आज प्रथमच त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोघांच्या हृदयाचे ठोके वाढले, अंगावर रोमांच उभे राहिले. प्रेमाचे ते काहीच क्षण पण खूप काही देवून गेले. पुढचे कित्येक तास ती हुरहुर मनात पिंगा घालत राहिली. एकमेकांबद्दलच्या प्रेमाने आणि शारिरिक आकर्षणाने दोघे संमोहित झालेत.
हा अनुभव.. खूपच रोमांचक वाटतो , हो ना ?
***********************************************************
पण प्रश्न पुढचा आहे. त्याची ,तिची जवळीक अधिकृतरीत्या समाजमान्य झाली. दोघांचे लग्न झाले. काही वर्षे गेलीत.. चाळीशी जवळ आली..म्हंटलं तर तरुण म्हंटलं तर थोडं वय होत आहे... आता हातात हात घेतल्याने अंगावर रोमांच उभे रहात नाहीत, त्याच्या वा तिच्या स्पर्शाने मनात हुरहुर निर्माण होत नाही... ती एक चांगली व्यक्ती आहे, तो ही चांगला आहे. एकमेकांबद्दलची काळजी आदर, प्रेम अजूनही कायम आहे. पण आधी होतं तसं जबरदस्त शारिरीक आकर्षण आता वाटत नाही (एकतर त्याला किंवा तिला..हे कुणाबद्दलही होवू शकतं पण सध्या जास्त करुन त्याच्याबद्दल लिहित आहे) ..तसं म्हंटलं तर तो अजून तरुण आहे, जवळून सुंदर , तरूण मुलगी गेली की हमखास वळून पहातो, पण पत्नीकडे पुन्हा वळून पाहावे असे वाटत नाही. ती चांगली वागते, त्याची तिच्याबद्दल काही तक्रार नाही पण तरी विशेष आकर्षण वाटत नसल्याने तो शारिरिक जवळीक फारशी करत नाही. असं करुन आपण तिच्यावर अन्याय करतो आहे असंही त्याला वाटतं , पण शरीराने ओढ दिल्याशिवाय जवळीक करण्यात त्याला रस वाटत नाही. तो दुसर्या स्त्रीशी जवळीक करतो आहे असंही नाही. पण तरी त्याची-तिची बराच काळ जवळीक होत नाही.
प्रत्येक लग्नात (किंवा तत्सम दीर्घकालीन स्त्री-पुरुष संबंधात) हे असं (एका बाजूने अथवा दोन्ही बाजूने ) होत असावं का ? यावर उपाय काय ? आहे तसं चालू द्यावं का ? की शरीराने ओढ दिली नसतानाही स्वतःच्या शरीराला जवळीक करण्याची आज्ञा देत रहावं का ?
हा विषय तुम्हाला महत्वाचा वाटतो का ? मला वाटतं हा विषय बहूधा कधी मिपावर चर्चिला गेला नसावा. बहूधा कुणाला स्वतःचे अनुभव सांगणे प्रशस्त वाटणार नाही पण जनरिकली चर्चा होवू शकते.
वाचने
27914
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॉलिंग संक्षि...
गमतीशीर धागाये !
In reply to कॉलिंग संक्षि... by संदीप डांगे
मानवाचे याविषयातले सगळे
In reply to गमतीशीर धागाये ! by संजय क्षीरसागर
मी जनरिकलीच प्रश्न मांडला होता!
In reply to मानवाचे याविषयातले सगळे by मराठी कथालेखक
त्याच्यावतीने मी त्याची समस्या इथे मांडलीये.इतक्या रिबाऊंड पद्धतीनं चर्चा निरस होते. आणि जनरल विचार मांडणं म्हणजेच रेनकोट घालून आंघोळ !हे जेनरिक प्रतिसाद बघा !
In reply to मी जनरिकलीच प्रश्न मांडला होता! by संजय क्षीरसागर
म्हणी
=))
In reply to म्हणी by चित्रगुप्त
शारीरिक आकर्षण कायम राहायला
नायकाची बाजु कळली.. नायिकेला
तिला शारिरीक ओढ /आकर्षण आहे
In reply to नायकाची बाजु कळली.. नायिकेला by संजय पाटिल
अरे वा ! मिपाचे पुरुष (काही
आपल्या प्रतिक्रियेबद्दल
In reply to अरे वा ! मिपाचे पुरुष (काही by रागिणी९१२
वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे "
मकले साहेब
डॉक्टर साहेब,
In reply to मकले साहेब by सुबोध खरे
पण एकदा तरी त्याला एखाद्या
In reply to डॉक्टर साहेब, by मराठी कथालेखक
त्या मित्राने शेअर केलेला
In reply to मकले साहेब by सुबोध खरे
फँटसी किंवा "कल्पना विलास"
In reply to त्या मित्राने शेअर केलेला by मराठी कथालेखक
हे समुपदेशक म्हणजे नेमके कोण
In reply to फँटसी किंवा "कल्पना विलास" by सुबोध खरे
मुलं लहान असतात तेव्हाही
तुमचे म्हणणे बरोबर आहे.
