✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कातरवेळी

च — चांदणशेला, Mon, 02/27/2017 - 19:46
कातरवेऴी दिसे तुझा गाव जागला पुन्हा सांज केशरी भाव डोंगराआड मालवून गेला सूर्य हऴूवार करीतो त्यास एकांत अर्ध्य नजर तुडवीत काळोख फुटला अवकाशी लाल शुक्रतारा पेटला भय असे गात्रातूनी उठले अवेऴी दैवाने पाश जखडले

प्रतिक्रिया द्या
1230 वाचन

💬 प्रतिसाद (2)

छान जम्लय!

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/28/2017 - 18:36 नवीन
छान जम्लय!
  • Log in or register to post comments

ट्रॅक मधेच बदलल्यासारखा वाटला !!

शार्दुल_हातोळकर
Wed, 03/01/2017 - 21:25 नवीन
खरे तर पहिल्या कडव्याने अपेक्षा खुपच उंचावल्या होत्या. पण तिसऱ्या आणि चौथ्या कडव्याने कातरवेळच्या भावनांचा ट्रॅक एकदम बदलल्यासारखा वाटला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा