✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपाकरांचा "शेती" विषयक माहितीच्या आदान प्रदानासाठी व्हॉट्स-अप गृप.....

म
मुक्त विहारि यांनी
Wed, 05/10/2017 - 17:30  ·  लेख
लेख
प्रिय मिपाकरांनो, काल पासून शेती ह्या विषयात रस असलेल्या, मिपाकरां साठी, एक व्हॉट्स-अप गृप स्थापन करण्यात आला आहे. ज्यांना शेतीची आवड असेल, अशा व्यक्तींनी खालील मिपाकरांशी संपर्क करावा. १. सुखी (मोबाईल नंबर =====> ९७६६३१४९५१) २. अभिजित अवलिया (मोबाईल नंबर ====> ९१५८००९८४६) आपलाच, मुवि
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
10210 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

+1

सुखी
Wed, 05/10/2017 - 17:56 नवीन
+1
  • Log in or register to post comments

शेती

कपिलमुनी
Wed, 05/10/2017 - 18:43 नवीन
मिपावर शेती साठी एक विभाग आसावा असे वाटते. त्यामधे अनुभव , सल्ला , खरेदी विक्री ( अर्थात याचा मिपा प्रशासनाशी संबध नसेल्च) . पण बरेच जणांना याचा म्हणून उपयोग होइल आणि गरजू शेत़कर्‍यांसाठी मदतही होइल. जसे की हातसडीचे तांदूळ , खपली गहू , किंवा कडधान्ये , सध्याची तूर अशा गोष्टी डायरेक्ट शेतकर्‍यांकडून मिळतील.
  • Log in or register to post comments

हे सुचवून लै दिवस झालेत. पण

मोदक
Wed, 05/10/2017 - 19:26 नवीन
हे सुचवून लै दिवस झालेत. पण आमचे सवंगडी ऐकतच नैत. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आता तुझा पत्ता देचं. तुला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/12/2017 - 06:54 नवीन
आता तुझा पत्ता देचं. तुला सल्ले, पुस्तकं आणि डाकुमेंट्र्या पाठवतो शेतीवरच्या. - शक्तीमान गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री, ग्राम गुटिंगा पोस्ट सिखोली-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मलाही पाठवा

इरसाल कार्टं
Fri, 05/12/2017 - 09:40 नवीन
पुस्तकं नाही पाठवावीत तरी चालेल, लिंक तेवढ्या द्या. अर्थात आम्ही शेतीत काही झेंडे रोवलेले नाहीत पण 'काहीतरी' करायची लै विच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

@ कमु.....

मुक्त विहारि
Wed, 05/10/2017 - 20:20 नवीन
http://misalpav.com/node/36560
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

इ इथे च वेगला विभाग केला तरजी

सुचिता१
Wed, 05/10/2017 - 20:29 नवीन
इ इथे च वेगला विभाग केला तरजी जास्त लोकांना उपयोग होइल
  • Log in or register to post comments

इ इथे च वेगला विभाग केला तरजी

सुचिता१
Wed, 05/10/2017 - 20:29 नवीन
इ इथे च वेगला विभाग केला तरजी जास्त लोकांना उपयोग होइल
  • Log in or register to post comments

+1

Sonu Sabnis
गुरुवार, 05/11/2017 - 09:59 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचिता१

मुवि, यू टू?

यशोधरा
गुरुवार, 05/11/2017 - 10:32 नवीन
मुवि, यू टू?
  • Log in or register to post comments

ब्रुटस यु टू असा वाचावं का?

सुखी
गुरुवार, 05/11/2017 - 11:46 नवीन
ब्रुटस यु टू असा वाचावं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

नाही, मुवि, यू टू, असंच वाचा.

यशोधरा
गुरुवार, 05/11/2017 - 11:55 नवीन
नाही, मुवि, यू टू, असंच वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी

मुवि, यू टू?

मुक्त विहारि
गुरुवार, 05/11/2017 - 13:36 नवीन
@ यशोधरा ताई, "मुवि, यू टू?" हे समजले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मुवि, मिपाचा उपयोग फक्त

यशोधरा
Fri, 05/12/2017 - 06:13 नवीन
मुवि, मिपाचा उपयोग फक्त स्वतःच्या कायप्पा ग्रुपची झाइरात करणाऱयांपैकी तुम्ही पण का, असे सखेद विचारलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

स्वतःच्या कायप्पा ग्रुपची झाइरात करणाऱयांपैकी तुम्ही पण का?

मुक्त विहारि
Fri, 05/12/2017 - 10:33 नवीन
अजिबात नाही.... १. हा माझा स्वतःचा गृप नाही. (मी व्हॉट्सच्या कुठल्याच गृपचा अ‍ॅडमिन पण नाही.) २. इथेच शेती साठी स्वतंत्र विभाग हवा, असे माझे स्वतःचे मत आहे.त्यासाठी आधी एक धागा काढून झाला आहे. ३. बर्‍याच मिपाकरांना शेतीत रस आहे पण , त्या मिपाकरांना आपापले विचार मांडायला, शेतीतले अनुभव सांगायला आणि शेती विषयक नविन तंत्रज्ञाची माहिती द्यायला एक व्यासपीठ असायला हवे, म्हणून हा गृप स्थापन झाला आहे. ======= बहूदा तुमचे शंका समाधान झाले असावे, असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

इथेच शेती साठी स्वतंत्र विभाग

यशोधरा
Fri, 05/12/2017 - 11:04 नवीन
इथेच शेती साठी स्वतंत्र विभाग हवा, असे माझे स्वतःचे मत आहे
नीलकांतला विनंती करुन पाहिलेत का?
बर्‍याच मिपाकरांना शेतीत रस आहे पण , त्या मिपाकरांना आपापले विचार मांडायला, शेतीतले अनुभव सांगायला आणि शेती विषयक नविन तंत्रज्ञाची माहिती द्यायला एक व्यासपीठ असायला हवे
मग लिहा की मिपावरच. इतक्या जणांनी विनंती केली आहे, अजून काय हवे? कायप्पा ग्रूपची जाहिरात मिपावर करणे पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नीलकांतला विनंती करुन पाहिलेत का?