In reply to मुलं लहान असतात तेव्हाही by रागिणी९१२
रागिणी ताई
In reply to मुलं लहान असतात तेव्हाही by रागिणी९१२
अष्टांगपुष्टांग मदालसा
रति-चित्रफिती किंवा उत्तान
मी या आधी बर्याचदा आंतरजालावर
उल्टं लिहीलंय !
In reply to मी या आधी बर्याचदा आंतरजालावर by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
होय.....
In reply to उल्टं लिहीलंय ! by संजय क्षीरसागर
मला नाही वाटतं हा काही फार
holding-loved-ones-hand-can
In reply to मला नाही वाटतं हा काही फार by पिलीयन रायडर
पिराबै, लै भारी प्रतिसादे !
In reply to मला नाही वाटतं हा काही फार by पिलीयन रायडर
मूळात ज्या व्यक्तिवर आपलं मनापासुन प्रेम असतं, त्याच्या सोबत असणं हीच आनंदाची गोष्ट असते. वयासोबत प्रेम सुद्धा मुरत जायला हवं. शरीराच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊनही पुष्कळ गोष्टी असतात आयुष्यात. तीशी-चाळीशी नंतर त्याच्या पलीकडे जाऊन नातं आपोआपच घट्ट होत जातं. साध्या रोजच्या रुटीनमध्ये १० मिनिटं गप्पा मारण्यापासुन ते अगदी वर्षानुवर्ष ठरवुन एखादी ट्रिप दोघांनीच करण्यापर्यंत अनेक गोष्टींमधुन आपण जोडीदाराशी जोडले जात असतो. शरीराचा संबंध हा काही एकमेव निकष नाही प्रेमाचा.१०० !खरं तर एका पॉईंटनंतर समोरच्याचं शरीर आणि त्यातल्या तॄटी दिशेनाशा व्हायला हव्यात. प्रेम हे निव्वळ शरीरावर केलं असेल आणि त्यापलीकडे जाऊन "कनेक्शन" तयारच झालं नसेल तर कदाचित असं होऊ शकतं.१,००० !आता कदाचित नवर्याच्या हातात हात घेतल्यावर पोटात खड्डा पडत नसेल, गुदगुल्या वगैरे होत नसतील, पण नात्याच्या ह्या टप्प्यावर तो जगातला सर्वात आश्वासक स्पर्श झालेला असतो...१०,००० !तूमच्या मित्राचं त्याच्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम असेल ना,.....लावली ना वाट नेमका मुद्दा पकडून ! गेली आता जेनरिक मजा, झाला व्यक्तिगत प्रश्न !!लेख आणि प्रतिसाद बरेचदा परत
तो ही त्याच गोंधळात आहे.
In reply to लेख आणि प्रतिसाद बरेचदा परत by संदीप डांगे
धन्यवाद, आणखी काही मुद्दे
वरकरणी नवरा बायकोच्या नात्यात
In reply to धन्यवाद, आणखी काही मुद्दे by मराठी कथालेखक
काही मोठी गोष्ट नाही हो ताई,
In reply to वरकरणी नवरा बायकोच्या नात्यात by पिलीयन रायडर
हो आणि असे मित्र-मैत्रिणी
In reply to काही मोठी गोष्ट नाही हो ताई, by संदीप डांगे
मला वाटतय...
उगीच रेनकोट काढलात !
In reply to मला वाटतय... by पीके
ज्याची त्याची परिपक्वता !!
In reply to उगीच रेनकोट काढलात ! by संजय क्षीरसागर
समस्येबद्दल बोलणं जास्त योग्य
In reply to मला वाटतय... by पीके
प्रश्न प्रामाणिकपणे मांडला तर उत्तराला सरळ भिडता येतं
In reply to समस्येबद्दल बोलणं जास्त योग्य by मराठी कथालेखक
ते बोलून दाखवायचं थोडीच आहे.
