लेखकचांदणशेलायांनी सोमवार, 27/02/2017 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेऴी दिसे तुझा गाव
जागला पुन्हा सांज केशरी भाव
डोंगराआड मालवून गेला सूर्य
हऴूवार करीतो त्यास एकांत अर्ध्य
नजर तुडवीत काळोख फुटला
अवकाशी लाल शुक्रतारा पेटला
भय असे गात्रातूनी उठले
अवेऴी दैवाने पाश जखडले
प्रतिक्रिया
छान जम्लय!
ट्रॅक मधेच बदलल्यासारखा वाटला !!