्य ऐकिवात आलि आहे का???????
अविनाश
वाचने
12231
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी माझ्या
उत्तरे
In reply to मी माझ्या by दशानन
मज्जा
आणखी एक (अत्यंत महत्त्वाचा) प्रश्न राहिला... :)
झेल्या भाउ
In reply to आणखी एक (अत्यंत महत्त्वाचा) प्रश्न राहिला... :) by झेल्या
आणि
In reply to आणखी एक (अत्यंत महत्त्वाचा) प्रश्न राहिला... :) by झेल्या
अ श क्य
In reply to आणि by सुचेल तसं
अर्थात!!!!
In reply to अ श क्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा विनोद
In reply to अर्थात!!!! by सुचेल तसं
णवीण ईस्कीम !!
पण त्याचा
In reply to णवीण ईस्कीम !! by अनिल हटेला
आसरा, इर,
??[भुत किंवा फोटो}
माझी उत्तरे ...!
कोणत्या प्रकारचे
In reply to माझी उत्तरे ...! by छोटा डॉन
नावात काय आहे ...
In reply to कोणत्या प्रकारचे by नितिन थत्ते
मेले हसुन हसुन मरायची वेळ आली.
In reply to माझी उत्तरे ...! by छोटा डॉन
परा,छोटा डॉन
लग्न
;)
In reply to लग्न by विनायक प्रभू
अहो.....
In reply to लग्न by विनायक प्रभू
वा!!! माझीच
भुत.
**उदमांजर
सहमत
In reply to **उदमांजर by आगाऊ कार्टा
एक कतारिण.....
एक सोपी चाचणी
ठ्यॉ...
In reply to एक सोपी चाचणी by विकास
+१
In reply to ठ्यॉ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
+२
In reply to +१ by धनंजय
एकदम बरोब्बर!
In reply to +१ by धनंजय
गूढ