बरेच दिवस झाले हा धागा काढायच्या विचारात होतो पण राहून जात होते, आजच मोदकचा पुस्तकावरचा धागा पाहून परत उचल खाल्ली.
तर मंडळी बर्याचदा आपल्याला एखादे पुस्तक अथवा एखाद्या विषयावरचे पुस्तक पाहिजे असते पण ते कसे/ कुठे मिळेल याची माहिती नसते तर या धाग्याचा उद्देश हाच आहे कि तुम्हाला पाहिजे असलेल्या पुस्तकाची इथे तुम्ही चौकशी करू शकता, ते कुठे मिळेल याचे पण इथे इतर सदस्य मार्गदर्शन करतील.
काही वेळा पुस्तकाचे नाव माहित असेल तर चटकन मिळून पण जाते पण बर्याचदा आपल्याला एखाद्या विशिष्ठ विषयावरचे पुस्तक पाहिजे असते ज्याचे नाव आपल्याला माहित नसते तर त्यासाठी पण कदाचित इथे मदत होऊ शकते.
धागा छोटा आहे पण माझ्या आणि इतर सदस्यांसाठी खूप महत्वाचा आहे.
याद्या
17787
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
खरंच खूप उपयुक्त धागा.
हे माझ्या घरी आहे, पण मी घरी
In reply to खरंच खूप उपयुक्त धागा. by मितान
हे काखेत कळसा झालं की ग !
In reply to हे माझ्या घरी आहे, पण मी घरी by पिशी अबोली
माझी लिस्ट बर्यापैकी मोठी आहे
चेंगीझखानवर मी एक मोठे पुस्तक
In reply to माझी लिस्ट बर्यापैकी मोठी आहे by उपेक्षित
वाह जयंत सर तुमचे येथील लिखाण
In reply to चेंगीझखानवर मी एक मोठे पुस्तक by जयंत कुलकर्णी
मंगोलियन योद्धा चेंगीझखान
In reply to माझी लिस्ट बर्यापैकी मोठी आहे by उपेक्षित
चेंगीझखान ह्याच्याबद्दल अल्प
In reply to माझी लिस्ट बर्यापैकी मोठी आहे by उपेक्षित
धन्यवाद प्रचेतस आणि आदुबाळ
In reply to चेंगीझखान ह्याच्याबद्दल अल्प by प्रचेतस
+१ माहिती दिल्यानंतर हा प्रतिसाद पाहिला.
In reply to चेंगीझखान ह्याच्याबद्दल अल्प by प्रचेतस
थोडी माहिती
In reply to माझी लिस्ट बर्यापैकी मोठी आहे by उपेक्षित
धन्स सागर
In reply to थोडी माहिती by सागर
मी मेजर रामचंद्र साळवींचे
वाह सतीश जी तुमच्यामुळे मलाही
In reply to मी मेजर रामचंद्र साळवींचे by सतिश गावडे
भारी वाचनालय आहे ते...मी
In reply to मी मेजर रामचंद्र साळवींचे by सतिश गावडे
शाळेच्या दिवसांमध्ये मी ही
In reply to भारी वाचनालय आहे ते...मी by टवाळ कार्टा
आता मी तिथे नाही जाऊ शकत
In reply to शाळेच्या दिवसांमध्ये मी ही by सतिश गावडे
जवाहरच्या कात्रे मॅडम आणि
In reply to भारी वाचनालय आहे ते...मी by टवाळ कार्टा
अरे वा, कळवेकर पण आहेत कि
In reply to जवाहरच्या कात्रे मॅडम आणि by विशाल कुलकर्णी
पुस्तकांचा स्टॉक
In reply to अरे वा, कळवेकर पण आहेत कि by प्रसन्न३००१
उपयुक्त धागा
गोसाव्याच्या बायका
In reply to उपयुक्त धागा by फारएन्ड
डॉ अलका मांडके यांचे "हृदयबंध
विशेष नाही
In reply to डॉ अलका मांडके यांचे "हृदयबंध by मोदक
अतिरंजित..?
In reply to विशेष नाही by वरुण मोहिते
हृदयस्थ आहे माझ्याकडे.
In reply to डॉ अलका मांडके यांचे "हृदयबंध by मोदक
०.
गावडे सरांकडे आहे
In reply to ०. by कवितानागेश
माझं ढापलं रे कुणीतरी.
In reply to गावडे सरांकडे आहे by प्रचेतस
पुढच्या वेळेपासून पुस्तक
In reply to माझं ढापलं रे कुणीतरी. by सतिश गावडे
मा. सतीशजी गावडे ह्यांनी
In reply to पुढच्या वेळेपासून पुस्तक by टवाळ कार्टा
>>माझ्याच्याने काय वाचणे
In reply to मा. सतीशजी गावडे ह्यांनी by अभ्या..
मी हे पुस्तक पूर्ण वाचले आहे.
In reply to >>माझ्याच्याने काय वाचणे by सतिश गावडे
धनाजीराव ऑफर संपलेली आहे,
In reply to मी हे पुस्तक पूर्ण वाचले आहे. by अभ्या..
आपल्याच अभ्याशेठ यांचेकडे आहे
In reply to माझं ढापलं रे कुणीतरी. by सतिश गावडे
आता आठवले. तोच घेऊन गेला होता
In reply to आपल्याच अभ्याशेठ यांचेकडे आहे by प्रचेतस
बघा, तुम्ही तेव्हाच
In reply to आता आठवले. तोच घेऊन गेला होता by सतिश गावडे
साला माझी अशी ३ महत्वाची
In reply to माझं ढापलं रे कुणीतरी. by सतिश गावडे
मला पु य देशपांडे यांचे ''
the authentic yoga p y
In reply to मला पु य देशपांडे यांचे '' by देशपांडे विनायक
शतशः धन्यवाद
In reply to the authentic yoga p y by अत्रे
खमंग व गृहिणीमित्र
मजपाशी आहे खमंग.
In reply to खमंग व गृहिणीमित्र by अबोली२१५
प्रकाश संतांचं 'वनवास' शोधतोय
प्रकाशप्रत चालेल का?
In reply to प्रकाश संतांचं 'वनवास' शोधतोय by अस्वस्थामा
श्रीरारा बिपीनराव कार्यकर्ते
In reply to प्रकाशप्रत चालेल का? by mayu4u
प्रकाशप्रत चालेल की पण तो
In reply to प्रकाशप्रत चालेल का? by mayu4u
वनवास
In reply to प्रकाश संतांचं 'वनवास' शोधतोय by अस्वस्थामा
"नांदवी ते वर्षा" हे कुणी
ज्यूल वर्न
बुक गंगा
In reply to ज्यूल वर्न by कपिलमुनी
धन्यवाद
In reply to बुक गंगा by mayu4u
जवळपास सगळे अनुवाद वाचुन
In reply to ज्यूल वर्न by कपिलमुनी
वर्जिणल इंग्रजी?
In reply to जवळपास सगळे अनुवाद वाचुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे पुस्त्क हवे आहे
रामदास काकांनी खायची पाने आणि
अजुन काही
२- गालिब च्या फारसि शायरि चे
In reply to अजुन काही by मारवा
- गालिबचे उर्दू काव्यविश्व,
In reply to २- गालिब च्या फारसि शायरि चे by सानझरी
+1.. मी अक्षरधारा मधूनच घेतलं
In reply to - गालिबचे उर्दू काव्यविश्व, by सतिश गावडे
J. Krishnamurti यांचे 'Poems
In reply to अजुन काही by मारवा
काही उपलब्ध नसलेली पुस्तके हवी आहेत
चाणक्य - majestic च्या stall
In reply to काही उपलब्ध नसलेली पुस्तके हवी आहेत by सागर
उपलब्ध असेल तर नकी सांगा
In reply to चाणक्य - majestic च्या stall by उपेक्षित
आत्मसामर्थ्य योग
वासंती मुझुमदार यांचं 'झळाळ'
मुद्दाम धागा वर काढतोय...
धारप प्रेमींसाठी खुशखबर...
मी घेतलीत पुस्तके :)
In reply to धारप प्रेमींसाठी खुशखबर... by उपेक्षित
मी एक पुस्त्क शोधतेय...साधारण
मिपावर कोणी japanese शिकत आहे
JALTAP
In reply to मिपावर कोणी japanese शिकत आहे by बाप्पू
Hermann Hesse- 'Wandering :