स्विकारावं का हे?
सदर फोटो फेबुच्या कृपेने मिळाला आहे.फोटो पाहिल्यावर आधी लक्ष जातं ते टी शर्ट आणि शॉर्टस् घालून वडाची पुजा करणार्या या स्त्री कडे! कदाचित ती कोणासोबत मदतीसाठीही आलेली असू शकते;पण समजा ती याच पोषाखात पुजेसाठी आली असेल तर?
आपण असे बदल स्विकारावेत का?
स्विकारावेत असं वाटत असेल तर का स्विकारावेत?
स्विकारु नयेत असं वाटत असेल तर का स्विकारु नयेत?
की वेळ लागेल असे बदल स्विकारायला?
अनेक कंपन्यांमधे फॉर्मल पोषाखात न घालता कर्मचारी आल्यास तो कामाबाबत गंभीर नाही असं समजलं जातं
पंचताराकीत हॉटेल्समधे स्त्रीयांनी नऊवारी नेसून गेल्यास ड्रेसकोडचं कारण सांगून प्रवेश नाकारला जातो.
काय वाटतं तुम्हाला?झडू द्या चर्चा!!
In reply to मुळात वडाची पूजा करून by एस
In reply to काही केलंच पाहिजे? by उपयोजक
झडू द्या चर्चा!!
पगार किती बोला आधी!In reply to झडू द्या चर्चा!! by दशानन
In reply to तुमचा खफ बंद झाल्यापासून खूपच by आनन्दा
In reply to काय सुरेख झाड आहे हो ! थोडा by मितान
In reply to हे मात्र बरोबरे ! by संजय क्षीरसागर
पंचताराकीत हॉटेल्समधे स्त्रीयांनी नऊवारी नेसून गेल्यास ड्रेसकोडचं कारण सांगून प्रवेश नाकारला जातो.हे खोटं आहे हे स्वानुभवावरून** सांगू शकतो. कोणतं हॉटेल हे करतं सांगा. आपण मन्शेला सांगू. **स्वानुभव पंचतारांकित हॉटेलात काम करायचा आहे. नऊवारी नेसायचा नव्हे.
In reply to पंचताराकीत हॉटेल्समधे by आदूबाळ
नऊवारी नेसायचा नव्हे.यात असाही बदल करता येईल...नऊवारी नेसून पंचतारांकित हॉटेलात जाण्याचा नव्हे! =)) . बाकी अश्या पंचतारांकित हॉटेलात लग्नाला हजेरी लावली आहे, जिथे अनेक महिला अनेक प्रकारच्या साड्या नेसून आल्या होत्या. ती एमेफ हुसेनची गोष्ट किती सालची अन किती खरी कोण जाणे!
In reply to पंचताराकीत हॉटेल्समधे by आदूबाळ
In reply to हॉटेलात काम करायचा अनुभव... by mayu4u
In reply to कोण कुठे कसले कपडे घालतो, काय by अभिजीत अवलिया
In reply to ते एक आहेच पण..... by मुक्त विहारि
स्वतःच्या लग्नाला कुणी असा ड्रेस घालून बोहल्यावर चढत नाहीहा लग्नाचा फोटो आहे का? मला वाटलं होते वाट'पौर्णिमेचा आहे ;) "सन्नी ताई लियोनी" हाच तो पुरुषी अहंकार! बसा कुरवाळत.
In reply to ते एक आहेच पण..... by मुक्त विहारि
In reply to आमच्या हापीसात जातो आम्ही by उगा काहितरीच
In reply to च्यायला आम्हीअण पुण्यात, MNC by आदूबाळ
In reply to अर्धी चड्डी नक्की कशी दिसत by एमी
In reply to आमचा "साध्या माणसांचा एल्गार" by आदूबाळ
In reply to अरेवा, एलगार माहिते व्है. by अभ्या..
