महामानव — अनन्त्_यात्री , गुरुवार, 08/24/2017 - 14:08 सूर्य तो अन काजवा मी, जाणुनी होतो जरी धावलो धुंदीत एका, थुंकण्या त्याच्यावरी मत्त तो गजराज, मी तर श्वान श्रीमंताघरी लागता चाहूल उठलो, भुंकण्या त्याच्यावरी भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (16) क्या बात है... सत्यजित... गुरुवार, 08/24/2017 - 22:17 नवीन क्या बात है... क्या बात है... धर्मराजमुटके गुरुवार, 08/24/2017 - 22:19 नवीन माशाअल्लाह ! वाह वाह थिटे मास्तर गुरुवार, 08/24/2017 - 23:38 नवीन वाह वाह पण ह्या वसुंधरे वर श्रीराम, लंकेश्वर रावण ते आजचे छान छान नेते हे सगळे मानवच अपवाद तो एकच त्या महामानवाचा. कविता आवडली. एस Fri, 08/25/2017 - 00:07 नवीन कविता आवडली. सत्यजित, ध.मु., थि.मा., एस अनन्त्_यात्री Mon, 08/28/2017 - 10:11 नवीन आपल्या प्रतिसादा॑बद्दल धन्यवाद. कविता आवडली. प्राची अश्विनी Fri, 09/01/2017 - 08:02 नवीन कविता आवडली. प्राची अश्विनी, अनन्त्_यात्री Fri, 09/01/2017 - 18:45 नवीन धन्यवाद. कविता आवडली.... ज्ञानोबाचे पैजार Sat, 09/02/2017 - 10:52 नवीन अतिशय सुरेख लिहिली आहे. विशेषतः भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी ह्या ओळी तर फारच आवडल्या पैजारबुवा, पैजारबुवा, अनन्त्_यात्री Sat, 09/02/2017 - 16:05 नवीन आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. जबरदस्त !! शार्दुल_हातोळकर Sat, 09/02/2017 - 18:40 नवीन जबरदस्त !! कमीत कमी ओळींमधे जास्तीत जास्त अर्थ दर्शविण्याची तुमची हातोटी विँलक्षण आहे. "निळावन्ती" कविता देखील अतिशय आवडली होती. शार्दुल_हातोळकर अनन्त्_यात्री Sun, 09/03/2017 - 13:02 नवीन आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! वाह!! सूड Mon, 09/04/2017 - 16:36 नवीन वाह!! धन्यवाद ! अनन्त्_यात्री Wed, 09/06/2017 - 16:19 नवीन . छान! अनुप ढेरे Wed, 09/06/2017 - 16:46 नवीन छान! छान कविता... आवडली. विशुमित Wed, 09/06/2017 - 16:53 नवीन छान कविता... आवडली. अनुप, विशुमित अनन्त्_यात्री गुरुवार, 09/07/2017 - 11:48 नवीन धन्यवाद!
वाह वाह थिटे मास्तर गुरुवार, 08/24/2017 - 23:38 नवीन वाह वाह पण ह्या वसुंधरे वर श्रीराम, लंकेश्वर रावण ते आजचे छान छान नेते हे सगळे मानवच अपवाद तो एकच त्या महामानवाचा.
सत्यजित, ध.मु., थि.मा., एस अनन्त्_यात्री Mon, 08/28/2017 - 10:11 नवीन आपल्या प्रतिसादा॑बद्दल धन्यवाद.
कविता आवडली.... ज्ञानोबाचे पैजार Sat, 09/02/2017 - 10:52 नवीन अतिशय सुरेख लिहिली आहे. विशेषतः भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी ह्या ओळी तर फारच आवडल्या पैजारबुवा,
जबरदस्त !! शार्दुल_हातोळकर Sat, 09/02/2017 - 18:40 नवीन जबरदस्त !! कमीत कमी ओळींमधे जास्तीत जास्त अर्थ दर्शविण्याची तुमची हातोटी विँलक्षण आहे. "निळावन्ती" कविता देखील अतिशय आवडली होती.
क्या बात है...
क्या बात है...
वाह वाह
कविता आवडली.
सत्यजित, ध.मु., थि.मा., एस
कविता आवडली.
प्राची अश्विनी,
कविता आवडली....
पैजारबुवा,
जबरदस्त !!
शार्दुल_हातोळकर
वाह!!
धन्यवाद !
छान!
छान कविता... आवडली.
अनुप, विशुमित