कोथरूड (पुणे) इथे कुणी मिपाकर आहेत का? मी उद्या ३ जुलै २०१७ ला कोथरूडला आहे.
नमस्कार मिपाकरांनो,
काही कारणानिमित्त (पुण्याला कारणाशिवाय जाणे, शक्यतो टाळतो) मी उद्या संध्याकाळी, सोमवार दिनांक ३-०७-२०१७ कोथरूड (पुणे) इथे येत आहे.
मंगळवारी संध्याकाळी डोंबिवलीला परत येणार.
एखादा मिनी कट्टा पण करता येईल आणि त्या निमित्ताने पुण्यातील मिपाकर मित्रांना पण भेटता येईल, हा हेतू आहेच.
आपलाच
(कट्टाप्पा) मुवि
याद्या
13209
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
व्यनि खरडीवर करायचं काम
अत्यंत वायफळ धागा....
In reply to व्यनि खरडीवर करायचं काम by जेम्स वांड
असोच!
In reply to अत्यंत वायफळ धागा.... by मुक्त विहारि
खेदाने नमूद करतो, माझ्यामते
In reply to व्यनि खरडीवर करायचं काम by जेम्स वांड
डबल खेदाने नमूद करतो
In reply to खेदाने नमूद करतो, माझ्यामते by हतोळकरांचा प्रसाद
मुद्दा एक : एक दोन ओळी म्हणजे
In reply to डबल खेदाने नमूद करतो by जेम्स वांड
बरं बाबा,
In reply to मुद्दा एक : एक दोन ओळी म्हणजे by हतोळकरांचा प्रसाद
अपेक्षित प्रतिसाद! असो,
In reply to बरं बाबा, by जेम्स वांड
सर्वसामान्य संकेतानाच
In reply to अपेक्षित प्रतिसाद! असो, by हतोळकरांचा प्रसाद
बेस्ट लक मुविकाका, गो अहेड.
In reply to सर्वसामान्य संकेतानाच by अभ्या..
सहमत
In reply to डबल खेदाने नमूद करतो by जेम्स वांड
कोथरुडात कट्टा ठिकाण ठरले
कोथरुडात कट्टा ठिकाण ठरले आहे का?
In reply to कोथरुडात कट्टा ठिकाण ठरले by अजया
अभिजित अवलिया......
ठिकाण ठरलं तर सांगा
In reply to अभिजित अवलिया...... by मुक्त विहारि
भेटायची इच्छा खूप आहे पण आज
भेटायची इच्छा खूप आहे
In reply to भेटायची इच्छा खूप आहे पण आज by हतोळकरांचा प्रसाद
जरा कोथरुड ऐवजी fc रोड वर
@मुवि :
खरं तर सध्या आमचे खतरुडच
In reply to @मुवि : by डॉ सुहास म्हात्रे
तो मान डोंबिवलीचा आहे असे
In reply to खरं तर सध्या आमचे खतरुडच by अजया
आम्ही डोंबोलीकर ज्या ठिकाणी जाऊ....
In reply to तो मान डोंबिवलीचा आहे असे by डॉ सुहास म्हात्रे
वेळ आणि ठिकाण ठरलं की धाग्यात
+१०००
मला पुण्यातले फार काही माहीत नाही...
सोमवारी आम्ही हापिसला जातो
त्यामुळे आमचा पास.
In reply to सोमवारी आम्ही हापिसला जातो by सतिश गावडे
हाहा...
In reply to त्यामुळे आमचा पास. by मुक्त विहारि
मारोतवार किंवा खंडोबावार असता तर नक्की भेटलो असतो.
In reply to हाहा... by सतिश गावडे
मला पण कळवा मग, मला फार
In reply to मारोतवार किंवा खंडोबावार असता तर नक्की भेटलो असतो. by मुक्त विहारि
कट्टा सकाळी करणार की
कट्याचे ठिकाण आणि वेळ ठरलेली आहे...
कट्ट्यास शुभेच्छा!
कट्ट्याचा धागा पुण्या बहेरील मिपाकराने काढला असल्याने...
