Skip to main content

टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का?

लेखक ट्रेड मार्क यांनी रविवार, 12/03/2017 या दिवशी प्रकाशित केले.
टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का? मला तिथल्या वास्तव्याविषयी थोडी माहिती पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8007
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

In reply to by इडली डोसा

अरे हो की.. मला वाटलं ते टोरंटो आणि एकंदरीतच कॅनडातले मिपाकर कोण असं विचारत आहेत. ट्रेमा भाऊ - मग दोन्ही नाव विसरा. :प

अमिपाकर कॉन्टॅक्ट चालणार असेल तर व्य.नी. करेन. मी व्हँकुवर येथे वास्तव्यास आहे, ते कॅनडाच्या पश्चिमेकडील ब्रिटीश कोलंबीया राज्यात आहे.

तुम्हाला काही स्पेसिफिक माहिती हवी आहे का? तसं विचारल्यास माहिती देणं सोपं होईल. मी टो मध्ये राहत नाही पण जवळच राहते, सो, माहिती देऊ शकेन.

मला तेथील शाळा/ कॉलेज संबंधी तसेच सर्वसाधारण राहणीमानाविषयी माहिती पाहिजे. स्रुजा/ किल्लेदार - व्यनी केला तर चालेल का? म्हणजे अजून स्पेसिफिक माहिती विचारता येईल. इडली डोसा - मिपाकरच पाहिजे असं काही नाही. माहिती देऊ शकेल असं कोणीही चालेल.

In reply to by ट्रेड मार्क

शाळा-कॉलेज संबंधी माहिती हवी असेल तर मी योग्य व्यक्ती नाही. सर्वसाधारण माहिती देऊ शकेन.

स्रुजा यांनी व्यनीवरून आणि काल कौशी यांनी फोन करून अगदी उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. कॅनडामध्ये बरेच मिपाकर आहेत हे बघून बरं वाटलं. लवकरच भेटण्याचा योग येईल अशी आशा करतो.

अर्रे मी पण मी पण. सध्या मिसिसागामध्ये राहतो. कट्टा कधी करायचा सांगा की!

मी ग्वेल्फ येथे राहतो. टोरोंटो पासून साधारण एक तासाच्या अंतरावर. १५ मे नंतर कट्टा झाला तर मी येऊ शकेन (कारण सध्या प्रवासात आहे).

टोरोंटो मधे एक कट्टा मार्च २०१७ झाला होता ... ४ जन होते. स्प्रिन्ग / समर मधे लवकरच मोठा कट्टा करता येवु शकेल.... कळवा.

In reply to by विदुला

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मी टोरोंटोमध्ये येणार आहे. कट्टा ठरल्यावर नक्कीच भेटू. तुम्ही टोरोंटो मध्ये कुठे राहता?

Detroit वरून कट्टा स्पेशल ट्रिप करण्याचा प्रयत्न करेन म्हणते :) कळवा, नक्की ट्राय करू