लेखक ट्रेड मार्क यांनी रविवार, 12/03/2017 23:57 या दिवशी प्रकाशित केले. टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का? मला तिथल्या वास्तव्याविषयी थोडी माहिती पाहिजे. लेखनविषय: जीवनमान लेखनप्रकार चौकशी वाचने 8063 प्रतिक्रिया 22 प्रतिक्रिया स्रुजा पिलीयन रायडर सोमवार, 13/03/2017 04:31 स्रुजा आणि नवरहिवासी इडली डोसा पिलीयन रायडर सोमवार, 13/03/2017 04:33 In reply to स्रुजा by पिलीयन रायडर आणि नवरहिवासी इडली डोसा मी व्हँकुवरला आहे इडली डोसा सोमवार, 13/03/2017 05:08 In reply to आणि नवरहिवासी इडली डोसा by पिलीयन रायडर मी व्हँकुवरला आहे अरे हो की.. मला वाटलं ते पिलीयन रायडर सोमवार, 13/03/2017 05:12 In reply to मी व्हँकुवरला आहे by इडली डोसा अरे हो की.. मला वाटलं ते टोरंटो आणि एकंदरीतच कॅनडातले मिपाकर कोण असं विचारत आहेत. ट्रेमा भाऊ - मग दोन्ही नाव विसरा. :प हाहा इडली डोसा सोमवार, 13/03/2017 05:19 In reply to अरे हो की.. मला वाटलं ते by पिलीयन रायडर मला वाटलचं = ) ट्रेडमार्कजी इडली डोसा सोमवार, 13/03/2017 05:12 अमिपाकर कॉन्टॅक्ट चालणार असेल तर व्य.नी. करेन. मी व्हँकुवर येथे वास्तव्यास आहे, ते कॅनडाच्या पश्चिमेकडील ब्रिटीश कोलंबीया राज्यात आहे. तुम्हाला काही स्पेसिफिक स्रुजा सोमवार, 13/03/2017 07:42 तुम्हाला काही स्पेसिफिक माहिती हवी आहे का? तसं विचारल्यास माहिती देणं सोपं होईल. मी टो मध्ये राहत नाही पण जवळच राहते, सो, माहिती देऊ शकेन. काय माहिती हवी आपल्याला ? किल्लेदार सोमवार, 13/03/2017 08:14 मी सध्या टोरोंटो मध्ये आहे. काय माहिती हवी आपल्याला ? धन्यवाद ट्रेड मार्क सोमवार, 13/03/2017 19:46 मला तेथील शाळा/ कॉलेज संबंधी तसेच सर्वसाधारण राहणीमानाविषयी माहिती पाहिजे. स्रुजा/ किल्लेदार - व्यनी केला तर चालेल का? म्हणजे अजून स्पेसिफिक माहिती विचारता येईल. इडली डोसा - मिपाकरच पाहिजे असं काही नाही. माहिती देऊ शकेल असं कोणीही चालेल. सर्वसाधारण माहिती किल्लेदार सोमवार, 13/03/2017 20:41 In reply to धन्यवाद by ट्रेड मार्क शाळा-कॉलेज संबंधी माहिती हवी असेल तर मी योग्य व्यक्ती नाही. सर्वसाधारण माहिती देऊ शकेन. आम्हा तिघांना व्यनि करा. कौशी स्रुजा सोमवार, 13/03/2017 22:26 In reply to धन्यवाद by ट्रेड मार्क आम्हा तिघांना व्यनि करा. कौशी ताईची मुलं त्याच वयाची आहेत, सो ती शाळा - कॉलेजची माहिती देऊ शकेल. मी आहे कौशी सोमवार, 13/03/2017 20:43 टोरोंटो ला मी तुम्हाला व्यनि केला आहे. कौशी मंगळवार, 14/03/2017 06:37 माझी मुले पण सांगतील हवी ती माहिती... मी सध्या टोरोंटो मध्ये आहे विदुला बुधवार, 22/03/2017 00:08 मी सध्या टोरोंटो मध्ये आहे सर्वांना धन्यवाद ट्रेड मार्क बुधवार, 22/03/2017 00:45 स्रुजा यांनी