नमस्कार मिपाकर्स..
सर्वप्रथम जागतीक मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!!
आपल्यापैकी बहुतांश लोक पुस्तकप्रेमी आहेत आणि सतत कांहीना कांही वाचत असतात. आपल्यापैकी अनेक दिग्गजांना पुस्तकांविषयी भरपूर गोष्टी माहिती असतात आणि अनेक वैविध्यपूर्ण माहिती / अनुभवही असतात. ही माहिती सर्वांसोबत वाटून घेण्याच्या अनुषंगाने हा धागा काढत आहे.
सध्या काय वाचत आहात, अलिकडे काय वाचले, एखाद्या पुस्तकाची माहिती हवी आहे किंवा एखादे पुस्तक मिळत नाहीये / मिळवायचे आहे, एखादे पुस्तक पूर्वी कधीतरी वाचले पण नांव आठवत नाहीये अशा कोणत्याही गोष्टी लिहिण्यासाठी या धाग्याचा वापर करू शकता.
एखादे पुस्तक विकत घेतले आणि सध्या नको आहे अशावेळी कुणाला विकत / तसेच द्यावयाचे असेल तर त्यासाठीही हा धागा जरूर वापरा (फक्त मिपा प्रशासनाला आर्थिक व्यवहारांपासून दूर ठेवा)
चला तर मग.. सर्व मिपाकर मिळून पुस्तकांविषयी कोणत्याही शंका, निरीक्षणे, सल्ले, अनुभव यांची पोतडी उघडूया. वाचनसंस्कृतीची आपल्या परीने जपणूक करूया.
(पुस्तकप्रेमी) मोदक.
****************
१) येथे मराठी, हिंदी, इंग्लीश.. सर्व भाषांमधील पुस्तकांबद्द्ल लिहू शकता. हा धागा फक्त मराठी पुस्तकांपुरता मर्यादित नाही.
२) शक्य झाले तर मराठीशिवाय इतर भाषांमधील पुस्तकाबद्दल लिहिताना, त्याचे मराठीत भाषांतर झाले आहे का आणि झाले असल्यास भाषांतरीत पुस्तकाचे नांव दिले तर पुस्तक शोधणे सर्वांना सोयीचे पडेल.
****************
वाचने
48363
प्रतिक्रिया
127
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी सुरूवात करतो.
छान धागा
- द हॉट झोन - रिचर्ड प्रेस्टन
In reply to छान धागा by सागर
- द हॉट झोन - रिचर्ड प्रेस्टन - अनुवाद : प्रमोद जोगळेकरहे पुस्तक सध्या छपाईत नाही. :(हो ना. जेव्हा उपलब्ध होते
In reply to - द हॉट झोन - रिचर्ड प्रेस्टन by मोदक
श्री. राजा शिवछत्रपति ऑनलाईन ऑर्डर करता येईल.
In reply to छान धागा by सागर
बढिया
उपलब्ध आहे पण किंमत बरीच आहे
In reply to बढिया by वरुण मोहिते
माझ्याकडे इतिहासकालीन
रोज इकडे एखाद पुस्तक शेयर
In reply to माझ्याकडे इतिहासकालीन by वरुण मोहिते
रोज इकडे एखाद पुस्तक शेयर करावं का??हो करा की. तसेच पुस्तकाची ओळख आणि तुम्हाला त्यात काय आवडले हे ही जरूर लिहा.मला 'विषातील विज्ञान' हे पुस्तक हवं आहे
Readers Digest चे अंक
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि
हल्ली वाचनाला वेळ मिळत नाही
भारी पुस्तक....
In reply to हल्ली वाचनाला वेळ मिळत नाही by केडी
India Since Independence: Making Sense of Indian Politics
रोचक वाटत आहे. बिपन चम्द्रा
In reply to India Since Independence: Making Sense of Indian Politics by गॅरी ट्रुमन
धन्यवाद, रोचक वाटत आहे.
In reply to India Since Independence: Making Sense of Indian Politics by गॅरी ट्रुमन
सध्या आतिवास सविता ह्यांचे
सध्या गजानन मेहेंदळे ह्यांनी
सध्या विश्वस्त वाचतोय
नुकतेच 'पाडस', 'चीपर बाय द
सारे प्रवासी घडीचे जबरदस्त
In reply to नुकतेच 'पाडस', 'चीपर बाय द by पुंबा
मोदकभौ, फार भारी लिहिलेत आपण.
In reply to सारे प्रवासी घडीचे जबरदस्त by मोदक
भारी! अतिशय आवडतं हे पुस्तक.
In reply to सारे प्रवासी घडीचे जबरदस्त by मोदक
सारे प्रवासी घडीचे, हे ऑडीओ
In reply to नुकतेच 'पाडस', 'चीपर बाय द by पुंबा
द्या की.. मेल आयडी पायजे का..
In reply to सारे प्रवासी घडीचे, हे ऑडीओ by शैलेन्द्र
मलाही द्या प्लीज. मेल आयडी
In reply to सारे प्रवासी घडीचे, हे ऑडीओ by शैलेन्द्र
मलाही द्या प्लीज
In reply to सारे प्रवासी घडीचे, हे ऑडीओ by शैलेन्द्र
फिल्ड मार्शल एर्विन रोमेलचे
फोनमध्ये डाउनलोड केलेली epub
मी ereader prestigio वापरतो.
