मला तेथील शाळा/ कॉलेज संबंधी तसेच सर्वसाधारण राहणीमानाविषयी माहिती पाहिजे.
स्रुजा/ किल्लेदार - व्यनी केला तर चालेल का? म्हणजे अजून स्पेसिफिक माहिती विचारता येईल.
इडली डोसा - मिपाकरच पाहिजे असं काही नाही. माहिती देऊ शकेल असं कोणीही चालेल.
स्रुजा यांनी व्यनीवरून आणि काल कौशी यांनी फोन करून अगदी उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.
कॅनडामध्ये बरेच मिपाकर आहेत हे बघून बरं वाटलं. लवकरच भेटण्याचा योग येईल अशी आशा करतो.
प्रतिक्रिया
स्रुजा
आणि नवरहिवासी इडली डोसा
In reply to स्रुजा by पिलीयन रायडर
मी व्हँकुवरला आहे
In reply to आणि नवरहिवासी इडली डोसा by पिलीयन रायडर
अरे हो की.. मला वाटलं ते
In reply to मी व्हँकुवरला आहे by इडली डोसा
हाहा
In reply to अरे हो की.. मला वाटलं ते by पिलीयन रायडर
ट्रेडमार्कजी
तुम्हाला काही स्पेसिफिक
काय माहिती हवी आपल्याला ?
धन्यवाद
सर्वसाधारण माहिती
In reply to धन्यवाद by ट्रेड मार्क
आम्हा तिघांना व्यनि करा. कौशी
In reply to धन्यवाद by ट्रेड मार्क
मी आहे
मी तुम्हाला व्यनि केला आहे.
मी सध्या टोरोंटो मध्ये आहे
सर्वांना धन्यवाद
टोरांटो?
कधि भेटु या सान्गा
In reply to टोरांटो? by अमित खोजे
मी पण आहे
In reply to कधि भेटु या सान्गा by विदुला
मी ग्वेल्फ येथे राहतो
टोरोंटो मधे एक कट्टा मार्च
मी येतोच आहे
In reply to टोरोंटो मधे एक कट्टा मार्च by विदुला
Detroit वरून ...