मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७
In reply to ह्या ३-४ शहरांमध्ये च ३६ by चिनार
In reply to =)) by फेदरवेट साहेब
In reply to =)) by फेदरवेट साहेब
In reply to =)) by फेदरवेट साहेब
In reply to धन्यवाद फेवे भाऊ... by चिनार
In reply to दुर्दैवाने हा खुळेपणा by फेदरवेट साहेब
In reply to <<<परमेश्वराने आम्हाला by विशुमित
कोणत्याही क्षेत्राचा विकास हा तेथील फक्त नेता नव्हे तर तेथील जनता करत असतेयाच न्यायाने आत्महत्या करणार्या शेतकर्याच्या मृत्युची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावरच ना..?
In reply to <<<परमेश्वराने आम्हाला by विशुमित
In reply to <<<परमेश्वराने आम्हाला by विशुमित
महाराष्ट्राच्या आर्थीक, सामाजिक, आणि इतर सगळ्या बाबतीतल्या आजच्या स्थानामध्ये बाळासाहेब आणि पवार साहेब ह्यांचे नेमके काय योगदान आहे हे वाचायला आवडेल. इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले पूर्ण ३६ जिल्हे असे अभिप्रेत आहे
-- काही लोकांना साखरेच्या पाकात जरी भिजवून ठेवलं तरी कडूच लागणार.हा प्रतिसाद मला उद्देशून असेल तर, आम्हाला साखरेच्या पाकात बुचकळून मारायचे आणि गुलाबजाम दुसऱ्याला द्यायचे, परत वरतून "तुम्हालाच पोहता येत नाही" अश्या बोंबा मारायच्या हा प्रकार थांबायला हवा
In reply to विशुमित भाऊ.. by चिनार
In reply to <<<महाराष्ट्राच्या आर्थीक, by विशुमित
आर्थिक - साखर कारखानदारी, जिल्ला बँकांचे जाळे, सहकार, रिअल इस्टेट, IPL , हिंजेवाडी IT पार्क, MIDC विकास.त्या त्या जिल्ह्यात तिथल्या स्थानिक नेत्यांनी सहकारी कारखाने, बँका वगैरे निर्माण केल्या. यात पवारांचे काय योगदान होते? आयपीएल हे पवारांचे योगदान समजणे हा गैरसमज आहे. एकतर आयपीएल ही चांगली गोष्ट नसून धनदांडग्यांना क्रिकेटमध्ये घुसवून क्रिकेटचे नुकसान करण्याचा प्रकार आहे. दुसरं म्हणजे आयपीएलची कल्पना ललित मोदीची होती. पवारांचा त्याच्याशी संबंध नाही. तिसरं म्हणजे 'झी' च्या सुभाष चंद्र यांनी बर्कले प्रिमिअर लीगच्या धर्तीवर आयसीएल सुरू केलं होतं. त्यात भाग घेणार्या कपिलसारख्या अनेक वरीष्ठ क्रिकेटपटूंना बीसीसीआयने सूडबुद्धीने बहिष्कृत केलं होतं (तेव्हा पवारच बीसीसीआयचे अध्यक्ष होते). आयसीएलच्या कल्पनेतूनच ललित मोदीने आयपीएल जन्माला घातले.
सामाजिक- मराठवाडा युनिव्हर्सिटी नामकरण, पुरोगामी चळवळ, सुसंस्कृतपणा, साहित्यिक- नाट्य - सिनेमा यथोयचीत सम्मान, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची जोपासना, नेहमी जुन्या बरोबर प्रागतिक विचारांची कास.१९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पवार मुख्यमंत्रीपदावर आले तेव्हा दलित मतपेढी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आंबेडकरांविषयी प्रेम, दलित अस्मितेचा सन्मान, पुरोगामी विचारसरणी असले काहीही नसून फक्त दलित मते डोळ्यांसमोर होती. त्यानंतर प्रत्यक्ष नामांतर व्हायला १६ वर्षे लागली. १९९२-९३ च्या दंगलींमुळे महाराष्ट्रात कॉग्रेसविषयी अत्यंत चीड निर्माण झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा १९९५ ची निवडणुक डोळ्यांसमोर ठेवूनच १९९४ मध्ये नामांतर करण्यात आले होते. यावेळीही फक्त निवडणुकच डोळ्यासमोर होती. पुरोगामी विचार वगैरे कधीच नव्हते. "हाताला लकवा", "पेशवे-शाहू महाराज", "राजू शेट्टींवर जातीवरून टीका", "ब्राह्मणांवर जातीयवादी टीका", इशरत जहांसारख्या अतिरेकीचे कौतुक इ. गोष्टींतून यांचा सुसंकृतपणा, प्रागतिक विचारांची कास अनेकवेळा दिसून आलेली आहे.
शेती- महत्व पूर्ण योगदान. (वर ऍग्रोवन मधील 'तांबे' चे संपादकीय दिले आहे) माझ्या ऐकण्यानुसार कृषी मंत्रांच्या कार्य काळात जवळ पास ५५०० शास्त्रज्ञांशी मीटिंग घेतल्या. आता मीटिंग मध्ये त्यांनी नुसत्या माना नाही डोलावल्या. (लिंक मिळाली कि चिटकवतो).याविषयी जरा सविस्तर माहिती द्यावी.
शैक्षणिक- रयत शिक्षण संस्था आणि वेग वेगळ्या जिल्ह्यांमध्ये इतर शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक शोध कार्याला नेहमी सढळ हाताने मदत.कोणत्या वैज्ञानिक कार्याला सढळ हाताने मदत केली?
राजकारण- सलग ५० वर्ष कायदेमंडळमध्ये कार्यरत, सद्यस्थितीत ही रोज कमीत कमीत २००-३०० लोक समस्या सोडवण्यासाठी सकाळी सकाळी साहेबांच्या ऑफिस मध्ये उपस्थित असतात. विशेष म्हणजे सामान्य माणसांना पहिली प्रायोरिटी असते, राजकारणातील दुसरी फळी बनवण्यात बऱ्याच अंशी सफल.दुसरी फळी म्हणजे अजितदादा आणि सुप्रिया सुळे?
स्त्रियांचे प्रश्न- हे तर जग जाहीर आहेच.काय जगजाहीर आहे?
In reply to आर्थिक - साखर कारखानदारी, by श्रीगुरुजी
In reply to <<<त्या त्या जिल्ह्यात by विशुमित
त्या त्या जिल्ह्यात तिथल्या स्थानिक नेत्यांनी सहकारी कारखाने, बँका वगैरे निर्माण केल्या. यात पवारांचे काय योगदान होते?>>> -- मग साखरेचा आणि जिल्हा बँकांचा कोणता प्रश्न निर्माण झाला की पवारांच्या नावाने खडे का फोडतात लोक ?त्याचे कारण असे की पवारांच्या पित्त्यांनी या संस्थांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून वाटोळे केले.
एकतर आयपीएल ही चांगली गोष्ट नसून धनदांडग्यांना क्रिकेटमध्ये घुसवून क्रिकेटचे नुकसान करण्याचा प्रकार आहे.>>> -- पूर्वी संपूर्ण भारतातून फक्त १५ ते १८ खेळाडू कसोटी आणि वन-डे निवडले जायचे. त्यामुळे प्रत्येक राज्याला योग्य प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. पण IPL मुळेच किती तरी गुणी खेळाडू क्रिकेटला दिले आहेत. क्रिकेटचे नुकसान कसे झाले मला कळले नाही. आताचा आपला संघ प्रत्येक गोष्टीत अवल पदाचा दावेदार आहे.आयपीएलमुळे क्रिकेटपटूंचे तंत्र म्हणजे पर्यायाने खेळाची कला बिघडलीच. पण त्याबरोबर आयपीएलमुळे चीअर गर्ल्स, फिक्सिंग, बेटिंग, खेळाडूंचे जनावरांप्रमाणे होणारे लिलाव अशा अनेक वाईट गोष्टी घुसल्या. अनेक उद्योगपती यात घुसले व आपला संघ म्हणजे आपला एक नवीन व्यवसाय असून त्यातून येनेकेनप्रकारेण जास्तीत जास्त नफा कमविणे हेच उद्दीष्ट ठेवल्यामुळे काहीही करून सामना जिंकणे, बॅट कशीही वेडीवाकडी आडवीतिडवी फिरवून धावा मिळविणे इ. प्रकार सुरू झाले.
पूर्वी क्रिकेटचे आंतराष्ट्रीय स्टेडियम वर वर्षातून एखाद दोन सामने होत. त्यामुळे हे स्टेडियमरुपी पांढरे हत्ती पोसावे लागत होते. IPL मुळे किमान सामने प्रत्येक स्टेडियम वर होत तरी आहेत. त्यामुळे गाडी पार्किंग करणाऱ्यांपासून ते इव्हेंट मॅनॅजमेण्ट करणाऱ्या कितीतरी जणांना रोजगार उपलब्ध झाला याची आकडेवारी नक्कीच समाधानकारक असेल. वरून कमी वेळामध्ये उत्कंठावर्धक मनोरंजन जनतेला मिळते.हे खरे नाही. कसोटी व एकदिवसीय सामन्यांप्रमाणे रणजी/दुलीप/इराणी करंडकाचे अनेक सामने या मैदानांवर होत असत. रणजी स्पर्धेत ३ गट असून प्रत्येक गटात ९ संघ आहेत. यांचे प्राथमिक फेरीत आपापसात तब्बल १०८ सामने होतात. नंतरच्या फेरीत ७ सामने होतात. अनेक स्थानिक स्पर्धा या मैदानांवर खेळल्या जातात. मैदानांवर एका वर्षांतून फक्त १-२ सामने न होता अनेक सामने होतात. आयपीएलमुळे प्रत्येक मैदानावर फार तर वर्षाकाठी ३-४ सामन्यांची भर पडली असेल.
पूर्वी धनदांडगे नव्हते का क्रिकेटमध्ये ? बाकी कपिल, ललित मोदी हे फक्त प्यादे होते आणि त्यांची चाल देखील फक्त एक घर पुढे चालणे आणि राजा-वजिराला पाहिजे तेव्हा स्वरंक्षण देणे एवढेच असते. यावर मी बापुडा काय बोलणार. (कृषी मंत्रालयाचे काम सोडून पवारांचे क्रिकेट मध्येच जास्त लक्ष्य असते असे लोक त्यावेळेस का बरं बरळत होते ?)ते कोणाचे प्यादे होते? पवारांचे? पवार कृषी मंत्रालयाचे काम सोडून क्रिकेटमध्येच जास्त लक्ष का घालतात याची कारणे अगदी उघड आहेत. शून्य जबाबदारी व प्रचंड मलिदा असल्यावर कोण क्रिकेटला कमी वेळ देईल.
"हाताला लकवा">> -- त्या पृथ्वी बाबा ने महाराष्ट्राचे ३ वर्ष वाया घालवले.महाराष्ट्राची का पवारांची? आय मीन राष्ट्रवादीची? "पेशवे-शाहू महाराज">> -- इतिहासाचा संदर्भ लावला तर स्टेटमेंट बरोबरच होते, असं मला वाटतं. आता नाही का औरंगझेब, मावळे, महाराजांचे संदर्भ देण्यात पटाईत असणारे दिसतंय टीव्ही वर. कसं काय बरोबर होतं? प्रत्येक ठिकाणी सगळ्यात आधी जातच बघायची का? हे स्टेटमेंट म्हणजे मराठ्यांना ब्राह्मणांविरूद्ध भडकावण्याचा प्रयत्न होता.
"राजू शेट्टींवर जातीवरून टीका">> -- खरंच ती जातीवाचक टीका होती का ?होय. ती टीका जातीयवादीच होती. Sharad Pawar's castiest barb against Maharashtra farmer leader shocks observers हा लेख वाचावा. "Only those sugar mills which are associated with people from Shetty's caste are well but not the others," Pawar had said in Pune on Tuesday. Political observers believe that Pawar, a Maratha, is trying to instigate his community against Shetty. "Pawar can see Shetty as a potential threat to his traditional vote bank because he has launched an agitation for a genuine cause. Pawar is trying to secure his vote bank by referring to Shetty's caste," says a political observer.
ब्राह्मणांवर जातीयवादी टीका>> -- ब्राह्मणांवर टीका कोठे केली दाखवून द्या. व्यक्ती सासक्षेप टीका केली असेल आणि तो ब्राह्मण जातीचा असेल तर लगेच कळवळला दाखवू नका.याची पूर्वी अनेकांनी अनेक उदाहरणे दिली आहेत.
इशरत जहां>> -- पोलीस काय म्हणतात, कोर्ट काय म्हणतं, कोण निर्दोष सुटत एकवेळ बाजूला राहू द्या गुजरात मधील दंगे, अल्पसंख्यांकांवर झालेले अत्याचार सत्यच होते. ते किती हि झाकले तरी सत्य हे सत्य च असते.इशरत जहां पा़किस्तानी अतिरेक्यांबरोबर होती. गुजरातमध्ये तिचा त्यांच्याबरोबर एनकाऊंटर झाला. ती मुस्लिम असल्याने मुस्लिम मतांसाठी अशा व्यक्तीला जाहीर निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देणे हे अत्यंत अयोग्य कृत्य होते.
शेती- याविषयी जरा सविस्तर माहिती द्यावी.>> -- त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळ, अतिवृष्टी या नैसर्गिक संकटसमयी हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून वाटण्याकरिता उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक पाणलोट विकास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण, मेगाफूड पार्क, मत्स्योत्पादन, दुग्धविकास यांसारख्या अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना फळबागा, ग्रीनहाऊस, शेततळी, सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योग, छोटी यंत्रसामग्री, प्री-कूलिंग चेंबर्स, वातानुकूलित वाहने, गोदामे, आधुनिक रायपनिंग चेंबर्स, बाजारांची उभारणी, कांदाचाळीसाठी अनुदान, शेतमालाच्या निर्यातीसाठी सबसिडी, मासेमारी, पशुपालन, दुग्धव्यवसाय यांसारख्या कितीतरी गोष्टी व त्याकरिता लागणारे अनुदान नवनवीन योजना सुरू करून उपलब्ध करून दिले. ४२ वस्तूंच्या आधारभूत किमतीत त्यांनी प्रचंड वाढ करून दिल्यामुळे लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडू शकले. त्यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते, हे कोणालाही विसरता येणार नाही. देशाच्या अन्नधान्य स्वयंपूर्णतेइतकीच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीही महत्त्वाची आहे, हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मा. श्री. शरद पवारसाहेब यांनी कृतीतून सिद्ध केले ऍग्रोवन चे संपादकीय वरती चिटकवले आहेचशेतकरी तर कायम म्हणत असतात की आम्हाला काहीच मिळाले नाही. इतक्या असंख्य योजना त्यांनी निर्माण केल्या असतील, इतके हजारो कोटी रूपये मदत म्हणून वाटले असतील, शेतकर्यांच्या हातात लाखो कोटी रूपये पडले असतील, शेतकरी प्रचंड समाधानी असतील तर वृत्तपत्रातून येणार्या शेतकर्यांच्या हलाखीच्या बातम्या, आत्महत्यांच्या बातम्या खोट्या आहेत हेच सिद्ध होतं.
दुसरी फळी म्हणजे अजितदादा आणि सुप्रिया सुळे?>> -- अजित दादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुरेश धस, दत्तात्रय भरणे, उदयन राजे, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अजून बरेच आहेत.यात त्यांनी काय केलं? त्यांनी फक्त सुळे आणि अजित पवारांना पुढे आणलं. यातले बरेचसे स्वयंभू किंवा घराणेशाहीतून पुढे आलेले आहेत.
स्त्रियांचे प्रश्न- हे तर जग जाहीर आहेच.>> -- कुल कायद्या मध्ये मुलीचा हिस्सा, पोलीस आणि मिलिटरी मध्ये स्त्रियांची भरती, स्त्री भ्रूण हत्या संदर्भि सुप्रिया सुळेंचे महाराष्ट्रभर व्यापक आंदोलन आणि प्रचार, महिला बचत गट, महिला आरक्षण , स्त्रीशिक्षणावर विशेष भर (पवार साहेब, अजित दादा , सुप्रिया सुळेंकडे कोणी एक मुलगी जाऊ द्या की शैक्षणिक मदतीसाठी, क्षणात मदत करतात)याविषयी हातात पुरेशी आकडेवारी याक्षणी नसल्याने आमचा तात्पुरता पास.
In reply to >> by श्रीगुरुजी
In reply to >> by श्रीगुरुजी
In reply to <<<त्याचे कारण असे की by विशुमित
-- वरती म्हणताय स्थानिक नेत्यांनी कारखाने चालू केले इथे म्हणताय पवारांच्या पित्त्यांनी वाटोळे केले. नेमके कारखाने चालवत कोण होते.कारखाने इतरांनी चालू केले असले तरी कालांतराने त्यात जी माणसे घुसली/घुसविली त्यांनी संस्थेची वाट लावून स्वत:चे खिसे भरण्यातच धन्यता मानली (उदा. अनेक जिल्हा सहकारी बँका)
आयपीएलमुळे क्रिकेटपटूंचे तंत्र म्हणजे पर्यायाने खेळाची कला बिघडलीच.>>> -- अहो जगाच्या पाठीवर क्रिकेटचे किती शॉट्स बदलले आहेत. हेलिकॉप्टर शॉट्स काय, प्याडल स्वीप काय, रिव्हर्स स्वीप काय, दिल्शानचा शॉट काय आणि इतर इम्प्रोव्हिसशन्स शॉट्स आले आहेत.मनगटाचा वापर करून मारलेले कलात्मक फटके आता फारसे बघायला मिळत नाहीत. आता फक्त ताकदीच्या जोरावर मारलेले फटके जास्त दिसतात. अगदी अलिकडेपर्यंत लक्ष्मण, जयवर्धने असे कलात्मक फलंदाज सामन्यात दिसायचे. आता ही कला नष्टच होईल की काय अशी भीति आहे. खेळपट्टीवर तासनतास ढाण मांडून बसणे व सामना वाचविणे हे सुद्धा आता अभावानेच दिसते. २०१४ मधील इंग्लंड दौर्यात कसोटी सामन्यात भारतीय संघ लागोपाठ ३ डावात ४५ षटके सुद्धा खेळू शकला नाही. तीनही डावात जेमतेम पावणेतीन तीन तासात भारताने सर्व १० गडी गमाविले होते. अर्थात या मुद्द्यावर आपले एकमत होणे शक्य दिसत नाही.
चीअर गर्ल्स>>> -- त्याने काय होते? बाल मनांवरती परिणामच ना? पण आजकालचे बालके खूप ऍडव्हान्स आहेत. बालमनावर परीणाम हा तितकासा महत्त्वाचा मुद्दा नाही. अशा प्रकारामुळे खेळ सवंग होऊ लागतो.
फ़िक्सिन्ग, बेटिंग >> -- सहमत. (भाजप ने फ़िक्सिन्ग मध्ये अडकलेल्या खेळाडूला तिकीट दिले होते केरळ मध्ये. तुच्छ लेकाचे..!!)न्यायालयीनदृष्ट्या श्रीशांत फिक्सिंग मध्ये दोषी आढळला नाही कारण सर्वोच्च न्यायालयाने त्याला जुलै २०१५ मध्येच तो निर्दोष आहे असा निकाल दिलेला आहे व भाजपने त्याला त्यानंतर म्हणजे मे २०१६ मध्ये तिकीट दिले होते. तसं पाहिलं तर खांग्रेसनेही फिक्सिंगमध्ये सापडलेल्या अझरूद्दीनला तिकीट दिले होते.
कसोटी व एकदिवसीय सामन्यांप्रमाणे रणजी/दुलीप/इराणी करंडकाचे अनेक सामने या मैदानांवर होत असत>> -- रणजी क्रिकेट बाबत मान्य पण आर्थिक उलाढाल किती असते (आकडेवारी असेल तर द्या मला माहित नाही). किती पब्लिक जाते रणजी सामने पाहायला. कोणता चॅनेल रणजीचे सामने दाखवते? लोकांना चार दिवस वेळ आहे का हो रणजीचे सामने पाहायला.आयपीएल सुरू न करतासुद्धा बीसीसीआय कडे प्रचंड पैसा होता. जाहिराती, तिकीट विक्री, सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क इ. त्यांना प्रचंड पैसा मिळत होता. आयपीएल सुरू करून हा तमाशा धनदांडग्यांच्या हातात देण्याचे व त्यायोगे फिक्सिंग, लिलाव, बेटिंग, चीअर गर्ल्स इ. वाईट प्रकार सुरू करण्याचे आणि त्याचबरोबर खेळ बिघडविण्याचे वाईट काम बीसीसीआयने केले.
शून्य जबाबदारी व प्रचंड मलिदा असल्यावर कोण क्रिकेटला कमी वेळ देईल.>>> -- शून्य जवाबदारी असते, नवीनच ऐकतोय. प्रचंड मलिदा पवारांनी घश्यात घातलेला मला तरी वाचनात नाही आला. का उगाच स्वप्नरंजन???बीसीसीआय पदाधिकार्यांनी आजवर कोणती जबाबदारी घेतली? भारताचे २०११ मध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलियात अत्यंत दारूण पराभव झाले. त्याबाबत यांनी काय केले? गोव्यात व इतर काही ठिकाणी तिकीटविक्रीत भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल बीसीसीआयच्या कोणी जबाबदारी घेतली? सामन्यात फिक्सिंग, बेटिंग इ. गुन्हे अनेकवेळा उघडकीस आले? तत्कालीन बीसीसीआय पदाधिकार्यांनी (उदा. श्रीनिवासन) कोणती जबाबदारी घेतली? एखादादुसरा अपवाद वगळता सर्वजण श्रीनिवासनच्या बाजूने उभे होते? कपिल, मोहिंदर सारख्या वरीष्ठ खेळाडूंना बहिष्कृत करून सूड उगविल्यानंतर कोणत्या बीसीसीआयच्या सदस्यांनी जबाबदारी घेतली? शाहरूखसारखे क्रिकेटशी संबंध नसलेले वानखेडे स्टेडियमवर जाऊन माज करतात तेव्हा बीसीसीआयसाच्या राजीव शुक्लासारखे त्याचीच पाठराखण करीत होते. मलिद्याच म्हणाल तर सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क देणे, जाहिराती, आयपीएल इ. मध्ये प्रचंड उलाढाल होते. त्यामुळेच बीसीसीआय मध्ये घुसण्यासाठी अनेकजण धडपड करीत असतात.
शेतकरी तर कायम म्हणत असतात की आम्हाला काहीच मिळाले नाही>>> -- काय राव मग असाच भारत द्राक्ष, डाळिंब, अन्न धान्य, आंबा, मत्स्य, दुग्ध, साखर व्यवसाय मध्ये जगात अव्वल झालाय का? एकच कर्ज माफी झाली त्याने किती तरी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलली. कर्ज माफीचा आम्हाला वयक्तिक फायदा झाला आहे. त्या पासून शेतीमध्ये कधीच मागे वळून नाही पाहिले. शेती उद्योगाला वेळोवेळी टेका द्यावाच लागतो तर तो तर तो व्यवस्थित मार्गक्रमण करू शकतो.आर्थिक स्थिती बदलल्यानंतरसुद्धा, शेती क्षेत्रात भारत जगात अव्वल झालेला असतानासुद्धा शेतकरी संकटात आहे, शेतकरी आत्महत्या करतात अशा खोट्या बातम्या वृत्तपत्रे का छापतात?
In reply to -- वरती म्हणताय स्थानिक by श्रीगुरुजी
In reply to <<<स्वत:चे खिसे भरण्यातच by विशुमित
स्वत:चे खिसे भरण्यातच धन्यता मानली>> -- किती खिसे भरले डिटेल्स द्या. आणि भरले असले असतील तर अजून सिद्ध का नाही झाले? साखर कारखान्यांची अण्णा हजारेंची आकडेवारी देऊ नका कारण ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कृपया हवेत गोळीबार करू नका.अजून सिद्ध झाले नाही कारण तब्बल १५ वर्षे ही प्रकरणे काँग्रेस-राष्ट्रवादीने दडपून ठेवली होती. आता अण्णा हजारेंच्या माध्यमातून ही प्रकरणे बाहेर यायला सुरूवात झाली आहे. पूर्वी २००३ मध्ये सुद्धा पद्मसिंह पाटलाच्या तेरणा साखर कारख्यान्याने कारगिल सैनिकांकरीता मदत म्हणून शेतकर्यांकडून गोळा केलेले ५३ लाख रूपये कसे हडप केले हे अण्णा हजार्यांनी बाहेर काढल्यानंतर पद्मसिंह पाटलाने तातडीने ५३ लाखांचा भरणा करून प्रकरण मिटविले होते. सांगलीचा शेतकरी सहकारी साखर कारखाना कसा बुडला ते सर्वश्रुत आहे. २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या खालील वृत्तांतात साखर कारखाने कसे गाळात घातले गेले या विषयी माहिती आहे. http://www.slideshare.net/iacmanupillai/sugar-scam
मनगटाचा वापर करून मारलेले कलात्मक फटके आता फारसे बघायला मिळत नाहीत>> -- काय सांगता राव... आपल्याच संघातील मुरली विजय, चेतेश्वर पुजरा अप्रतिम कलात्मक फाटके मारताना दिसत आहेत. गुरुजी तुम्ही क्रिकेटचे एवढे जाणकार असताना देखील असे प्रतिक्रिया देता याचे आश्चर्य वाटले.मी आधी लिहिल्याप्रमाणे या मुद्द्यावर आपली मते वेगवेगळी आहेत.
खेळपट्टीवर तासनतास ढाण मांडून बसणे व सामना वाचविणे हे सुद्धा आता अभावानेच दिसते.>> -- आता चालू असणारा भारत-बांगलादेश सामना २ दिवस झाले पाहत होतो. बांगलादेशचे ६ गाडी बाद झाले असताना सुद्धा पहिल्या डावात काय चिवट झुंज दिली. आता ही देत आहेत.न्यायालयीनदृष्ट्या श्रीशांत फिक्सिंग मध्ये दोषी आढळला नाही कारण सर्वोच्च न्यायालयाने त्याला जुलै २०१५ मध्येच तो निर्दोष आहे असा निकाल दिलेला आहे व भाजपने त्याला त्यानंतर म्हणजे मे २०१६ मध्ये तिकीट दिले होते. तसं पाहिलं तर खांग्रेसनेही फिक्सिंगमध्ये सापडलेल्या अझरूद्दीनला तिकीट दिले होते.>>> -- ओक म्हणजे गोमूत्र शिंपडलं वाटतं श्रीशांत वर. काँग्रेस ने केले तेच भाजप पण करणार मग पार्टी विथ डिफरेन्स ची डेफिनिशन युनिव्हर्सल करावी लागेल. इथे गोमूत्र शिंपडून शुद्ध करून घ्यायचा संबंधच नाही. श्रीशांत फिक्सिंगमध्ये सापडला म्हणून त्याच्यावर बंदी घातली व त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयात त्याने फिक्सिंग केले हे सिद्ध करता न आल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याला निर्दोष सोडले. गोमूत्र शिंपडले असलेच तर ते सर्वोच्च न्यायालयाने शिंपडले आहे, भाजपने नाही.
बालमनावर परीणाम हा तितकासा महत्त्वाचा मुद्दा नाही. अशा प्रकारामुळे खेळ सवंग होऊ लागतो. त्याचबरोबर खेळ बिघडविण्याचे वाईट काम बीसीसीआयने केले.>>> -- खेळ कोठे बिघडलाय आणि सवंग झालाय ?पुन्हा तेच. आता किती वेळा सांगू?
बीसीसीआय पदाधिकार्यांनी आजवर कोणती जबाबदारी घेतली?>> -- प्रत्येक संस्थेमध्ये जवाबदाऱ्या ह्या वाटून दिलेल्या असतात.बरं मग गोव्यात तिकिटविक्रीत भ्रष्टाचार झाल्याची जबाबदारी बीसीसीआयमधील कोणी वाटून घेतली होती? आयपीएलमधील फिक्सिंग व बेटिंगची जबाबदारी त्यांच्यापैकी कोणी वाटून घेतली? मी आधीच्या प्रतिसादात दिलेल्या अनेक गैरप्रकारांची जबाबदारी बीसीसीआयमधील नक्की कोणी घेतली?
त्यामुळेच बीसीसीआय मध्ये घुसण्यासाठी अनेकजण धडपड करीत असतात.>> -- पैसे आहेत म्हंटल्यावर मुंगळे चिकटणारच. (तो अनुराग ठाकूर का कोण चिटकून राहण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. पण लोढा समिती ने मस्त चिमटीत उचलून फेकून दिलं बिचाऱ्याला. तुच्छ लेकाचे..!! )मी तेच म्हणतो. बीसीसीआयमध्ये घुसलेले सर्वजण तिथे आडवा हात मारण्यासाठीच घुसले होते (अगदी तुमच्या साहेबांसहीत. ते तर इतके कासावीस झाले होते की आपलं वय न बघता, आपण हातात कधी बॅटबॉल धरलेली नसतानासुद्धा, आपण या क्षेत्रात सर्वोच्च पदावर बसून आलेलो असताना सुद्धा . . . त्यांनी अगदी खालच्या पदावर पुन्हा एकदा डेरा टाकला). बरं झालं न्यायालयाने या सर्वांना हाकलून लावलं ते.
आर्थिक स्थिती बदलल्यानंतरसुद्धा, शेती क्षेत्रात भारत जगात अव्वल झालेला असतानासुद्धा शेतकरी संकटात आहे, शेतकरी आत्महत्या करतात अशा खोट्या बातम्या वृत्तपत्रे का छापतात?>> -- कारण आताच केंद्र आणि राज्य सरकारच शेतकऱ्यांबाबत ना लायक आहे. शेतीतील ही स्थिती स्थायी नसते. ती वातावरण, बाजार भाव, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. शेतकरी आत्महत्या का करतात याची अनेक कारणे आहेत त्या चर्चून त्याचा पार खिस पाडला आहे. फक्त एक उत्तर द्या पश्चिम महाराष्ट्रातला खरा शेतकरी सहसा आत्महत्या का करत नसावा ? वृत्तपत्रातील बातम्या मी १००% खऱ्या मानत नाही इनफॅक्ट २० टक्के पण मानत नाही.अरेच्चा. तुम्हीच म्हणालात ना २००८ च्या कर्जमाफीनंतर शेतीची परिस्थिती एकदम सुधारली म्हणून. तुमच्याच आधीच्या प्रतिसादात लिहिले आहे की "भारत द्राक्ष, डाळिंब, अन्न धान्य, आंबा, मत्स्य, दुग्ध, साखर व्यवसाय मध्ये जगात अव्वल झालाय; एकच कर्ज माफी झाली त्याने किती तरी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलली; महाराष्ट्राला दुष्काळ, अतिवृष्टी या नैसर्गिक संकटसमयी हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून मिळाले; राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक पाणलोट विकास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण, मेगाफूड पार्क, मत्स्योत्पादन, दुग्धविकास यांसारख्या अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना फळबागा, ग्रीनहाऊस, शेततळी, सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योग, छोटी यंत्रसामग्री, प्री-कूलिंग चेंबर्स, वातानुकूलित वाहने, गोदामे, आधुनिक रायपनिंग चेंबर्स, बाजारांची उभारणी, कांदाचाळीसाठी अनुदान, शेतमालाच्या निर्यातीसाठी सबसिडी, मासेमारी, पशुपालन, दुग्धव्यवसाय यांसारख्या कितीतरी गोष्टी व त्याकरिता लागणारे अनुदान अशा नवनवीन योजना सुरू झाल्या; ४२ वस्तूंच्या आधारभूत किमतीत त्यांनी प्रचंड वाढ करून दिल्यामुळे लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडले; त्यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते . . .".
In reply to > by श्रीगुरुजी
In reply to > by श्रीगुरुजी
In reply to <<<महाराष्ट्राच्या आर्थीक, by विशुमित
In reply to <<<महाराष्ट्राच्या आर्थीक, by विशुमित
In reply to शिवसेना by तिमा
पण उद्धव हा बोलण्यांत व वागण्यांत खूपच जास्त सुसंस्कृत आहे. सध्या, प्रचारसभेत तो जी भाषा वापरतो आहे, ती त्याची नव्हे. पण ठाकरी भाषेचा फार उदोउदो झाल्यामुळे, तो ती वापरत आहे.बाळासाहेबांच्या तुलनेत उद्धव सुसंस्कृत आहे या मुद्द्यावर सहमत. बाळासाहेब २०१४ मध्ये असते तर त्यांनी मोदी खडसे व शहांच्या बाबतीत काय भाषा वापरली असती याची कल्पना सुद्धा करवणार नाही.
In reply to पण उद्धव हा बोलण्यांत व by श्रीगुरुजी
In reply to काहो का कल्पना करवत नाही? by हतोळकरांचा प्रसाद
In reply to राणे २००५ मध्ये सोडून गेले by श्रीगुरुजी
In reply to सामनामधून आताही फार काही छान by हतोळकरांचा प्रसाद
In reply to आजचा सामनाचाअग्रलेखही पहा! by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मी "सामना" वाचत नाही. "सामना" by श्रीगुरुजी
In reply to मला पण तेच वाटतं. by विशुमित
In reply to ते विकल जात म्हणून. संजय राऊत by अप्पा जोगळेकर
म्रूत्युलेख लिहिण्याच्या बाबतीत सामनाचे काही अग्रलेख खरोखर नमुनेदार आहेत. इतके की हे पुंडांच्या नेत्याने केलेले लिखाण आहे हे खरे वाटत नाही.अर्थातच मी सामना वाचत नाही. पण समाजवादी नेते ना.ग.गोरे यांचे निधन झाल्यानंतरचा सामनामधला लेख वाचला होता. त्या लेखात नक्की काय लिहिले होते याचे तपशील लक्षात नाहीत पण त्यांचे निधन झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांच्याविषयी असे काही छापून आणणे खटकले होते हे चांगलेच आठवते . भले विचार पटत नसले तरी इतर सर्व समाजवादी नेत्यांप्रमाणे ना.ग.गोरे हे त्यांच्या तत्वांशी आणि विचारांशी प्रामाणिक होते. निदान एवढा तरी विचार करायला हवा होता हे नक्कीच.
In reply to ना.ग.गोरे यांच्या निधनानंतरचा सामनातील लेख by गॅरी ट्रुमन
In reply to ना.ग.गोरे यांच्या निधनानंतरचा सामनातील लेख by गॅरी ट्रुमन
In reply to त्या अग्रेलेखाचे शीर्षक by श्रीगुरुजी
In reply to आजचा सामनाचाअग्रलेखही पहा! by हतोळकरांचा प्रसाद
म्हणे अटलजींनी इंदिराजींना दुर्गा म्हणून गौरवले होते. काहीही.हे काहीही नाही, बांगला देशाच्या निर्मीतीच्या वेळी केलेले ते भाषण खुप गाजले होते.
In reply to म्हणे अटलजींनी इंदिराजींना by मराठी_माणूस
In reply to अटलजींनी स्वतः हि गोष्ट by हतोळकरांचा प्रसाद
In reply to हम्म्म by फेदरवेट साहेब
In reply to फेदरवेटसाहेब, आय होप धिस बिलो by हतोळकरांचा प्रसाद
In reply to ओके by फेदरवेट साहेब
In reply to काहो का कल्पना करवत नाही? by हतोळकरांचा प्रसाद
सांगा बरं बाळासाहेब कसे कमी सुसंस्कृत होते?बाळासाहेबांची काहीकाही वक्तव्ये अशी होती की ती मी सुसंस्कृत लोकांच्या मिपासारख्या सार्वजनिक संकेतस्थळावर लिहूही शकत नाही. आणि अशी वक्तव्ये ते बिनदिक्कतपणे जाहिरपणे करत असत. अशी वक्तव्ये तुम्ही एकदाही वाचली/ऐकली नसतील तर खरोखरच आश्चर्य आहे. तुमची इच्छा असल्यास त्यातले काही मोती व्य.नि मधून कळवू शकेन. बाळासाहेबांची ती शैली होती. तेवढ्यामुळे बाळासाहेब असंस्कृत होते असे मी तरी म्हणणार नाही. मो.ग.रांगणेकर या नाट्यक्षेत्रातल्या मोठ्या दिग्गजाचे ते चाहते आणि स्नेहीही होते. रसिकपणाचा, सुसंकृतपणाचा भाग बाळासाहेबांमध्ये होताच. कदाचित शिवसेनेत गुंडपुंड एकत्र झाल्यामुळे त्यांना भावेल अशी भाषा ते वापरत असावेत.
In reply to शैली by गॅरी ट्रुमन
तेवढ्यामुळे बाळासाहेब असंस्कृत होते असे मी तरी म्हणणार नाही.बास, एवढेच म्हणणे होते. शिवराळ भाषा हेच एकमेव सुसंस्कृतपणाचे लक्षण मानायचे का हा प्रश्न आहे. बाकी बाळासाहेबांची भाषणे हि शिवसेनेनंतल्या गुंडापुंडांसाठीच असायची आणि त्यामुळेच प्रसिद्ध व्हायची का? त्यांचे कुठलेही भाषण अजून काढून बघावे, "लोकांना चांगले वाटावे म्हणून" थाटाचे कधीच नसायचे आणि बहुतकरून सर्वसामान्य जनतेला रुचणारेच मुद्दे असायचे असे माझे वैयक्तिक मत आहे. अवांतर : बाकी शिवसेनेत गुंडपुंड जमा झाले आहेत हे सरसकट विधान पटले नाही. शिवसैनिक हा काय नेहमी भांडणेच करत असतो का? तो एक सामान्य माणूस असतोच की!
In reply to तेवढ्यामुळे बाळासाहेब by हतोळकरांचा प्रसाद
In reply to <<<बाकी शिवसेनेत गुंडपुंड जमा by विशुमित
In reply to शैली by गॅरी ट्रुमन
In reply to स्व. बाळासाहेबांची भाषा जहाल by अभ्या..
In reply to अभ्या जी सहमत ... by विशुमित
In reply to अभ्या जी सहमत ... by विशुमित
In reply to अजित पवार आणि बाळासाहेब यांची by अप्पा जोगळेकर
In reply to अभ्या जी सहमत ... by विशुमित
In reply to मला वाटतं विशुमतीसाहेब, by हतोळकरांचा प्रसाद
In reply to "त्या" वाक्यच बिलकुल समर्थन करत नाही .... by विशुमित
In reply to स्व. बाळासाहेबांची भाषा जहाल by अभ्या..
In reply to स्व. बाळासाहेबांची भाषा जहाल by अभ्या..
In reply to श्रीगुरुजी भाषेच्या by संदीप डांगे
In reply to मलाही मौज वाटते. by श्रीगुरुजी
In reply to मी, घटनात्मक पदावर बसून by संदीप डांगे
In reply to कळून काय करणार आहात? by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे कसल्यातरी रागातून by संदीप डांगे
In reply to या वर्षी विभाग मोठे करून एका by साधा मुलगा
In reply to माझा समज असा आहे: प्रत्येक by खेडूत
In reply to हो हे बरोबर आहे. तुम्हाला by हतोळकरांचा प्रसाद
In reply to एका वेळेस चार शिक्के (बटन by विशुमित
In reply to तशी फारशी अवघड नाहीये प्रोसेस by हतोळकरांचा प्रसाद
In reply to उत्तर मिळाले by साधा मुलगा
In reply to हो हे बरोबर आहे. तुम्हाला by हतोळकरांचा प्रसाद
In reply to म्हणजे ह्या वेळेस प्रत्येकाने by तेजस आठवले
In reply to या वर्षी विभाग मोठे करून एका by साधा मुलगा
In reply to बाकी राहुद्या,, by जेपी
In reply to आजकाल मतदार पण स्मार्ट झाले by विशुमित
In reply to पण नंतर विभागनिहाय मतदान निकाल जाहीर होतात by वरुण मोहिते
In reply to हो हो बरोबर आहे. आता कोणत्या by विशुमित
In reply to मागे पुण्यात पिंचित काही by संदीप डांगे
In reply to बाकी राहुद्या,, by जेपी
In reply to तुमचा पॉझिटिव्ह अजेंडा काय? by गॅरी ट्रुमन
In reply to (तुम्ही आयडींची नवे घेतली by हतोळकरांचा प्रसाद
आयडी स्पेसिफिक चर्चा व्हायला नको.सहमत आहे. पण काही आय.डी काय करत आहेत अशा स्वरूपाचा यापूर्वी एक प्रतिसाद आला होता हे पण विसरून चालायचे नाही.
शिवसेना हारायला हवी याचे कारण तुम्ही भाजप चांगला विकास करू शकतो असे न सांगता....शिवसेना हरायला हवी हे का वाटते हे आतापर्यंत अनेकदा स्पष्ट केले आहेच तरीही दोन गोष्टी: १. विरोधी पक्षातील लोक इतर पक्षांना नावे ठेऊन मते मागू शकतात पण सत्ताधारी पक्षावर मात्र इतरांवर टिका करतानाच त्यांनी नक्की काय केले हे सांगायचेही उत्तरदायित्व असते त्यातूनही इतकी वर्षे सत्तेत असलेल्या पक्षावर ती जबाबदारी सर्वात जास्त--किंबहुना इतकी वर्षे सत्तेत असल्यानंतर इतर पक्ष वाईट हा मुद्दाच येता कामा नये. गेली २० वर्षे भाजप मुंबई महापालिकेत १/३ सत्ताधारी आहे म्हणून गेल्या २० वर्षात झालेल्या चांगल्यावाईट कामाचे श्रेय-दोष तितक्या प्रमाणात भाजपचाही. थोडे गणित केले तर २० वर्षात भाजप सत्तेत प्रतिवर्षी १ युनिट असेल तर शिवसेना २८ वर्षे ३ युनिट होती. म्हणजे जो काही कारभार झाला त्याचे श्रेय-दोष सर्वाधिक शिवसेनेचाच (१०४ पैकी ८४ म्हणजे ८०% पेक्षा थोडे जास्त) . जर शिवसेनेने पॉझिटिव्ह अजेंडा पुढे आणला असता आणि इतक्या वर्षात नक्की काय काम केले हे मुद्दे मांडले असते तर त्याच्या ८०% श्रेय नक्कीच शिवसेनेला दिलेच असते. प्रश्न का उभा राहिला? कारण शिवसेनावाले त्याविषयी काही बोलायलाच तयार नाहीत. २. भाजप चांगला विकास करू शकतो हे मी सांगावे ही अपेक्षा माझ्याकडून असेल तर महापालिका निवडणुकांमध्ये भाजप जिंकावा असे मला वाटते हे एक गृहितक झाले. मी असे कधी म्हटले आहे? खरे सांगायचे तर मी महापालिका निवडणुकांमध्ये फार इंटरेस्ट कधीच घेत नाही पण लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र अगदी जोरदार इंटरेस्ट घेतो हे मिपाकरांना तरी वेगळे सांगायची गरजच नाही. मी इतका इंटरेस्ट घेतलेली ही पहिलीच महापालिका निवडणुक असावी. नगरसेवक पातळीवर बरेचसे लोक चोर असतात हे काही वेगळे सांगायला नको. केंद्रीय पातळीवर वाजपेयी, मोदी किंवा विविध राज्यांमध्ये वेगवेगळे नेते काहीतरी करू शकतील हा विश्वास वाटतो तसा विश्वास नगरसेवक पातळीवरच्या कोणापासूनही वाटत नाही. तेव्हा केंद्र आणि राज्य पातळीवर भाजपचे समर्थन केले म्हणजे शहर पातळीवरही समर्थन केलेच पाहिजे हे तुमचे गृहितक दिसते. मला तसे करायची गरज वाटत नाही. तेव्हा मी शहर पातळीवर मुळातच भाजप समर्थक नसेन तर परत भाजप चांगला विकास कसा करू शकतो हे सांगायची माझी जबाबदारी नाही. पण जर शिवसेना समर्थक मात्र त्यांच्या पक्षासाठी मते मागत असतील आणि त्यांचा पक्ष इतकी वर्षे सत्तेत असेल तर ती जबाबदारी नक्कीच त्या पक्षाच्या समर्थकांची आहे. अन्यथा या निवडणुकांमध्येही फार इंटरेस्ट वाटला नसता पण उधोजीरावांच्या प्रकारांचा राज्य आणि केंद्र पातळीवर भाजपला त्रास होतो आहे असे मला वाटते म्हणून शिवसेनेचा पराभव व्हावा असे जरूर वाटते. आणि त्यातूनही शिवसेना जाऊन त्या जागी राष्ट्रवादीचा पाठिंबा फडणवीसांनी घेतला तर राज्यपातळीवरही भाजपचे समर्थन करणे मला शक्य होणार नाही.
बाकी अजून निवडणूक प्रचाराचे बरेच दिवस बाकी आहेत, त्यामुळे पुढे कोणकोण काय मुद्दे घेतो याची वाट पाहायला हवी असे मला वाटते.ठिक आहे पण शिवसेनेचा ट्रॅक रेकॉर्ड बघता तुम्ही ही अपेक्षा ठेवत असाल तर तुमच्या आशावादाचे कौतुक वाटते.
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
In reply to उप्स.. भाजपच यावा असे तुमचे by हतोळकरांचा प्रसाद
In reply to उत्तम प्रश्न आहे! आमच्या by संदीप डांगे
In reply to उप्स.. भाजपच यावा असे तुमचे by हतोळकरांचा प्रसाद
मुंबईत शिवसेना नकोच मग काँग्रेस किंवा/आणि राष्ट्रवादी आली तरी चालेल का? तुम्हाला त्याबाबतीत काय वाटते?व्यक्तिशः मला त्यामुळे फार फरक पडणार नाही. कारण महापालिकेत कोणीही आले तरी पैसे खाणे, बिल्डरांबरोबर संगनमत करून अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणे, कंत्राटदारांकडून टक्केवारी वसूल करणे इत्यादी प्रकार बंद होतील असे मला तरी वाटत नाही. तसे झाल्यास मला माझे मत बदलायला आवडेलच. पण आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता तसे काही होईल ही शक्यता फारच कमी. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आले तर या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्यांची नावे बदलतील पण परिस्थिती बदलायची शक्यता फारच थोडी. अर्थातच एम.आय.एम जिंकायला नको कारण तसे झाल्यास त्या जातीयवादी पक्षाला इतरत्र फोफावायला मुंंबई महापालिकेतील यश हा एक लॉन्चपॅड मिळेल.
स्थानिक नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डात गटारे, कचरा इत्यादी कामे केली तरी ती लोकांना दिसतात. कोणत्याही सत्ताधारी पक्षाची एक पक्ष म्हणून महापालिका निवडणुकीत शहरपातळीवर काय काम करणार ही सांगायची जबाबदारी त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवकांची (सत्ताधारी/विरोधी कोणीही) त्यांच्या वॉर्डात काय काम केले ही सांगायची जबाबदारी. अनेकदा हे नगरसेवक त्यांच्या स्थानिक पातळीवरील कामाच्या/लोकसंग्रहाच्या जोरावर निवडून येतात. मुंबईत अगदी १९९७ पर्यंत कम्युनिस्ट पक्षाचे एखाद-दोन नगरसेवक निवडून येत असत. १९६०-७० च्या दशकांमध्ये कम्युनिस्टांचा मुंबईत काही प्रमाणावर जोर होता आणि त्या काळात मुंबई महापालिकेवर निवडून गेलेले नगरसेवक स्वतःच्या स्थानिक पातळीवरील कामाच्या/लोकसंग्रहाच्या जोरावर अगदी १९९० च्या दशकापर्यंत निवडून येत असत. मणीशंकर कवठे हे एक नाव माझ्या लक्षात आहे. विधानसभा/लोकसभा निवडणुकांमध्ये शहरात कम्युनिस्ट पक्षाला १९९० च्या दशकात ५% मते मिळाली असती तरी ती त्यांच्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट झाली असती.पण असे नगरसेवक विरोधी पक्षात असूनही त्यांच्या पक्षाचा जोर शहरात नसूनही निवडून येत असत. त्यामुळे विरोधी पक्षांमधील नगरसेवकांनाही तसे करायचा मार्ग उपलब्ध आहेच.मला अजून एक प्रश्न पडतो कि, फक्त सत्ताधारी पक्षाने/त्यांच्या नगरसेवकांनी विकासाचा लेखाजोखा मांडून मते मागावीत असे आपण म्हणतो. मग जे विरोधी पक्षाचे नगरसेवक असतात त्यांनी कसली विकासकामे केली हे कसे पुढे येणार? म्हणजे त्यांचा लेखाजोखा कोण मांडणार?
In reply to तुमचा पॉझिटिव्ह अजेंडा काय? by गॅरी ट्रुमन
पण मुंबई महापालिकेत गेल्या ३२ पैकी २८ वर्षे या पक्षाचा महापौर होता, सर्वात महत्वाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेकडेच होते तरीही गेल्या ३ दशकात आम्ही अमुक अमुक एवढे काम केले आणि यापुढे पाच वर्षात अजून अपूर्ण राहिलेले तमुक तमुक काम आम्ही करणार आहोत म्हणून आमच्या पक्षाला मत द्या असा पॉझिटिव्ह अजेंडा कोणाही शिवसेना समर्थक आय.डी ने मांडलेला नाही. यांचे पालुपद काय तर भाजपेयी वाईट, मोदी वाईट, शहा वाईट, आम्ही हरलो तर मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होईल, त्यांना महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायची आहे इत्यादी इत्यादी म्हणून शिवसेनेला मते द्या. म्हणजे इतकी वर्षे सत्तेत असूनही स्वत:चा पॉझिटिव्ह अजेंडा न मांडता इतर पक्षांना नावे ठेवत आम्हाला मते द्या असा काहीसा दृष्टीकोन दिसत आहे.निव्वळ महापालिका निवडणुकीतचे नव्हे तर उ.प्र., उत्तराखंड इ. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा विरोधी पक्षांचे लक्ष्य फक्त मोदी एवढेच आहे. "मोदी वाईट आहेत" एवढेच सगळ्यांच्या प्रचारात असते. आपण ज्या राज्यात/महापालिकेसाठी निवडणुक प्रचात करीत आहोत, त्या संस्थेविषयी फारसे न बोलता "मोदी वाईट" हाच प्रचाराचा केंद्रबिंदू आहे. बाकी "मुंबई वेगळी करणे" हा शिवसेनेचा प्रत्येक निवडणुकीतील प्रचार म्हणजे मुस्लिमांचा "इस्लाम खतरेमें है" या कांगाव्यासारखा आहे.
शिवाजी महाराज म्हणजे आपली पर्सनल प्रॉपर्टी असल्याप्रमाणे शिवसेनेची वर्तणूक अगदी पहिल्यापासून होती आणि आहे. पण अर्थातच त्यात अजिबात सत्य परिस्थिती नाही.आता तर मुंबई ही आपली वडीलोपार्जित खाजगी मालमत्ता आहे असा उधोजीरावांचा समज झालेला दिसतो. "बाहेर प्रचार करून शेवटी मुंबईत आमचेच पाणी पिता" असे ते २-३ दिवसांपूर्वी बरळले होते. म्हणजे मुंबई आणि मुंबईतील पाणी ही यांची वंशपरंपरागत मालमत्ता.
In reply to पण मुंबई महापालिकेत गेल्या ३२ by श्रीगुरुजी
बाकी "मुंबई वेगळी करणे" हा शिवसेनेचा प्रत्येक निवडणुकीतील प्रचार म्हणजे मुस्लिमांचा "इस्लाम खतरेमें है" या कांगाव्यासारखा आहे.सहमत आहे. विधायक कामे न करता नुसत्या भावना भडकावायच्या आणि त्या जोरावर मतांची झोळी भरायची असले प्रकार शिवसेनेने गेल्या कित्येक वर्षांपासून चालवलेले आहेत. त्यामुळेच मुंबई महाराष्ट्रातच हवी वगैरे कोणी बोलायला लागले तर त्यामागे प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक इत्यादी सगळे विचार केलेले आहेत की शिवसेनेप्रमाणेच उथळपणा चालू आहे ही शंका येतेच म्हणूनच मुंबई वेगळी केली तर काय बिघडले असेही माझ्यासारख्यांना वाटायला लागते. मुंबईत मोठ्या प्रमाणावर फ्लाय-ओव्हर बांधले गेले ते युती सरकारमध्ये नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना. किंबहुना १९९९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी १९९९ चे कारगील युद्ध आणि वाजपेयींची लोकप्रियता या गोष्टी आपल्याला तारून नेतील असे युतीला वाटत होते. नितीन गडकरींचे काम सोडून युती सरकारच्या काळात तसा आनंदीआनंदच होता आणि ते सोडून युती सरकारकडे सांगण्यासारखे फारसे काही नव्हते.
आता तर मुंबई ही आपली वडीलोपार्जित खाजगी मालमत्ता आहे असा उधोजीरावांचा समज झालेला दिसतो. "बाहेर प्रचार करून शेवटी मुंबईत आमचेच पाणी पिता" असे ते २-३ दिवसांपूर्वी बरळले होते.हो यातून उधोजी आणि शिवसेनेचा उद्दामपणा दिसून येत आहे.
In reply to हो by गॅरी ट्रुमन
In reply to एवढे सगळे by धर्मराजमुटके
In reply to नोटा वापरणे उपयोगाचे नाही, ते by संदीप डांगे
In reply to 'तुम्ही मतदानाला आला त्याबद्दल धन्यवाद' by धर्मराजमुटके
राजकारणावर नाराज असणार्यांनी केवळ घरात बसून न राहता हा पर्याय जास्तीत जास्त वापरला पाहिजे असे वाटते.हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन नोटा बनवले गेले होते बहुतेक. लोक नाराज होऊन घरी बसण्यापेक्षा नोटाला वोट करतील आणि त्यामुळे बोगस मतदान कमी होईल. पण पद्धत मात्र तद्दन फालतू आहे असे वाटते. १००० पैकी ९०० नोटा असतील तरीही उरलेल्या १०० पैकी ज्याला जास्त तोच जिंकणार हे अजिबात पटत नाही.
In reply to 'तुम्ही मतदानाला आला त्याबद्दल धन्यवाद' by धर्मराजमुटके
निबर कातडीचे राजकारणी हा संदेश किती गंभीरतेने घेतील याची खात्री नाहीह्याच मुळे मी 'तो' प्रॅक्टिकल अर्थ सांगितला, नोटा मधे फार अर्थ नाही. अगदी १०० पैकी ९० मते नोटा असली तरी... मतदान पुन्हा घेण्यात येईल बहुदा.. तुम्ही म्हणताय तसा संदेश वगैरे नोटांमधून देण्याइतकी आपल्या 'सर्वच' लोकांची प्रगल्भता वाढलेली नाही, तुमच्या-आमच्यासारखे विचार करुन मतदान करणारे फार थोडे आहेत. खरेतर नोटा वापरायची अक्कल जर समाजात असेल तर त्याला नोटा वापरायची वेळच येणार नाही असे काहीसे आहे ते...
राजकारणावर नाराज असणार्यांनी केवळ घरात बसून न राहता हा पर्याय जास्तीत जास्त वापरला पाहिजे असे वाटते.राजकारणावर नाराज असलेल्यांनी केवळ घरात बसून न राहता, थेट समाजात उतरुन कामं केली पाहिजेत, जी लोकं ही कामं करायची धमक ठेवतात तीच राजकारणात उतरतात व जिंकून येतात, राजकारण करणे सोपं नसतंच, लोकांची कामे करणेही... आपला नगरसेवक नेमका काय करतो, त्याची नक्की कामे काय असतात, अधिकार काय असतात हेही ९० टक्के लोकांना माहित नसेल तर फक्त नोटा वापरुन बदल घडेल असे समजणे दिवास्वप्न म्हणावे लागेल.
In reply to निबर कातडीचे राजकारणी हा by संदीप डांगे
In reply to The Election Commission of by सुबोध खरे
In reply to बरोबर! खरेतर नोटाला काहीही by संदीप डांगे
In reply to एक विचार, by चिनार
In reply to The Election Commission of by सुबोध खरे
In reply to सकाळी एका ठिकाणी कामासाठी by श्रीगुरुजी
In reply to बरं मग? नक्की काय समस्या आहे by संदीप डांगे
बरं मग? नक्की काय समस्या आहे ते कळलं नाही.असं कसं ? अत्ता पर्यंत युती होती ना म्हणून समस्या नव्हती. युती तुटी, समस्या उठी.! बादवे, युती असती तर गुर्जी इतके शिवसेनेवर पेटले असते का असा प्रश्न पडतो बुवा. ट्रुमन जितके त्यांच्या भुमिकेबद्दल सुस्पष्ट आहेत (मग तुम्ही सहमत असा/नसा) तितके गुरुजी नाहीत हे नक्की. अर्थात म्हणूनच ट्रुमनसाहेबांबद्दल आदर आहे.. :)
In reply to बरं मग? नक्की काय समस्या आहे by अस्वस्थामा
बादवे, युती असती तर गुर्जी इतके शिवसेनेवर पेटले असते का असा प्रश्न पडतो बुवा.भाजपने शिवसेनेबरोबर केलेली युती मला पहिल्यापासूनच आवडलेली नव्हती (अर्थात माझ्या मताला कोणी हिंग लावून विचारत नाही ती गोष्ट वेगळी). युती असती तर सेनावाले भाजपविरोधात इतक्या खालच्या पातळीवर गेलेच नसते. युती असताना सुद्धा जर सेनेने असा मूर्खपणा केला असता तरी मी सेनेवर इतकाच पेटलो असतो.
In reply to बरं मग? नक्की काय समस्या आहे by अस्वस्थामा
In reply to रायगड, परभणी आणि उस्मानाबाद by गॅरी ट्रुमन
In reply to या युतीची दोन्ही पक्षाच्या by हतोळकरांचा प्रसाद
In reply to भविष्यात शिवसेना व by श्रीगुरुजी
In reply to २००९ by गॅरी ट्रुमन
In reply to २००९ च्या राष्ट्रवादी by श्रीगुरुजी
In reply to आणि १६ पैकी ३ सदस्य असताना by हतोळकरांचा प्रसाद
In reply to असं कसं विचारता by वरुण मोहिते
In reply to तर मुद्दा असा आहे कि काही by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मग 'पार्टी विथ डिफरंस' ह्या by संदीप डांगे
In reply to मग 'पार्टी विथ डिफरंस' ह्या by संदीप डांगे
ज्या मुद्द्यांवर इतर पक्षांवर टिका करतो तेच मुद्दे तोच पक्ष स्वतःच्या बाबतीत चालवून घेत असेल तर दांभिक राजकारण कोण करतं हे दिसतंच.हे केस बाय केस बघुयात का? कोणत्या मुद्द्यांवर भाजपने टीका केली होती आणि आता स्वतः तेच करत आहेत? भाजपने अवलंबलेले धोरण हे अत्यंत चुकीचे आहेच आणि त्यातून होणारे प्रतिमा हनन त्यांना महागात पडेलच. मी मागे एका प्रतिसादात म्हटले होते कि भाजपाला या टॅगलाईनचा अर्थ स्पष्ट करायला हवा. प्रत्येकजण त्यांना हवा तसा अर्थ घेऊन त्यांचे "दात घशात घालायला" त्याचा उपयोग करणारच. बाकी मुद्दा हा आहे कि भाजपने म्हटले म्हणून तुम्ही मानले का? मानले तर मग समजा गुंडाना हाकलले तर तुम्ही परत त्यांना डिफरेन्ट मानणार कि अजून काही वेगळं कारण सांगून हा पक्ष वेगळा नाहीये म्हणणार? शिवाय भाजप गुंडाना घेत नाही हाच एक फरक अपेक्षित आहे का टॅगलाईनमधून? तो एक राजकीय पक्ष आहे आणि वेळोवेळी त्यांना त्यांच्या प्रतिमेशी तडजोड करावी लागली आहे आणि पुढेही करावीच लागेल. जितकी घोंगडी पांघरायाचा प्रयत्न करतील तेवढे उघडे पडतील. अवांतर : जसे भाजपप्रचारक मेगाबायटी लिहितात तसेच भाजपविरोधप्रचारकहि लिहितात. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करावे.
In reply to ज्या मुद्द्यांवर इतर पक्षांवर by हतोळकरांचा प्रसाद
हे केस बाय केस बघुयात का? कोणत्या मुद्द्यांवर भाजपने टीका केली होती आणि आता स्वतः तेच करत आहेत?मी काय म्हणतो, आजवरची भाजप नेत्यांची राजकिय सभांमधली भाषणे ऐका... भाजपचे प्रचारसाहित्य चाळा... आपल्या आपण सगळं स्वच्छ होईल की.. प्रत्येकदा स्पूनफीडींग ची गरज असतेच असे नाही. उदा. उत्तरप्रदेशात घराणेशाहीबद्दल भाजप करत असलेली टिका आणि भाजपचे त्याबाबतीत स्वतःचे वर्तन बघावे. भाजपने अवलंबलेले धोरण हे अत्यंत चुकीचे आहेच आणि त्यातून होणारे प्रतिमा हनन त्यांना महागात पडेलच. >> मग, समस्या काय आहे? मी मागे एका प्रतिसादात म्हटले होते कि भाजपाला या टॅगलाईनचा अर्थ स्पष्ट करायला हवा. >> नक्कीच. पण प्रस्तुत अर्थ असा आहे की इतर पक्ष (मुख्यत्वेकरुन काँग्रेस) जे करतं उदा. घराणेशाही, मुस्लिमांचे लांगूलचालन, भ्रष्टाचार इ. आम्ही करत नाही. असा नसेल तर नक्कीच अर्थ स्पष्ट करावा. तो एक राष्ट्रिय मान्यताप्राप्त पक्ष आहे, त्यांची ही नागरिकांप्रति जबाबदारी आहेच. प्रत्येकजण त्यांना हवा तसा अर्थ घेऊन त्यांचे "दात घशात घालायला" त्याचा उपयोग करणारच. >> मग, समस्या काय आहे? बाकी मुद्दा हा आहे कि भाजपने म्हटले म्हणून तुम्ही मानले का? >> मी मानतो न मानतो हा प्रश्न कुठून आला? प्रश्न आहे की जे भाजप बोलतो ते पाळतो का स्वतःसाठी? एवढाच मुद्दा आहे. त्यात इतर कोणी मानणे-न मानणे हा दूरचा आणि असंबंधित विषय आहे. मानले तर मग समजा गुंडाना हाकलले तर तुम्ही परत त्यांना डिफरेन्ट मानणार कि अजून काही वेगळं कारण सांगून हा पक्ष वेगळा नाहीये म्हणणार? >> ज्या ज्या कारणांसाठी हे स्वतःला डिफरंट म्हणवणार त्या त्या कारणांना स्वत: फॉलो करावे लागेल, नैतर त्याला बनचुकेपणा, खोटेपणा म्हणावा लागेल. आता ती कारणे त्यांनी स्वतः ठरवायची आहेत. ते जर तसं पाळणार नसतील तर वेगळं म्हणायचं कारणच काय उरतं...? शिवाय भाजप गुंडाना घेत नाही हाच एक फरक अपेक्षित आहे का टॅगलाईनमधून? >> हा लोडेड प्रश्न आहे. तो एक राजकीय पक्ष आहे आणि वेळोवेळी त्यांना त्यांच्या प्रतिमेशी तडजोड करावी लागली आहे आणि पुढेही करावीच लागेल >> 'तो एक राजकिय पक्ष आहे' ही काय पळवाट झाली काय आपल्या उद्दिष्टे आणि धोरणांपासून लपण्याची? एका पार्टीची धोरणे+उद्दिष्टे+संकल्प दुसर्या पार्टीपेक्षा वेगळे असतात, त्यासाठीच तर वेगळी पार्टी बनत असते, तसे नसते तर सर्व भारतात एकच पक्ष राहिला असता की. आता ज्या धोरण+उद्दिष्टांना जो पक्ष स्वतःच हरताळ फासेल तो इतरांपेक्षा वेगळा आहे असं म्हणत असेल तर हास्यास्पद आणि केविलवाणाच दिसेल. आपल्या लिखित, अधिकृत धोरणांना हरताळ फासणारे वर्तन भारतातले बहुतेक सर्वच पक्ष करत असतात. कोणीही धुतल्या तांदळाचा नाही. अवांतरः इथला पक्षप्रचार बंद होईल तर विरोध आपोआप बंद होईल. काळजी नसावी.
