एवढ्यात काय खरेदी केलत - २
नमस्कार,
गविंनी सुरु केलेल्या खरेदीच्या पहिल्या धाग्याने शतक ठोकल्याने दुसरा धागा सुरु करत आहे. हा धागाही शतकी व्हावा अशी इच्छा आहे. आज माझी अॅमेझॉनची उरलेली ऑर्डर आली. मुलाच्या खोलीत इकडे तिकडे ठेवलेली पुस्तके नीट राहण्यासाठी जड बुक एन्डस मागवले होते ते आले. दोन मनुष्याकृती आधार देऊन पुस्तके सरळ करतायत अशा प्रकारातले बुक एन्डस आहेत. एक लोशन मागवलेले आले. कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला. नवर्याच्या कारसाठी चार्जर, ५ युएसबी आउटपुटस असलेला मागवला होता. या वस्तू अजून वापरलेल्या नाहीत. उद्यापासून वापरात येतील. हे प्रकार खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये हिंडावं लागलं नाही म्हणून बरं वाटतय. एक वॉल क्लॉक मागवलं आहे ते अजून आलं नाही. त्यावर टॉम ब्रेडीचं चित्र आहे. तुम्ही तुमची खरेदी येथे लिहून धागा यशस्वी करा किंवा धागा यशस्वी होण्यासाठी खरेदी करा.
धन्यवाद.
वाचने
33369
वाचनखूण
प्रतिक्रिया
153
छान
In reply to छान by इडली डोसा
https://www.amazon.com/gp
In reply to https://www.amazon.com/gp by रेवती
धन्यवाद रेवतीताई...सेलफोन होल्डर
In reply to धन्यवाद रेवतीताई...सेलफोन होल्डर by इडली डोसा
मॅग्नेट?
In reply to मॅग्नेट? by लॉरी टांगटूंगकर
प्लॅस्टीक Vs अॅल्यु Vs स्टील
In reply to धन्यवाद रेवतीताई...सेलफोन होल्डर by इडली डोसा
याची हेल्प होतिये का बघ.
In reply to धन्यवाद रेवतीताई...सेलफोन होल्डर by इडली डोसा
रामेश्वर चौक आणि स्टीलच्या बाटल्या
हल्लीच हा कार चार्जर अमेझॉन
In reply to हल्लीच हा कार चार्जर अमेझॉन by अभिजीत अवलिया
@यामाहाची 'फसिनो' घेतली ३
In reply to @यामाहाची 'फसिनो' घेतली ३ by अत्रुप्त आत्मा
घ्या गुरुजी,
In reply to @यामाहाची 'फसिनो' घेतली ३ by अत्रुप्त आत्मा
मी नवीन मॉडेल घेतले आहे ज्यात
In reply to मी नवीन मॉडेल घेतले आहे ज्यात by अभिजीत अवलिया
दुचाकीला "गाडी" म्हणणे
In reply to मी नवीन मॉडेल घेतले आहे ज्यात by अभिजीत अवलिया
धन्यवाद.
In reply to @यामाहाची 'फसिनो' घेतली ३ by अत्रुप्त आत्मा
मला चांगली वाटते हि गाडी.
In reply to मला चांगली वाटते हि गाडी. by इरसाल कार्टं
४५ म्हणजे तरुणच आहेत की... :-
In reply to ४५ म्हणजे तरुणच आहेत की... :- by संदीप डांगे
+1
कुत्र्याशी संबंधित सप्लाईज
In reply to कुत्र्याशी संबंधित सप्लाईज by गवि
प्रवासात थंडीपासून
गविच्या पोस्टवर म्हटल्याप्रमाणे
In reply to गविच्या पोस्टवर म्हटल्याप्रमाणे by संजय क्षीरसागर
अरे वा! बरय.
In reply to गविच्या पोस्टवर म्हटल्याप्रमाणे by संजय क्षीरसागर
व्यु ४० कितिला पडला,
In reply to व्यु ४० कितिला पडला, by श्री
मीही इतक्यात गावच्या घरासाठी
In reply to मीही इतक्यात गावच्या घरासाठी by पी. के.
मॉडेल २०१५ कि २०१७ आहे,
लिहायला पेन नव्हतं म्हणून मग
In reply to लिहायला पेन नव्हतं म्हणून मग by किसन शिंदे
मी परवा तूरडाळ आणली
In reply to मी परवा तूरडाळ आणली by पैसा
अय्या ! कित्ती स्वस्त !
In reply to अय्या ! कित्ती स्वस्त ! by सस्नेह
रच्याकने, कालच सिहोरी गहू
In reply to रच्याकने, कालच सिहोरी गहू by सस्नेह
भारी!