व्यनीवरून आणि काल कौशी यांनी फोन करून अगदी उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. कॅनडामध्ये बरेच मिपाकर आहेत हे बघून बरं वाटलं. लवकरच भेटण्याचा योग येईल अशी आशा करतो. टोरांटो? अमित खोजे बुधवार, 22/03/2017 01:28 अर्रे मी पण मी पण. सध्या मिसिसागामध्ये राहतो. कट्टा कधी करायचा सांगा की! कधि भेटु या सान्गा विदुला बुधवार, 22/03/2017 02:26 In reply to टोरांटो? by अमित खोजे कधि भेटु या सान्गा मी पण आहे नो वन शनिवार, 08/04/2017 01:24 In reply to कधि भेटु या सान्गा by विदुला मला ही कळवा मी पण येतो.. मी ग्वेल्फ येथे राहतो श्रीनिवास टिळक शनिवार, 08/04/2017 06:12 मी ग्वेल्फ येथे राहतो. टोरोंटो पासून साधारण एक तासाच्या अंतरावर. १५ मे नंतर कट्टा झाला तर मी येऊ शकेन (कारण सध्या प्रवासात आहे). टोरोंटो मधे एक कट्टा मार्च विदुला मंगळवार, 16/01/2018 02:13 टोरोंटो मधे एक कट्टा मार्च २०१७ झाला होता ... ४ जन होते. स्प्रिन्ग / समर मधे लवकरच मोठा कट्टा करता येवु शकेल.... कळवा. मी येतोच आहे ट्रेड मार्क मंगळवार, 16/01/2018 08:30 In reply to टोरोंटो मधे एक कट्टा मार्च by विदुला फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मी टोरोंटोमध्ये येणार आहे. कट्टा ठरल्यावर नक्कीच भेटू. तुम्ही टोरोंटो मध्ये कुठे राहता? Detroit वरून ... मस्तानी बुधवार, 17/01/2018 04:25 Detroit वरून कट्टा स्पेशल ट्रिप करण्याचा प्रयत्न करेन म्हणते :) कळवा, नक्की ट्राय करू
आणि नवरहिवासी इडली डोसा पिलीयन रायडर सोमवार, 13/03/2017 04:33 In reply to स्रुजा by पिलीयन रायडर आणि नवरहिवासी इडली डोसा
मी व्हँकुवरला आहे इडली डोसा सोमवार, 13/03/2017 05:08 In reply to आणि नवरहिवासी इडली डोसा by पिलीयन रायडर मी व्हँकुवरला आहे
अरे हो की.. मला वाटलं ते पिलीयन रायडर सोमवार, 13/03/2017 05:12 In reply to मी व्हँकुवरला आहे by इडली डोसा अरे हो की.. मला वाटलं ते टोरंटो आणि एकंदरीतच कॅनडातले मिपाकर कोण असं विचारत आहेत. ट्रेमा भाऊ - मग दोन्ही नाव विसरा. :प
हाहा इडली डोसा सोमवार, 13/03/2017 05:19 In reply to अरे हो की.. मला वाटलं ते by पिलीयन रायडर मला वाटलचं = )
ट्रेडमार्कजी इडली डोसा सोमवार, 13/03/2017 05:12 अमिपाकर कॉन्टॅक्ट चालणार असेल तर व्य.नी. करेन. मी व्हँकुवर येथे वास्तव्यास आहे, ते कॅनडाच्या पश्चिमेकडील ब्रिटीश कोलंबीया राज्यात आहे.
तुम्हाला काही स्पेसिफिक स्रुजा सोमवार, 13/03/2017 07:42 तुम्हाला काही स्पेसिफिक माहिती हवी आहे का? तसं विचारल्यास माहिती देणं सोपं होईल. मी टो मध्ये राहत नाही पण जवळच राहते, सो, माहिती देऊ शकेन.
काय माहिती हवी आपल्याला ? किल्लेदार सोमवार, 13/03/2017 08:14 मी सध्या टोरोंटो मध्ये आहे. काय माहिती हवी आपल्याला ?
धन्यवाद ट्रेड मार्क सोमवार, 13/03/2017 19:46 मला तेथील शाळा/ कॉलेज संबंधी तसेच सर्वसाधारण राहणीमानाविषयी माहिती पाहिजे. स्रुजा/ किल्लेदार - व्यनी केला तर चालेल का? म्हणजे अजून स्पेसिफिक माहिती विचारता येईल. इडली डोसा - मिपाकरच पाहिजे असं काही नाही. माहिती देऊ शकेल असं कोणीही चालेल.
सर्वसाधारण माहिती किल्लेदार सोमवार, 13/03/2017 20:41 In reply to धन्यवाद by ट्रेड मार्क शाळा-कॉलेज संबंधी माहिती हवी असेल तर मी योग्य व्यक्ती नाही. सर्वसाधारण माहिती देऊ शकेन.
आम्हा तिघांना व्यनि करा. कौशी स्रुजा सोमवार, 13/03/2017 22:26 In reply to धन्यवाद by ट्रेड मार्क आम्हा तिघांना व्यनि करा. कौशी ताईची मुलं त्याच वयाची आहेत, सो ती शाळा - कॉलेजची माहिती देऊ शकेल.
सर्वांना धन्यवाद ट्रेड मार्क बुधवार, 22/03/2017 00:45 स्रुजा यांनी व्यनीवरून आणि काल कौशी यांनी फोन करून अगदी उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. कॅनडामध्ये बरेच मिपाकर आहेत हे बघून बरं वाटलं. लवकरच भेटण्याचा योग येईल अशी आशा करतो.
टोरांटो? अमित खोजे बुधवार, 22/03/2017 01:28 अर्रे मी पण मी पण. सध्या मिसिसागामध्ये राहतो. कट्टा कधी करायचा सांगा की!
कधि भेटु या सान्गा विदुला बुधवार, 22/03/2017 02:26 In reply to टोरांटो? by अमित खोजे कधि भेटु या सान्गा
मी पण आहे नो वन शनिवार, 08/04/2017 01:24 In reply to कधि भेटु या सान्गा by विदुला मला ही कळवा मी पण येतो..
मी ग्वेल्फ येथे राहतो श्रीनिवास टिळक शनिवार, 08/04/2017 06:12 मी ग्वेल्फ येथे राहतो. टोरोंटो पासून साधारण एक तासाच्या अंतरावर. १५ मे नंतर कट्टा झाला तर मी येऊ शकेन (कारण सध्या प्रवासात आहे).
टोरोंटो मधे एक कट्टा मार्च विदुला मंगळवार, 16/01/2018 02:13 टोरोंटो मधे एक कट्टा मार्च २०१७ झाला होता ... ४ जन होते. स्प्रिन्ग / समर मधे लवकरच मोठा कट्टा करता येवु शकेल.... कळवा.
मी येतोच आहे ट्रेड मार्क मंगळवार, 16/01/2018 08:30 In reply to टोरोंटो मधे एक कट्टा मार्च by विदुला फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मी टोरोंटोमध्ये येणार आहे. कट्टा ठरल्यावर नक्कीच भेटू. तुम्ही टोरोंटो मध्ये कुठे राहता?
Detroit वरून ... मस्तानी बुधवार, 17/01/2018 04:25 Detroit वरून कट्टा स्पेशल ट्रिप करण्याचा प्रयत्न करेन म्हणते :) कळवा, नक्की ट्राय करू
प्रतिक्रिया
स्रुजा
स्रुजा
आणि नवरहिवासी इडली डोसा
In reply to स्रुजा by पिलीयन रायडर
आणि नवरहिवासी इडली डोसा
मी व्हँकुवरला आहे
In reply to आणि नवरहिवासी इडली डोसा by पिलीयन रायडर
मी व्हँकुवरला आहे
अरे हो की.. मला वाटलं ते
In reply to मी व्हँकुवरला आहे by इडली डोसा
अरे हो की.. मला वाटलं ते टोरंटो आणि एकंदरीतच कॅनडातले मिपाकर कोण असं विचारत आहेत.