In reply to मला नाई माहिती एलगार मंजे काय by एमी
In reply to साध्याच माणसांचा एल्गार येत by आदूबाळ
In reply to साध्याच माणसांचा एल्गार येत by आदूबाळ
In reply to अर्धी चड्डी नक्की कशी दिसत by एमी
In reply to च्यायला आम्हीअण पुण्यात, MNC by आदूबाळ
In reply to आमच्या हापीसात जातो आम्ही by उगा काहितरीच
In reply to आमच्या हापीसात जातो आम्ही by उगा काहितरीच
In reply to @ उगा..... by मुक्त विहारि
In reply to कोण कुठे कसले कपडे घालतो, काय by अभिजीत अवलिया
In reply to कोण कुठे कसले कपडे घालतो, काय by अभिजीत अवलिया
In reply to स्त्री हीच स्त्रीचा खरा शत्रु असतो ! by धर्मराजमुटके
असं नका करु गड्यांनो !
व्याकरण/ शब्दरचना चुकीची आहे.
योग्य असे आहे...
"असं नका 'न' करु गड्यांनो !In reply to असं नका करु गड्यांनो ! by दशानन
In reply to तुम्ही न स्वीकारणारे कोण? by पिलीयन रायडर
In reply to ती वडाला बांधील आहे ( उगाच by एकुलता एक डॉन
In reply to तुम्ही न स्वीकारणारे कोण? by पिलीयन रायडर
तुम्ही न स्वीकारणारे कोण? चर्चा करणारे तरी कोण?
हे लेखकाला माहिती नाही असं वाटतंय का ? त्यांना फक्त फोटो टाकण्यात इंटरेस्ट होता पण तो नुसता टाकता आला नसता म्हणून त्याला चर्चेचं रुप दिलंय :)In reply to तुम्ही न स्वीकारणारे कोण? by पिलीयन रायडर
आपण असे बदल स्विकारावेत का?स्वीकारायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आणि आपण स्वीकारलं / नाही स्वीकारलं तर कोणाला काय फरक पडतो?
In reply to झालं का इथलं ? by मितान
In reply to इथलं झालं की नाही हे माहिती by सतिश गावडे
A moral panic is a feeling of fear spread among a large number of people that some evil threatens the well-being of society
Moral panics have several distinct features. According to Goode and Ben-Yehuda, moral panic consists of the following characteristics: Concern – There must be the belief that the behaviour of the group or activity deemed deviant is likely to have a negative effect on societyमिपावर "मॉरल पॅनिक" या कॅटेगरी मध्ये येणारा अजून एक लेख आठवला दिल दोस्ती डिकन्स्ट्रक्शन http://www.misalpav.com/node/39053 अजून कोणते लेख मॉरल पॅनिक कॅटेगरी मध्ये येतील असे तुम्हाला वाटते?
In reply to आत्ताच एक विकी लेख वाचला. तो by अत्रे
In reply to आत्ताच एक विकी लेख वाचला. तो by अत्रे
In reply to असं बघा by जेम्स वांड
In reply to तुमच्या प्रतिसादातल्या by मोदक
In reply to तुमच्या प्रतिसादातल्या by मोदक
पण ती जी कोण माऊली आहे, ती कसे सिद्ध करणार की पाठमोरा फोटो "तिचाच" आहे म्हणून..?सरजी माझा प्रतिसाद नीट वाचलात का ? राग मानु नका पण कायदा फक्त त्या एकट्या पाठमोऱ्या माऊलीला फोटोतली 'ती' तीच असल्याचे सिद्ध करायला लावणार नाही. माझ्या प्रतिसादात मी ' स्त्रीने कडक हरकत घेतल्यास' असं म्हणलंय . अर्थातच , ती वादी ठरते, लीगल भाषेत त्याला प्लेनटिफ अशी परिभाषा आहे. ह्या केस मध्ये केअशु हे डीफेंदंट होतील. थोडक्यात प्रतिवादी. म्हणजेच, फोटोतली माऊली केस करणारी स्त्री नाहीच हे सिद्ध करायची एक बरोबरीची जबाबदारी प्रतीवादीवर सुद्धा येतेच. ह्याचा विचार व्हावा. त्याशिवाय स्त्रीयांप्रती आपली कायदेव्यवस्था सिस्टीम ऑफ पॉझीटीव बायस नुसार चालते, त्याला कोणाची हरकत असल्यास उपाय नाही, जे आहे ते आहेच. अन माझ्या वैयक्तिक मतानुसार ते काही अंशी गरजेचं सुद्धा आहे, तूर्तास ते एक असो.