In reply to अय्या ! कित्ती स्वस्त ! by सस्नेह
पोतं मिळतं का बघ
In reply to मी परवा तूरडाळ आणली by पैसा
जरा संक्षींना द्या एक किलो
In reply to जरा संक्षींना द्या एक किलो by अनुप ढेरे
आमच्या वाण्याकडे काय भावे ते नक्की बघतो
In reply to आमच्या वाण्याकडे काय भावे ते नक्की बघतो by संजय क्षीरसागर
काहीतरी गडबड दिसते. मागच्याच
In reply to काहीतरी गडबड दिसते. मागच्याच by श्रीगुरुजी
सबसिडी जमा झाली असेल तर उत्तमे
In reply to काहीतरी गडबड दिसते. मागच्याच by श्रीगुरुजी
सबसिडी ??
In reply to सबसिडी ?? by कपिलमुनी
मोदींना प्रपंच नाहीये
In reply to मोदींना प्रपंच नाहीये by संजय क्षीरसागर
शिवाय या प्रमाणात प्रंप पंप मारत राहीले तर
In reply to सबसिडी ?? by कपिलमुनी
मुनीवर्य,
In reply to मुनीवर्य, by श्रीगुरुजी
झोंबला
In reply to झोंबला by कपिलमुनी
केजरीवाल छाप प्रतिसाद. =))
In reply to केजरीवाल छाप प्रतिसाद. =)) by मोदक
आपला आदर्श असलेल्या
In reply to आपला आदर्श असलेल्या by श्रीगुरुजी
आदर्श
In reply to आदर्श by कपिलमुनी
ज्या हिरिरीने तुम्ही
In reply to ज्या हिरिरीने तुम्ही by श्रीगुरुजी
असो.
In reply to असो. by संदीप डांगे
मुनीवर्य या धाग्यावरून नाहीसे
In reply to मुनीवर्य या धाग्यावरून नाहीसे by श्रीगुरुजी
मिपा
In reply to मिपा by कपिलमुनी
नेहमीप्रमाणे व्यक्तीगत
In reply to मिपा by कपिलमुनी
मिपा सोडून बरीच कामे आहेत.
मिपा सोडून बरीच कामे आहेत. त्यामुळे "शेवटचा प्रतिसाद माझा " टाईप लिहिणे जमत नाही."शेवटचा प्रतिसाद माझा" टाईप लिहिणे जमत नसले तरी केजरीवाल टाईप प्रतिसाद लिहिण्यात मात्र आपण प्रचंड कौशल्य कमावले आहे याविषयी दुमत नसावे.आणि मूळ प्रश्नाला सोडून इतर गोष्टी मधे आणल्यात तेव्हाच उत्तर कळाले . अर्थात तो तुमचा वैयक्तीक चॉईस आणि निर्णयस्वातंत्र्य आहे.धागा खरेदीवर आहे. "गॅसवरील सबसिडी सोडणे" हे विषयांतर तुम्ही करून धागा भरकटविण्याचा प्रयत्न केलात. मी फक्त प्रत्युत्तर दिले. अर्थात केजरीवालांच्या पित्त्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नव्हती.फक्त भाजपाचे धोरणाचे एवढे कट्टर पुरस्कर्ते असूनदेखील तुम्ही मा.पंप्रंच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याचे वाचून अंमळ मौज वाटली इतकेच ! बाकी चालू द्या ! (गायब) मुनीकोणताही विषय असला तरी केजरीवाल छाप प्रतिसाद देण्याचे आपले व्यसन बघून कायमच मौज वाटत आली आहे.In reply to मुनीवर्य या धाग्यावरून नाहीसे by श्रीगुरुजी
उकरुन बिकरुन काही काढला नाही
In reply to उकरुन बिकरुन काही काढला नाही by संदीप डांगे
त्याचं असं आहे डांगेराव,
In reply to त्याचं असं आहे डांगेराव, by श्रीगुरुजी
सबसिडी सोडण्याइतके आम्ही
In reply to मी परवा तूरडाळ आणली by पैसा
हायला !!
In reply to हायला !! by किसन शिंदे
तूरडाळ आणलीस का?
In reply to लिहायला पेन नव्हतं म्हणून मग by किसन शिंदे
ख्या ख्या ख्या
मी आर एम डी
In reply to मी आर एम डी by वरुण मोहिते
आतिज्याला, काय सांगतोस? २१५?
In reply to मी आर एम डी by वरुण मोहिते
आर एम डी काय अाहे?
