कुणी तयार आहे का माझ्यासोबत खो कथा ( chain fiction Story) लिहायला ?
दोन किंवा त्यापेक्षा जास्त लेखकांनी लिहलेल्या कथांना chain fiction असं म्हणतात. ही कथा कशी लिहली जाते ते सांगतो –
एका लेखकाने कथा लिहायला सुरुवात करायची आणि अर्धवट सोडून द्यायची, दुसऱ्याने त्याच्या पुढचा भाग लिहायचा, तिसऱ्याने त्याच्या पुढचा वगैरे वगैरे. परत दुसरा round, तिसरा round. अशापद्धतीने कथा पुर्ण करायची. (थोडक्यात एकमेकांना खो देत पुढे जायचं) कथालिखाण करतांना भिडूंनी एकमेकांशी चर्चा करायची नाही. प्रत्येक पोस्टमध्ये किती शब्द असावेत आणि अंदाजे किती पोस्टमध्ये कथा संपवायची एवढंच फक्त आधी ठरवून ठेवायचं.
गेल्यावर्षी मी आणि रविंद्र भयवाल आम्ही दोघांनी मिळून दुहेरी खेळी नावाची विज्ञानकथा लिहली होती. (प्रकाशन: धनंजय २०१६) मराठीतील कदाचित ही पहिलीच प्रकाशित खो कथा असावी.
मिपा परिवारातील लेखक उत्साही आहेत, नवनवीन आव्हानं पेलायला तयार असतात. म्हणून इथेही लेखकांनी मिळून कथा लिहावी अशी मनापासून इच्छा आहे.
पण वरील कथाप्रकार मी अजून थोडा अवघड आणि मजेदार केला आहे.
उदाहरणार्थ: समजा खो कथा लिहायला तीन लेखक तयार आहेत (अ, ब, क) कथेची लांबी सहा पोस्ट असावी आणि प्रत्येक पोस्टमध्ये ५०० ते हजार शब्द असावेत हे त्यांनी आधीच ठरवलंय.
कथेची सुरुवात अ करतोय. पण तो नेहमीप्रमाणे पहिल्या पोस्टने सुरुवात करणार नाही तर मधूनच कुठूनतरी करेल. समजा अ ने तिसरी पोस्ट लिहली. आता तो पुढच्या भिडूला खो देईल.
भिडू ....लिहलेली पोस्ट ....... खो
अ ........३ ............ क तू सहावी पोस्ट लिह
क ........ ६............ ब तू पाचवी पोस्ट लिह
ब ........ ५ ............ क तू पहिली पोस्ट लिह
क ........ १ ............ अ तू दुसरी पोस्ट लिह
अ ......... २ ............ आता उरला ब. त्याने चौथी पोस्ट लिहून कथा संपवावी
challenging प्रकार आहे. डोकं भंजाळून जाईल पण मजा येईल. खात्री बाळगा.
सांगा मग. कुणी आहे का तयार ??
वर्गीकरण
वाचने
12205
वाचनखूण
प्रतिक्रिया
57
करा सुरुवात..... मी लिहीन.
मी तयार आहे, पण मला सध्या लय
मला पण आवडेल. अर्थात जमेल की
हायला कमाल आहे, माणसं समान
आवडेल असे लिहायला :)
छान कल्पना
मस्त आयडियाय पण भाग क्रमान
असा कवितेचा प्रयत्न मागे झाला
भारी यार आयडिया, मी पण तयार
जानी,
In reply to जानी, by अभ्या..
ये हिकडं तू शेजारी बस बाबा,
In reply to ये हिकडं तू शेजारी बस बाबा, by कैलासवासी सोन्याबापु
आलो, चुनाडबी हाय का बाप्या?
In reply to आलो, चुनाडबी हाय का बाप्या? by अभ्या..
घी की भावा, डबी कश्यापाई, महिन्याचा स्टॉक घी
In reply to जानी, by अभ्या..
अबे, त्या उसेन बोल्ट्ला पण
In reply to जानी, by अभ्या..
संवाद लई भारी!!! आवडला.
In reply to संवाद लई भारी!!! आवडला. by सचिन काळे
टांगाचा संवाद लई भारी!
स्टोरी बघून आपल्यातर्फेही
तयार आहे.
मला द्या खो, मी लगेच लिहायला घेतो.
तयार आहे.
कथा लिहायला आवडत नाही पण
तर आता मी पकडून नऊजण तयार
In reply to तर आता मी पकडून नऊजण तयार by अॅस्ट्रोनाट विनय
अॅस्ट्रोनाट विनय,
In reply to अॅस्ट्रोनाट विनय, by निशदे
संयुक्त व्यनि करा. व्हॉट्सअ
In reply to संयुक्त व्यनि करा. व्हॉट्सअ by सूड
+१ व्यनि करु. मला वाटतं, की
मी पण तयार आहे
@ आदुबाळ
In reply to @ आदुबाळ by अॅस्ट्रोनाट विनय
अहो मला फार इच्छा आहे हो, पण
9 10 जण असतील तर 2 टीम करा,
हो. खुप लोक असतील तर दोन टिम
नियमावली चर्चा
In reply to नियमावली चर्चा by चॅट्सवूड
वर्ड पेज ची जास्तीत जास्त तीन
In reply to वर्ड पेज ची जास्तीत जास्त तीन by विनिता००२
बाकी अटी मान्य :)
In reply to वर्ड पेज ची जास्तीत जास्त तीन by विनिता००२
४००० शब्द?
In reply to वर्ड पेज ची जास्तीत जास्त तीन by विनिता००२
लहान फॉन्ट साईज
In reply to लहान फॉन्ट साईज by चॅट्सवूड
मी नेहमी फॉन्ट साईज ११ वापरतो
आतापासूनच
चला
दोन टीम पाडून लिहायचं म्हणजे
In reply to दोन टीम पाडून लिहायचं म्हणजे by अॅस्ट्रोनाट विनय
५ ५ च्या दोन टीमा पडून २
एकच टीम असावी. सगळ्यांना सगळं
एकच ग्रुप असावा
प्रत्येक सहभागी लेखकाने
खतरनाक कन्सेप्ट !
In reply to खतरनाक कन्सेप्ट ! by प्रसाद गोडबोले
बाकी काहीही बोल भावड्या तू,
छान कल्पना
In reply to छान कल्पना by मिडास
त्यात काय मजा आहे आणि?
In reply to त्यात काय मजा आहे आणि? by पिलीयन रायडर
सही पकड़े है
एस्टीवाय.
In reply to एस्टीवाय. by आनंदी गोपाळ
उदाहरणार्थः
In reply to उदाहरणार्थः by आनंदी गोपाळ
खास करून
In reply to एस्टीवाय. by आनंदी गोपाळ
स्पिन दी यार्न हा basic आणि
आता खूपच कुतुहल जागे झाले आहे
एकदमच विंट्रेस्टिंग प्रकार वाटतोय...
फार ताणु नका उत्सुकता. लवकर
जास्त उत्सुकता ताणत नाही.
In reply to जास्त उत्सुकता ताणत नाही. by अॅस्ट्रोनाट विनय
शुभेच्छा....!!