नमस्कार मिपाकर्स..
सर्वप्रथम जागतीक मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!!
आपल्यापैकी बहुतांश लोक पुस्तकप्रेमी आहेत आणि सतत कांहीना कांही वाचत असतात. आपल्यापैकी अनेक दिग्गजांना पुस्तकांविषयी भरपूर गोष्टी माहिती असतात आणि अनेक वैविध्यपूर्ण माहिती / अनुभवही असतात. ही माहिती सर्वांसोबत वाटून घेण्याच्या अनुषंगाने हा धागा काढत आहे.
सध्या काय वाचत आहात, अलिकडे काय वाचले, एखाद्या पुस्तकाची माहिती हवी आहे किंवा एखादे पुस्तक मिळत नाहीये / मिळवायचे आहे, एखादे पुस्तक पूर्वी कधीतरी वाचले पण नांव आठवत नाहीये अशा कोणत्याही गोष्टी लिहिण्यासाठी या धाग्याचा वापर करू शकता.
एखादे पुस्तक विकत घेतले आणि सध्या नको आहे अशावेळी कुणाला विकत / तसेच द्यावयाचे असेल तर त्यासाठीही हा धागा जरूर वापरा (फक्त मिपा प्रशासनाला आर्थिक व्यवहारांपासून दूर ठेवा)
चला तर मग.. सर्व मिपाकर मिळून पुस्तकांविषयी कोणत्याही शंका, निरीक्षणे, सल्ले, अनुभव यांची पोतडी उघडूया. वाचनसंस्कृतीची आपल्या परीने जपणूक करूया.
(पुस्तकप्रेमी) मोदक.
****************
१) येथे मराठी, हिंदी, इंग्लीश.. सर्व भाषांमधील पुस्तकांबद्द्ल लिहू शकता. हा धागा फक्त मराठी पुस्तकांपुरता मर्यादित नाही.
२) शक्य झाले तर मराठीशिवाय इतर भाषांमधील पुस्तकाबद्दल लिहिताना, त्याचे मराठीत भाषांतर झाले आहे का आणि झाले असल्यास भाषांतरीत पुस्तकाचे नांव दिले तर पुस्तक शोधणे सर्वांना सोयीचे पडेल.
****************
वाचने
48546
प्रतिक्रिया
127
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक प्रश्न
लिंक द्या एखादी.. ऐकून बघतो.
In reply to एक प्रश्न by आषाढ_दर्द_गाणे
हि पहा
In reply to लिंक द्या एखादी.. ऐकून बघतो. by मोदक
शाळेत असताना मराठीला एक धडा
रेडिओची गोष्टः दि बा मोकाशी
In reply to शाळेत असताना मराठीला एक धडा by गणामास्तर
अवांतरः मोकाशींचा
In reply to रेडिओची गोष्टः दि बा मोकाशी by पुंबा
लै लै धन्यवाद. .मिळवतो आता
In reply to रेडिओची गोष्टः दि बा मोकाशी by पुंबा
यातही कथानायकापेक्षा (तो
In reply to शाळेत असताना मराठीला एक धडा by गणामास्तर
फ्रिकॉनॉमिक्स
१९७३ मधील रो व्हर्सेस वेड ही केस होती
In reply to फ्रिकॉनॉमिक्स by गॅरी ट्रुमन
मस्तच धागा , फक्त एक सूचना .
पुस्तकांची यादी करणे सुरू आहे
गुगल शीट
In reply to पुस्तकांची यादी करणे सुरू आहे by मोदक
छापील प्रत
In reply to पुस्तकांची यादी करणे सुरू आहे by मोदक
ट्रुमन आणि इडली डोसा,
In reply to छापील प्रत by इडली डोसा
सल्ला
In reply to ट्रुमन आणि इडली डोसा, by मोदक
ही शीट बघा आणि बदल सुचवा..!
In reply to सल्ला by गॅरी ट्रुमन
धन्यवाद
In reply to ही शीट बघा आणि बदल सुचवा..! by मोदक
वाचायचे कुठून?
सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले?
ऍमेझॉन वर
मोदकराव, जालावर उपलब्ध मराठी
बील हॉग्ज (की होजेस?)
अरेच्चा. इट खूप फेमस आहे ना?
In reply to बील हॉग्ज (की होजेस?) by एमी
(No subject)
In reply to अरेच्चा. इट खूप फेमस आहे ना? by पुंबा
हो. इट फेमस आहे खरं.
In reply to अरेच्चा. इट खूप फेमस आहे ना? by पुंबा
ओके. आहे द शायनिंग माझ्याकडे.
In reply to हो. इट फेमस आहे खरं. by एमी
कॅच २२ अर्धवट सोडली?? व्हेर
In reply to ओके. आहे द शायनिंग माझ्याकडे. by पुंबा
:)) आबा, खरं तर मी पहिल्या
In reply to कॅच २२ अर्धवट सोडली?? व्हेर by आदूबाळ
इथे 'अर्धवट वाचलेली प्रसिद्ध
In reply to ओके. आहे द शायनिंग माझ्याकडे. by पुंबा
https://www.goodreads.com
In reply to इथे 'अर्धवट वाचलेली प्रसिद्ध by एमी
वॉल्डन खरोखर भयानक कठीण
In reply to https://www.goodreads.com by एमी
वॉल्डन हे नावच मी पहिल्यांदा
In reply to वॉल्डन खरोखर भयानक कठीण by पुंबा
बालभारती मध्ये एक "झेल्या"
झेल्या धडा माणदेशी माणसे या
In reply to बालभारती मध्ये एक "झेल्या" by धनावडे
धन्यवाद
In reply to झेल्या धडा माणदेशी माणसे या by अप्पा जोगळेकर
गेल्या वर्षी वाचलेल्या
* द काइंड वर्थ किलिंग - हे
In reply to गेल्या वर्षी वाचलेल्या by एमी
ऐला :O चोवीस तासांच्या आत
In reply to * द काइंड वर्थ किलिंग - हे by अंतु बर्वा
थोडस कन्फ्यूजन झालय बघा.
In reply to ऐला :O चोवीस तासांच्या आत by एमी
हे पुस्तक आधीपासूनच कोणाला
In reply to थोडस कन्फ्यूजन झालय बघा. by अंतु बर्वा
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा
मराठीतील सर्वश्रेष्ठ कथा
याच्यासाठी वेगळा धागा काढा ना
In reply to मराठीतील सर्वश्रेष्ठ कथा by पुंबा
डॉ. वि. ना. श्रीखंडे यांचे ".
आईशप्पथ!! मुखपृष्ठ कसलं सुंदर
In reply to डॉ. वि. ना. श्रीखंडे यांचे ". by मोदक
येस्स.. एकदम नाजूक आणि तरल
In reply to आईशप्पथ!! मुखपृष्ठ कसलं सुंदर by पुंबा
कोलाज अमेरिकेच्या अंतरंगाचा
पुस्तकातल्या मजकुरासोबत आतील
The Great Gatsby आणि Moby
मार्च महिन्याची यादी
पारायण करण्यायोग्य 'पाडस' या
In reply to मार्च महिन्याची यादी by धर्मराजमुटके
प्राध्यापक डॅन एरीअलींचे Predictably Irrational
प्राध्यापक डॅन एरीअलींचे Predictably Irrational- भाग २
In reply to प्राध्यापक डॅन एरीअलींचे Predictably Irrational by गॅरी ट्रुमन
ही परिक्षणे वाचतो आहे... नंतर
In reply to प्राध्यापक डॅन एरीअलींचे Predictably Irrational- भाग २ by गॅरी ट्रुमन
स्मृतीजागर हे मधु मंगेश
मागच्या आठवड्यात संजय बारू