✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राउळी या मनाच्या

व — वेल्लाभट, गुरुवार, 03/02/2017 - 14:28
ब्लॉग दुवा : http://www.apurvaoka.com/2017/03/poem-moon-sky-stars-memories-marathi.html a राऊळी या मनाच्या वृत्तः भुजंगप्रयात जसा चंद्र हा या महाली नभाच्या तशी ती वसे राऊळी या मनाच्या तिला काढिता घोर अंधार दाटे स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या तिला वाटले तोडुनी बंध जावे न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या तशी मी मना लाविली शिस्त आहे करू लागले योजना ते उद्याच्या न ठेवीन विश्वास आता त्वरेने न मोडीन मी कायद्याला जगाच्या तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व जरी ठेवितो बंद काचा घराच्या - अपूर्व ओक

प्रतिक्रिया द्या
7930 वाचन

💬 प्रतिसाद (38)

वा!

चांदणे संदीप
गुरुवार, 03/02/2017 - 15:47 नवीन
सुंदरच! प्रचंड आवडल्या गेली आहे! Sandy
  • Log in or register to post comments

हा काय प्रकार आहे?

अनन्त्_यात्री
Fri, 03/03/2017 - 11:10 नवीन
"प्रचंड आवडल्या गेली आहे!" हा काय प्रकार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

अरे राजो...

चांदणे संदीप
Fri, 03/03/2017 - 16:57 नवीन
"प्रचंड आवडल्या गेली आहे!"
ये मिपाका श्टाईल है रे बाबा! (ह. घ्या) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

जय जय रघुवीर समर्थ! =))

सूड
गुरुवार, 03/02/2017 - 19:10 नवीन
जय जय रघुवीर समर्थ! =))
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
गुरुवार, 03/02/2017 - 19:12 नवीन
सुरेख कविता!
  • Log in or register to post comments

सुरेख!

चतुरंग
गुरुवार, 03/02/2017 - 21:45 नवीन
किंचित छिद्रान्वेष .... तिला काढिता घोर अंधार दाटे स्मृती राहताती रुपे चांदण्यांच्या दुसर्‍या ओळीत किंचित लय जाते आहे.. तिला काढता घोर अंधार दाटे स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या असे काही जमेल का?
  • Log in or register to post comments

जमेल तर!!! वाह. धन्यवाद सुधार

वेल्लाभट
गुरुवार, 03/02/2017 - 21:46 नवीन
जमेल तर!!! वाह. धन्यवाद सुधार केल्याबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वाह.

अमिता राउत
गुरुवार, 03/02/2017 - 22:29 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments

वाह.

अमिता राउत
गुरुवार, 03/02/2017 - 22:29 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments

वाह.

अमिता राउत
गुरुवार, 03/02/2017 - 22:29 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments

वाह.

अमिता राउत
गुरुवार, 03/02/2017 - 22:29 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments

वाह.

अमिता राउत
गुरुवार, 03/02/2017 - 22:30 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments

आवडली!

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/02/2017 - 22:33 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

सुरेख!

पद्मावति
गुरुवार, 03/02/2017 - 22:41 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

वृत्त बित्त देऊन ?!!! हायला

स्रुजा
गुरुवार, 03/02/2017 - 22:53 नवीन
वृत्त बित्त देऊन ?!!! हायला खतरा काम आहे राव... भारी भारी.
  • Log in or register to post comments

हो म्हणजे झालं असं की,

वेल्लाभट
Fri, 03/03/2017 - 11:25 नवीन
हो म्हणजे झालं असं की, कुणीतरी मला छंदबद्ध रचना आणि मुक्तछंद याबाबत विचारलं. मग तो किडा डोक्यात दोन एक दिवस वळवळत होता. आणि मग असं काहीतरी सुचायला लागल्यावर मी म्हटलं, चला वृत्तातच बांधू. म्हणून ते आवर्जून नमूद केलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

दंडवत !!

स्रुजा
Sat, 03/04/2017 - 00:22 नवीन
दंडवत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

अप्रतिम !!

शार्दुल_हातोळकर
गुरुवार, 03/02/2017 - 23:17 नवीन
अतिशय सुंदर रचना !! कौतुकास शब्द अपुरे आहेत !! थेट मनास भेदुन गेली !!
  • Log in or register to post comments

धन्यवाद शार्दुल

वेल्लाभट
Fri, 03/03/2017 - 11:25 नवीन
धन्यवाद शार्दुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर

Atishay surekh kavita aani

राधी
गुरुवार, 03/02/2017 - 23:38 नवीन
Atishay surekh kavita aani tyala sajesa photo.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/03/2017 - 09:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

वा!

सुमीत भातखंडे
Fri, 03/03/2017 - 09:28 नवीन
सुंदर रचना.
  • Log in or register to post comments

अप्रतिम .. आवडली कविता!

अमलताश
Fri, 03/03/2017 - 11:00 नवीन
अप्रतिम .. आवडली कविता!
  • Log in or register to post comments

कौतुकाबद्दल सगळ्यांना धन्यवाद

वेल्लाभट
Fri, 03/03/2017 - 11:21 नवीन
कौतुकाबद्दल सगळ्यांना धन्यवाद ! :)
  • Log in or register to post comments

वृत्तात बित्तात कोण कविता

अभ्या..
Fri, 03/03/2017 - 11:40 नवीन
वृत्तात बित्तात कोण कविता लिहिला की आपण फक्त सॅल्युट करतो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

वेल्लाभट
Fri, 03/03/2017 - 11:52 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आवडेश

अॅस्ट्रोनाट विनय
Fri, 03/03/2017 - 14:59 नवीन
खुप मस्त गझल.
  • Log in or register to post comments

तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व

प्रसाद_कुलकर्णी
Fri, 03/03/2017 - 15:29 नवीन
तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व... नाव मागे सोडायची स्टाईल आवडली आपल्याला :) वृत्त दिले आहे खरे, पण शाळेत असताना बाईंनी या वृत्ताची शिकवलेली चाल काही आठवेना :P
  • Log in or register to post comments

मनाच्या श्लोकांच्या चालीत

अनुप ढेरे
Fri, 03/03/2017 - 16:59 नवीन
मनाच्या श्लोकांच्या चालीत म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_कुलकर्णी

हो ना राव!! मला वाटलं जय जय

सूड
Fri, 03/03/2017 - 17:16 नवीन
हो ना राव!! मला वाटलं जय जय रघुवीर समर्थ कोणाच्या तरी लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

छानै...

वटवट
Fri, 03/03/2017 - 15:51 नवीन
वृत्तातली कविता पाहिली कि आय फील जेलस
  • Log in or register to post comments

ह्रदयस्पर्शी रचना

गौरी कुलकर्णी २३
Fri, 03/03/2017 - 16:13 नवीन
खुप छान ....आवडली कविता ! मनापासून शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

अरे वा! भुजंगप्रयाती य चारीहि

एस
Sat, 03/04/2017 - 00:19 नवीन
अरे वा! भुजंगप्रयाती य चारीहि येती. कविता आवडली. या निमित्ताने उपक्रमावरचा अक्षरगणवृत्त वगैरेवरचा एक धागा आठवला.
  • Log in or register to post comments

व्वा व्वा, क्या बात है!

संदीप-लेले
Sat, 03/04/2017 - 15:11 नवीन
व्वा व्वा, क्या बात है!
  • Log in or register to post comments

वा! आवडली.

प्राची अश्विनी
Sun, 03/05/2017 - 07:09 नवीन
वा! आवडली.
  • Log in or register to post comments

खुप छान ....आवडली कविता

dhananjay.khadilkar
Sun, 03/05/2017 - 16:31 नवीन
खुप छान ....आवडली कविता शुभेच्छा
  • Log in or register to post comments

खुप छान ....आवडली कविता

dhananjay.khadilkar
Sun, 03/05/2017 - 16:31 नवीन
खुप छान ....आवडली कविता शुभेच्छा
  • Log in or register to post comments

कविता आवडलीच पण फोटोतले घर

अभिजीत अवलिया
Sun, 03/05/2017 - 20:07 नवीन
कविता आवडलीच पण फोटोतले घर आणि निसर्ग खूपच आवडला. काय मजा येईल अशा एखाद्या ठिकाणी राहायला मिळाले तर.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा