नाशिकच्या मिसळीचे दिवाने हजारो है,
नाशिकच्या मिसळ दिवानग्यांची ही दिवानगी नक्की केव्हापासून सुरु झाली आणि काय काय रुप घेऊन कशी कशी नव्याने अवतरत आली ह्याची सुरसरम्य कथा मांडली आहे खालच्या माहितीपटातून. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही सेकंद चुकवू नये अशी नितांतसुंदर फिल्म मिसळपावडॉटकॉम वर असलीच पाहिजे म्हणून इथे शेअर करत आहे. एन्जॉय!!!
श्रेयनिर्देशः
दिग्दर्शक, कॅमेरामन, संकलकः तेजस जोशी
ध्वनी आणि आवाज : रुचिर पंचाक्षरी
संशोधनः लिनाली खैरनार, सी. एल. कुलकर्णी, फणिन्द्र मण्डलिक, संजीव जोशी
युट्यूबवरचा दुवा: https://www.youtube.com/watch?v=oA54bntoFxc
वाचने
12612
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
हायला खत्तरनाकच रे.
ज्या त्या गावची ज्या त्या चवीची मिसळ असते
In reply to हायला खत्तरनाकच रे. by अभ्या..
१००० वेळा सहमत पेशवे ....
In reply to ज्या त्या गावची ज्या त्या चवीची मिसळ असते by llपुण्याचे पेशवेll
२) बराच फरक आहे
In reply to हायला खत्तरनाकच रे. by अभ्या..
फिल्म आवडली. मस्त वाटलं पाहून
हे लई जंक्शन काम झालेलंय बरं अण्णा!
खलााााास व्हिडियो!!!!!
व्हिडीयो पूर्ण पाहिला नाही पण
विहार
In reply to व्हिडीयो पूर्ण पाहिला नाही पण by प्रचेतस
साधना मिसळ पण भारी आहे.
क्या बात!
पुर्ण व्हिडिओ पाह्यला पण
मस्त डॉक्युमेंटरी आहे. जीन्स
मस्त फिल्म!
लै भारी!
आज व्हिडिओ डाउनलोड करवून आणला
हापिसात असल्यामुळे व्हिडिओ
मस्तच! आवडला वीडीयो.
पायटि पायटि मंदिरात
मोबल्या वरुन मराठी टाईप नाहि
वा
कोल्हापूरी मिसळ खूप वेळा
ठाण्यातल्या मामलेदार
बोगस आहे हो मामलेदार मिसळ
In reply to ठाण्यातल्या मामलेदार by किसन शिंदे
स्टॅम्प पॅड प्रॉडक्शन्स
वाचन खूण
मिसळीची गोष्ट आवडली.
झकास. नाशिकला जावेसे वाटायला