गणेशोत्सव हायजॅक ?
"शिवजयंती सार्वजनिक उत्सव", याचे जनक महात्मा फुले असून, तो उत्सव हायजॅक होऊन, दुसऱ्या कोणाच्या नावे प्रोपागेंडा केला जात असू शकतो काय ?, याबाबत मागे मिपावर मी एक धागा काढला होता. (रेफ: शिवजयंती हायजॅक )
असो आता "सार्वजनिक गणेशोत्सवाचे" जनक कोण ? यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात याचिका दाखल करुन न्याय मागणार असल्याचे म्हटले आहे. इतिहासाचे चुकीचे लेखन करुन, बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले, तरी वास्तविकता मात्र वेगळीच आहे.
गणेशोत्सव कुणी सुरू केला असा प्रश्न आला तर उत्तर तोंडपाठ…लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…हे आपल्याला अगदी शाळेपासून शिकवले गेले. पण गणेशोत्सव टिळकांनी नाही तर भाऊ रंगारी यांनी सुरू केला असा दावा या गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी केला आहे. गेल्यावर्षी सुध्दा या मंडळाने महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सरकारने त्याकडे कानाडोळा केल्यानेच अखेर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात याचिका दाखल केली.
1892 साली भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. 1892 साली आणखी 3 मंडळांकडून गणेशाची स्थापना झाली. 1893 साली गणेश मंडळांची संख्या वाढून 20-25 वर गेली. 1894 साली विंचूरकर वाड्यात लोकमान्य टिळकांकडून गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली तर लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे? फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे नाही का ?
तुम्हाला काय वाटते ?
(जाता जाता अवांतर : नामांकित न्यूज ब्युरो च्या संदर्भाने ...
"राज्य शिक्षण मंडळाच्या सातवी व नववीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे." या बातमी मागच्या बातमीचा वर वरील उल्लेखलेल्या हायजॅकिंगच्या घटनांमागील एम. ओ. मधे काही साम्यस्थळे आढळतात काय ?)
वाचने
29027
वाचनखूण
प्रतिक्रिया
128
मुघलांचा इतिहास वगळला. ह्यात
In reply to मुघलांचा इतिहास वगळला. ह्यात by अमरेंद्र बाहुबली
तुम्हास आमच्याकडून कोपरापसुन
In reply to तुम्हास आमच्याकडून कोपरापसुन by पगला गजोधर
दंडवत घाला हो. कोपरापासून हात
In reply to तुम्हास आमच्याकडून कोपरापसुन by पगला गजोधर
का हो?
कैच्याकै, आमच्या सोलापूरचा
In reply to कैच्याकै, आमच्या सोलापूरचा by अभ्या..
तेच महंतोय, मग तुम्हीपन, खरा
In reply to तेच महंतोय, मग तुम्हीपन, खरा by पगला गजोधर
अडलंय की नडलंय? ते न्यायाधीश
In reply to अडलंय की नडलंय? ते न्यायाधीश by अभ्या..
:)
मीत्राण्णो आपन आता थंड राहुया
लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश
लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे? फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे नाही का ?सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक लो. टिळक असोत वा भाऊ रंगारी वा शरद पवार, जे कोण असतील त्याने आज शष्प फरक पडत नाही. नक्की कोण होते हे समजून घेण्याची उत्सुकता नाही आणि गरजही नाही.राज्य शिक्षण मंडळाच्या सातवी व नववीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात काय धक्कादायक आहे? मुघलांचा इतिहास काढल्याने काय फरक पडतो? तो इतिहास शिकण्याची गरजच काय?In reply to लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश by श्रीगुरुजी
इतिहास शिकण्याची शस्प गरज जर
In reply to इतिहास शिकण्याची शस्प गरज जर by पगला गजोधर
बाबरी मशीद आणि गणेशोत्सव
In reply to बाबरी मशीद आणि गणेशोत्सव by मैत्र
धागा हा गणेशोत्सवा बद्दल
In reply to धागा हा गणेशोत्सवा बद्दल by पगला गजोधर
खरे आहे
मुघलांचा इतिहासच वगळण्यात
In reply to मुघलांचा इतिहासच वगळण्यात by थिटे मास्तर
मास्तर, मुद्दा तुमच्या नीट
गणेशोत्सवाचे जनक
In reply to गणेशोत्सवाचे जनक by गामा पैलवान
नीईईईईईईईईताद्र = नितांत आदर
In reply to नीईईईईईईईईताद्र = नितांत आदर by गामा पैलवान
"इतिहासाचे चुकीचे लेखन करुन,
मास्तर, मुद्दा तुमच्या नीट
In reply to मास्तर, मुद्दा तुमच्या नीट by थिटे मास्तर
_/\_
टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव
In reply to टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव by गामा पैलवान
+१११११
In reply to टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव by गामा पैलवान
भाऊ रंगारीनीच सार्वजनिक
अर्र
In reply to अर्र by थिटे मास्तर
बोल्ड करणं मंजे मत्सर कसा?
In reply to बोल्ड करणं मंजे मत्सर कसा? by arunjoshi123
पुढील पिढीला विशुद्ध संशोधन
अगोदर महात्मा फुले असं ऐकलं
In reply to अगोदर महात्मा फुले असं ऐकलं by arunjoshi123
अगोदर महात्मा फुले असं ऐकलं
In reply to अगोदर महात्मा फुले असं ऐकलं by arunjoshi123
अगोदर महात्मा फुले असं ऐकलं
In reply to अगोदर महात्मा फुले असं ऐकलं by पगला गजोधर
घाईत प्रतिक्रिया देण्याच्या
In reply to घाईत प्रतिक्रिया देण्याच्या by arunjoshi123
असु देत, गल्लत ही सर्व
जसा राम गणेश गडकरींचा पुतळा
In reply to जसा राम गणेश गडकरींचा पुतळा by थिटे मास्तर
तुमच्या प्रतिक्रियेत
In reply to तुमच्या प्रतिक्रियेत by पगला गजोधर
धागा हा गणेशोत्सवा बद्दल नाहीये
कदाचित तुमची गल्ली चुकाली असावी ....
In reply to कदाचित तुमची गल्ली चुकाली असावी .... by थिटे मास्तर
नै मास्तर हम्हारा चुकयाच् ...
In reply to नै मास्तर हम्हारा चुकयाच् ... by पगला गजोधर
मनुग्रेडि नाय.. बी ग्रेडी
In reply to मनुग्रेडि नाय.. बी ग्रेडी by थिटे मास्तर
आत्महत्या केली तरीही,
In reply to आत्महत्या केली तरीही, by पगला गजोधर
21 व्या शतकात काहीजनांच्या,
In reply to 21 व्या शतकात काहीजनांच्या, by arunjoshi123
सजा किंवा सूड़ नको,
In reply to आत्महत्या केली तरीही, by पगला गजोधर
कसय गजोधर भाउ
टिळकांनी सार्वजनिक गणेशौत्सव
In reply to टिळकांनी सार्वजनिक गणेशौत्सव by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
टिळकांनी या दोन्ही अनिष्ट
In reply to टिळकांनी सार्वजनिक गणेशौत्सव by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ओ नाई नाई.
In reply to ओ नाई नाई. by अभ्या..
आजोबा गणपति मंड़ळ / कार्यकर्ते
In reply to आजोबा गणपति मंड़ळ / कार्यकर्ते by पगला गजोधर
इथे पण आडनांवं बघून भूमीका
In reply to इथे पण आडनांवं बघून भूमीका by मोदक
बहुतेक!
सचिन पगारे उर्फ ट.फि.
In reply to सचिन पगारे उर्फ ट.फि. by थिटे मास्तर
कोण सचिन?
In reply to कोण सचिन? by arunjoshi123
जोशि साहेब पुर्ण वाचा कि
धाग्यावर ब्राह्मण्यवाद
In reply to धाग्यावर ब्राह्मण्यवाद by विशुमित
धाग्यावर ब्राह्मण्यवाद चवताळला..!! चालू द्यात टॉयलेट एक प्रेम कथ
In reply to धाग्यावर ब्राह्मण्यवाद चवताळला..!! चालू द्यात टॉयलेट एक प्रेम कथ by थिटे मास्तर
...आणि स्वत:ला बिचारा बळीराजा
In reply to धाग्यावर ब्राह्मण्यवाद by विशुमित
ह्या धाग्यावर वर जाल तर माझि
In reply to धाग्यावर ब्राह्मण्यवाद by विशुमित
ब्राह्मण्यवाद? अन्य कुणाला नाही दिसला तो?
आपण भारतीय
In reply to आपण भारतीय by धर्मराजमुटके
बरोबर आहे । उदा.
In reply to बरोबर आहे । उदा. by पगला गजोधर
आणि मूलनिवासी
In reply to आणि मूलनिवासी by मैत्र
परफेक्ट!
अभ्या.
अभ्या
In reply to अभ्या by मनिमौ
आजोबा गणपति मंड़ल / कार्यकर्ते
या धाग्याचा नक्की हेतू काय
In reply to या धाग्याचा नक्की हेतू काय by सुबोध खरे
ट्यार्पी मिळवणे...
एवढ्यात थांबले काय!
कमाल आहे
चुकीचे लेखन?
In reply to चुकीचे लेखन? by गामा पैलवान
टिळकांच्या नावाने गणेशोत्सव
In reply to टिळकांच्या नावाने गणेशोत्सव by पगला गजोधर
नाव आणि कार्य
In reply to नाव आणि कार्य by गामा पैलवान
पै,
In reply to पै, by पगला गजोधर
भाषांतरकार ज्ञानेश्वरांबद्दल
In reply to पै, by पगला गजोधर
गीतेतली आणि बुद्धाच्या
हा उत्सव पहील्यांदा बंद
In reply to हा उत्सव पहील्यांदा बंद by मराठी_माणूस
कदाचित सुप्रीम कोर्ट ..... हु
मी तेव्हा नव्हते हां
In reply to मी तेव्हा नव्हते हां by पैसा
अर्थात
In reply to अर्थात by पैसा
ताई,
In reply to ताई, by पगला गजोधर
तुम्हाला खरेच इतिहास पाहिजे आहे?
In reply to अर्थात by पैसा
(No subject)
In reply to (No subject) by अभ्या..
धन्यवाद, नवीन माहिती,
In reply to (No subject) by अभ्या..
धन्यवाद!
इतिहास आणि मुद्दाम निर्माण केलेला वाद
In reply to इतिहास आणि मुद्दाम निर्माण केलेला वाद by मैत्र
धन्यवाद,
In reply to इतिहास आणि मुद्दाम निर्माण केलेला वाद by मैत्र
तुमच्या वरील प्रतिक्रीयेनुसार
In reply to तुमच्या वरील प्रतिक्रीयेनुसार by पगला गजोधर
समजून घ्या (इच्छा आणि तयारी असेल तर)
संपादक महाशय,
In reply to संपादक महाशय, by जयंत कुलकर्णी
संपादक महाशय,
In reply to संपादक महाशय, by पगला गजोधर
रावसाहेब
In reply to संपादक महाशय, by पगला गजोधर
बरेचसे डुप्लिकेट आय डी झडले
In reply to बरेचसे डुप्लिकेट आय डी झडले by शैलेन्द्र
आय अग्रि
In reply to संपादक महाशय, by पगला गजोधर
संपादक मंडळ,
In reply to संपादक मंडळ, by mayu4u
सर्वसमावेशक प्रकारच्या धागा
In reply to सर्वसमावेशक प्रकारच्या धागा by पगला गजोधर
ते संपादक बघून घेतीलच,
In reply to संपादक महाशय, by जयंत कुलकर्णी
खरेच, मिपावर कसदार साहित्य कमी दिसायला लागलेय
In reply to खरेच, मिपावर कसदार साहित्य कमी दिसायला लागलेय by बबन ताम्बे
एका हातें टाळी, कोठें वाजते निराळी ?
In reply to एका हातें टाळी, कोठें वाजते निराळी ? by पगला गजोधर
वाजते ना !!
In reply to वाजते ना !! by बबन ताम्बे
सहमत,
In reply to सहमत, by पगला गजोधर
हे जरा अधिक स्पष्ट कराल का?
In reply to संपादक महाशय, by जयंत कुलकर्णी
जयंतरावांशी मी पूर्ण सहमत आहे
In reply to जयंतरावांशी मी पूर्ण सहमत आहे by सुबोध खरे
उद्देश
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे काहीही सुरु केले नाही...
In reply to टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे काहीही सुरु केले नाही... by mayu4u
अतिच हे,
In reply to अतिच हे, by अभ्या..
आक्षी बरुबर वळ्खलस बग भावा!
In reply to टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे काहीही सुरु केले नाही... by mayu4u
ही आरती बंद करा
In reply to ही आरती बंद करा by पैसा
ताई,
In reply to ताई, by पगला गजोधर
पगला गजोधर
In reply to पगला गजोधर by सुबोध खरे
असोच
In reply to पगला गजोधर by सुबोध खरे
आता?
In reply to ताई, by पगला गजोधर
छे छे!
In reply to छे छे! by पैसा
अहो ताई,
In reply to अहो ताई, by पगला गजोधर
हायजॅक म्हणजे काय?
In reply to हायजॅक म्हणजे काय? by पैसा
हायजॅक म्हणजे जे आपलं नाही
In reply to हायजॅक म्हणजे जे आपलं नाही by पगला गजोधर
मग एका शब्दात उत्तर आहे
In reply to मग एका शब्दात उत्तर आहे by पैसा
तेच तर म्हणणे आहे,
In reply to तेच तर म्हणणे आहे, by पगला गजोधर
तुम्ही पुन्हा तेच बोलताय
In reply to तुम्ही पुन्हा तेच बोलताय by पैसा
"आरड़ा ओरडा" या तुमच्या शब्दला
In reply to मग एका शब्दात उत्तर आहे by पैसा
अजून आक्षेप
In reply to अजून आक्षेप by पैसा
तुम्ही समर्पक शब्द सुचवा, मी
In reply to अहो ताई, by पगला गजोधर
असं का?
In reply to अहो ताई, by पगला गजोधर
आता हद्द झाली
In reply to छे छे! by पैसा
जाऊ देत ! त्यांना आनंद मिळतोय
In reply to ताई, by पगला गजोधर
पग,
In reply to पग, by जयंत कुलकर्णी
तसले म्हणजे, समोरच्याला
In reply to तसले म्हणजे, समोरच्याला by पगला गजोधर
पगसाहेब,
In reply to पगसाहेब, by जयंत कुलकर्णी
पैसा ताई आणि जयंतराव
In reply to पैसा ताई आणि जयंतराव by सुबोध खरे
:)
In reply to पैसा ताई आणि जयंतराव by सुबोध खरे
धाग्याकर्त्याचे प्रतिसाद वाचून...