नमस्कार,
गविंनी सुरु केलेल्या खरेदीच्या पहिल्या धाग्याने शतक ठोकल्याने दुसरा धागा सुरु करत आहे. हा धागाही शतकी व्हावा अशी इच्छा आहे. आज माझी अॅमेझॉनची उरलेली ऑर्डर आली. मुलाच्या खोलीत इकडे तिकडे ठेवलेली पुस्तके नीट राहण्यासाठी जड बुक एन्डस मागवले होते ते आले. दोन मनुष्याकृती आधार देऊन पुस्तके सरळ करतायत अशा प्रकारातले बुक एन्डस आहेत. एक लोशन मागवलेले आले. कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला. नवर्याच्या कारसाठी चार्जर, ५ युएसबी आउटपुटस असलेला मागवला होता. या वस्तू अजून वापरलेल्या नाहीत. उद्यापासून वापरात येतील. हे प्रकार खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये हिंडावं लागलं नाही म्हणून बरं वाटतय. एक वॉल क्लॉक मागवलं आहे ते अजून आलं नाही. त्यावर टॉम ब्रेडीचं चित्र आहे. तुम्ही तुमची खरेदी येथे लिहून धागा यशस्वी करा किंवा धागा यशस्वी होण्यासाठी खरेदी करा.
धन्यवाद.
वाचने
33407
प्रतिक्रिया
153
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
https://www.amazon.com/gp
In reply to छान by इडली डोसा
धन्यवाद रेवतीताई...सेलफोन होल्डर
In reply to https://www.amazon.com/gp by रेवती
मॅग्नेट?
In reply to धन्यवाद रेवतीताई...सेलफोन होल्डर by इडली डोसा
प्लॅस्टीक Vs अॅल्यु Vs स्टील
In reply to मॅग्नेट? by लॉरी टांगटूंगकर
याची हेल्प होतिये का बघ.
In reply to धन्यवाद रेवतीताई...सेलफोन होल्डर by इडली डोसा
रामेश्वर चौक आणि स्टीलच्या बाटल्या
In reply to धन्यवाद रेवतीताई...सेलफोन होल्डर by इडली डोसा
हल्लीच हा कार चार्जर अमेझॉन
@यामाहाची 'फसिनो' घेतली ३
In reply to हल्लीच हा कार चार्जर अमेझॉन by अभिजीत अवलिया
घ्या गुरुजी,
In reply to @यामाहाची 'फसिनो' घेतली ३ by अत्रुप्त आत्मा
मी नवीन मॉडेल घेतले आहे ज्यात
In reply to @यामाहाची 'फसिनो' घेतली ३ by अत्रुप्त आत्मा
दुचाकीला "गाडी" म्हणणे
In reply to मी नवीन मॉडेल घेतले आहे ज्यात by अभिजीत अवलिया
धन्यवाद.
In reply to मी नवीन मॉडेल घेतले आहे ज्यात by अभिजीत अवलिया
मला चांगली वाटते हि गाडी.
In reply to @यामाहाची 'फसिनो' घेतली ३ by अत्रुप्त आत्मा
४५ म्हणजे तरुणच आहेत की... :-
In reply to मला चांगली वाटते हि गाडी. by इरसाल कार्टं
+1
In reply to ४५ म्हणजे तरुणच आहेत की... :- by संदीप डांगे
कुत्र्याशी संबंधित सप्लाईज
प्रवासात थंडीपासून
In reply to कुत्र्याशी संबंधित सप्लाईज by गवि
गविच्या पोस्टवर म्हटल्याप्रमाणे
अरे वा! बरय.
In reply to गविच्या पोस्टवर म्हटल्याप्रमाणे by संजय क्षीरसागर
व्यु ४० कितिला पडला,
In reply to गविच्या पोस्टवर म्हटल्याप्रमाणे by संजय क्षीरसागर
मीही इतक्यात गावच्या घरासाठी
In reply to व्यु ४० कितिला पडला, by श्री
मॉडेल २०१५ कि २०१७ आहे,
In reply to मीही इतक्यात गावच्या घरासाठी by पी. के.
लिहायला पेन नव्हतं म्हणून मग
मी परवा तूरडाळ आणली
In reply to लिहायला पेन नव्हतं म्हणून मग by किसन शिंदे
अय्या ! कित्ती स्वस्त !
In reply to मी परवा तूरडाळ आणली by पैसा
रच्याकने, कालच सिहोरी गहू
In reply to अय्या ! कित्ती स्वस्त ! by सस्नेह
भारी!
In reply to रच्याकने, कालच सिहोरी गहू by सस्नेह
पोतं मिळतं का बघ
In reply to अय्या ! कित्ती स्वस्त ! by सस्नेह
जरा संक्षींना द्या एक किलो
In reply to मी परवा तूरडाळ आणली by पैसा
आमच्या वाण्याकडे काय भावे ते नक्की बघतो
In reply to जरा संक्षींना द्या एक किलो by अनुप ढेरे
काहीतरी गडबड दिसते. मागच्याच
In reply to आमच्या वाण्याकडे काय भावे ते नक्की बघतो by संजय क्षीरसागर
सबसिडी जमा झाली असेल तर उत्तमे
In reply to काहीतरी गडबड दिसते. मागच्याच by श्रीगुरुजी
सबसिडी ??
In reply to काहीतरी गडबड दिसते. मागच्याच by श्रीगुरुजी
मोदींना प्रपंच नाहीये
In reply to सबसिडी ?? by कपिलमुनी
शिवाय या प्रमाणात प्रंप पंप मारत राहीले तर
In reply to मोदींना प्रपंच नाहीये by संजय क्षीरसागर
मुनीवर्य,
In reply to सबसिडी ?? by कपिलमुनी
झोंबला
In reply to मुनीवर्य, by श्रीगुरुजी
केजरीवाल छाप प्रतिसाद. =))
In reply to झोंबला by कपिलमुनी
आपला आदर्श असलेल्या
In reply to केजरीवाल छाप प्रतिसाद. =)) by मोदक
आदर्श
In reply to आपला आदर्श असलेल्या by श्रीगुरुजी
ज्या हिरिरीने तुम्ही
In reply to आदर्श by कपिलमुनी
असो.
In reply to ज्या हिरिरीने तुम्ही by श्रीगुरुजी
मुनीवर्य या धाग्यावरून नाहीसे
In reply to असो. by संदीप डांगे
मिपा
In reply to मुनीवर्य या धाग्यावरून नाहीसे by श्रीगुरुजी
नेहमीप्रमाणे व्यक्तीगत
In reply to मिपा by कपिलमुनी
मिपा सोडून बरीच कामे आहेत.
In reply to मिपा by कपिलमुनी
मिपा सोडून बरीच कामे आहेत. त्यामुळे "शेवटचा प्रतिसाद माझा " टाईप लिहिणे जमत नाही."शेवटचा प्रतिसाद माझा" टाईप लिहिणे जमत नसले तरी केजरीवाल टाईप प्रतिसाद लिहिण्यात मात्र आपण प्रचंड कौशल्य कमावले आहे याविषयी दुमत नसावे.आणि मूळ प्रश्नाला सोडून इतर गोष्टी मधे आणल्यात तेव्हाच उत्तर कळाले . अर्थात तो तुमचा वैयक्तीक चॉईस आणि निर्णयस्वातंत्र्य आहे.धागा खरेदीवर आहे. "गॅसवरील सबसिडी सोडणे" हे विषयांतर तुम्ही करून धागा भरकटविण्याचा प्रयत्न केलात. मी फक्त प्रत्युत्तर दिले. अर्थात केजरीवालांच्या पित्त्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नव्हती.फक्त भाजपाचे धोरणाचे एवढे कट्टर पुरस्कर्ते असूनदेखील तुम्ही मा.पंप्रंच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याचे वाचून अंमळ मौज वाटली इतकेच ! बाकी चालू द्या ! (गायब) मुनीकोणताही विषय असला तरी केजरीवाल छाप प्रतिसाद देण्याचे आपले व्यसन बघून कायमच मौज वाटत आली आहे.उकरुन बिकरुन काही काढला नाही
In reply to मुनीवर्य या धाग्यावरून नाहीसे by श्रीगुरुजी
त्याचं असं आहे डांगेराव,
In reply to उकरुन बिकरुन काही काढला नाही by संदीप डांगे
सबसिडी सोडण्याइतके आम्ही
In reply to त्याचं असं आहे डांगेराव, by श्रीगुरुजी
हायला !!
In reply to मी परवा तूरडाळ आणली by पैसा
तूरडाळ आणलीस का?
In reply to हायला !! by किसन शिंदे
ख्या ख्या ख्या
In reply to लिहायला पेन नव्हतं म्हणून मग by किसन शिंदे
मी आर एम डी
आतिज्याला, काय सांगतोस? २१५?
In reply to मी आर एम डी by वरुण मोहिते
आर एम डी काय अाहे?
In reply to मी आर एम डी by वरुण मोहिते
रसिकलाल माणिकचंद धारिवाल
In reply to आर एम डी काय अाहे? by गवि
उंचे लोग उंची पसंद रे.
In reply to रसिकलाल माणिकचंद धारिवाल by आदूबाळ
नाय बे गायछाप नाय
Fujitsu Lifebook A555
छान वाटतंय कॉन्फिगरेशन !
In reply to Fujitsu Lifebook A555 by वेदांत
एकदम मस्त आहे लॅपटॉप. या २-४
In reply to छान वाटतंय कॉन्फिगरेशन ! by संजय क्षीरसागर
लॅपटॉप खरेदी ...........
In reply to Fujitsu Lifebook A555 by वेदांत
ऑनलाइन घेतला ईबे वरुन
In reply to लॅपटॉप खरेदी ........... by नितीन पाठक
विथ ओएस ? असल्यास कोणती ?
In reply to Fujitsu Lifebook A555 by वेदांत
Brand :FUJITSU
In reply to विथ ओएस ? असल्यास कोणती ? by मराठी कथालेखक
@ गवि, तुम्हाला पुर्वि बोललो
एक जाकीट
LS2 कंपनीचे जॅकेट घ्या. ७७००/
In reply to एक जाकीट by हेमंत८२
कुठे मिळेल?
In reply to LS2 कंपनीचे जॅकेट घ्या. ७७००/ by मोदक