In reply to साहेब by जेम्स वांड
In reply to माफ करा, मला एक गोष्ट कळाली by मोदक
तुम्ही दिलेल्या उदाहरणात, समजा केअशुंनी कोर्टाला सांगितले की ती फोटोतली माऊली अमुक अमुक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला फोटोची काहीच हरकत नाहीये मात्र या वादी माऊलींनी कोर्टात खोडसाळपणे केअशुंवर दावा टाकला आहे तर या वादी माऊलींना ना हे सिद्ध करावे लागेलच की ती पाठमोरी माऊली हीच वादी माऊली आहे म्हणून.. बरोबर..?हो, वादी स्त्रीला अश्या परिस्थितीत 'ती मीच' हे सिद्ध करावे लागावे. फक्त त्यांचा दावा खोडसाळ आहे का नाही हे परत केअशु ह्यांच्या विधानावर टेकून असते. फोटोतली ती मिकज हे सिद्ध करायला केअशुंनी जी स्त्री ती असल्याचा दावा केलाय तिला कोर्टात बोलवले जाते, क्रॉस होते म्हणजे बघा, तुमच्या पहिलं वाक्य, की केअशुंनी कोर्टात सांगितलं आहे की फोटोतली स्त्री अमुक असून तिला ह्या फोटोला हरकत नाहीये, अन दुसऱ्या वाक्यात ती स्त्री (खोडसाळपणा टू बी प्रुवन) म्हणते आहे की ती व्यक्ती तीच आहे. तिचे हे विधान खोटे ठरवायला केअशुंनी दिलेली माहिती व्हेरिफाय होईल, केअशुंनी ती जी स्त्री असून तिची फोटोला परवानगी असल्याचा दावा केलाय त्या स्त्रीला तिच्या टपाल पत्त्यावर हरमुक्कामी समन्स बजावून कोर्टात बोलवून तिची साक्ष घेतली जाईल, जवाब नोंदवला जाईल, तिने केअशुच्या म्हणण्याप्रमाणे जर फोटोतली स्त्री तीच असल्याचे कबूल केले तर प्रतिवादी महिलेचा दावा निकालात निघून जातो, अन प्रतिवादी महिलेला कायद्याच्या तरतुदींनुसार दंड/शिक्षा विधान अमलात आणले जाऊ शकते, पण जर केअशुंनी दिलेली माहिती खोटी असेल तर तीच दंड/शिक्षा, परवानगी न घेता फोटो काढल्याबद्दल, खोटी माहिती कोर्टाला पुरवल्या बद्दल वगैरे कारणांनी त्यांच्यावरच लागेल. भाग २
तसेच "फोटोतली माऊली केस करणारी स्त्री नाहीच हे सिद्ध करायची एक बरोबरीची जबाबदारी प्रतीवादीवर सुद्धा येतेच." या मुद्द्यावर.. पहिल्यांदा वादीला आपला मुद्दा सिद्ध करावा लागेल नंतर प्रतिवादी तो मुद्दा खोडतील असेच घडते ना..?वादीला केस टाकताना काय सिद्ध करायला लागणार? केस टाकताना काहीच लागत नाही हो, नपेक्षा खंडीभर खोडसाळ पीआयएल लागल्याचं नसत्या कोर्टात! केसचे शक्य तितके साधे रूप म्हणजे 'वादीने केस केली, प्रतिवादीने कायदा/तर्क वापरून त्याच्या दाव्यातली विसंगती दाखवून दिली' हे झाले की ती विसंगती चूक असल्याचे सिद्ध करणे वादीच्या अखत्यारीत असते. सिम्पल करून सांगतो (टाइमलाईन पॅटर्न नुसार) १. शॉर्टस मधील स्त्रीने केअशुच्या/मिपाच्या फोटोवर आक्षेप घेत केस दाखल केली, केस कोर्टात स्टॅन्ड झाली आहे २. केअशु/ मिपाला समन्स येणार कोर्टात बाजू मांडायला हजर राहण्या बाबत ३. केअशुंनी कोर्टात ती स्त्री वादी नसल्याचे सांगितले अन मूळ स्त्रीचा राजीनामा (फोटोला ना हरकत) असल्याचे सांगितले ४. वादी स्त्रीने विटनेस क्रॉस मागितली, तर केअशुच्या दावा असलेल्या फोटोतल्या स्त्रीला समन्स गेले अन तिला कोर्टात बोलवले गेले ५. आता शिक्षेसंबंधी दोन्ही परिस्थिती मी वर मांडल्या आहेत त्या पुन्हा वाचून घ्याल सरजी प्लिज. * हे फार ढोबळ झाले ह्यात अजून शेकडो लीगल इम्प्लिकेशन, रेस्पाईट वगैरे निघू शकतात, जुन्या अपेलेट केसेसचे रेफ्रेन्सस तपासले जातात वगैरे न्यायालयीन कारवाई होते, हे मूळ संभावित केसच्याही आराखड्याचं एक अतिशय क्रूड चित्र आहे.
In reply to हम्म्म by जेम्स वांड
In reply to धन्यवाद, आणखी एक शंका. by मोदक
In reply to असं बघा by जेम्स वांड
In reply to असं बघा by जेम्स वांड
In reply to नीट समजून घ्या. by उपयोजक
In reply to नीट समजून घ्या. by उपयोजक
In reply to हा फोटो मी काढलेला नाही by जेम्स वांड
In reply to वांडसाहेब! ते मी आणि संपादक by उपयोजक
In reply to नीट समजून घ्या. by उपयोजक
हा फोटो मी काढलेला नाही.फेसबुकवर आधीच एका ग्रुपवर आलेला आहे.संबंधित फोटो कॉपीराईट अॅक्टच्या नियमांतर्गत येत असल्याने तो इतर ठिकाणी शेअर करण्याआधी परवानगी घ्यावी असं कोणतंही बंधन त्या ग्रुपकडून नव्हतं किंवा तसा सूचनावजा इशाराही दिलेला नव्हता.कॉपीराईट विषयक कोणतीही सूचना नसेल तरीही छायाचित्रकाराचा कॉपीराईट लागू होतोच हे सर्वप्रथम मनात पूर्ण ठासून घ्यावे. या बद्दल मनात शंका ठेऊ नये. दुसरे कॉपीराईट धारकाची न चुकता रीतसर लेखी परवानगी घेणे केव्हाही श्रेयस्कर असते. कॉपीराईटेड मजकुर आवश्यक तेवढाच टिका करण्यासाठी अथवा समिक्षणासाठी कॉपीराईट फेअर डिल तत्वांतर्गत वापरता येतो, नाही असे नाही पण या बाबी काठावर राहतात कॉपीराईट धारकाने न्यायालयात आक्षेप घेतलाच तर केस टू केस बेसीसवर न्यायालये निर्णय देतात. त्यामुळे वर म्हटले तसे कॉपीराईट धारकाची न चुकता रीतसर लेखी परवानगी घेणे केव्हाही आपल्या स्वतःसाठी श्रेयस्कर राहते. बाकी भारतीय परंपरा वृक्षपुजेदरम्यान आणि इतर पुजां दरम्यान स्त्रीयांना बरेच पोषाख स्वातंत्र्य देत आल्या असल्या पाहीजेत. या विषयावर मागे चर्चेत सहभाग घेऊन झाला आहे तेव्हा पुनरावृत्ती टाळतो. असो.
In reply to अध्यात्मिक लाभ by गामा पैलवान
In reply to अध्यात्मिक लाभ by गामा पैलवान
In reply to अध्यात्मिक लाभ by गामा पैलवान
In reply to धर्म शिक्षणात एकसंधता आहे? by जेम्स वांड
In reply to अध्यात्मिक लाभाचा कपड्यांशी by संदीप डांगे
In reply to कपड्यांशी संबंध असतो by गामा पैलवान
In reply to बरयं ! by धर्मराजमुटके
In reply to बरयं ! by धर्मराजमुटके
वाक्यागणीक त्या स्त्रिला माऊली म्हणायच पण सगळी चर्चा तिच्या वस्त्रांबद्दलच !
:)In reply to बरयं ! by धर्मराजमुटके
In reply to वरची चर्चा वाचून हा फोटो by अत्रे
In reply to त्या साईटवर by उपयोजक
In reply to ते ठीक आहे पण जे लोक अशा by अत्रे
ह्यालाच तालिबानी वृत्ती म्हणतात. असो. हेच तत्त्व नागा साधूंना लागू होत नाही ते का?तालिबानी बायकांचे हातपाय दिसले तर कापून टाकतात. उपरोक्त स्त्रीस थोटीलंगडी करावी असं मी कुठेही लिहिलेलं नाहीये. असो. नागा साधू गृहस्थाश्रमी नाहीत. भारतात उपासनास्वातंत्र्य आहे. उपरोक्त स्त्रीने स्वत:स नागासाध्वी म्हणून जाहीर करून खुशाल नग्न बसावे. काहीही आक्षेप नाही. आ.न., -गा.पै.
दक्षिणेत प्रत्येक शुभप्रसंगी तांदळाची खीर करतात अन महाराष्ट्रात तर तांदळाची खीर म्हणजे श्राद्धाचं काम, कसं साधावं? हे तर एक उदाहरण झालं असं एक पोतंभर उदाहरणे असतील.धर्मशिक्षण ठोकळेबाज नाही. कारण प्रत्येकाची उपासना वेगवेगळी आहे. ज्या लोकांची उपासना साधारणत: एकसारखी आहे अशा लोकांचा संप्रदाय बनतो. संप्रदायाचं धर्मशिक्षण बऱ्यापैकी एकसंध असतं. निदान तशी अपेक्षा आहे. अर्थातंच धर्मशिक्षण फक्त उपासकांसाठी आहे. ज्याला उपासनेत रस नाही त्याने धर्मशिक्षण घेण्यात वेळ दवडू नये, असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.

In reply to स्रोत आनंद पाटील by एकुलता एक डॉन
In reply to कोल्हापुरच्या by धर्मराजमुटके
In reply to घागरा चोळी भारतीय वेष by जेम्स वांड
In reply to एक प्रश्न आहे. by गामा पैलवान
In reply to एक प्रश्न आहे. by गामा पैलवान
In reply to आपल्याला असं रूपक रूपक खेळणं by जेम्स वांड
In reply to रूपक जाऊ द्या by गामा पैलवान
In reply to कोल्हापुरच्या by धर्मराजमुटके
In reply to इथे अज्जून चर्चा चालू आहे? by रातराणी
In reply to एखाद्या जातीची अशी हेटाळणी करणे पटले नाही by दा विन्ची
... दोन्ही प्रचंड comfortable असतं असं स्वानुभवावरून सांगतो.अहो, मग हाताने फिरवा की पंखा. विजेवर चालवायची गरज काय? आ.न., -गा.पै.
अहो....