महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा.
http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls…
इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे.
पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत.
मुंबई -
शिवसेना – ८६ ते ९२
भाजप – ८० ते ८८
काँग्रेस – ३० ते ३४
मनसे – ५ ते ७
राष्ट्रवादी – ३ ते ६
पुणे -
भाजप – ७७ ते ८५
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६
शिवसेना – १० ते १३
ठाणे -
शिवसेना – ६२ ते ७०
राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४
भाजप – २६ ते ३३
नागपूर -
भाजप – ९१ ते ११०
काँग्रेस – ३५ ते ४१
शिवसेना – २ ते ४
_________________________
एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल.
_________________
दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.
वर्गीकरण
वाचने
49426
प्रतिक्रिया
296
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत आहे
In reply to इतर शहरांमध्ये मात्र भाजपने by संदीप डांगे
आसामध्येच हिमंत बिस्व सर्मा
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
सर्व प्रतिष्ठा पणाला लावून
फडणवीस जिंकले बाकी सगळे हरले (त्यांचे पक्षांतर्गत विरोधक सुद्धा)
In reply to सर्व प्रतिष्ठा पणाला लावून by वरुण मोहिते
जर मुंबईत सत्ता नसेल तर उधोजी
In reply to फडणवीस जिंकले बाकी सगळे हरले (त्यांचे पक्षांतर्गत विरोधक सुद्धा) by अप्पा जोगळेकर
तिकीट काढायला पैसे बाकी असतील बहुधा
In reply to जर मुंबईत सत्ता नसेल तर उधोजी by अप्पा जोगळेकर
हो . मोदींकडे खंडनीचे पैसे
In reply to तिकीट काढायला पैसे बाकी असतील बहुधा by वरुण मोहिते
नक्की नक्की
In reply to हो . मोदींकडे खंडनीचे पैसे by अप्पा जोगळेकर
आणि भरलेली तळघरेही नाहीत. :)
In reply to हो . मोदींकडे खंडनीचे पैसे by अप्पा जोगळेकर
७२/९४ अश्या फरकाने दोन तास
ब्रेकिंग न्यूज - आशीष नेहरा २
खूप हसले
In reply to ब्रेकिंग न्यूज - आशीष नेहरा २ by निष्पक्ष सदस्य
८४ - ८१
ब्रेकिंग न्यूज - आशीष नेहरा २
भाजप आल्यामुळे..
.
आता चार अपक्षांनी भाजपाला
शिवसेनेचं काय चाललय कळत नाहि
लेटेस्ट
निकाल
गंमत
मिळालेल्या केवळ दोन जागा
In reply to गंमत by गॅरी ट्रुमन
सकाळी लवकर घरातून बाहेर पडून
केवढा तो प्रतिसाद
In reply to सकाळी लवकर घरातून बाहेर पडून by श्रीगुरुजी
गुरूजींची उत्तरे चुकली असली
In reply to केवढा तो प्रतिसाद by अनुप ढेरे
९) सोलापूरः काँग्रेस प्रथम
In reply to सकाळी लवकर घरातून बाहेर पडून by श्रीगुरुजी
सेक्युलर शिवसेना
तुम्ही म्हणता तसे होणारच आहे.
In reply to सेक्युलर शिवसेना by गॅरी ट्रुमन
लोकांनी फक्त भाजप चे कौतुक
In reply to सेक्युलर शिवसेना by गॅरी ट्रुमन
मनसेच्या ४० नगरसेवकांपैकी २५
In reply to लोकांनी फक्त भाजप चे कौतुक by शब्दबम्बाळ
नाशिकचे काम आणि कुंभमेळा
In reply to मनसेच्या ४० नगरसेवकांपैकी २५ by संदीप डांगे
कुंभ मेळ्यात मिळालेल्या
In reply to नाशिकचे काम आणि कुंभमेळा by llपुण्याचे पेशवेll
=)) त्यांना भाजप जिंकल्याचा
In reply to कुंभ मेळ्यात मिळालेल्या by रॉजरमूर
तुम्ही सर्वज्ञानी
In reply to =)) त्यांना भाजप जिंकल्याचा by संदीप डांगे
१. विधान क्रमांक एकचा पुरावा
In reply to तुम्ही सर्वज्ञानी by llपुण्याचे पेशवेll
१. विधान क्रमांक एकचा पुरावा
In reply to १. विधान क्रमांक एकचा पुरावा by संदीप डांगे
आलेल्या निकालावरून असे वाटते
तसे असते तर मग अमेरीकेचा राष्ट्राध्यक्ष ट्रंप झाला नसता
In reply to आलेल्या निकालावरून असे वाटते by NiluMP
पुण्याचे प्रभागवार निकाल
उद्याच्या ई-सकाळला सविस्तर
In reply to पुण्याचे प्रभागवार निकाल by आदूबाळ
मत
>>> उद्धव ठाकरे हे अति ईतिहास
रायगड जिल्हा परीषदेचा निकाल
रायगड स्पष्ट नाही पण शेकाप
In reply to रायगड जिल्हा परीषदेचा निकाल by सतिश गावडे
*एकूण ५९.
