नमस्कार !
महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल.
काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला.
प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्यांची संख्या घटेल असा अंदाज आहे.
शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे.
मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे.
गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.)
युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे.
सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये.
अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते.
आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित.
तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे.
अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.
वर्गीकरण
वाचने
61708
प्रतिक्रिया
405
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणजे कसल्यातरी रागातून
In reply to कळून काय करणार आहात? by श्रीगुरुजी
हे मी कधी मान्य केलं बुवा?
In reply to म्हणजे कसल्यातरी रागातून by संदीप डांगे
या वर्षी विभाग मोठे करून एका
माझा समज असा आहे: प्रत्येक
In reply to या वर्षी विभाग मोठे करून एका by साधा मुलगा
हो हे बरोबर आहे. तुम्हाला
In reply to माझा समज असा आहे: प्रत्येक by खेडूत
एका वेळेस चार शिक्के (बटन
In reply to हो हे बरोबर आहे. तुम्हाला by हतोळकरांचा प्रसाद
तशी फारशी अवघड नाहीये प्रोसेस
In reply to एका वेळेस चार शिक्के (बटन by विशुमित
उत्तर मिळाले
In reply to तशी फारशी अवघड नाहीये प्रोसेस by हतोळकरांचा प्रसाद
पुण्यात मागच्या निवडणुकीत
In reply to उत्तर मिळाले by साधा मुलगा
म्हणजे ह्या वेळेस प्रत्येकाने
In reply to हो हे बरोबर आहे. तुम्हाला by हतोळकरांचा प्रसाद
हो, प्रत्येकाला एकूण चार मत
In reply to म्हणजे ह्या वेळेस प्रत्येकाने by तेजस आठवले
असले तांत्रिक प्रश्न नका विचारू बोवा
In reply to या वर्षी विभाग मोठे करून एका by साधा मुलगा
बाकी राहुद्या,,
आजकाल मतदार पण स्मार्ट झाले
In reply to बाकी राहुद्या,, by जेपी
पण नंतर विभागनिहाय मतदान निकाल जाहीर होतात
In reply to आजकाल मतदार पण स्मार्ट झाले by विशुमित
हो हो बरोबर आहे. आता कोणत्या
In reply to पण नंतर विभागनिहाय मतदान निकाल जाहीर होतात by वरुण मोहिते
मागे पुण्यात पिंचित काही
In reply to हो हो बरोबर आहे. आता कोणत्या by विशुमित
चाकण भागात झाले होते असे
In reply to मागे पुण्यात पिंचित काही by संदीप डांगे
आणि मतदार किती आहेत?
In reply to बाकी राहुद्या,, by जेपी
तुमचा पॉझिटिव्ह अजेंडा काय?
(तुम्ही आयडींची नवे घेतली
In reply to तुमचा पॉझिटिव्ह अजेंडा काय? by गॅरी ट्रुमन
समजले नाही
In reply to (तुम्ही आयडींची नवे घेतली by हतोळकरांचा प्रसाद
उप्स.. भाजपच यावा असे तुमचे
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
उत्तम प्रश्न आहे! आमच्या
In reply to उप्स.. भाजपच यावा असे तुमचे by हतोळकरांचा प्रसाद
:-))
In reply to उत्तम प्रश्न आहे! आमच्या by संदीप डांगे
नाही
In reply to उप्स.. भाजपच यावा असे तुमचे by हतोळकरांचा प्रसाद
पण मुंबई महापालिकेत गेल्या ३२
In reply to तुमचा पॉझिटिव्ह अजेंडा काय? by गॅरी ट्रुमन
हो
In reply to पण मुंबई महापालिकेत गेल्या ३२ by श्रीगुरुजी
बाकी "मुंबई वेगळी करणे" हा
In reply to हो by गॅरी ट्रुमन
एवढे सगळे
नोटा वापरणे उपयोगाचे नाही, ते
In reply to एवढे सगळे by धर्मराजमुटके
'तुम्ही मतदानाला आला त्याबद्दल धन्यवाद'
In reply to नोटा वापरणे उपयोगाचे नाही, ते by संदीप डांगे
राजकारणावर नाराज असणार्यांनी
In reply to 'तुम्ही मतदानाला आला त्याबद्दल धन्यवाद' by धर्मराजमुटके
निबर कातडीचे राजकारणी हा
In reply to 'तुम्ही मतदानाला आला त्याबद्दल धन्यवाद' by धर्मराजमुटके
The Election Commission of
In reply to निबर कातडीचे राजकारणी हा by संदीप डांगे
बरोबर! खरेतर नोटाला काहीही
In reply to The Election Commission of by सुबोध खरे
एक विचार,
In reply to बरोबर! खरेतर नोटाला काहीही by संदीप डांगे
उपयोग नाही, मुटके साहेबांनी
In reply to एक विचार, by चिनार
पण निवडणुकीत केलेला "खर्च" संपूर्णपणे पाण्यात जाईल या भीतीने कोण
In reply to The Election Commission of by सुबोध खरे
विकासाचा गाडा
सकाळी एका ठिकाणी कामासाठी
बरं मग? नक्की काय समस्या आहे
In reply to सकाळी एका ठिकाणी कामासाठी by श्रीगुरुजी
बरं मग? नक्की काय समस्या आहे
In reply to बरं मग? नक्की काय समस्या आहे by संदीप डांगे
बादवे, युती असती तर गुर्जी
In reply to बरं मग? नक्की काय समस्या आहे by अस्वस्थामा
नक्कीच. सहमत आहे.
