महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल
महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा.
http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls-results-pmc-elections-2017-exit-polls-results-thane-municipal-corporation-election-bjp-shivsena-congress-ncp-1415185/
इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे.
पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत.
मुंबई -
शिवसेना – ८६ ते ९२
भाजप – ८० ते ८८
काँग्रेस – ३० ते ३४
मनसे – ५ ते ७
राष्ट्रवादी – ३ ते ६
पुणे -
भाजप – ७७ ते ८५
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६
शिवसेना – १० ते १३
ठाणे -
शिवसेना – ६२ ते ७०
राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४
भाजप – २६ ते ३३
नागपूर -
भाजप – ९१ ते ११०
काँग्रेस – ३५ ते ४१
शिवसेना – २ ते ४
_________________________
एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल.
_________________
दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
येस्स्स्स.
बरेच कल अपेक्षेप्रमाणे आहेत.
दु:खद नाही
दादर मधून माजी महापौर विशाखा
शिवसेनेचा बालेकिल्ला
आमच्याकडे वेस्ट ला ३-४ जागा भाजप च्या होत्या नेहमी
१.४३ वाजता
आता मुंबईत भाजपा - ७३ व
आढावा
'स्वबळावर सत्ता स्थापन करु'
निकाल
बिलकुल सहमत आहे
कोथरुड - पुणे
इतर शहरांमध्ये मात्र भाजपने
संदीप भाऊ...
डांगे साहेब, भाजपच्या
चिनार, आप्पा, तुमच्या
जर तरचे माहीत नाही. तूर्तास
जर तर चा विषय नाहीच, तुम्हाला
नावे आल्यावर माइक्रो लेवल ला
सहमत आहे
आसामध्येच हिमंत बिस्व सर्मा
सर्व प्रतिष्ठा पणाला लावून
फडणवीस जिंकले बाकी सगळे हरले (त्यांचे पक्षांतर्गत विरोधक सुद्धा)
जर मुंबईत सत्ता नसेल तर उधोजी
तिकीट काढायला पैसे बाकी असतील बहुधा
हो . मोदींकडे खंडनीचे पैसे
नक्की नक्की
आणि भरलेली तळघरेही नाहीत. :)
७२/९४ अश्या फरकाने दोन तास
ब्रेकिंग न्यूज - आशीष नेहरा २
खूप हसले
८४ - ८१
ब्रेकिंग न्यूज - आशीष नेहरा २
भाजप आल्यामुळे..
.
आता चार अपक्षांनी भाजपाला
शिवसेनेचं काय चाललय कळत नाहि
लेटेस्ट
निकाल
गंमत
मिळालेल्या केवळ दोन जागा
सकाळी लवकर घरातून बाहेर पडून
केवढा तो प्रतिसाद
गुरूजींची उत्तरे चुकली असली
९) सोलापूरः काँग्रेस प्रथम
सेक्युलर शिवसेना
तुम्ही म्हणता तसे होणारच आहे.
लोकांनी फक्त भाजप चे कौतुक
मनसेच्या ४० नगरसेवकांपैकी २५