"शिवजयंती सार्वजनिक उत्सव", याचे जनक महात्मा फुले असून, तो उत्सव हायजॅक होऊन, दुसऱ्या कोणाच्या नावे प्रोपागेंडा केला जात असू शकतो काय ?, याबाबत मागे मिपावर मी एक धागा काढला होता. (रेफ: शिवजयंती हायजॅक )
असो आता "सार्वजनिक गणेशोत्सवाचे" जनक कोण ? यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात याचिका दाखल करुन न्याय मागणार असल्याचे म्हटले आहे. इतिहासाचे चुकीचे लेखन करुन, बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले, तरी वास्तविकता मात्र वेगळीच आहे.
गणेशोत्सव कुणी सुरू केला असा प्रश्न आला तर उत्तर तोंडपाठ…लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…हे आपल्याला अगदी शाळेपासून शिकवले गेले. पण गणेशोत्सव टिळकांनी नाही तर भाऊ रंगारी यांनी सुरू केला असा दावा या गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी केला आहे. गेल्यावर्षी सुध्दा या मंडळाने महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सरकारने त्याकडे कानाडोळा केल्यानेच अखेर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात याचिका दाखल केली.
1892 साली भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. 1892 साली आणखी 3 मंडळांकडून गणेशाची स्थापना झाली. 1893 साली गणेश मंडळांची संख्या वाढून 20-25 वर गेली. 1894 साली विंचूरकर वाड्यात लोकमान्य टिळकांकडून गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली तर लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे? फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे नाही का ?
तुम्हाला काय वाटते ?
(जाता जाता अवांतर : नामांकित न्यूज ब्युरो च्या संदर्भाने ...
"राज्य शिक्षण मंडळाच्या सातवी व नववीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे." या बातमी मागच्या बातमीचा वर वरील उल्लेखलेल्या हायजॅकिंगच्या घटनांमागील एम. ओ. मधे काही साम्यस्थळे आढळतात काय ?)
वाचने
29103
प्रतिक्रिया
128
मिसळपाव
प्रतिक्रिया
पै,
In reply to नाव आणि कार्य by गामा पैलवान
भाषांतरकार ज्ञानेश्वरांबद्दल
In reply to पै, by पगला गजोधर
गीतेतली आणि बुद्धाच्या
In reply to पै, by पगला गजोधर
हा उत्सव पहील्यांदा बंद
कदाचित सुप्रीम कोर्ट ..... हु
In reply to हा उत्सव पहील्यांदा बंद by मराठी_माणूस
मी तेव्हा नव्हते हां
अर्थात
In reply to मी तेव्हा नव्हते हां by पैसा
ताई,
In reply to अर्थात by पैसा
तुम्हाला खरेच इतिहास पाहिजे आहे?
In reply to ताई, by पगला गजोधर
(No subject)
In reply to अर्थात by पैसा
धन्यवाद, नवीन माहिती,
In reply to (No subject) by अभ्या..
धन्यवाद!
In reply to (No subject) by अभ्या..
इतिहास आणि मुद्दाम निर्माण केलेला वाद
धन्यवाद,
In reply to इतिहास आणि मुद्दाम निर्माण केलेला वाद by मैत्र
तुमच्या वरील प्रतिक्रीयेनुसार
In reply to इतिहास आणि मुद्दाम निर्माण केलेला वाद by मैत्र
समजून घ्या (इच्छा आणि तयारी असेल तर)
In reply to तुमच्या वरील प्रतिक्रीयेनुसार by पगला गजोधर
संपादक महाशय,
संपादक महाशय,
In reply to संपादक महाशय, by जयंत कुलकर्णी
रावसाहेब
In reply to संपादक महाशय, by पगला गजोधर
बरेचसे डुप्लिकेट आय डी झडले
In reply to संपादक महाशय, by पगला गजोधर
आय अग्रि
In reply to बरेचसे डुप्लिकेट आय डी झडले by शैलेन्द्र
संपादक मंडळ,
In reply to संपादक महाशय, by पगला गजोधर
सर्वसमावेशक प्रकारच्या धागा
In reply to संपादक मंडळ, by mayu4u
ते संपादक बघून घेतीलच,
In reply to सर्वसमावेशक प्रकारच्या धागा by पगला गजोधर
खरेच, मिपावर कसदार साहित्य कमी दिसायला लागलेय
In reply to संपादक महाशय, by जयंत कुलकर्णी
एका हातें टाळी, कोठें वाजते निराळी ?
In reply to खरेच, मिपावर कसदार साहित्य कमी दिसायला लागलेय by बबन ताम्बे
वाजते ना !!
In reply to एका हातें टाळी, कोठें वाजते निराळी ? by पगला गजोधर
सहमत,
In reply to वाजते ना !! by बबन ताम्बे
हे जरा अधिक स्पष्ट कराल का?
In reply to सहमत, by पगला गजोधर
जयंतरावांशी मी पूर्ण सहमत आहे
In reply to संपादक महाशय, by जयंत कुलकर्णी
उद्देश
In reply to जयंतरावांशी मी पूर्ण सहमत आहे by सुबोध खरे
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे काहीही सुरु केले नाही...
अतिच हे,
In reply to टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे काहीही सुरु केले नाही... by mayu4u
आक्षी बरुबर वळ्खलस बग भावा!
In reply to अतिच हे, by अभ्या..
ही आरती बंद करा
In reply to टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे काहीही सुरु केले नाही... by mayu4u
ताई,
In reply to ही आरती बंद करा by पैसा
पगला गजोधर
In reply to ताई, by पगला गजोधर
असोच
In reply to पगला गजोधर by सुबोध खरे
आता?
In reply to पगला गजोधर by सुबोध खरे
छे छे!
In reply to ताई, by पगला गजोधर
अहो ताई,
In reply to छे छे! by पैसा
हायजॅक म्हणजे काय?
In reply to अहो ताई, by पगला गजोधर
हायजॅक म्हणजे जे आपलं नाही
In reply to हायजॅक म्हणजे काय? by पैसा
मग एका शब्दात उत्तर आहे
In reply to हायजॅक म्हणजे जे आपलं नाही by पगला गजोधर
तेच तर म्हणणे आहे,
In reply to मग एका शब्दात उत्तर आहे by पैसा
तुम्ही पुन्हा तेच बोलताय
In reply to तेच तर म्हणणे आहे, by पगला गजोधर
"आरड़ा ओरडा" या तुमच्या शब्दला
In reply to तुम्ही पुन्हा तेच बोलताय by पैसा
अजून आक्षेप
In reply to मग एका शब्दात उत्तर आहे by पैसा
तुम्ही समर्पक शब्द सुचवा, मी
In reply to अजून आक्षेप by पैसा
असं का?
In reply to अहो ताई, by पगला गजोधर
आता हद्द झाली
In reply to अहो ताई, by पगला गजोधर
जाऊ देत ! त्यांना आनंद मिळतोय
In reply to छे छे! by पैसा
पग,
In reply to ताई, by पगला गजोधर
तसले म्हणजे, समोरच्याला
In reply to पग, by जयंत कुलकर्णी
पगसाहेब,
In reply to तसले म्हणजे, समोरच्याला by पगला गजोधर
पैसा ताई आणि जयंतराव
In reply to पगसाहेब, by जयंत कुलकर्णी
:)
In reply to पैसा ताई आणि जयंतराव by सुबोध खरे
धाग्याकर्त्याचे प्रतिसाद वाचून...
In reply to पैसा ताई आणि जयंतराव by सुबोध खरे