शतशब्दकथा स्पर्धा २०१७ : निकाल
नमस्कार मिपाकरहो,
'शतशब्दकथा' या मिपाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. अनेक उत्कृष्ठ कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. यावर्षी स्पर्धेला थोडीशी कलाटणी द्यावी म्हणून चित्रावरून शतशब्दकथा लिहायची स्पर्धा मिपावर आयोजित केली आणि त्याला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.
मतदानासाठी सात दिवसांचा कालावधी होता. आधीच जाहीर केल्याप्रमाणे २५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजेपर्यंत आलेले गुणांकन ग्राह्य धरले आहे.
आलेल्या गुणांकनातून प्रथम क्रमांक दिलेल्या कथांना ५ गुण दिले आहेत. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकांना अनुक्रमे ३ आणि १ असे गुण दिले आहेत. आणि या गुणांकन पद्धतीनुसार प्रथम आलेल्या पाच कथा खालीलप्रमाणे आहेत.
पहिल्या दोन्ही कथांनी मिळवलेल्या समान गुणांमुळे प्रथम क्रमांक विभागून देत आहोत.
प्रथम क्रमांकः आम्ही येतोय (लेखक : अॅस्ट्रोनाट विनय)
प्रथम क्रमांकः ऑक्टोबर- मार्च (लेखक : मराठी कथालेखक)
तृतीय क्रमांकः वेट अ मिनिट! (लेखक : जव्हेरगंज)
चतुर्थ क्रमांकः ईश्वराचा शोधं (लेखक : भृशुंडी)
पाचवा क्रमांकः ईमारत (लेखक : चिनार)
वरील विजेत्या कथांव्यतिरिक्त आलेल्या इतर सर्वच कथा एकापेक्षा एक सरस होत्या, आणि त्या आपण सगळ्यांनी बघितल्याच आहेत. पण स्पर्धा म्हटलं की चुरस, चुरस म्हटलं की विजेतेपद हे सगळं आलंच. त्यामुळे मिपातर्फे विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचं मनापासून कौतुक. विजेत्यांना व्यनितून त्यांचं प्रशस्तीपत्रक धाडण्यात येईल. सर्व स्पर्धकांचे, वाचक-मतदात्यांचे, संमं+सासंमं सदस्यांचे आभार मानणं औपचारिक आणि कृत्रिम वाटेल, पण मनात असणारी कृतज्ञता व्यक्त करून इथे थांबतो.वर्गीकरण
प्रतिक्रिया
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक
अभिनंदन!
अभिनंदन
सर्व विजेत्यांचे जोरदार
पहिल्या क्रमांक पटकवलेल्या
पहिल्या क्रमांक पटकवलेल्या
दोन्ही आयडींसाठी :)
अभिनंदन!
जोरदार अभिनंदन!!!!!!
विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे आणि सर्व
जबर स्पर्धा; जबर कथा; जबर
वरच्या सर्व कथा निष्पक्षपणे पुन्हा वाचल्या
वाईट झाले हो स्वामीजी.
याचा अर्थ काय असू शकतो ?
ज्योक ठीके
हा हा हा अहो काळा पैसावाले
नाही हो !
Ok. May be my bad/goggle.
संजयजी अनुमती असल्यास वाचक
जरुर कर !
संक्षी, तुमची कथा मला समजली
एग्जाटली!!
कथेवर मत व्यक्त केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार्स !
मग शेट म्हणाला ’ सदा एक काम कर. पाच पॅनकार्डच्या झेरॉक्स आणि त्या लोकांचे चेक घेऊन ये’दहा दिवसांनी शेटनी सदाला पॅनकार्डवाल्यांच्या नांवच्या सोनाराच्या पावत्या दिल्या.सदा पाहातच राहीला....त्याच्या पैशाचे कागद झाले होते.... आणिशेटनी कचर्याचं सोनं केलं होतं!ओके, आभार उलगडल्याबद्दल. हा
उलगडून सांगितल्याबद्दल
मला सुद्धा नीट कळली नाही.
बघा संक्षी.. तुमच्या कथेला मी
धन्यवाद !
दही सुद्धा लागायची मारामार असं झालं तर !फार बोलका आहे. २) मकलेंची कथा `बॅड सफर्स बॅडली' स्टाईलची आहे. ३) जंगची कथा मला अजूनही कळली नाही. ४) भृशुंडी काय म्हणतात कुणाला कळलं असेल तर नक्की कळवा. ५) चिनार एंडस ऑन अ पॅथेटिक नोट (आय एम रिअली सॉरी चिनार) वरच्या मतांचा माझी कथा विजेती न ठरण्याशी सुतराम संबंध नाही.भृशुंडीची कथा आवडली मला.
चालायचच संक्षी. मला तर माझी
बाकी सगळं ठीक आहे. पण तुम्ही
कथा वाचली की लगेच मत देणे
सर्वांचे आभार
सर्वंच लेखकांचे अन
माझ्याकडून येतील असा शब्द
विजेत्यांचे अभिनंदन!!
विजेत्यांचे अभिनंदन!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !!
अभिनंदन..
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक
अभिनंदन
सर्व विजेत्यांचे हार्दिक
एक अपेक्षाय,
द्विशतशब्दकथा स्पर्धा
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!