मध्यरात्री
लेखनविषय:
काव्यरस
मध्यरात्री गजबजावे नभ वितळत्या चा॑दण्याने
भरुनी जावा ओ॑जळीचा चषक त्या फेनिल प्रभेने
मध्यरात्री सळसळावे बेट पिवळे केतकीचे
भरुनी जावे आसम॑ती ग॑ध थरथरत्या तृणांचे
मध्यरात्री कुजबुजावा मेघ बिलगुनी पर्वता
त्या ध्वनीने विरत जावी दाट गहिरी शा॑तता
वाचने
5393
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
सुरेख!
'गंध थरथरत्या तृणांचे' ऐवजी
'गंध थरथरत्या तृणांचे' ऐवजी
मस्त.. फार आवडली..
धन्यवाद.
मध्यरात्री गुणगुणावा एक अर्धा
In reply to मध्यरात्री गुणगुणावा एक अर्धा by सत्यजित...
कवितेला कवितेने मिळणारी दाद............
In reply to कवितेला कवितेने मिळणारी दाद............ by अनन्त्_यात्री
सुंदर !!!!
In reply to कवितेला कवितेने मिळणारी दाद............ by अनन्त्_यात्री
___/\___
In reply to मध्यरात्री गुणगुणावा एक अर्धा by सत्यजित...
अप्रतिम.. जियो..
In reply to अप्रतिम.. जियो.. by पुंबा
धन्यवाद!
In reply to मध्यरात्री गुणगुणावा एक अर्धा by सत्यजित...
सत्यजित, हा बदल कसा वाटतो?
In reply to सत्यजित, हा बदल कसा वाटतो? by अनन्त्_यात्री
बदल तसा सहजच आहे,काहीच हरकत
मितान, सत्यजित धन्यवाद!
वाह!!
प्रीत-मोहर, धन्यवाद!