विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!
In reply to लेख आवडला. थोडा एडिट करून by अत्रे
In reply to ग्रंथ हे प्रमाण नसतील. by गवि
In reply to ग्रंथ हे प्रमाण नसतील. by गवि
In reply to दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे by गॅरी ट्रुमन
In reply to शिवरायांना मध्ये आणल्याशिवाय by Ram ram
In reply to ... by धडपड्या
In reply to काही शक्यता by ट्रेड मार्क
In reply to http://home.iitk.ac.in/~bala by सुबोध खरे
In reply to फक्त धातू आणि रसायनशात्रातच का? by ट्रेड मार्क
त्यापैकी अजून काय काय आधुनिक विज्ञानाला पण शक्य होत नाहीये याचा कोणी शोध घेतलाय किंवा घेतंय का?कोणीही वैज्ञानिक एखादा प्रश्न पडला की लगेच पुराणे चाळत उत्तरे शोधत नाही. सध्या अव्हेलेबल असलेल्या ज्ञानावर, आणि प्रायोगिक पद्धतीवर त्यांचे बरे चालू आहे. बाकी इतिहासातून विज्ञान शोधण्यासाठी लागणार वेळ आणि पैसे भारत सरकारकडे आहेत का हे बघायला पाहिजे. मुळात इतिहास शोधण्यात तरी आपण पुढे आहोत का? त्यातले विज्ञान ही अजूनच नॅरो कॅटेगरी झाली. पाश्चत्त्य देशात इतिहास सिरिअसली घेतला जातो - उदाहरणार्थ हा व्हिडीओ बघा https://www.youtube.com/user/britishmuseum/playlists
In reply to त्यापैकी अजून काय काय आधुनिक by अत्रे
In reply to त्यापैकी अजून काय काय आधुनिक by अत्रे
In reply to माझं म्हणणं उलटं आहे by ट्रेड मार्क
In reply to खूप ब्रॉड प्रश्न आहे त्याचे by अत्रे
In reply to अगदी स्पेसिफिक प्रश्न आहे by ट्रेड मार्क
In reply to तंत्रज्ञानात अनेकदा अपघाताने by नितिन थत्ते
In reply to बरोबर by ट्रेड मार्क
In reply to अख्ख्या भारतात एकच खांब by अत्रुप्त आत्मा
In reply to एक शंका : त्या न गंजणार्या by मराठी_माणूस
In reply to तेच तर by राही
In reply to स्तंभबांधणी आजच्या काळात by मराठी_माणूस
भक्कमपणान गंजणे आणि वजन पेलवणे या वेगळ्या गोष्टी आहेत असे वाटते. एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीबद्दल निष्कर्ष काढू शकणार नाहीत असे वाटते. ज्या लोकांनी हा स्तंभ उभारला - त्या लोकांनी तेच तंत्रज्ञान वापरून अजून काही गोष्टी बनवल्या का हे पहावे लागेल.
In reply to भक्कमपणा by अत्रे
In reply to गंजुन खराब होणार्या वस्तु by मराठी_माणूस
In reply to होय असे दिसते. by अत्रे
In reply to पण त्यातही ती मायक्रोफिल्म by arunjoshi123
In reply to नो आयडिया. त्याचा बेस किती by अत्रे
In reply to लोहस्तंभाचा बेस by ट्रेड मार्क
In reply to लोहस्तंभाचा बेस by ट्रेड मार्क
In reply to सोप्पय ...... by पगला गजोधर
In reply to लोहस्तंभाचा बेस by ट्रेड मार्क
In reply to तेच तर by राही
स्टेनलेस स्टील नावाचा गंजविरहित मिश्रधातू सहज उपलब्ध आहे.न गंजणे, १५०० वर्षे टिकून राहणे आणि स्टील स्टेनलेस असणे हे दोन भिन्न प्रकार आहेत. तुमचे सहज उपलब्ध असलेले स्टेनलेस स्टील हे "स्टेनलेसलि गंजणारे स्टिल" आहे आणि चर्चा त्यावर चालली नाहिये. ============= सबब व्यक्त केलेल्या आश्चर्याचे महत्त्व कमी करू नकात.
In reply to स्टेनलेस स्टील नावाचा by arunjoshi123
In reply to शंकेचे उत्तर by राही
आता मूळ मुद्दा, त्याचं असं आहे कोणी ऋषी मुनी तप:सामर्थ्याच्या जोरावर एखादे विमान किंवा तत्सम गोष्ट बनवू शकत नाही (तसच ते बनवत असतील असं कुणाच म्हणण असेल तर मग प्रश्नच मिटला)विमान सोडा एक साधा विजेचा दिवा बनवायचा म्हटला तर काय गोष्टी लागतात बघा . ब्ला ब्ला ब्लाचलो मान लेते हैं। आता तुम्ही आम्हाला शाळेत शिकवता कि ब्रह्मांड, सॉरी विश्व, एका अतिसूक्ष्म पार्टिकलपासून बनलं (त्याला सिंग्यूलॅरिटी हे नाव आहे.) आहे. हे पार्टिकल म्हणे कोणाच्या योगसामर्थ्यावर (किंवा सामर्थ्ययोगावर वा योगायोगावर) उपलब्ध झालं? ते पार्टिकल स्वतः अस्तित्त्वात नसताना (अस्तित्त्वात नसलेल्या) अवकाशाच्या पोकळीत अवतीर्ण होऊ शकत असेल, तर लोकांनी अजून दुसरं काय काय होऊ शकतं असं मानायला बंदी घालणार?
त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र, ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचे रसभरीत वर्णन केलेले होते.ज्ञानेश्वरकालीन शास्त्रांचा आपला अभ्यास आहे, तसेच ज्ञानेश्वरीचा आहे आणि वरील गृहितक चुकिचे आहे असे आहे कि हे चुक आहे असे समजण्याची आपण घाई केलेली आहे?
In reply to त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना by arunjoshi123
हे जे वेदकाली विमान ,अंतराळ यान , ब्रह्मास्त्र म्हणजे atom bomb अशा गोष्टी होत्या असं आम्ही ऐकतो, वाचतो त्यात काही तथ्य आहे का?तुम्हाला सत्य प्रस्थापित करता येत असेल तर करा, नैतर लोकांना जे मानायचं आहे ते मानू द्या. चिकित्सा न करता अंधश्रद्धा ठेवणे हा लोकांचा लोकशाहीत एक अधिकार आहे.
आता यावरून प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते अशी खातरजमा करता नाही आली तरी ह्या गोष्टी निखालस खोट्या आहेत असंही काही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही.याचा फायदा अंधश्रद्धा ठेवणार्या लोकांना नको का द्यायला? =============================================== आज ईजिप्तमधे प्रत्यक्ष पिरॅमिड नसते आणि पिरॅमिड होते असं कुठे फक्त लिहिलं असतं किंवा लोकवंदता असती तर कोणाच्या बापाने त्याच्यावर विश्वास ठेवला नसला. का? ४००० वर्षापूर्वी जे झालंय ते डोळ्यासमोर दिसत असून इतकं कॉम्प्लिकेटेड आहे कि समोर सगळं असून जे काय झालं ते नक्की काय झालं यातली कोणतीही थेरी विश्वास ठेवायच्या लायकीची नाही. पण जो आउटपुट आहे तो समोर आहे आणि आश्चर्यजनक आहे. पिरॅमिड बनवायला भूमितीचं किमान ज्ञान किती लागतं ते इथं लिहिलं आहे. https://www.goldennumber.net/phi-pi-great-pyramid-egypt/ त्यातही त्यांनी केलेले चॉइस अजूनच आश्चर्यजनक आहेत. ========================================== http://www.ancient-origins.net/ancient-places-africa-opinion-guest-authors/mathematical-encoding-great-pyramid-002323 इथे पिरॅमिडच्या डायमेंशन्सचा आणि पृथ्वी आणि चंद्राच्या त्रिज्यांचा अद्भूत "योगायोग" (आता योगायोगच म्हणायचा, अजून काय जास्त लायकी त्या पिरॅमिडची?) कमालीचा आहे. आणि हे फक्त बाह्य आकाराबद्दल चाललंय. ============================== आता इजिप्तमधे प्रत्यक्ष पिरॅमिड नसते आणि होते अशी लोकवंदता असती, त्याला पोकळ आधार देखिल नसते (कारण प्रत्येक गोष्टिने आपला पुरावा ठेऊनच लुप्त व्हावे असा काही निसर्गाचा नियम नाही.), इजिप्तच्या पुरोगाम्यांनी अशा दावेकर्यांना असाच धुतला असता. ================================== याचा अर्थ कोणीही उठून काहीही दावे करावेत का? अर्थातच नाही. मात्र वैज्ञानिक, आधुनिक जगत जितके दावे करते १/१०० दावे करायचे स्वातंत्र्य असायला हवे. कमॉण. आज कॉफी हृदयाला चांगली. उद्या मेंदूला वाईट. परवा सेक्सला चांगली. तेरवा लांब आयुष्यासाठी घातक. नेरवा हृदयाला अत्यंत घातक. पेरवा मेंदूला चांगली उत्तेजनाजनक. ======================= मी गेली तीस वर्षे पेपर वाचतो आहे. अशा अवैज्ञानिक दाव्यांचे आणि मायथॉलॉजिकल दाव्यांचे गुणोत्तर १०००:१ इतके आहे. मूर्खपणा तरी किती करावा?
In reply to आता यावरून प्राचीन भारतात by arunjoshi123
मी गेली तीस वर्षे पेपर वाचतो आहे. अशा अवैज्ञानिक दाव्यांचे आणि मायथॉलॉजिकल दाव्यांचे गुणोत्तर १०००:१ इतके आहे. मूर्खपणा तरी किती करावा?याला कारणीभूत वैज्ञानिक नाहीत - उतावळे पत्रकार आहेत. मूळ संशोधन नीट समजावून न घेताच त्याला सनसनाटी ठरवायला निघतात. आणि मग सामान्य लोकांचा अशा विज्ञानाबद्दल विश्वास कमी होऊ लागतो.
In reply to मी गेली तीस वर्षे पेपर वाचतो by अत्रे
हसवून मारू नकात हो. ========================== पत्रकारांना कळणारा विज्ञान हा शेवटचा विषय असतो. ते व्हर्बॅटिम कोट करतात. ===================== बहुतेक तुम्ही (आपला तो बाब्या च्या नादात)* कधी पुढे जाऊन त्या शास्त्रज्ञांच्या साइटवरचीच वर्डिंग वाचत चला. ================================ * व्यक्तिगत आरोप नाही हा, एक आपलं.याला कारणीभूत वैज्ञानिक नाहीत
In reply to याला कारणीभूत वैज्ञानिक नाहीत by arunjoshi123
मागे एक सद्गृहस्थ असेच तावातावाने पुराणांतली विमाने उडवत होते... त्यांना विचारलं, अहो विमानं होती, असं मान्य केलं, तरी त्या संदर्भात निगा कशी घेतली जाई, किंवा ईंधन, विमानतळ वगैरे विषयी माहिती का नाही? लांब पल्ल्याच्या विमानांना ईंधन तर लागणारच ना... पण ते भरायला कुठे थांबल्याचे उल्लेख का नाहीत?आपणांसही एक सद्गृहस्थ मानून खालिल लिंकेत तावातावाने केलेल्या टेलिपोर्टेशन क्षेत्रात रिसर्च आणि डेवलपमेंट करणार्या गुगल (नाव ऐकले असेल) कंपनीच्या दाव्यांबद्दल हेच्च प्रश्न विचारू करू शकतो काय? म्हणजे इंधन, तळ वैगेरे फार पुढची गोष्ट झाली, पण बेसिकली तुम्ही कशाचं टेलिपोर्टेशन करणार? मंजे क्ष ठीकाणी प्रवासी गायब होऊन तत्क्षणी य ठीकाणी उगवणार? याला काही वेळ लागणार का इंस्टंटेनियसली होणार? याला उर्जा लागणार का? लक्षात घ्या, आधुनिक दाव्यांना तुम्ही जे प्रश्न पुराणवाद्यांना विचारत होतात त्याही पेक्षा मूलभूत, एक पायरी अगोदरचे प्रश्न विचारत आहे. आणि एक शिक्षित माणूस म्हणून पु ना ओकांची पुस्तके घेऊन जो भ्रमनिरास झाला, तसा तुम्हाला गुगलची बातमी वाचताना होतो का आनंद होतो? आणि का? ============================== टिका कोणावर करायची यावर तुमच्या मनात बायस नाहीये का?
In reply to टेलीस्कोपचा शोध जर साधारणपणे by मराठी_माणूस
Then there are the planets Mercury, Venus, Mars, Jupiter and Saturn. They are quite easily to notice to be distinct from the stars because all the stars seems to be fixed in the celestial sphere, but the planets don't.अजून माहिती - https://www.quora.com/How-did-ancient-Indians-find-that-there-were-nine-planets-Navagraha-without-any-scientific-technology यावर छानशी डॉक्युमेंट्री कुठे असेल तर कोणी सांगा. धन्यवाद.
In reply to रोचक प्रश्न! by अत्रे
In reply to शून्यातून सुरु करून आपण पाच by arunjoshi123
In reply to त्या काळातल्या लोकांनी by अत्रे
१०० - २०० हजार वर्षांपूर्वी होमो सेपियन उदयास आले आणि ४ हजार वर्षांपूर्वी मनुष्याला ग्रहांची माहिती होती. मधल्या काळात काय झाले असेल हे जाणून घ्यायला टाईममशीन असती तर किती बरे झाले असते!!एक्झॅक्टली. २ लाख वर्षांपूर्वी मनुष्य बनला. १० हजार वर्षांपूर्वी मनुष्य सुसंस्कृत झाला (मंजे अजून एक प्राणी न राहता थोडा वेगळा झाला). "किमान" ४००० वर्शांपूर्वी बरीच माहिती होती. ================= आणि आता गेल्या १०० वर्षांत एकही म्यूटेशन न होता, पूर्वीच्या माणसाला फार मूर्ख का समजायचं? मंजे आता होतंय तशा किती सायकल्स २.२ लाख वर्षांत संभव आहेत ? मागे इथेच आपल्यापेक्षाही प्रगत संस्कृती नव्हतीच याची इतकी खात्री कशी? उत्क्रांती २ कोटी वर्षांत आद्यमातेची साद्यमाता बनवते तर आपल्याकडे अशी ३६० कोटी वर्षे आहेत आरंभापासून!!! ===================== बाय द वे, तुमच्या यु के एक "महान" शास्त्रज्ञ काळात मागे पुढे करून आलेत. आहात कुठे? तुम्ही नेहमी शेंडी, धोतरवाल्यांच्या मागे धावता म्हणून "किती बरे झाले असते" इ इ वाटतं तुम्हाला.
In reply to १०० - २०० हजार वर्षांपूर्वी by arunjoshi123
In reply to पूर्वीच्या माणसाला फार मूर्ख by अत्रे
बेनिफिट ऑफ डाऊट नको, ते सायन्स फिक्शन म्हणूनच एन्जॉय करा.यानं शाळेत शिकवलं जाणारं ३/४ विज्ञान फिक्शन म्हणून टाकावं लागेल. ================ एक उदाहरण देतो. रोगप्रतिकाराकरिता आपण मृत विषाणूंचे इंजेक्शन देतो. आता फक्त निरिक्षणे करून शास्त्रज्ञांनी मानवतेची भारीच्च सोय केली आहे आणि याबद्दल त्यांचे ऋणि असले पाहिजे. पण आपण काही प्रश्न विचारू आणि पाहू मज्जा: १. मृत आणि जीवंत देहांशी लढणे एकच कसे? मी मेलेल्या अख्ख्या अमेरिकन सैन्याला हरवू शकतो. तेच मी जिवंतला करू शकतो का? २. डबल्यूबीसी फार तर फार २० दिवस जगतात. मग ज्यांना विषाणूंना मारायची ट्रेनिंग मिळाली त्या मेल्या कि ते ज्ञान उरतं कसं? त्या पुढच्या पिढिला "तोंडी" (तोंडी कारण आता मेलेल्या विषांणूंचे देह नसतात.) देतात कि काय? त्यांचं कुठे ट्रेनिंग सेंटर असतं जिथे पास्ट वॉर्सची हिस्टोरी लिहिलेली असते? ==================== विज्ञान म्हणजे संपूर्ण कारणमिमांसा आणि या निकषावर शेष काही उरणार नाही.
In reply to बेनिफिट ऑफ डाऊट नको, ते by arunjoshi123
In reply to १. मृत आणि जीवंत देहांशी लढणे by थॉर माणूस
In reply to बेनिफिट ऑफ डाऊट नको, ते by arunjoshi123
विज्ञान म्हणजे संपूर्ण कारणमिमांसाऐवजी आपण विज्ञान म्हणजे संपूर्ण कारणमिमांसेकंड वाटचाल असे म्हणूया. म्हणजे ऑबसेर्व्हशन -> हायपोथेसिस -> प्रयोग -> नवीन हायपोथेसिस -> नवीन प्रयोग -> .. -> (खूप वेळा लोकांनी करून पहिल्यांनंतर) _> वैज्ञानिक थेरी पण विज्ञान असे म्हणत नाही की मूळ कारण शोधेपर्यंत जगणे थांबवा म्हणून! जर एखादी जडीबुटी एखाद्या रोगावर काम करत असेल (आणि प्रयोगातून तसे सिद्ध होत असेल की ती काम करत आहे) तर खुशाल वापरावी. तिचे काम करण्याचे मेकॅनिझम शोधून काढण्याचे काम वैज्ञानिक सुरूच ठेवतात. तुमचे विषाणूंचे उदाहरण समजले नाही. या बद्दल माहित नाही. वाचावे लागेल.
In reply to विज्ञान म्हणजे संपूर्ण by अत्रे
ऐवजी आपण विज्ञान म्हणजे संपूर्ण कारणमिमांसेकंड वाटचाल असे म्हणूया.आजच्या विज्ञानाचं वाटचाल हेच्च रुप आहे. एका कोणत्या विषयाची त्यांनी संपूर्ण कारणमिमांस करून संपवली अस्सेल तर शप्पथ. आणि हीच खरी लुच्चेगिरि आहे विज्ञानाची. "आम्ही म्हटलेलं फायनल नाही" पण "तुम्ही म्हटलेलं नक्कीच चूक आहे." खरं तर दोन विधानं विरोधाभासी आहेत. अरे तुम्ही म्हटलेलं फायनल नसेल, तर कदाचित पुढे तुम्ही आज मी जे म्हणतोय ते म्हणायची शक्यता आहेच. मग तुमच्या आजच्या भूमिकेशी माझी आजची भूमिका जमत नसेल तर मी चूक कसा? त्यामुळं विज्ञानवाद्यांना कोणालाही चूक म्हणायचा तार्किक अधिकार नाही. नैतिक पण नाही. (बघे म्हणून तुम्ही एखाद्या भूमिकेचा विरोध करा लॉजिकलि, इल्लॉजिकलि, चालेल.) ============================== शिवाय पुराणकाळि विमान होते म्हणणारांची "अंतिम भूमिका" विज्ञानवादी त्यांचं जे काय ते फायनल झाल्याशिवाय चूक कि बरोबर म्हणू शकत नाहीत.
In reply to वाटचाल by arunjoshi123
"आम्ही म्हटलेलं फायनल नाही" पण "तुम्ही म्हटलेलं नक्कीच चूक आहे." खरं तर दोन विधानं विरोधाभासी आहेत. अरे तुम्ही म्हटलेलं फायनल नसेल, तर कदाचित पुढे तुम्ही आज मी जे म्हणतोय ते म्हणायची शक्यता आहेच.काही गोष्टी चूक आहेत हे नक्कीच सिद्ध करता येते. इतर काही गोष्टी- माहित नाही या सदराखाली येतात. आणि जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत तो पर्यंत त्या "माहित नाही" या सदराखालीच राहतात. त्यांना चूक ही म्हणू नये आणि बरोबर ही म्हणू नये.
