नमस्कार मिपाकरहो,
'शतशब्दकथा' या मिपाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. अनेक उत्कृष्ठ कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. यावर्षी स्पर्धेला थोडीशी कलाटणी द्यावी म्हणून चित्रावरून शतशब्दकथा लिहायची स्पर्धा मिपावर आयोजित केली आणि त्याला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.
मतदानासाठी सात दिवसांचा कालावधी होता. आधीच जाहीर केल्याप्रमाणे २५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजेपर्यंत आलेले गुणांकन ग्राह्य धरले आहे.
आलेल्या गुणांकनातून प्रथम क्रमांक दिलेल्या कथांना ५ गुण दिले आहेत. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकांना अनुक्रमे ३ आणि १ असे गुण दिले आहेत. आणि या गुणांकन पद्धतीनुसार प्रथम आलेल्या पाच कथा खालीलप्रमाणे आहेत.
पहिल्या दोन्ही कथांनी मिळवलेल्या समान गुणांमुळे प्रथम क्रमांक विभागून देत आहोत.
प्रथम क्रमांकः आम्ही येतोय (लेखक : अॅस्ट्रोनाट विनय)
प्रथम क्रमांकः ऑक्टोबर- मार्च (लेखक : मराठी कथालेखक)
तृतीय क्रमांकः वेट अ मिनिट! (लेखक : जव्हेरगंज)
चतुर्थ क्रमांकः ईश्वराचा शोधं (लेखक : भृशुंडी)
पाचवा क्रमांकः ईमारत (लेखक : चिनार)
वरील विजेत्या कथांव्यतिरिक्त आलेल्या इतर सर्वच कथा एकापेक्षा एक सरस होत्या, आणि त्या आपण सगळ्यांनी बघितल्याच आहेत. पण स्पर्धा म्हटलं की चुरस, चुरस म्हटलं की विजेतेपद हे सगळं आलंच. त्यामुळे मिपातर्फे विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचं मनापासून कौतुक. विजेत्यांना व्यनितून त्यांचं प्रशस्तीपत्रक धाडण्यात येईल. सर्व स्पर्धकांचे, वाचक-मतदात्यांचे, संमं+सासंमं सदस्यांचे आभार मानणं औपचारिक आणि कृत्रिम वाटेल, पण मनात असणारी कृतज्ञता व्यक्त करून इथे थांबतो.
वाचने
21346
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक
अभिनंदन!
मान्यवरांचे आभार, स्पर्धक, आयोजक, वाचक, मतदार या सर्वांचे कौतुक!अभिनंदन
सर्व विजेत्यांचे जोरदार
पहिल्या क्रमांक पटकवलेल्या
In reply to सर्व विजेत्यांचे जोरदार by किसन शिंदे
पहिल्या क्रमांक पटकवलेल्या
In reply to पहिल्या क्रमांक पटकवलेल्या by मराठी कथालेखक
दोन्ही आयडींसाठी :)
In reply to पहिल्या क्रमांक पटकवलेल्या by अॅस्ट्रोनाट विनय
अभिनंदन!
जोरदार अभिनंदन!!!!!!
विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे आणि सर्व
जबर स्पर्धा; जबर कथा; जबर
वरच्या सर्व कथा निष्पक्षपणे पुन्हा वाचल्या
वाईट झाले हो स्वामीजी.
In reply to वरच्या सर्व कथा निष्पक्षपणे पुन्हा वाचल्या by संजय क्षीरसागर
याचा अर्थ काय असू शकतो ?
In reply to वरच्या सर्व कथा निष्पक्षपणे पुन्हा वाचल्या by संजय क्षीरसागर
ज्योक ठीके
In reply to याचा अर्थ काय असू शकतो ? by आदूबाळ
हा हा हा अहो काळा पैसावाले
In reply to ज्योक ठीके by संजय क्षीरसागर
नाही हो !
In reply to हा हा हा अहो काळा पैसावाले by एमी
Ok. May be my bad/goggle.
In reply to नाही हो ! by संजय क्षीरसागर
संजयजी अनुमती असल्यास वाचक
In reply to वरच्या सर्व कथा निष्पक्षपणे पुन्हा वाचल्या by संजय क्षीरसागर
जरुर कर !
In reply to संजयजी अनुमती असल्यास वाचक by चिनार
संक्षी, तुमची कथा मला समजली
In reply to जरुर कर ! by संजय क्षीरसागर
एग्जाटली!!
In reply to संक्षी, तुमची कथा मला समजली by यशोधरा
कथेवर मत व्यक्त केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार्स !
In reply to संक्षी, तुमची कथा मला समजली by यशोधरा
मग शेट म्हणाला ’ सदा एक काम कर. पाच पॅनकार्डच्या झेरॉक्स आणि त्या लोकांचे चेक घेऊन ये’दहा दिवसांनी शेटनी सदाला पॅनकार्डवाल्यांच्या नांवच्या सोनाराच्या पावत्या दिल्या.सदा पाहातच राहीला....त्याच्या पैशाचे कागद झाले होते.... आणिशेटनी कचर्याचं सोनं केलं होतं!ओके, आभार उलगडल्याबद्दल. हा
In reply to कथेवर मत व्यक्त केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार्स ! by संजय क्षीरसागर
उलगडून सांगितल्याबद्दल
In reply to कथेवर मत व्यक्त केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार्स ! by संजय क्षीरसागर
मला सुद्धा नीट कळली नाही.
In reply to जरुर कर ! by संजय क्षीरसागर
बघा संक्षी.. तुमच्या कथेला मी
In reply to वरच्या सर्व कथा निष्पक्षपणे पुन्हा वाचल्या by संजय क्षीरसागर
धन्यवाद !
In reply to बघा संक्षी.. तुमच्या कथेला मी by पिलीयन रायडर
दही सुद्धा लागायची मारामार असं झालं तर !फार बोलका आहे. २) मकलेंची कथा `बॅड सफर्स बॅडली' स्टाईलची आहे. ३) जंगची कथा मला अजूनही कळली नाही. ४) भृशुंडी काय म्हणतात कुणाला कळलं असेल तर नक्की कळवा. ५) चिनार एंडस ऑन अ पॅथेटिक नोट (आय एम रिअली सॉरी चिनार) वरच्या मतांचा माझी कथा विजेती न ठरण्याशी सुतराम संबंध नाही.भृशुंडीची कथा आवडली मला.
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
चालायचच संक्षी. मला तर माझी
In reply to वरच्या सर्व कथा निष्पक्षपणे पुन्हा वाचल्या by संजय क्षीरसागर
बाकी सगळं ठीक आहे. पण तुम्ही
In reply to वरच्या सर्व कथा निष्पक्षपणे पुन्हा वाचल्या by संजय क्षीरसागर
कथा वाचली की लगेच मत देणे
In reply to बाकी सगळं ठीक आहे. पण तुम्ही by मराठी कथालेखक
सर्वांचे आभार
सर्वंच लेखकांचे अन
माझ्याकडून येतील असा शब्द
विजेत्यांचे अभिनंदन!!
विजेत्यांचे अभिनंदन!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !!
अभिनंदन..
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक
अभिनंदन
सर्व विजेत्यांचे हार्दिक
एक अपेक्षाय,
द्विशतशब्दकथा स्पर्धा
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन .
http://www.misalpav.com/node
ही कथा पुर्णतः माझीच आहे.
In reply to http://www.misalpav.com/node by आनन्दा
हे 2017 चे धागे शिफारस मध्ये