स्विकारावं का हे?
सदर फोटो फेबुच्या कृपेने मिळाला आहे.फोटो पाहिल्यावर आधी लक्ष जातं ते टी शर्ट आणि शॉर्टस् घालून वडाची पुजा करणार्या या स्त्री कडे! कदाचित ती कोणासोबत मदतीसाठीही आलेली असू शकते;पण समजा ती याच पोषाखात पुजेसाठी आली असेल तर?
आपण असे बदल स्विकारावेत का?
स्विकारावेत असं वाटत असेल तर का स्विकारावेत?
स्विकारु नयेत असं वाटत असेल तर का स्विकारु नयेत?
की वेळ लागेल असे बदल स्विकारायला?
अनेक कंपन्यांमधे फॉर्मल पोषाखात न घालता कर्मचारी आल्यास तो कामाबाबत गंभीर नाही असं समजलं जातं
पंचताराकीत हॉटेल्समधे स्त्रीयांनी नऊवारी नेसून गेल्यास ड्रेसकोडचं कारण सांगून प्रवेश नाकारला जातो.
काय वाटतं तुम्हाला?झडू द्या चर्चा!!
याद्या
26026
प्रतिक्रिया
107
वर्गीकरण
मिसळपाव
अहो....
या माहितीचे तुम्ही काय करणार
मुळात वडाची पूजा करून
वडालापण स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे.
In reply to मुळात वडाची पूजा करून by एस
काही केलंच पाहिजे?
exactly ..!!
In reply to काही केलंच पाहिजे? by उपयोजक
किंवा
झडू द्या चर्चा!!
झडू द्या चर्चा!!पगार किती बोला आधी!तुमचा खफ बंद झाल्यापासून खूपच
In reply to झडू द्या चर्चा!! by दशानन
आम्हाला परवानगी नाय लागत!
In reply to तुमचा खफ बंद झाल्यापासून खूपच by आनन्दा
काय सुरेख झाड आहे हो ! थोडा
हे मात्र बरोबरे !
In reply to काय सुरेख झाड आहे हो ! थोडा by मितान
अशील अश्लील अश्लील
In reply to हे मात्र बरोबरे ! by संजय क्षीरसागर
पंचताराकीत हॉटेल्समधे
नऊवारी नेसायचा नव्हे.
In reply to पंचताराकीत हॉटेल्समधे by आदूबाळ
हॉटेलात काम करायचा अनुभव...
In reply to पंचताराकीत हॉटेल्समधे by आदूबाळ
हो!
In reply to हॉटेलात काम करायचा अनुभव... by mayu4u
कोण कुठे कसले कपडे घालतो, काय
ते एक आहेच पण.....
In reply to कोण कुठे कसले कपडे घालतो, काय by अभिजीत अवलिया
असो,
In reply to ते एक आहेच पण..... by मुक्त विहारि
आमच्या हापीसात जातो आम्ही
In reply to ते एक आहेच पण..... by मुक्त विहारि
च्यायला आम्हीअण पुण्यात, MNC
In reply to आमच्या हापीसात जातो आम्ही by उगा काहितरीच
अर्धी चड्डी नक्की कशी दिसत
In reply to च्यायला आम्हीअण पुण्यात, MNC by आदूबाळ
आमचा "साध्या माणसांचा एल्गार"
In reply to अर्धी चड्डी नक्की कशी दिसत by एमी
अरेवा, एलगार माहिते व्है.
In reply to आमचा "साध्या माणसांचा एल्गार" by आदूबाळ
मला नाई माहिती एलगार मंजे काय
In reply to अरेवा, एलगार माहिते व्है. by अभ्या..
साध्याच माणसांचा एल्गार येत
In reply to मला नाई माहिती एलगार मंजे काय by एमी
.
In reply to साध्याच माणसांचा एल्गार येत by आदूबाळ
ह्म्म्म. आभारी आहे.
In reply to साध्याच माणसांचा एल्गार येत by आदूबाळ
सुप्परम्यान सुप्परम्यान
In reply to अर्धी चड्डी नक्की कशी दिसत by एमी
अर्धी चड्डी काय घालून गेला म्हणू सांगताय
In reply to च्यायला आम्हीअण पुण्यात, MNC by आदूबाळ
लकी
In reply to आमच्या हापीसात जातो आम्ही by उगा काहितरीच
@ उगा.....
In reply to आमच्या हापीसात जातो आम्ही by उगा काहितरीच
नाही बा अज्जीब्बात सोडणार
In reply to @ उगा..... by मुक्त विहारि
नेमकं काय सांगायचं आहे?
In reply to कोण कुठे कसले कपडे घालतो, काय by अभिजीत अवलिया
++++१११११११
In reply to कोण कुठे कसले कपडे घालतो, काय by अभिजीत अवलिया
स्त्री हीच स्त्रीचा खरा शत्रु असतो !
असं नका करु गड्यांनो !
In reply to स्त्री हीच स्त्रीचा खरा शत्रु असतो ! by धर्मराजमुटके
असं नका करु गड्यांनो !व्याकरण/ शब्दरचना चुकीची आहे. योग्य असे आहे... "असं नका 'न' करु गड्यांनो !त्यापेक्षा हे कसं वाटतंय बघा.
In reply to असं नका करु गड्यांनो ! by दशानन
तुम्ही न स्वीकारणारे कोण?
ती वडाला बांधील आहे ( उगाच
In reply to तुम्ही न स्वीकारणारे कोण? by पिलीयन रायडर
आवडल्या गेला आहे!!
In reply to ती वडाला बांधील आहे ( उगाच by एकुलता एक डॉन
.
In reply to तुम्ही न स्वीकारणारे कोण? by पिलीयन रायडर
तुम्ही न स्वीकारणारे कोण? चर्चा करणारे तरी कोण?हे लेखकाला माहिती नाही असं वाटतंय का ? त्यांना फक्त फोटो टाकण्यात इंटरेस्ट होता पण तो नुसता टाकता आला नसता म्हणून त्याला चर्चेचं रुप दिलंय :)माफ करा पिरा, तसं असेल तर
In reply to तुम्ही न स्वीकारणारे कोण? by पिलीयन रायडर
वदाचि पूजा आमच्या जिन्स मध्ये!
आपण असे बदल स्विकारावेत का?
झालं का इथलं ?
इथलं झालं की नाही हे माहिती
In reply to झालं का इथलं ? by मितान
इकडे पण http://indiatoday
In reply to इथलं झालं की नाही हे माहिती by सतिश गावडे
आत्ताच एक विकी लेख वाचला. तो
पर्फेक्ट...
In reply to आत्ताच एक विकी लेख वाचला. तो by अत्रे
तुम्ही हे खूप टोकाला खेचताय
In reply to आत्ताच एक विकी लेख वाचला. तो by अत्रे
समाजाला सार्वजनीक ठिकाणी
असं बघा
तुमच्या प्रतिसादातल्या
In reply to असं बघा by जेम्स वांड
हाहा, बेस्ट पॉईंट!
In reply to तुमच्या प्रतिसादातल्या by मोदक
साहेब
In reply to तुमच्या प्रतिसादातल्या by मोदक
माफ करा, मला एक गोष्ट कळाली
In reply to साहेब by जेम्स वांड
हम्म्म
In reply to माफ करा, मला एक गोष्ट कळाली by मोदक
धन्यवाद, आणखी एक शंका.
In reply to हम्म्म by जेम्स वांड
नुसते सांगणे पुरेसे नाही मोदक सरजी
In reply to धन्यवाद, आणखी एक शंका. by मोदक
रोचक पण अस्पष्ट
In reply to असं बघा by जेम्स वांड
नीट समजून घ्या.
In reply to असं बघा by जेम्स वांड
हा फोटो मी.......
In reply to नीट समजून घ्या. by उपयोजक
हा फोटो मी काढलेला नाही
In reply to नीट समजून घ्या. by उपयोजक
वांडसाहेब! ते मी आणि संपादक
In reply to हा फोटो मी काढलेला नाही by जेम्स वांड
आता असो!
In reply to वांडसाहेब! ते मी आणि संपादक by उपयोजक
कॉपीराईट अॅक्ट नीट समजून घेण्याची गरज
In reply to नीट समजून घ्या. by उपयोजक
मुळात वड़ाची पूजा कराच कशाला?
अध्यात्मिक लाभ
धन्यवाद गा.पै.
In reply to अध्यात्मिक लाभ by गामा पैलवान
वडाला दोरे गुंडाळून फेरे
In reply to अध्यात्मिक लाभ by गामा पैलवान
धर्म शिक्षणात एकसंधता आहे?
In reply to अध्यात्मिक लाभ by गामा पैलवान
खीर वर्ज्य?
In reply to धर्म शिक्षणात एकसंधता आहे? by जेम्स वांड
अध्यात्मिक लाभाचा कपड्यांशी
कपड्यांशी संबंध असतो
In reply to अध्यात्मिक लाभाचा कपड्यांशी by संदीप डांगे
जर सार्वजनिक ठिकाणी उपासना
In reply to कपड्यांशी संबंध असतो by गामा पैलवान
बरयं !
सर..!!
In reply to बरयं ! by धर्मराजमुटके
धमु !
In reply to बरयं ! by धर्मराजमुटके
वाक्यागणीक त्या स्त्रिला माऊली म्हणायच पण सगळी चर्चा तिच्या वस्त्रांबद्दलच !:)प्रचंड सहमत
In reply to बरयं ! by धर्मराजमुटके
वरची चर्चा वाचून हा फोटो
त्या साईटवर
In reply to वरची चर्चा वाचून हा फोटो by अत्रे
ते ठीक आहे पण जे लोक अशा
In reply to त्या साईटवर by उपयोजक
अत्रे
In reply to ते ठीक आहे पण जे लोक अशा by अत्रे
जेवा!
In reply to अत्रे by जेम्स वांड
नुकताच मिळालेला कृपाप्रसाद म्हणले चार घास हा अध्यात्मिक लाभ तुमच्यासोबत वाटून घ्यावा)हे फार आवडले :)तालिबानी, नागासाधू, वगैरे.
धर्मशिक्षण आणि एकसंधता
स्रोत आनंद पाटील
स्रोत आनंद पाटील
स्रोत आनंद पाटील
दोराला काय जीपीएस ट्रॅकर
In reply to स्रोत आनंद पाटील by एकुलता एक डॉन
कोल्हापुरच्या
घागरा चोळी भारतीय वेष
In reply to कोल्हापुरच्या by धर्मराजमुटके
एक प्रश्न आहे.
In reply to घागरा चोळी भारतीय वेष by जेम्स वांड
कैच्या काही प्रतिवाद!
In reply to एक प्रश्न आहे. by गामा पैलवान
आपल्याला असं रूपक रूपक खेळणं
In reply to एक प्रश्न आहे. by गामा पैलवान
रूपक जाऊ द्या
In reply to आपल्याला असं रूपक रूपक खेळणं by जेम्स वांड
विद्युत पंखा घरी चालवणं आणि तोकडी चड्डी घालणं...
In reply to रूपक जाऊ द्या by गामा पैलवान
खोडीयार माता
In reply to कोल्हापुरच्या by धर्मराजमुटके
इथे अज्जून चर्चा चालू आहे?
इथे अज्जून चर्चा चालू आहे?
In reply to इथे अज्जून चर्चा चालू आहे? by रातराणी
एखाद्या जातीची अशी हेटाळणी करणे पटले नाही
ही म्हण लहानपासून ऐकली आहे...
In reply to एखाद्या जातीची अशी हेटाळणी करणे पटले नाही by दा विन्ची
१००
स्वीकार-अस्वीकार करणारे आपण
पंखा फिरवणे