आमच्याकडून आजचं
सध्या जनरल जे. जे. सिंग यांचे
टाटायनमधली अजित केरकर आणि
In reply to सध्या जनरल जे. जे. सिंग यांचे by अमर विश्वास
सुंदर धागा झकास प्रतिसाद !
मोदकजी ...
कुबेरांबद्दल सहमत. ;)
In reply to मोदकजी ... by अमर विश्वास
धन्यवाद मोदक ...
In reply to कुबेरांबद्दल सहमत. ;) by मोदक
माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांचे आत्मचरित्र
माझ्याकडे मोबाईल वर
मला आवड्तील ही पुस्तके
In reply to माझ्याकडे मोबाईल वर by दा विन्ची
आजचं पुस्तक
हा एकच धागा असेल तर खरंच बरं
मिसळपाव वर असणारे पुस्तका
In reply to हा एकच धागा असेल तर खरंच बरं by पिलीयन रायडर
रिबेकाच्या शेवटमधे नक्की काय
In reply to हा एकच धागा असेल तर खरंच बरं by पिलीयन रायडर
मराठी पुस्तके पीडीएफ स्वरुपात मिळतील का?
प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांचे Thinking, Fast and Slow
आवडले
In reply to प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांचे Thinking, Fast and Slow by गॅरी ट्रुमन
उत्तम ओळख!
In reply to प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांचे Thinking, Fast and Slow by गॅरी ट्रुमन
थोडी घुसखोरी
In reply to प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांचे Thinking, Fast and Slow by गॅरी ट्रुमन
रोचक
In reply to थोडी घुसखोरी by गॅरी ट्रुमन
एक प्रश्न
In reply to थोडी घुसखोरी by गॅरी ट्रुमन
एका पुनर्जन्माची कथा हे
चार नगरांतले माझे वास्तव्य -
यांत्रिकाची यात्रा
In reply to चार नगरांतले माझे वास्तव्य - by मोदक
मला किर्लोस्कर घराण्याबद्दल
In reply to यांत्रिकाची यात्रा by पुंबा
धन्यवाद मोदकभौ..
In reply to मला किर्लोस्कर घराण्याबद्दल by मोदक
मी वरती नोंदवायचे विसरलो.. पण
In reply to धन्यवाद मोदकभौ.. by पुंबा
मोदकभौ, रसिक साहित्यमध्ये
In reply to मी वरती नोंदवायचे विसरलो.. पण by मोदक
आजचं पुस्तक
जी एंचं काजळमाया किंडलवर विकत
जी एंचं कुठलंतरी पुस्तक
In reply to जी एंचं काजळमाया किंडलवर विकत by पुंबा
सध्या वेळ मिळेल तसे हे वाचतोय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raeesराजनसाहेबांचे पुस्तक फॉल्टलाईन्स
यादीत टाकले हे
In reply to राजनसाहेबांचे पुस्तक फॉल्टलाईन्स by गॅरी ट्रुमन
अच्युत गोडबोले
इंग्रजी शब्दांसाठी दोन खतरनाक पुस्तके
In reply to अच्युत गोडबोले by Ranapratap
धन्यवाद गॅरीजी, दोन्हीही
In reply to इंग्रजी शब्दांसाठी दोन खतरनाक पुस्तके by गॅरी ट्रुमन
जाडी डिक्शनरी
In reply to धन्यवाद गॅरीजी, दोन्हीही by पुंबा
आत्ताच Amazon वर
In reply to इंग्रजी शब्दांसाठी दोन खतरनाक पुस्तके by गॅरी ट्रुमन
एक प्रश्न
लिंक द्या एखादी.. ऐकून बघतो.
In reply to एक प्रश्न by आषाढ_दर्द_गाणे
हि पहा
In reply to लिंक द्या एखादी.. ऐकून बघतो. by मोदक
शाळेत असताना मराठीला एक धडा
रेडिओची गोष्टः दि बा मोकाशी
In reply to शाळेत असताना मराठीला एक धडा by गणामास्तर
अवांतरः मोकाशींचा
In reply to रेडिओची गोष्टः दि बा मोकाशी by पुंबा
लै लै धन्यवाद. .मिळवतो आता
In reply to रेडिओची गोष्टः दि बा मोकाशी by पुंबा
यातही कथानायकापेक्षा (तो
In reply to शाळेत असताना मराठीला एक धडा by गणामास्तर
फ्रिकॉनॉमिक्स
१९७३ मधील रो व्हर्सेस वेड ही केस होती
In reply to फ्रिकॉनॉमिक्स by गॅरी ट्रुमन
मस्तच धागा , फक्त एक सूचना .
पुस्तकांची यादी करणे सुरू आहे
गुगल शीट
In reply to पुस्तकांची यादी करणे सुरू आहे by मोदक
छापील प्रत
In reply to पुस्तकांची यादी करणे सुरू आहे by मोदक
ट्रुमन आणि इडली डोसा,
In reply to छापील प्रत by इडली डोसा
सल्ला
In reply to ट्रुमन आणि इडली डोसा, by मोदक
ही शीट बघा आणि बदल सुचवा..!
In reply to सल्ला by गॅरी ट्रुमन
धन्यवाद
In reply to ही शीट बघा आणि बदल सुचवा..! by मोदक
वाचायचे कुठून?
सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले?