वृद्धाश्रमाबद्दल माहिती
नमस्कार!
विषय थोडा गंभीर आहे. माझ्या ओळखीत एक वृद्ध आणि विधवा बाई आहेत. अगदी तरूणपणातच वैधव्य आल्यानंतर अत्यंत गरिबीत कष्ट करून बाईंनी मुलांना सांभाळलं, मोठं केलं. परंतु आता त्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना मुलं-सुना नीट सांभाळत नाहीत. घरातली नक्की कारणं मला माहिती नाहित पण बाईंशी अनेक दिवस कोणी एक शब्दही बोलत नाही हे मात्र खात्रीने माहिती आहे. औषधीसुद्धा आणून दिली जात नाहीत. बाई आर्थिक दृष्ट्या परावलंबी नाहीत, पुरेसं पेन्शन आहे.
बाईंची या वयात अशी स्थिती माझ्याने बघवत नाही पण त्यांना माझ्या घरी आणणंही शक्य नाही. म्हणून त्यांच्याकरता वृद्धाश्रम शोधत आहे आणि त्याकरता आपला सल्ला हवाय. अपेक्षा खालीलप्रमाणे:
- वृद्धाश्रम शक्यतो पुण्यात किंवा पुण्याजवळ हवे.
- तेथील स्वच्छता आणि सोयी टापटिप हवे. त्याकरता मासीक/वार्षीक दर असल्यास हरकत नाही.
- वातावरण मनमोकळे हवे जेणेकरून वृद्धांना आपल्या तिथे असण्याची जास्त बोचणी न वाटता त्यांचं मन रमेल.
- बाईंना एकदा हृदयरोगाचा झटका येवून गेला आहे. त्यानुशंगाने काळजी घेणारे ठिकाण हवे.
अशा वृद्धाश्रमांबद्दल माहिती असल्यास कृपया त्यांचे नाव, पत्ता आणि शक्य असल्यास फोन नंबर येथे कळवावे.
आपल्या सल्ल्याकरता आभारी आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पुण्याजवळ खराडी गावात
Survey no. 15/2. A/1
धन्यवाद
जर कोणीच विचारत नाही तर पुणे
धन्यवाद
खोपोली नजीक
धन्यवाद!
मी तर म्हणेन पुण्याच्या
यादी
माफ करा
रास्त मुद्दा
ओह ओके
खरंय!
अगदी सहमत आहे. मी वय झाल्यावर
ज्याला कर्तव्य नको त्याला अधिकार पण द्यायची गरज नाही
हे आहेच.
निवारा - पुणे
धन्यवाद!
मातोश्री वृद्धाश्रम
मातोश्री वृद्धाश्रम
धन्यवाद
१)"आपल्याकडे वृद्धाश्रम ही
कंकाका,
प्रतिसाद आवडला व पटला ही.
रेवाक्का ...
खरंय. आपल्यासारख्या माणसाला
उत्तम प्रतिसाद. त्यामुळेच
प्रतिसाद आवडला
अवांतर:
पुस्तकाची सुन्दर ओळख
रेवती, प्रतिसाद पटला तरी तो
सर्वांचे आभार
वृढआश्रम मुळापासून नष्ट करण्यासाठी जरा वेगळा विचार
तुम्ही नक्की काय 'नवीन'
स्वार्जित प्रॉपर्टी म्हणजे
.तरुण मुलांनी जे बेकारी नी
कोकणतल्या गावांत ही प्रथा आहे
ह्या आजींचे पुढे काय झाले?
आजीबाई!