In reply to कट्ट्यास शुभेच्छा! by खेडूत
असं कोणाचेही (विशेषतः स्त्री
तसाही तो टेंपररी पत्ता आहे
In reply to असं कोणाचेही (विशेषतः स्त्री by जेम्स वांड
लोकांची निरनिराळ्या प्रकारची
In reply to तसाही तो टेंपररी पत्ता आहे by अजया
लोकांची निरनिराळ्या प्रकारची जळजळ वाचून मनोरंजन झालेअसं नका हो, भळभळत्या जखमेवर मीठ टाकू ;)(No subject)
In reply to तसाही तो टेंपररी पत्ता आहे by अजया
अरेच्या!! अपुणेकर पुण्याला
काय करणार.....
In reply to अरेच्या!! अपुणेकर पुण्याला by यशोधरा
हो तर! एकूणातच 2-३ म्हणी
In reply to काय करणार..... by मुक्त विहारि
हा हा हा....
In reply to हो तर! एकूणातच 2-३ म्हणी by यशोधरा
माझी व कोणाचीच व्यक्तीश: ओळख
मिपाकर असणे हीच ओळख आहे हो!
In reply to माझी व कोणाचीच व्यक्तीश: ओळख by भीमराव
...
तुमचा मेसेज वाचला....
In reply to ... by आशु जोग
मग? "आम्हीं"चा कट्टा कसा झाला
जगातील मध्यवर्ती ठिकाणच्या
नो ओने इज उपदाटिंग करंट
अहं ! चुकिचं लिहिलय तुम्ही...
In reply to नो ओने इज उपदाटिंग करंट by सतिश गावडे
खासगी कट्टा होता वाटतं!
एवढा सार्वजनिक पत्ता देऊन
In reply to खासगी कट्टा होता वाटतं! by एस
एवढा सार्वजनिक पत्ता देऊन
In reply to एवढा सार्वजनिक पत्ता देऊन by अजया
एवढा सार्वजनिक पत्ता देऊन कट्टा खाजगी होईल का! यायचं की.हे स्पष्टीकरण तुम्ही देऊन काय उपयोग लोकांचा आक्षेप तुमच्या कमेंटला नाहीच्चे मुळीखी: खी: खी:! भारी झाला
In reply to एवढा सार्वजनिक पत्ता देऊन by अजया
खूप इच्छा असूनही यायला जमले
In reply to एवढा सार्वजनिक पत्ता देऊन by अजया
खूप इच्छा असूनही यायला जमले
In reply to एवढा सार्वजनिक पत्ता देऊन by अजया
पिंचिंला का नावे ठेवली गेली
In reply to एवढा सार्वजनिक पत्ता देऊन by अजया
सासरच्या वाटे दिसती काटेकुटे
In reply to पिंचिंला का नावे ठेवली गेली by प्रचेतस
(No subject)
In reply to सासरच्या वाटे दिसती काटेकुटे by अजया
खरंय ग ! त्यातून ते पिंचिं
In reply to सासरच्या वाटे दिसती काटेकुटे by अजया
झाला कट्टा. मुवि आणि अजयाताई
मी पावणे दहाला चांदणी चौकात
In reply to झाला कट्टा. मुवि आणि अजयाताई by अभिजीत अवलिया
अर्र
मस्तं झालेला दिसतोय कट्टा !
काटकसर दुसरे काय!
इथेपण काटकसर ?!
In reply to काटकसर दुसरे काय! by अजया
GST Effect दुसरं काय
In reply to इथेपण काटकसर ?! by डॉ सुहास म्हात्रे
जिएसटीच!
In reply to GST Effect दुसरं काय by अभिजीत अवलिया
मी वर होऊ द्या "डेटा" खर्च
In reply to जिएसटीच! by अजया
जास्त डेटा वापरणे म्हणजे
In reply to मी वर होऊ द्या "डेटा" खर्च by डॉ सुहास म्हात्रे
काटकसर अंगी बाणवतेय हो.
In reply to मी वर होऊ द्या "डेटा" खर्च by डॉ सुहास म्हात्रे
ऑ अजयातै दवाखाना हलवला काय ?
नाय ब्वा. पुणं लै महाग आहे.
मस्तच. छान झालेला दिसतोय
मला जायला थोडा ऊशीरच झालेला,
फक्त वेळ मात्र थोडाच मिळाला, पुढच्या वेळी खास सवडच काढावी लागेल.
In reply to मला जायला थोडा ऊशीरच झालेला, by भीमराव
मजा आली
भारीच्व्ह झाला की कट्टा. आता