थोड्या धाकधुकीनेच हा धागा काढतोय पण माझ्यासारख्या नवख्याला तुमच्यासारख्या दिग्गज लोकांकडून मार्गदर्शन मिळेल हीच अपेक्षा आहे.
लहापणापासून मी वाचन भरपूर केलंय, करतोय. पुस्तक, कादंबऱ्या, मोठ्या बहिणीची चार वर्ष पुढची पाठ्यपुस्तक, वानसामानाचे कागद, बाबांच्या ऑफिसातले रद्दीचे पेपर, वाचनालयातील पुस्तक, मासिक काही काही म्हणून सोडलं नाही. काही वर्षांनी आंतरजालीय लिखाण आलं आणि मग वाचनाला सीमाच नाही उरली. त्यातच काही दिवसांनी वाटलं कि लिहून पाहूया. एक दोन लेख लिहून जिलब्या पाडल्या पण मध्येच अखंड असा खंड पडला. आता लिहायची उर्मी परत वर येतेय, म्हटलं जरा शास्त्रशुद्ध काही पायऱ्या असतील तर त्या अभ्यासून लिहावं त्यासाठीच हा प्रपंच.
ठळक मुद्दे असे कि -
१) लिखाणाचं अस काही शिक्षण आहे का कि उस्फुर्त लिहीत सुटावं :D ,आणि शिक्षण असेल तर कस मिळवावं?
२) अनुभवानेच सगळं शिकायचं असेल तर कुणी अनुभव शेअर करेल का? कि कशी तयारी केलीत, काय स्किल्स वाढवलेत?
३) थोडक्यात आपले म्हणणं कस मांडावं (लिखाणात)
अँड सो ऑन..
ऍडमिन ना विनंती धागा नियमात नसेल तर माहिती देऊन उडवून लावावा!
वाचन संख्या
9501
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
कायप्पाचे दुष्परिणाम . . . . !
अगदी अगदी
In reply to कायप्पाचे दुष्परिणाम . . . . ! by माम्लेदारचा पन्खा
मोबाईल आणि जनरेशन ग्याप,
=))
In reply to मोबाईल आणि जनरेशन ग्याप, by अभ्या..
ओक्केच
In reply to मोबाईल आणि जनरेशन ग्याप, by अभ्या..
अभ्या लेका..तू तं मायं दुकान
In reply to मोबाईल आणि जनरेशन ग्याप, by अभ्या..
गब्ब्यासारखा इंटरण्यासनल
In reply to अभ्या लेका..तू तं मायं दुकान by चिनार
टपरीवरच्या चहासमोर मॉलच्या
In reply to गब्ब्यासारखा इंटरण्यासनल by अभ्या..
खास कांही नाही.. आपण चार
अमक्या तमक्या सारखे अजिबात
शास्त्रशुद्ध पायर्या वगैरे
रद्दीचे पेपर, वाचनालयातील
*LOL*
In reply to रद्दीचे पेपर, वाचनालयातील by मराठी_माणूस
आत्ता लिहीलं आहे ते छान
विषय संपला.
लिहायचे असेल तर लिहायचे.
लिहित रहा, सुचत जाईल
मी जे जे लिहले ते ते मनापासून
वरच्या सर्व
बिनधास्त लिहीत जा. त्यात
बिनधास्त लिहीत जा. त्यात
उपयुक्त
In reply to बिनधास्त लिहीत जा. त्यात by ज्योति अळवणी
आभार सगळ्यांचे!
खूप छान वाटलं
अनुप, अंतरनाद दिवाळी अंक 2016
बिंधास्त लिहित राहायचं.
मोकळे होण्यासाठी मिपा सारखी जागा नाय....
पैजारबुवा रॉक्स..__/\__
In reply to मोकळे होण्यासाठी मिपा सारखी जागा नाय.... by ज्ञानोबाचे पैजार
तसेच मी टाकतो त्या जिलब्या
In reply to मोकळे होण्यासाठी मिपा सारखी जागा नाय.... by ज्ञानोबाचे पैजार
हायला ड्वाले पानावले (खरच
In reply to मोकळे होण्यासाठी मिपा सारखी जागा नाय.... by ज्ञानोबाचे पैजार
बुआ तिथे थैथैया..!! आमचा दंडवत घ्या..!!
In reply to मोकळे होण्यासाठी मिपा सारखी जागा नाय.... by ज्ञानोबाचे पैजार
_/\_
In reply to मोकळे होण्यासाठी मिपा सारखी जागा नाय.... by ज्ञानोबाचे पैजार
दंडवत घ्या हो मालक!
In reply to मोकळे होण्यासाठी मिपा सारखी जागा नाय.... by ज्ञानोबाचे पैजार
लिहा की!
पुणेरी पाट्या, पुणे वि. मुंबई
तुम्ही नवखे आहात. मार्गदर्शन
आम्ही मूळचे म्हमईकर
In reply to तुम्ही नवखे आहात. मार्गदर्शन by विजुभाऊ
लोक "का लिहीता" विचारायच्या
एक अनाहूत सल्ला
डाक्टरांशी बाडीस.
In reply to एक अनाहूत सल्ला by सुबोध खरे