In reply to रायगड स्पष्ट नाही पण शेकाप by हतोळकरांचा प्रसाद
धन्यवाद.
In reply to *एकूण ५९. by हतोळकरांचा प्रसाद
भाउ तोरसेकर ह्यांना टि.व्ही.
भाऊ
In reply to भाउ तोरसेकर ह्यांना टि.व्ही. by सचु कुळकर्णी
उगाच चढवलेले आहेत ते
In reply to भाऊ by गॅरी ट्रुमन
शेफाली वैद्य, भाऊ तोरसेकर आणि
In reply to उगाच चढवलेले आहेत ते by वरुण मोहिते
भाजपा राज्यात सत्तेत
In reply to भाउ तोरसेकर ह्यांना टि.व्ही. by सचु कुळकर्णी
भाजप कार्यालयासमोर दुपारी दोन
सर्वात महत्वाचे म्हणजे
In reply to भाजप कार्यालयासमोर दुपारी दोन by भटक्या चिनु
या प्रभागातील चारही
In reply to सर्वात महत्वाचे म्हणजे by अनुप ढेरे
महापौर
In reply to सर्वात महत्वाचे म्हणजे by अनुप ढेरे
ह्या निकालांवरून
माझ्यासाख्या एका मुंबईकर
सहमत!!
In reply to माझ्यासाख्या एका मुंबईकर by सुबोध खरे
पुणे आणि पिंची निकालावरून...
गिरीश बापट या बनेल नेत्याला
In reply to पुणे आणि पिंची निकालावरून... by विशुमित
++१११ बनेल हा एकच शब्द शोभतो.
In reply to गिरीश बापट या बनेल नेत्याला by अप्पा जोगळेकर
धंगेकरांनी देखील भाजप
In reply to पुणे आणि पिंची निकालावरून... by विशुमित
<<<गिरीश बापटांनी गणेश
In reply to धंगेकरांनी देखील भाजप by llपुण्याचे पेशवेll
-- इतर ठिकाणी आयारामांमुळे
In reply to <<<गिरीश बापटांनी गणेश by विशुमित
पुणे आणि पिंची मध्ये पवारांचा
In reply to -- इतर ठिकाणी आयारामांमुळे by llपुण्याचे पेशवेll
पुणे आणि पिंची मध्ये पवारांचा
In reply to पुणे आणि पिंची मध्ये पवारांचा by विशुमित
पुणे आणि पिंची मध्ये पवारांचा पक्ष पडला ते चांगलेच झाले. तसे खरंच खूप वाईट वाटलंअरारारा... तुम्ही पण कुंपणावरचे का..?नंतर मनाची समजूत काढली की आताच्या जनतेला विकास नाही गाजरंच जास्त आवडतात.खिक्क.. इतका विकास करून सातत्याने निवडणुकीत तुमचा पक्ष का माती खात आहे म्हणे..? जनतेला गाजरं नाही कमळं आवडत आहेत असे निकालावरुन दिसत आहे. तुम्हाला कमळ शब्दाची अॅलर्जी असेल तर गेट वेल सून.काकडे, जगताप, लांडगे आणि भाई सगळी पवारांनीच घडवलेली माणसे आहेत, भाजपचे कर्तृत्व सांगा? फक्त फोडून आपल्याकडे घेतले एवढेच.मग पवारांनी घडवलेली माणसे त्यांना सोडून का गेली म्हणे..? या मुद्द्यामुळे तुम्ही खुद्द पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत आहात हे तुमच्या लक्षात येत आहे ना..?आणखी एक अवांतर शंका- EVM मशीन मध्ये फेरफार झालाय वाटतं TV ९ ला बातमी पाहिली.या शंकेचा पाठपुरावा करा आणि कांही मिळाले तर इथे जरूर टाका. बाकी मुद्द्यांवर पास.१, २ आणि ३ साठी एन्जॉय द व्हिक्टरी..!!
In reply to पुणे आणि पिंची मध्ये पवारांचा by मोदक
२००९मध्ये भाजपा हारल्यावर
In reply to १, २ आणि ३ साठी एन्जॉय द व्हिक्टरी..!! by विशुमित
इस बार कुछ खास है.
In reply to २००९मध्ये भाजपा हारल्यावर by अनुप ढेरे
१. अनेक ठिकाणी एकूण
In reply to इस बार कुछ खास है. by संदीप डांगे
१. अनेक ठिकाणी एकूण मतदारांपेक्षा जास्त मतदान झालेले आढळले आहे. २. अनेक उमेदवारांना एकही मत (अगदी त्यांचे स्वतःचेही) नाहीयाचा विदा किंवा सरकारी संस्थळावरील आकडेवारी आहे का..? व्हॉट्सअप किंवा न्युजचॅनेलवरील बातम्या नकोत.