In reply to आर एम डी काय अाहे? by गवि
रसिकलाल माणिकचंद धारिवाल
In reply to रसिकलाल माणिकचंद धारिवाल by आदूबाळ
उंचे लोग उंची पसंद रे.
नाय बे गायछाप नाय
Fujitsu Lifebook A555
In reply to Fujitsu Lifebook A555 by वेदांत
छान वाटतंय कॉन्फिगरेशन !
In reply to छान वाटतंय कॉन्फिगरेशन ! by संजय क्षीरसागर
एकदम मस्त आहे लॅपटॉप. या २-४
In reply to Fujitsu Lifebook A555 by वेदांत
लॅपटॉप खरेदी ...........
In reply to लॅपटॉप खरेदी ........... by नितीन पाठक
ऑनलाइन घेतला ईबे वरुन
In reply to Fujitsu Lifebook A555 by वेदांत
विथ ओएस ? असल्यास कोणती ?
In reply to विथ ओएस ? असल्यास कोणती ? by मराठी कथालेखक
Brand :FUJITSU
@ गवि, तुम्हाला पुर्वि बोललो
एक जाकीट
In reply to एक जाकीट by हेमंत८२
LS2 कंपनीचे जॅकेट घ्या. ७७००/
In reply to LS2 कंपनीचे जॅकेट घ्या. ७७००/ by मोदक
कुठे मिळेल?
In reply to कुठे मिळेल? by दिपस्वराज
आपले फोनवर बोलणे झालेच..
अजुन काही नाही, २
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सतरंगी रे... :- Dil Seदोन जुड्या मेथी घेतली.
In reply to दोन जुड्या मेथी घेतली. by एस
जरा जास्त लांब चालत जाऊन घ्या
In reply to जरा जास्त लांब चालत जाऊन घ्या by इडली डोसा
गुलटेकडी
In reply to गुलटेकडी by पैसा
त्यापेक्षा मुविंच्या शेतावरून
In reply to त्यापेक्षा मुविंच्या शेतावरून by एस
त्यापेक्षा मुविंच्या शेतावरून
त्यापेक्षा मुविंच्या शेतावरून थेट खरेदी करावी म्हणतो. =))सायकलने गेलात तर वृत्तांत टाका.मी नुकताच आजीसाठी
कसुरी मेथी ( पोपटी हिरव्या
QUECHUA Forclaz 200
नुकताच logitech x50 हा
In reply to नुकताच logitech x50 हा by शब्दबम्बाळ
अरे वा. दोन्हींच्या किंमती
In reply to अरे वा. दोन्हींच्या किंमती by एस
X50 स्पीकर साठी लिंक. इथे तो
In reply to नुकताच logitech x50 हा by शब्दबम्बाळ
अरे वा, एखादा सोलर लॅम्प घेऊन
मी सालीची मूगडाळ घेतली धिरडी
In reply to मी सालीची मूगडाळ घेतली धिरडी by सूड
घरी तूप बनवायला
In reply to घरी तूप बनवायला by कुंदन
१ ते ४ मध्ये नका बनवु बरं का.
ऑफिस समोरच्या पानटपरी वरून १
In reply to ऑफिस समोरच्या पानटपरी वरून १ by प्रसन्न३००१
हल्ली आमच्या ऑफिसात देखिल
In reply to हल्ली आमच्या ऑफिसात देखिल by ५० फक्त
चैला, हे काय नवीन म्हणायचे
In reply to चैला, हे काय नवीन म्हणायचे by अभ्या..
अशात बार्बोन्चे ५/- आणि १०/-
In reply to अशात बार्बोन्चे ५/- आणि १०/- by ५० फक्त
धुरकाम आटपेपर्यंत चाकालेट
In reply to अशात बार्बोन्चे ५/- आणि १०/- by ५० फक्त
आमच्या ऑफिस जवळच्या टपरीवर १०
मी Juarez Acoustics BEAST JB550 घेतले
बाजूच्या सोसायटीतल्या मनीला
In reply to बाजूच्या सोसायटीतल्या मनीला by टवाळ कार्टा
अश्लिल..अश्लिल =))
In reply to अश्लिल..अश्लिल =)) by किसन शिंदे
काहीही हा कि
In reply to बाजूच्या सोसायटीतल्या मनीला by टवाळ कार्टा
आ हा हा
In reply to बाजूच्या सोसायटीतल्या मनीला by टवाळ कार्टा
चैला मंडईच की.
In reply to बाजूच्या सोसायटीतल्या मनीला by टवाळ कार्टा
जाता जाता वरच्या मजल्यावरच्या
कधीकधी कुत्रं लैच डाळ नासायला
गूगल क्रोमकास्ट घेतले मागच्या
In reply to गूगल क्रोमकास्ट घेतले मागच्या by संपत
हे बेणं तुम्हाला कुठे मिळालं?
एक ६४ जीबी मेमरी कार्ड
ऑफिस मध्ये संगणकावर बसताना
In reply to ऑफिस मध्ये संगणकावर बसताना by तेजस आठवले
विस्कोचे बॅक रेस्ट मागवा. बेस्ट आहेत
In reply to विस्कोचे बॅक रेस्ट मागवा. बेस्ट आहेत by किसन शिंदे
धन्यवाद. ट्राय करून बघतो.
आज
In reply to आज by मी-सौरभ
- माल ले के बैठ जाओ
In reply to - माल ले के बैठ जाओ by कुंदन
RCF घेणार होतो पण बघू..
In reply to RCF घेणार होतो पण बघू.. by हेमंत८२
कुठे पर्यंत जाईल ,
In reply to कुठे पर्यंत जाईल , by कुंदन
ओक्के
In reply to ओक्के by मी-सौरभ
सध्याच्या काळात भांडवल
In reply to सध्याच्या काळात भांडवल by श्रीगुरुजी
सर्वोच्च पातळीला विकायचे व
In reply to सर्वोच्च पातळीला विकायचे व by अभिजीत अवलिया
बरोबर आहे. मी त्यासाठी २-३
आतापर्यंत तीनवेळा असं झालं की
In reply to आतापर्यंत तीनवेळा असं झालं की by रेवती
हायला हे सेटिंग कस केल
In reply to हायला हे सेटिंग कस केल by अभ्या..
विचार बाबा विचार! हितं विंटर
In reply to हायला हे सेटिंग कस केल by अभ्या..
हीहीही . कशाला त्यांना
In reply to हीहीही . कशाला त्यांना by स्रुजा
लिन्क द्या नं मॅडम
In reply to लिन्क द्या नं मॅडम by सही रे सई
ह्या काही आवडलेल्या पर्सेसः
In reply to ह्या काही आवडलेल्या पर्सेसः by सही रे सई
हो हो हीच (म्हणजे दुसरी
In reply to ह्या काही आवडलेल्या पर्सेसः by सही रे सई
सगळ्या पर्सा पाहिल्या. पहिली
In reply to आतापर्यंत तीनवेळा असं झालं की by रेवती
स्टॉकमध्ये असतात तरी असे का
In reply to स्टॉकमध्ये असतात तरी असे का by अत्रे
वाचतिये.
RedmiA4
Xiaomi Redmi 4a
In reply to Xiaomi Redmi 4a by rain6100
आज मोबाईल आला. चांगला आहे
In reply to आज मोबाईल आला. चांगला आहे by हेमंत८२
यापेक्षा 3 S घ्या असा
.....और ये मारी शेंचुरी!
डोले पानावले
In reply to डोले पानावले by कुंदन
अच्छे दिन.. अच्छे दिन..
Go Noise या वेबसाईट वरून,
अरे, किती खरेद्या करता! =))
In reply to अरे, किती खरेद्या करता! =)) by यशोधरा
सौ लेन्सेस
In reply to सौ लेन्सेस by कुंदन
बोल्ला जळकूट!
आमच्या एका लोकल ऑनलाइन शॉप
In reply to आमच्या एका लोकल ऑनलाइन शॉप by पद्मावति
हाईला, फॅब इंडिया चं ऑनलाईन
In reply to हाईला, फॅब इंडिया चं ऑनलाईन by स्रुजा
हल्ली अशा पर्सेस खूपच
In reply to हल्ली अशा पर्सेस खूपच by यशोधरा
होय. तेच माझ्या वरील
स्रुजा, भारताबाहेर करतात पण
In reply to स्रुजा, भारताबाहेर करतात पण by पद्मावति
हो तसंच करेन. काही नाही तर
आता कोणीतरी नवीन धागा काढा.
गविंसारखचं म्हंटे. शंभरावर
चांगला रूम एसी कोणी घेतला आहे
In reply to चांगला रूम एसी कोणी घेतला आहे by श्रीगुरुजी
माझ्याकडे ब्लुस्टार चा १ टन
In reply to माझ्याकडे ब्लुस्टार चा १ टन by प्रसन्न३००१
ब्लु स्टारचा परफॉर्मन्स कसा
गविंसारखचं म्हंटे. शंभरावर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बिन तरे सनम... मर मिटेंग हम... आ मेरी जिंदगी ! :- [ Yaara Dildara ]In reply to गविंसारखचं म्हंटे. शंभरावर by मदनबाण
आता थोड्या दिवसांची निश्चिंती
क्विकहिल चं अँटी-व्हायरस