ट्रेमा भाऊ - मग दोन्ही नाव विसरा. :प
हाहा
In reply to अरे हो की.. मला वाटलं ते by पिलीयन रायडर
मला वाटलचं = )
ट्रेडमार्कजी
अमिपाकर कॉन्टॅक्ट चालणार असेल तर व्य.नी. करेन.
मी व्हँकुवर येथे वास्तव्यास आहे, ते कॅनडाच्या पश्चिमेकडील ब्रिटीश कोलंबीया राज्यात आहे.
तुम्हाला काही स्पेसिफिक
तुम्हाला काही स्पेसिफिक माहिती हवी आहे का? तसं विचारल्यास माहिती देणं सोपं होईल. मी टो मध्ये राहत नाही पण जवळच राहते, सो, माहिती देऊ शकेन.
काय माहिती हवी आपल्याला ?
मी सध्या टोरोंटो मध्ये आहे. काय माहिती हवी आपल्याला ?
धन्यवाद
मला तेथील शाळा/ कॉलेज संबंधी तसेच सर्वसाधारण राहणीमानाविषयी माहिती पाहिजे.
स्रुजा/ किल्लेदार - व्यनी केला तर चालेल का? म्हणजे अजून स्पेसिफिक माहिती विचारता येईल.
इडली डोसा - मिपाकरच पाहिजे असं काही नाही. माहिती देऊ शकेल असं कोणीही चालेल.
सर्वसाधारण माहिती
In reply to धन्यवाद by ट्रेड मार्क
शाळा-कॉलेज संबंधी माहिती हवी असेल तर मी योग्य व्यक्ती नाही. सर्वसाधारण माहिती देऊ शकेन.
आम्हा तिघांना व्यनि करा. कौशी
In reply to धन्यवाद by ट्रेड मार्क
आम्हा तिघांना व्यनि करा. कौशी ताईची मुलं त्याच वयाची आहेत, सो ती शाळा - कॉलेजची माहिती देऊ शकेल.
मी आहे
टोरोंटो ला
मी तुम्हाला व्यनि केला आहे.
माझी मुले पण सांगतील हवी ती माहिती...
मी सध्या टोरोंटो मध्ये आहे
मी सध्या टोरोंटो मध्ये आहे
सर्वांना धन्यवाद
स्रुजा यांनी व्यनीवरून आणि काल कौशी यांनी फोन करून अगदी उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.
कॅनडामध्ये बरेच मिपाकर आहेत हे बघून बरं वाटलं. लवकरच भेटण्याचा योग येईल अशी आशा करतो.
टोरांटो?
अर्रे मी पण मी पण. सध्या मिसिसागामध्ये राहतो. कट्टा कधी करायचा सांगा की!
कधि भेटु या सान्गा
In reply to टोरांटो? by अमित खोजे
कधि भेटु या सान्गा
मी पण आहे
In reply to कधि भेटु या सान्गा by विदुला
मला ही कळवा मी पण येतो..
मी ग्वेल्फ येथे राहतो
मी ग्वेल्फ येथे राहतो. टोरोंटो पासून साधारण एक तासाच्या अंतरावर. १५ मे नंतर कट्टा झाला तर मी येऊ शकेन (कारण सध्या प्रवासात आहे).
टोरोंटो मधे एक कट्टा मार्च
टोरोंटो मधे एक कट्टा मार्च २०१७ झाला होता ... ४ जन होते.
स्प्रिन्ग / समर मधे लवकरच मोठा कट्टा करता येवु शकेल.... कळवा.
मी येतोच आहे
In reply to टोरोंटो मधे एक कट्टा मार्च by विदुला
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मी टोरोंटोमध्ये येणार आहे. कट्टा ठरल्यावर नक्कीच भेटू.
तुम्ही टोरोंटो मध्ये कुठे राहता?
Detroit वरून ...
Detroit वरून कट्टा स्पेशल ट्रिप करण्याचा प्रयत्न करेन म्हणते :) कळवा, नक्की ट्राय करू