In reply to मला वाटतय... by पीके
संक्षि, थोडीतरी तहजीब असली
प्रश्न इतका उघड आहे तर
In reply to संक्षि, थोडीतरी तहजीब असली by संदीप डांगे
आणि एक उघड मुद्दा आहेच
In reply to प्रश्न इतका उघड आहे तर by संजय क्षीरसागर
प्रश्न खऱ्या खोट्या
In reply to आणि एक उघड मुद्दा आहेच by संजय क्षीरसागर
माझा स्वतःचा किंवा माझ्या
In reply to प्रश्न खऱ्या खोट्या by संदीप डांगे
अगदी अगदी, पिलियन रायडर म्हणत
मराठी कथालेखक इतरांच्या
In reply to अगदी अगदी, पिलियन रायडर म्हणत by रागिणी९१२
@रागिणी ताईज्या पुरुषांना मुल
In reply to अगदी अगदी, पिलियन रायडर म्हणत by रागिणी९१२
नक्कीच तुम्ही डॉक्टर
In reply to @रागिणी ताईज्या पुरुषांना मुल by सुबोध खरे
prude
फक्त त्यांनी नक्की समस्या काय
In reply to prude by मराठी कथालेखक
तुम्ही मुद्दाम करताय असं मी
In reply to फक्त त्यांनी नक्की समस्या काय by मराठी कथालेखक
prude -- याला अतिनम्र किंवा
In reply to prude by मराठी कथालेखक
हे बघा मक, मला अजिबात रस नाही
धन्यवाद
In reply to हे बघा मक, मला अजिबात रस नाही by रागिणी९१२
परंतु तुम्ही हा धागा एखाद्या
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
रागिणी ताईपण मला खरच फार
In reply to हे बघा मक, मला अजिबात रस नाही by रागिणी९१२
अगदी अगदी, मला वाटत तुमच्या
In reply to रागिणी ताईपण मला खरच फार by सुबोध खरे
मी तर पहेलेच बोल्लेलो !
आमच्यासारख्या प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची तुम्ही दिशाभूल करत आहात आणि आमचे खरडण्याचे कष्टही वाया घालवलेत.दाखवा आता हे डांग्यांना . आणि खरी गंमंत तर पुढेचे ... मूळ समस्या तशीच राहाणारे ! मग काय झाला उपयोग सदस्यांचा वेळ घेऊन ? आणि डांगे कुणाला शिकवतात सुसंस्कृतपणा ?मी कोणाला नाही हो शिकवत काही.
In reply to मी तर पहेलेच बोल्लेलो ! by संजय क्षीरसागर
डांगेभाऊ
In reply to मी कोणाला नाही हो शिकवत काही. by संदीप डांगे
संक्षि, तुम्हाला या विषयावर नेहमीप्रमाणे भरभरुन एक्स्पर्ट गायडन्स करायचे आहे पण धागालेखक एकाच फांदीवर बसत नाहीये म्हणून तगमग होत आहे काय?मला सदस्याची पूर्ण बॅकग्राऊंड माहिती आहे (त्यांच्या इथल्या लेखनावरुन), त्यांचा नक्की प्रॉब्लमही माहितीये आणि नेमकं उत्तरही माहिती आहे. मी उगीच इकडून तिकडून काल्पनिक प्रश्नांना उत्तरं देण्याची फेकाफेका करत नाही आणि एखाद्याला सोडवावं ही माझी प्रामाणिक इच्छा असते (अर्थात याचा तुम्हालाही अनुभव असेलच). अगदी लेटेस्ट सांगायचं तर पिराचे आणि माझे इतके वाद असून सुद्धा तिच्या प्रश्नाला मी दिलेली उत्तरं तीनंही तितक्याच दिलखुलासपणे अॅप्रिशियेट केलीयेत. सबब मला तुमच्याकडून कोणत्याही उपदेशाची गरज नाही.मला सदस्याची पूर्ण बॅकग्राऊंड
In reply to डांगेभाऊ by संजय क्षीरसागर
मी कुणाला कसं उत्तर द्यावं ते मी बघतो
In reply to मला सदस्याची पूर्ण बॅकग्राऊंड by संदीप डांगे
आँ?!
In reply to मी कुणाला कसं उत्तर द्यावं ते मी बघतो by संजय क्षीरसागर
डांगे स्वतःचे प्रतिसाद तरी वाचता का ?
In reply to आँ?! by संदीप डांगे
चांगली चर्चा
चांगला विषय आहे.
सर्वांचे आभार