मुक्त विहारि
Fri, 05/12/2017 - 13:15 नवीन
http://misalpav.com/node/36560 हा धागा एकदा काढल्यावर परत संपादकांना मुद्दाम व्यनि करणे पटत नाही. "मग लिहा की मिपावरच." http://misalpav.com/node/39757 हा धागा काढला आहे. "कायप्पा ग्रूपची जाहिरात मिपावर करणे पटत नाही." तो गृप "शेती"त रस असणार्‍या मिपाकरांसाठी आहे. इथे ह्या विषयात रस असणारे किती? हे जर मला माहित असते तर मी मग प्रत्येकाला व्यनि केला असता. पण माझ्या दुर्दैवाने असे मिपाकर मला माहित नसल्याने आणि अशा प्रत्येक व्यक्ति पाशी मी पोहोचत नसल्याने, धागा काढला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मु वि, शेतीवाडीच्या गप्पा असा

मितान
गुरुवार, 05/11/2017 - 19:43 नवीन
मु वि, शेतीवाडीच्या गप्पा असा धागा काढा न. तिथे आमच्यासारखे हौशी शेतकरी लिहू वाचू लागतील.
  • Log in or register to post comments

शेतीवाडीच्या गप्पा

मुक्त विहारि
गुरुवार, 05/11/2017 - 20:16 नवीन
ह्या गृपवर पण तुम्ही अशा गप्पा मारू शकता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

मुविसाहेब,

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/11/2017 - 23:25 नवीन
मुविसाहेब, वर लोक म्हणत आहेत तसा इथेच एक चर्चेचा धागा काढा असे सुचवतो. त्याचा आजी, माजी, हौशे, गवशे, नवशे, भविष्यात शेतकरी होऊ शकणारे, लिहिणारे आणि केवळ वाचणारे अश्या सगळ्याच शेतीबद्दल आपुलकी असलेल्यांना फायदा होईल.
  • Log in or register to post comments

इथेच एक चर्चेचा धागा काढा असे सुचवतो.

मुक्त विहारि
Fri, 05/12/2017 - 10:48 नवीन
शेती हा विषयच खूप मोठा आहे. केवळ एक धागा काढून त्याचा काहीच उपयोग नाही. पिकांमध्ये पण बरेच मुख्य प्रकार पडतात. १. पालेभाजी (पालक, मेथी, माठ इ.) २. फळ्भाजी (ह्यात परत २ उपप्रकार झुडूप वर्गीय आणि वेल वर्गीय.) ३. फळ-फळावळ ४. कुंपण वर्गीय ५. बहू वार्षिक ( उदा. साग, खैर) ६. औषधी वनस्पती अजूनही बरेच असतील. ह्यातील प्रत्येक पिका-विषयी एक-एक स्वतंत्र लेख तयार होईल. "मिरची" हा विषय घेतला तरी, त्यावर एक लेख होवू शकतो. जमल्यास आजच "मिरची" ह्या विषयावर लेख टाकतो. आपल्या सर्वांनाच अंदाज येईल, की एका धाग्यात "शेती" हा विषय आटोपता येवू शकतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

टाका टाका.

खेडूत
Fri, 05/12/2017 - 12:06 नवीन
टाका टाका. याशिवाय गैरपिकीय विषय खूप आहेत, जसे १. पीक विमा कसा काढावा अन भरपाई मिळवावी २. पशुपालन/ कुक्कुटपालन ३. अन्य जोडधंदे ४. पाण्याचा परिणामकारक वापर आणि साठवण ५. वाटेकर्‍याच्या उपद्व्यापांपासून बचाव/ राखण ६. पेरणी, मशागत, फवारणी ७. शेतातले प्रथमोपचार ८. अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर . . जवळजवळ मिपा-अ‍ॅग्रोवनच म्हणा ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जवळजवळ मिपा-अ‍ॅग्रोवनच म्हणा ना!

मुक्त विहारि
Fri, 05/12/2017 - 15:24 नवीन
ह्या मिपावरच शेती विषयी स्वानुभवाने लिहू शकतील अशा व्यक्ती कमी नसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

हेच म्हणतो, प्रत्येक वेगळ्या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/12/2017 - 14:14 नवीन
हेच म्हणतो, प्रत्येक वेगळ्या विषयावर एक एक धागा टाका. काही वेळाने, क्रिटिकल मास निर्माण झाले की तंत्रज्ञांना आपोआप नवीन विभाग तयार करणे आवश्यक वाटेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ओके......

मुक्त विहारि
Fri, 05/12/2017 - 15:22 नवीन
शेती विषयाचे स्वानुभव लिहायला सुरुवात तर करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

वाह , मला आवडेल ह्या ग्रुपात

प्रसाद गोडबोले
Fri, 05/12/2017 - 14:03 नवीन
वाह , मला आवडेल ह्या ग्रुपात ज्वाईन व्हायला ! खरंतर आमची तशी खरी शेती नाही पण ओनलाईन शेती भरपुर आहे ! आता घराच्या बाल्कनीत शेती करेन म्हणतो !
  • Log in or register to post comments

हे डे?

किसन शिंदे
Fri, 05/12/2017 - 14:32 नवीन
हे डे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा