✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

यंदा कर्तव्य आहे भाग ३

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Tue, 02/24/2009 - 21:30  ·  लेख
लेख

Book traversal links for यंदा कर्तव्य आहे भाग ३

  • ‹ यंदा कर्तव्य आहे? भाग २
  • Up
  • यंदा कर्तव्य आहे ? भाग ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15061 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

हम्म

अवलिया
Tue, 02/24/2009 - 22:53 नवीन
वाचतोय...... --अवलिया
  • Log in or register to post comments

असेच

सहज
Wed, 02/25/2009 - 07:56 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

छान माहिती..

शितल
Tue, 02/24/2009 - 23:04 नवीन
तीन ही भाग वाचले, अजुन लिहा वाचायला आवडेल. :)
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो ...

छोटा डॉन
Wed, 02/25/2009 - 08:52 नवीन
आत्ताच तिन्ही भाग एका मागुन एक वाचले. चांगले चालु आहे, माहिती बरीच मिळते आहे व उपयोगालाही येईल असे वाटते ... अजुन लिहा, आम्ही वाचतो आहोतच ..!!! ------ ( यंदा नाही पण फुडल्या वर्षी कर्तव्य असणारा ) छोटा डॉन ;) एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/26/2009 - 00:11 नवीन
तुझ्या राशीला सौम्य चंद्रअसल्याचे स्मरते :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

शंभर टक्के सहमत

आनंद घारे
Wed, 02/25/2009 - 07:56 नवीन
पति व पत्नीची एकनाड असलेले एक कुटुंब माझ्या माहितीमध्ये आहे. त्यांच्या लग्नाला पस्तीस वर्षे होऊन गेली. दोघेही सुदैवाने अजून जीवंत आहेत, सुखी जीवन जगत आहेत आणि त्यांना नातवंडे झाली आहेत. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद

प्रकाश घाटपांडे
Wed, 02/25/2009 - 08:48 नवीन
या निमित्ताने एकनाड या गोष्टीवर आपले/ आपल्या निकटवर्तियांचे अनुभव / विचार मिपाच्या हाटेलात मांडले जावे हाच उद्देश. आजही जेव्हा एकनाड या गोष्टीमुळे जेव्हा पत्रिका बाद होतात त्यावेळी आपण २००९ सालातच आहोत का? असा विचार मनात येतो. बाद करणार्‍यांना मी कधीच दोष देत नाही. बास यावर विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे हे मात्र आपल्या हातात आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

एकनाड =

दशानन
Wed, 02/25/2009 - 09:16 नवीन
एकनाड = :? का म्हणतात हे समजले नाय ! Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

नाडी म्हणजे काय नाही?

प्रकाश घाटपांडे
Wed, 02/25/2009 - 09:42 नवीन
ही नाडी म्हणजे नाडीग्रंथातील नाडी नव्हे तसेच कोणत्याही प्रकारचे विलॅष्टीक बी नव्हे पायजम्या ची नाडी नव्हे. दाक्तर तपासतात ती नाडी बी नव्हे. हिचा संबंध फक्त पंचांगातील अवकहडा चक्राशी आहे नक्षत्र क्र १ अ श्वि नी पासुन सुरुवात करुन आद्य मध्य अंत्य , अंत्य मध्य आद्य, आद्य मध्य अंत्य .....करत नक्षत्र क्र २७ रे व ती मधे केला आहे. नाडी ही संज्ञा केवळ प्राकृतिक विभागणी साठी वापरली आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

~~~

अनिल हटेला
Wed, 02/25/2009 - 09:08 नवीन
लिहीत रहा सर !! अजुन माहिती घ्यायला आवडेल !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

पति व पत्नीची एकनाड

योगिता_ताई
गुरुवार, 02/26/2009 - 11:02 नवीन
पति व पत्नीची एकनाड असलेले माझे दादा वहीनी आहेत... त्यांना संतती बद्दल खरच त्रास आहे.. ----------------------------- त्यांचा पहीला मुलगा २ वर्षाचा झाल्यावर वारला.. त्याला काय झाले होते याचा उलगडा शेवटपर्यंत डॉक्टर करू शकले नाही (त्याच्यासाठी जवळपास ३ ते ४ लाख खर्च केला टाटा हॉस्पिटल मधे).. त्यांची दुसरी मुलगी आता ३ वर्षाची आहे, तिला कायम युरिन इन्फेक्शन असते. तिचे यासाठी खुप मोठे ऑपरेशन झाले आहे (१.५ ते २ लाख खर्च केला). ऑपरेशन नंतर सुध्धा ती सारखी आजारीच असते. तिला अजुनही शू कळत नाही, कायम चड्डीत नाहीतर अंथरुणात करते..
  • Log in or register to post comments

संतती

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/26/2009 - 12:17 नवीन
एकनाडीचे उपद्रवमुल्य हे संतती न होण्याशी जोडले आहे. संतती सौख्याशी नाही. घारे सरांच्या परिचयातील वरील उदाहरणात एकनाड असुनही सुरळित चालले आहे. पुर्वी किंवा आजही काही ठिकाणी संतती नसलेल्या बाईकडे "बिच्चारी" म्हणुन पहातात. समाजातील कुजकट बोलण / टोमणे ऐकायला लागतात. ती संवेदनशील असेल तर तिला ते सहन होत नाही. जिथे "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव |" असा आशिर्वाद दिला जात असे अशा समाजात निपुत्रिक असणे वेदनामय असते म्हणून ही नाडीची दहशत. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगिता_ताई

ह्म्म

महेश हतोळकर
गुरुवार, 02/26/2009 - 12:41 नवीन
मी आणि माझी पत्नी एकनाड नाही. आम्हाला आमच्या पहिल्या संतती वेळेस खूप त्रास झाला. मुलगी जन्मतःच कवकबाधित (fungal infection) होती. ११व्या दिवशी गेली. ही कवकबाधा हवेतून होते. तिचा असंरक्षीत हवेशी संबंध आला नव्हता (ऑपरेशन थियेटर --> मोबाइल इन्क्युबेटर --> NICU). डॉक्टरांना शेवटपर्यंत कवकबाधेचा उगम सापडला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगिता_ताई

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा