आकर्षण, प्रेम आणि जवळीक
आज प्रथमच त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोघांच्या हृदयाचे ठोके वाढले, अंगावर रोमांच उभे राहिले. प्रेमाचे ते काहीच क्षण पण खूप काही देवून गेले. पुढचे कित्येक तास ती हुरहुर मनात पिंगा घालत राहिली. एकमेकांबद्दलच्या प्रेमाने आणि शारिरिक आकर्षणाने दोघे संमोहित झालेत.
हा अनुभव.. खूपच रोमांचक वाटतो , हो ना ?
***********************************************************
पण प्रश्न पुढचा आहे. त्याची ,तिची जवळीक अधिकृतरीत्या समाजमान्य झाली. दोघांचे लग्न झाले. काही वर्षे गेलीत.. चाळीशी जवळ आली..म्हंटलं तर तरुण म्हंटलं तर थोडं वय होत आहे... आता हातात हात घेतल्याने अंगावर रोमांच उभे रहात नाहीत, त्याच्या वा तिच्या स्पर्शाने मनात हुरहुर निर्माण होत नाही... ती एक चांगली व्यक्ती आहे, तो ही चांगला आहे. एकमेकांबद्दलची काळजी आदर, प्रेम अजूनही कायम आहे. पण आधी होतं तसं जबरदस्त शारिरीक आकर्षण आता वाटत नाही (एकतर त्याला किंवा तिला..हे कुणाबद्दलही होवू शकतं पण सध्या जास्त करुन त्याच्याबद्दल लिहित आहे) ..तसं म्हंटलं तर तो अजून तरुण आहे, जवळून सुंदर , तरूण मुलगी गेली की हमखास वळून पहातो, पण पत्नीकडे पुन्हा वळून पाहावे असे वाटत नाही. ती चांगली वागते, त्याची तिच्याबद्दल काही तक्रार नाही पण तरी विशेष आकर्षण वाटत नसल्याने तो शारिरिक जवळीक फारशी करत नाही. असं करुन आपण तिच्यावर अन्याय करतो आहे असंही त्याला वाटतं , पण शरीराने ओढ दिल्याशिवाय जवळीक करण्यात त्याला रस वाटत नाही. तो दुसर्या स्त्रीशी जवळीक करतो आहे असंही नाही. पण तरी त्याची-तिची बराच काळ जवळीक होत नाही.
प्रत्येक लग्नात (किंवा तत्सम दीर्घकालीन स्त्री-पुरुष संबंधात) हे असं (एका बाजूने अथवा दोन्ही बाजूने ) होत असावं का ? यावर उपाय काय ? आहे तसं चालू द्यावं का ? की शरीराने ओढ दिली नसतानाही स्वतःच्या शरीराला जवळीक करण्याची आज्ञा देत रहावं का ?
हा विषय तुम्हाला महत्वाचा वाटतो का ? मला वाटतं हा विषय बहूधा कधी मिपावर चर्चिला गेला नसावा. बहूधा कुणाला स्वतःचे अनुभव सांगणे प्रशस्त वाटणार नाही पण जनरिकली चर्चा होवू शकते.
वाचने
27868
वाचनखूण
प्रतिक्रिया
70
कॉलिंग संक्षि...
In reply to कॉलिंग संक्षि... by संदीप डांगे
गमतीशीर धागाये !
In reply to गमतीशीर धागाये ! by संजय क्षीरसागर
मानवाचे याविषयातले सगळे
In reply to मानवाचे याविषयातले सगळे by मराठी कथालेखक
मी जनरिकलीच प्रश्न मांडला होता!
त्याच्यावतीने मी त्याची समस्या इथे मांडलीये.इतक्या रिबाऊंड पद्धतीनं चर्चा निरस होते. आणि जनरल विचार मांडणं म्हणजेच रेनकोट घालून आंघोळ !In reply to मी जनरिकलीच प्रश्न मांडला होता! by संजय क्षीरसागर
हे जेनरिक प्रतिसाद बघा !
म्हणी
In reply to म्हणी by चित्रगुप्त
=))
शारीरिक आकर्षण कायम राहायला
नायकाची बाजु कळली.. नायिकेला
In reply to नायकाची बाजु कळली.. नायिकेला by संजय पाटिल
तिला शारिरीक ओढ /आकर्षण आहे
अरे वा ! मिपाचे पुरुष (काही
In reply to अरे वा ! मिपाचे पुरुष (काही by रागिणी९१२
आपल्या प्रतिक्रियेबद्दल
वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे "
मकले साहेब
In reply to मकले साहेब by सुबोध खरे
डॉक्टर साहेब,
In reply to डॉक्टर साहेब, by मराठी कथालेखक
पण एकदा तरी त्याला एखाद्या
In reply to मकले साहेब by सुबोध खरे
त्या मित्राने शेअर केलेला
In reply to त्या मित्राने शेअर केलेला by मराठी कथालेखक
फँटसी किंवा "कल्पना विलास"
In reply to फँटसी किंवा "कल्पना विलास" by सुबोध खरे
हे समुपदेशक म्हणजे नेमके कोण
मुलं लहान असतात तेव्हाही
In reply to मुलं लहान असतात तेव्हाही by रागिणी९१२
तुमचे म्हणणे बरोबर आहे.
In reply to मुलं लहान असतात तेव्हाही by रागिणी९१२
रागिणी ताई
अष्टांगपुष्टांग मदालसा
रति-चित्रफिती किंवा उत्तान
मी या आधी बर्याचदा आंतरजालावर
In reply to मी या आधी बर्याचदा आंतरजालावर by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
उल्टं लिहीलंय !
In reply to उल्टं लिहीलंय ! by संजय क्षीरसागर
होय.....
मला नाही वाटतं हा काही फार
In reply to मला नाही वाटतं हा काही फार by पिलीयन रायडर
holding-loved-ones-hand-can
In reply to मला नाही वाटतं हा काही फार by पिलीयन रायडर
पिराबै, लै भारी प्रतिसादे !
मूळात ज्या व्यक्तिवर आपलं मनापासुन प्रेम असतं, त्याच्या सोबत असणं हीच आनंदाची गोष्ट असते. वयासोबत प्रेम सुद्धा मुरत जायला हवं. शरीराच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊनही पुष्कळ गोष्टी असतात आयुष्यात. तीशी-चाळीशी नंतर त्याच्या पलीकडे जाऊन नातं आपोआपच घट्ट होत जातं. साध्या रोजच्या रुटीनमध्ये १० मिनिटं गप्पा मारण्यापासुन ते अगदी वर्षानुवर्ष ठरवुन एखादी ट्रिप दोघांनीच करण्यापर्यंत अनेक गोष्टींमधुन आपण जोडीदाराशी जोडले जात असतो. शरीराचा संबंध हा काही एकमेव निकष नाही प्रेमाचा.१०० !खरं तर एका पॉईंटनंतर समोरच्याचं शरीर आणि त्यातल्या तॄटी दिशेनाशा व्हायला हव्यात. प्रेम हे निव्वळ शरीरावर केलं असेल आणि त्यापलीकडे जाऊन "कनेक्शन" तयारच झालं नसेल तर कदाचित असं होऊ शकतं.१,००० !आता कदाचित नवर्याच्या हातात हात घेतल्यावर पोटात खड्डा पडत नसेल, गुदगुल्या वगैरे होत नसतील, पण नात्याच्या ह्या टप्प्यावर तो जगातला सर्वात आश्वासक स्पर्श झालेला असतो...१०,००० !तूमच्या मित्राचं त्याच्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम असेल ना,.....लावली ना वाट नेमका मुद्दा पकडून ! गेली आता जेनरिक मजा, झाला व्यक्तिगत प्रश्न !!लेख आणि प्रतिसाद बरेचदा परत
In reply to लेख आणि प्रतिसाद बरेचदा परत by संदीप डांगे
तो ही त्याच गोंधळात आहे.
धन्यवाद, आणखी काही मुद्दे
In reply to धन्यवाद, आणखी काही मुद्दे by मराठी कथालेखक
वरकरणी नवरा बायकोच्या नात्यात
In reply to वरकरणी नवरा बायकोच्या नात्यात by पिलीयन रायडर
काही मोठी गोष्ट नाही हो ताई,
In reply to काही मोठी गोष्ट नाही हो ताई, by संदीप डांगे
हो आणि असे मित्र-मैत्रिणी
मला वाटतय...
In reply to मला वाटतय... by पीके
उगीच रेनकोट काढलात !
In reply to उगीच रेनकोट काढलात ! by संजय क्षीरसागर
ज्याची त्याची परिपक्वता !!
In reply to मला वाटतय... by पीके
समस्येबद्दल बोलणं जास्त योग्य
In reply to समस्येबद्दल बोलणं जास्त योग्य by मराठी कथालेखक
प्रश्न प्रामाणिकपणे मांडला तर उत्तराला सरळ भिडता येतं
In reply to मला वाटतय... by पीके
ते बोलून दाखवायचं थोडीच आहे.
संक्षि, थोडीतरी तहजीब असली
In reply to संक्षि, थोडीतरी तहजीब असली by संदीप डांगे
प्रश्न इतका उघड आहे तर
In reply to प्रश्न इतका उघड आहे तर by संजय क्षीरसागर
आणि एक उघड मुद्दा आहेच
In reply to आणि एक उघड मुद्दा आहेच by संजय क्षीरसागर
प्रश्न खऱ्या खोट्या
In reply to प्रश्न खऱ्या खोट्या by संदीप डांगे
माझा स्वतःचा किंवा माझ्या
अगदी अगदी, पिलियन रायडर म्हणत
In reply to अगदी अगदी, पिलियन रायडर म्हणत by रागिणी९१२
मराठी कथालेखक इतरांच्या
In reply to अगदी अगदी, पिलियन रायडर म्हणत by रागिणी९१२
@रागिणी ताईज्या पुरुषांना मुल
In reply to @रागिणी ताईज्या पुरुषांना मुल by सुबोध खरे
नक्कीच तुम्ही डॉक्टर
prude
In reply to prude by मराठी कथालेखक
फक्त त्यांनी नक्की समस्या काय
In reply to फक्त त्यांनी नक्की समस्या काय by मराठी कथालेखक
तुम्ही मुद्दाम करताय असं मी
In reply to prude by मराठी कथालेखक
prude -- याला अतिनम्र किंवा
हे बघा मक, मला अजिबात रस नाही
In reply to हे बघा मक, मला अजिबात रस नाही by रागिणी९१२
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
परंतु तुम्ही हा धागा एखाद्या
In reply to हे बघा मक, मला अजिबात रस नाही by रागिणी९१२
रागिणी ताईपण मला खरच फार
In reply to रागिणी ताईपण मला खरच फार by सुबोध खरे
अगदी अगदी, मला वाटत तुमच्या
मी तर पहेलेच बोल्लेलो !
आमच्यासारख्या प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची तुम्ही दिशाभूल करत आहात आणि आमचे खरडण्याचे कष्टही वाया घालवलेत.दाखवा आता हे डांग्यांना . आणि खरी गंमंत तर पुढेचे ... मूळ समस्या तशीच राहाणारे ! मग काय झाला उपयोग सदस्यांचा वेळ घेऊन ? आणि डांगे कुणाला शिकवतात सुसंस्कृतपणा ?In reply to मी तर पहेलेच बोल्लेलो ! by संजय क्षीरसागर
मी कोणाला नाही हो शिकवत काही.
In reply to मी कोणाला नाही हो शिकवत काही. by संदीप डांगे
डांगेभाऊ
संक्षि, तुम्हाला या विषयावर नेहमीप्रमाणे भरभरुन एक्स्पर्ट गायडन्स करायचे आहे पण धागालेखक एकाच फांदीवर बसत नाहीये म्हणून तगमग होत आहे काय?मला सदस्याची पूर्ण बॅकग्राऊंड माहिती आहे (त्यांच्या इथल्या लेखनावरुन), त्यांचा नक्की प्रॉब्लमही माहितीये आणि नेमकं उत्तरही माहिती आहे. मी उगीच इकडून तिकडून काल्पनिक प्रश्नांना उत्तरं देण्याची फेकाफेका करत नाही आणि एखाद्याला सोडवावं ही माझी प्रामाणिक इच्छा असते (अर्थात याचा तुम्हालाही अनुभव असेलच). अगदी लेटेस्ट सांगायचं तर पिराचे आणि माझे इतके वाद असून सुद्धा तिच्या प्रश्नाला मी दिलेली उत्तरं तीनंही तितक्याच दिलखुलासपणे अॅप्रिशियेट केलीयेत. सबब मला तुमच्याकडून कोणत्याही उपदेशाची गरज नाही.In reply to डांगेभाऊ by संजय क्षीरसागर
मला सदस्याची पूर्ण बॅकग्राऊंड
In reply to मला सदस्याची पूर्ण बॅकग्राऊंड by संदीप डांगे
मी कुणाला कसं उत्तर द्यावं ते मी बघतो
In reply to मी कुणाला कसं उत्तर द्यावं ते मी बघतो by संजय क्षीरसागर
आँ?!
In reply to आँ?! by संदीप डांगे
डांगे स्वतःचे प्रतिसाद तरी वाचता का ?
चांगली चर्चा
चांगला विषय आहे.
सर्वांचे आभार