राउळी या मनाच्या
ब्लॉग दुवा : http://www.apurvaoka.com/2017/03/poem-moon-sky-stars-memories-marathi.html
राऊळी या मनाच्या
वृत्तः भुजंगप्रयात
जसा चंद्र हा या महाली नभाच्या
तशी ती वसे राऊळी या मनाच्या
तिला काढिता घोर अंधार दाटे
स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या
तिला वाटले तोडुनी बंध जावे
न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या
तशी मी मना लाविली शिस्त आहे
करू लागले योजना ते उद्याच्या
न ठेवीन विश्वास आता त्वरेने
न मोडीन मी कायद्याला जगाच्या
तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व
जरी ठेवितो बंद काचा घराच्या
- अपूर्व ओक
राऊळी या मनाच्या
वृत्तः भुजंगप्रयात
जसा चंद्र हा या महाली नभाच्या
तशी ती वसे राऊळी या मनाच्या
तिला काढिता घोर अंधार दाटे
स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या
तिला वाटले तोडुनी बंध जावे
न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या
तशी मी मना लाविली शिस्त आहे
करू लागले योजना ते उद्याच्या
न ठेवीन विश्वास आता त्वरेने
न मोडीन मी कायद्याला जगाच्या
तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व
जरी ठेवितो बंद काचा घराच्या
- अपूर्व ओक
वा!
हा काय प्रकार आहे?
अरे राजो...
जय जय रघुवीर समर्थ! =))
वा!
सुरेख!
जमेल तर!!! वाह. धन्यवाद सुधार
वाह.
वाह.
वाह.
वाह.
वाह.
आवडली!
सुरेख!
वृत्त बित्त देऊन ?!!! हायला
हो म्हणजे झालं असं की,
दंडवत !!
अप्रतिम !!
धन्यवाद शार्दुल
Atishay surekh kavita aani
(No subject)
वा!
अप्रतिम .. आवडली कविता!
कौतुकाबद्दल सगळ्यांना धन्यवाद
वृत्तात बित्तात कोण कविता
धन्यवाद :)
आवडेश
तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व
मनाच्या श्लोकांच्या चालीत
हो ना राव!! मला वाटलं जय जय
छानै...
ह्रदयस्पर्शी रचना
अरे वा! भुजंगप्रयाती य चारीहि
व्वा व्वा, क्या बात है!
वा! आवडली.
खुप छान ....आवडली कविता
खुप छान ....आवडली कविता
कविता आवडलीच पण फोटोतले घर