नमस्कार!
विषय थोडा गंभीर आहे. माझ्या ओळखीत एक वृद्ध आणि विधवा बाई आहेत. अगदी तरूणपणातच वैधव्य आल्यानंतर अत्यंत गरिबीत कष्ट करून बाईंनी मुलांना सांभाळलं, मोठं केलं. परंतु आता त्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना मुलं-सुना नीट सांभाळत नाहीत. घरातली नक्की कारणं मला माहिती नाहित पण बाईंशी अनेक दिवस कोणी एक शब्दही बोलत नाही हे मात्र खात्रीने माहिती आहे. औषधीसुद्धा आणून दिली जात नाहीत. बाई आर्थिक दृष्ट्या परावलंबी नाहीत, पुरेसं पेन्शन आहे.
बाईंची या वयात अशी स्थिती माझ्याने बघवत नाही पण त्यांना माझ्या घरी आणणंही शक्य नाही. म्हणून त्यांच्याकरता वृद्धाश्रम शोधत आहे आणि त्याकरता आपला सल्ला हवाय. अपेक्षा खालीलप्रमाणे:
- वृद्धाश्रम शक्यतो पुण्यात किंवा पुण्याजवळ हवे.
- तेथील स्वच्छता आणि सोयी टापटिप हवे. त्याकरता मासीक/वार्षीक दर असल्यास हरकत नाही.
- वातावरण मनमोकळे हवे जेणेकरून वृद्धांना आपल्या तिथे असण्याची जास्त बोचणी न वाटता त्यांचं मन रमेल.
- बाईंना एकदा हृदयरोगाचा झटका येवून गेला आहे. त्यानुशंगाने काळजी घेणारे ठिकाण हवे.
अशा वृद्धाश्रमांबद्दल माहिती असल्यास कृपया त्यांचे नाव, पत्ता आणि शक्य असल्यास फोन नंबर येथे कळवावे.
आपल्या सल्ल्याकरता आभारी आहे.
वाचने
23398
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुण्याजवळ खराडी गावात
Survey no. 15/2. A/1
धन्यवाद
In reply to Survey no. 15/2. A/1 by रेवती
जर कोणीच विचारत नाही तर पुणे
धन्यवाद
In reply to जर कोणीच विचारत नाही तर पुणे by कंजूस
खोपोली नजीक
धन्यवाद!
In reply to खोपोली नजीक by भ ट क्या खे ड वा ला
मी तर म्हणेन पुण्याच्या
यादी
माफ करा
रास्त मुद्दा
In reply to माफ करा by पैसा
ओह ओके
In reply to रास्त मुद्दा by विमल
खरंय!
In reply to ओह ओके by पैसा
अगदी सहमत आहे. मी वय झाल्यावर
In reply to खरंय! by विमल
ज्याला कर्तव्य नको त्याला अधिकार पण द्यायची गरज नाही
In reply to खरंय! by विमल
हे आहेच.
निवारा - पुणे
धन्यवाद!
मातोश्री वृद्धाश्रम
मातोश्री वृद्धाश्रम
In reply to मातोश्री वृद्धाश्रम by समीर वैद्य
धन्यवाद
In reply to मातोश्री वृद्धाश्रम by समीर वैद्य
१)"आपल्याकडे वृद्धाश्रम ही
कंकाका,
प्रतिसाद आवडला व पटला ही.
In reply to कंकाका, by रेवती
रेवाक्का ...
In reply to कंकाका, by रेवती
खरंय. आपल्यासारख्या माणसाला
In reply to रेवाक्का ... by विशुमित
उत्तम प्रतिसाद. त्यामुळेच
In reply to कंकाका, by रेवती
प्रतिसाद आवडला
In reply to कंकाका, by रेवती
अवांतर:
पुस्तकाची सुन्दर ओळख
In reply to अवांतर: by अत्रे
रेवती, प्रतिसाद पटला तरी तो
सर्वांचे आभार
वृढआश्रम मुळापासून नष्ट करण्यासाठी जरा वेगळा विचार
तुम्ही नक्की काय 'नवीन'
In reply to वृढआश्रम मुळापासून नष्ट करण्यासाठी जरा वेगळा विचार by Rajesh188
स्वार्जित प्रॉपर्टी म्हणजे
In reply to तुम्ही नक्की काय 'नवीन' by एमी
.तरुण मुलांनी जे बेकारी नी
In reply to वृढआश्रम मुळापासून नष्ट करण्यासाठी जरा वेगळा विचार by Rajesh188
कोकणतल्या गावांत ही प्रथा आहे
ह्या आजींचे पुढे काय झाले?
आजीबाई!
In reply to ह्या आजींचे पुढे काय झाले? by यशोधरा