In reply to "आम्ही म्हटलेलं फायनल नाही" by अत्रे
काही गोष्टी चूक आहेत हे नक्कीच सिद्ध करता येते.(हे पहा, आपण माहिती नसण्याबद्दल तर बोलतच नैय्यौत.) एखादी गोष्ट विज्ञान जेव्हा चूक म्हणून सिद्ध करतं तेव्हा "फूल अँड फायनल कंक्लूजन. फाइल क्लोज" असा प्रकार नसतो. ते पुन्हा "चूक नाही" असं सिद्ध होईपर्यंत चूक असं ते असतं. याला काही अर्थ आहे का? तुम्ही चूक म्हणेपर्यंत आम्ही चूक म्हणायचं आणि तुम्ही स्टँड बदलला कि आम्ही बदलायचा याला काही अर्थ आहे का? असं का नाही कि तुम्हाला फायनली नक्की काय ते माहीत होईपर्यंत आम्ही काहीही म्हटलं तर चालतं? तुमच्याशी जुळलं तर ठिक, नाही जुळलं तर निर्भत्सना हे काय लॉजिक आहे? ================== न्यायालयात निकाल खालच्या ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत उलटे होत जातात. पण शेवटपर्यंत निकालच्या विरुद्ध बाजूला खरं मानणारांना मूर्ख मानलं जात नाही. शेवटचा निकाल आला अन्य काही खपवून घेतलं जात नाही. पण हा फेअरनेस विज्ञानाच्या बाबतीत () लोक चालवून घेत नाहीत.
In reply to काही गोष्टी चूक आहेत हे by arunjoshi123
In reply to चुकीच्या विधानाचे एक उदाहरण by अत्रे
पृथ्वी चेंडूच्या आकाराची नसून सपाट आहे.चूक कसं? पृथ्वीच नव्हे तर अखिल विश्व सपाट आहे. हे पहा. http://www.worldsciencefestival.com/videos/a-thin-sheet-of-reality-the-universe-as-a-hologram/ हा अजिबात विचित्र क्लेम नाही. सारं जग २ डी फ्लॅट आहे असे कितीतरी क्लेम्स आहेत (यातला कोणीही पुराणे वाचणारा नाही. सगळे वैज्ञानिक संस्था आहेत नि विज्ञानाची कॉलेजेस आहेत.). तर माझ्यासारख्या माणसाला सगळं ब्रह्मांड फ्लॅट आहे तर पृत्थ्वी त्यातला एक भाग म्हणून फ्लॅटच असणार असं वाटायला काय हरकत आहे? तर बिनासम्मोहनाचे याच विषयावर खूप संशोधन चालू आहे. उद्या हे खरे निघाले तर पृथ्वी पुन्हा सपाट म्हणायला लावणार! याला काय मतलब आहे का? ==================================== खूनाचे संम्मोहन झालेच नाही हा क्लेम आणि त्याचा पुरावा देखिल तितकाच अवघड आहे. कुठे त्याचं रेकॉडिंग आहे नि साक्षीदार आहेत? आणि असले तरी पाहणारे आजचे जज सम्मोहित नाहीतच हे कशावरून? ===================================== मुद्दा असा आहे कि मेनस्ट्रिम मत प्रिव्हेल व्हावं, पण असं १००% लोकांचं तेच्च मत असावं हा दुराग्रह का?
In reply to पृथ्वी चेंडूच्या आकाराची नसून by arunjoshi123
खूनाचे संम्मोहन झालेच नाही हा क्लेम आणि त्याचा पुरावा देखिल तितकाच अवघड आहे.पॉझिटिव्ह क्लेम करणाऱ्याने पुरावे द्यावेत असे अभिप्रेत असते. ही चर्चा वाचा, खूप रोचक आहे https://philosophy.stackexchange.com/q/678/८३१४ जज सम्मोहन वगैरे लॉजिक काँस्पिरसी थेरिस्ट लावतात आणि त्यांच्या कोंस्पिरसी ची त्रिज्या हळूहळू वाढतच जाते. त्यांना समजावून सांगणे अशक्य आहे. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाला जसे भास आणि सत्य यातला फरक कळणे अवगढ़ होते, तसेच कोंस्पिरसी थेअरी वाल्यांचे असते. 100% लोक मेनस्ट्रीम ला सत्य मानणार नाहीत यावर सहमत. पण त्यातल्या कुंपणावरच्या लोकांशी वाद घालण्यात काहीच गैर नाही.
In reply to खूनाचे संम्मोहन झालेच नाही हा by अत्रे
In reply to खूनाचे संम्मोहन झालेच नाही हा by अत्रे
In reply to सहमत. by arunjoshi123
In reply to तुम्ही सहमत झाल्यामुळे by अत्रे
In reply to पृथ्वी चेंडूच्या आकाराची नसून by arunjoshi123
In reply to फक्त वाद म्हणून मुद्दा by आदित्य कोरडे
In reply to त्या काळातल्या लोकांनी by अत्रे
एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा टाकायचाआमच्या मते जपानवर टाकलेला बाँम्ब फक्त काही ग्रॅम्सचा होता. (मंजे बाँब असेल मोठा, पण युरेनियम इतकंच होतं. आता जुन्या काळात "युरेनियमला आग लावायची" जर कै सोप्पी रित असेल, तर तामझामाची गरज नाही.) त्यातलाही प्रत्यक्ष "जळला" तो अजूनच कमी. ================== बेसिकली, त्यांना बेनेफिट ऑफ डाऊट द्यायचा का नाही हा प्रश्न आहे.
In reply to एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा by arunjoshi123
आता जुन्या काळात "युरेनियमला आग लावायची" जर कै सोप्पी रित असेल, तर तामझामाची गरज नाही.होय होय, बरोबर आहे, त्यांना बेनेफिट ऑफ डाऊट द्यायला हवा..... नै काये नं, लहानपणी दिवाळीत आम्ही न वाजलेले फटाके गोळा करायचो, त्यांच्यातली दारू काढून एका कागदावर ठेवायचो, व सरळ काडेपेटीतील काडीने आग लावायचो. मस्त मश्रुम क्लाउड दिसायचा दारू जळल्यावर. जुन्या काळात पण तसंच असेल कदाचित, थोडंस युरेनियम द्रोणामधे घ्यायचं आणि गारगोटीतून ठिणगी लावायची, काही तामझाम नाही. गारगोटीतील ठिणगी युरेनिअममधे, फिशन का ते फ्युजन अशी चेन रिऍक्टिव प्रक्रिया आपोआप सुरु करून द्यायची.
In reply to आता जुन्या काळात "युरेनियमला by पगला गजोधर
जुन्या काळात पण तसंच असेल कदाचित, थोडंस युरेनियम द्रोणामधे घ्यायचं आणि गारगोटीतून ठिणगी लावायची, काही तामझाम नाही.आपल्या नर्व्हस सिस्टिममधले करंट कसे प्रवाहीत होतात आणि कसे इंसूलेट होतात हे प्रस्थापित इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं ज्ञान डिफाय करतं. लक्षात घ्या मी मेंदूचं संगणकीय काय इ इ म्हणत नैयय. फक्त विद्युतप्रवाह. त्याच्यामुळे ठिणगी लावायचा कोणता तामझाम असू शकतो. ========================= तुमची जी मानसिकता आहे* त्यात एक विचित्र लॉजिक आहे. शोध फक्त आधुनिक पद्धतीने शोध करणारांनाच लागू शकतात. बाकी सायंटिफीक मेथडने शोध नाही घेतला तर काही गवसू शकत नाही. का? असे दांडके घेऊन इतरांची खिल्ली का उडवायची. सायंटिफिक मेथड जेव्हापासून प्रचलित झाली आहे त्यापूर्वी अस्सेच तुक्क्याने लाखो शोध लागले आहे. तुमच्या/माझ्या आणि प्राण्याच्या जीवनातले हजारो फरक पहा, हा प्रत्येक फरक एक शोध आहे, कोणी ना कोणी कधी ना कधी लावला आहे. =============================== बाय द वे, ज्यांनि आण्विक प्रक्रियेचा शोध लावला त्यांनी रेडियम असं कागदी द्रोणातच गुंडाळून ठेवलं होतं, आणि ज्यांनी ठिण्गीचा शोध लावला त्यांनी गारगोटीनंच लावला होता. =============== शिवाय आपण लागलेल्या आधुनिक शोधांची खिल्ली उडवायचे देखिल थोडे कष्ट घेत जा. =============== *(वाक्यरचना व्यक्तिगत नाही. जनरल आहे.)
In reply to जुन्या काळात पण तसंच असेल by arunjoshi123
*(वाक्यरचना व्यक्तिगत नाही. जनरल आहे.)
लेख आवडला. थोडा एडिट करून