In reply to बरं मग? नक्की काय समस्या आहे by अस्वस्थामा
रायगड, परभणी आणि उस्मानाबाद
या युतीची दोन्ही पक्षाच्या
In reply to रायगड, परभणी आणि उस्मानाबाद by गॅरी ट्रुमन
भविष्यात शिवसेना व
In reply to या युतीची दोन्ही पक्षाच्या by हतोळकरांचा प्रसाद
२००९
In reply to भविष्यात शिवसेना व by श्रीगुरुजी
२००९ च्या राष्ट्रवादी
In reply to २००९ by गॅरी ट्रुमन
आणि १६ पैकी ३ सदस्य असताना
In reply to २००९ च्या राष्ट्रवादी by श्रीगुरुजी
असं कसं विचारता
In reply to आणि १६ पैकी ३ सदस्य असताना by हतोळकरांचा प्रसाद
तर मुद्दा असा आहे कि काही
In reply to असं कसं विचारता by वरुण मोहिते
मग 'पार्टी विथ डिफरंस' ह्या
In reply to तर मुद्दा असा आहे कि काही by हतोळकरांचा प्रसाद
<<<आधी गुंडांना निवडून आणू मग
In reply to मग 'पार्टी विथ डिफरंस' ह्या by संदीप डांगे
ज्या मुद्द्यांवर इतर पक्षांवर
In reply to मग 'पार्टी विथ डिफरंस' ह्या by संदीप डांगे
हे केस बाय केस बघुयात का?
In reply to ज्या मुद्द्यांवर इतर पक्षांवर by हतोळकरांचा प्रसाद
कसं आहे डांगेसाहेब, तुम्ही
In reply to हे केस बाय केस बघुयात का? by संदीप डांगे
कसं आहे डांगेसाहेब, तुम्ही
In reply to कसं आहे डांगेसाहेब, तुम्ही by हतोळकरांचा प्रसाद
जरा बैजवार होऊद्या डांगेसाहेब
In reply to कसं आहे डांगेसाहेब, तुम्ही by संदीप डांगे
भाजप मध्ये किती गुंडानी
In reply to जरा बैजवार होऊद्या डांगेसाहेब by हतोळकरांचा प्रसाद
कडेलोट टाळण्यासाठी प्रतिसाद
In reply to भाजप मध्ये किती गुंडानी by संदीप डांगे
घराणेशाहीचं म्हणाल तर भाजप
In reply to जरा बैजवार होऊद्या डांगेसाहेब by हतोळकरांचा प्रसाद
भाजपविरोधकांना कमी लेखू नका.
In reply to ज्या मुद्द्यांवर इतर पक्षांवर by हतोळकरांचा प्रसाद
नक्की कोणत्या वर्षी स्थायी
In reply to आणि १६ पैकी ३ सदस्य असताना by हतोळकरांचा प्रसाद
परभणी : स्थानिक संदर्भ
In reply to रायगड, परभणी आणि उस्मानाबाद by गॅरी ट्रुमन
२०११ : गणेश बीडकर
लिन्क देण्याआधी संबंधितांना
In reply to २०११ : गणेश बीडकर by पिजा
According to NCP leader
In reply to लिन्क देण्याआधी संबंधितांना by संदीप डांगे
गणेश बिडकरला स्थायी समिती
In reply to According to NCP leader by सुबोध खरे