In reply to हे केस बाय केस बघुयात का? by संदीप डांगे
In reply to कसं आहे डांगेसाहेब, तुम्ही by हतोळकरांचा प्रसाद
कसं आहे डांगेसाहेब, तुम्ही कुणाच्या प्रश्नावर फेरप्रश्न उभे करता, डेटा मागता तेव्हा ते बरोबर असते आणि दुसऱ्याने विचारलं तर स्पूनफीडिंग? म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते...असो.>> तुम्ही स्पेसिफिक गोष्टी आणि जनरल गोष्टींचा बादरायण संबंध लावून 'संदीप डांगे कसे चुकीचे मांडत आहेत बघा' हा जो प्रकार करत आहात तो बरोबर नव्हे. केस बाय केस बघुया हे तुमचे म्हणणं तुम्हाला तरी पटतंय काय? मी वर उदाहरण दिलंय, भाजपच्या घराणेशाहीवरिल टिकेचं आणि त्यांच्या उमेदवारांमधेच असलेल्या घराणेशाहीचं, तुम्हाला खोटं वाटत असेल तर खोडून काढा की केस बाय केस. कुणी अडवलंय? भाजपच्या नेत्यांनी, मोदींनी घराणेशाहीवर टिका केली हे चुकीचे असेल तर खोडून काढा, त्यांच्या उमेदवारांमध्ये अजिबात घराणेशाही नाही हेही सिद्ध करा. केसबायकेस तर मी इथेच दिलंय तुम्हाला... तरी वरचे विधान माझ्याबाबतीत आपण करत आहात म्हणजे कमाल आहे!
बहुतेक तुम्हाला मुद्दा कळलेलं नाही. "सगळे पक्ष या नैतिक मुद्द्यांच्या बाबतीत एका माळेचे मणी आहेत" हे पटतंय का बघा!म्हणजे हे मला समजत नाही, पटलं नाही असं वाटतंय काय? कशावरुन असे वाटले ते सांगता काय? मुद्दा साधा आहे. भाजपला धुतळ्या तांदळासारखा समजायला सांगितलं कोणी आहे >> ह्यँ?!?! हा काय प्रश्न आहे? ह्याला काय शेंडाबुडूख आहे की नाही? उगाच लोडेड प्रश्न विचारु नका बॉ! (भाजपचं सांगत आहे हे उत्तर असू शकत नाही, असे दावे तर एमआयएम आणि आआप वगैरेपण करतात) >> बरं मग? करु देत ना... दावे आणि वर्तन म्याच नाही झालं तर टिका तर होणारच, आणि होतेच की... तेव्हा आपण विचारता का कोणी सांगितलं तुम्हाला आप-एमआयएम धुतल्या तांदळासारखी आहे ते? अशा सगळ्या पक्षांवर होणार्या सगळ्या टिकांचं मी स्वागतच करतो, तुम्ही नाही करत काय?
ते दावे करतात, खोटे असतील आणि त्यांचे हे तुम्ही म्हणता तसे वरील पद्धतीचे दावे पटत नसतील तर तर त्या पक्षाला किंवा त्यांच्या उमेदवारांना जनतेने नाकारावे. जोपर्यंत हा नकारात्मक विरोध निवडणुकीत दिसत नाही तोपर्यंत राजकीय पक्षांकडून "राजकारण" होतच राहणार.>> तर आपण 'पक्षात गुंड, भ्रष्टाचारी असणे हे जनमान्यताप्राप्त असल्यानेच बिच्चारे राजकिय पक्ष तरी काय करणार' असे गृहितक मांडून राजकिय पक्षांचा एका अर्थाने बचावच करत आहात की... कोणत्या जनतेने आम्हाला गुंड, आणि भ्रष्टाचारीच हवेत असा हट्ट धरलेला आहे जरा सांगाल काय? दहा बदमाषांपैकी एक निवडा अशी आपली निवडणूक पद्धत आहे, कितीही पटले नाही तरी नाकारायला चान्स कुठे आहे? तुम्ही खुबीने चेंडू जनतेच्या कोर्टात टोलवला आहे पण जनतेकडे रॅकेट नाही हे बघितलं नाही.
In reply to कसं आहे डांगेसाहेब, तुम्ही by संदीप डांगे
In reply to जरा बैजवार होऊद्या डांगेसाहेब by हतोळकरांचा प्रसाद
भाजप मध्ये किती गुंडानी प्रवेश केला आणि त्यांच्यावर काय काय गुन्हे आहेत हे कळण्याआधी सरसकट आरोप करणे तुम्हाला बरोबर वाटते का?>> काही बेन्चमार्क आहे काय? की अमुक इतके गुंड व अमुक इतके गुन्हे असले तरच टिका करावी.. असे असले तर नक्की कळवा. आणि सरसकट आरोप हा काय प्रकार असतो? एखाद्या पक्षात गुंड भरती केले जात आहेत हे म्हणण्याला सरसकट आरोप कसे म्हणता तुम्ही?
मला घराणेशाही लादण्यावर काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. जर जनतेला पसंत नाहीये तर त्यांनी नाकारावे. शिवाय फक्त घराणेशाहीतून आला म्हणून एखाद्याचे कर्तृत्व कमी होत नाही. घराणेशाहीतूनच आलेले पण अगदी मुरब्बी असे कितीतरी नेते महाराष्ट्रात आहेत. हो त्यांना घराणेशाहीपुळे ब्रेक लवकर मिळेल इतकेच पण मग ते सगळ्याच क्षेत्रात लागू होते.>> विषय संपला... राहूल गांधी संसदेत जनतेद्वारे निवडून आले आहेत, त्यांच्याविषयीही आपले हेच (कर्तृत्ववान, मुरब्बी) मत आहे काय? प्रस्थापितांनी घराणेशाही चालवत देशाला परत राजेशाहीकडे घेऊन जावे असे आपले मत दिसते. गांधी घराण्याच्या घराणेशाहीवर टिका करणे हा भाजपचा व्यवच्छेदक गुण होता, आता आपली पाळी आली तर कर्तृत्व वगैरे सुचायला लागलंय.. अमित शहांना.
पण फक्त विरोधी प्रचारासाठी टिका होते तेव्हा ती मला अयोग्य वाटते.>> 'फक्त विरोधी प्रचारासाठी टिका होते' हे तुम्हाला जे वाटते ते तुमचे वैयक्तिक मत आहे. राजकिय पक्षांनी काहीही केले तर योग्य, मात्र टिकाकारांनी त्यावर टिका केली तर ते अयोग्य असा काहीसा आपला पवित्रा दिसतोय. नाकाने कांदे सोलणार्यांवर टिका तर होणारच. त्याबद्दल रडारड करु नये असे मला वाटते.
ते भ्रष्टाचारी किंवा गुंड असतानांही सर्वाधिक मते घेऊन निवडून येत असतील तर त्यांना जनमान्यताप्राप्त म्हणणार नाही की काय?>> जनतेलाच भ्रष्टाचारी, गुंड असे जनप्रतिनिधी हवे आहेत असा याचा अर्थ होतो आहे. हाच अर्थ अभिप्रेत आहे काय? काही लिंक देतो. वाचून घ्या. बेसिक पक्के करा. http://indiatoday.intoday.in/story/uttarakhand-assembly-election-14-per-cent-with-criminal-cases-adr-report/1/876153.html http://www.news18.com/news/politics/up-elections-2017-107-candidates-with-declared-criminal-cases-in-fray-1347107.html http://adrindia.org/media/adr-in-news/every-third-mp-16th-lok-sabha-has-criminal-charges-adr BJP is leading the chart with as many as 98 winning candidates (35 per cent) out of total 282, are facing criminal charges. While, 8 out of total 44 candidates of Congress are facing criminal charges. In AIADMK 6 out of 37 winners have been booked by police in some cases or other. The percentage of candidates facing criminal charges is highest in Shiv Sena as its 15 candidates out of the total 18 are booked in some cases or other. Trinamool Congress' 7 out of 34 winners are facing criminal charges.
In reply to भाजप मध्ये किती गुंडानी by संदीप डांगे
In reply to जरा बैजवार होऊद्या डांगेसाहेब by हतोळकरांचा प्रसाद
घराणेशाहीचं म्हणाल तर भाजप याबतीत दुटप्पीपणा करतोय हे उघडच आहे की! माझं मत याबतीत थोडा वेगळं आहे. मला घराणेशाही लादण्यावर काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. जर जनतेला पसंत नाहीये तर त्यांनी नाकारावे. शिवाय फक्त घराणेशाहीतून आला म्हणून एखाद्याचे कर्तृत्व कमी होत नाही. घराणेशाहीतूनच आलेले पण अगदी मुरब्बी असे कितीतरी नेते महाराष्ट्रात आहेत. हो त्यांना घराणेशाहीपुळे ब्रेक लवकर मिळेल इतकेच पण मग ते सगळ्याच क्षेत्रात लागू होते.इतर पक्षांप्रमाणे भाजपमध्येची घराणेशाही आहे, परंतु ती खूप खालच्या पातळीवर आहे. डाव्या पक्षांमध्येही घराणेशाही भाजपसारखीच अल्प प्रमाणात खालच्या थरावर आहे. भाजपच्या पक्षाच्या सर्वोच्च स्थानांवर, कार्यकारीणीमध्ये, निर्णय घेण्याच्या समितीमध्ये, पक्षाची ध्येयधोरणे ठरविण्याच्या समितीत. . . अशा ठिकाणी घराणेशाही नाही. भाजपचे आजवर किमान १० अध्यक्ष झाले (वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, जाना कृष्णमूर्ती, बंगारू लक्ष्मण, वेंकय्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि अमित शाह). त्यापैकी एकाचाही वारसदार अध्यक्षपदावर आलेला नाही. भाजपमधील कोणाचाही मुलगा/मुलगी पक्ष नियंत्रण करणार्या सर्वोच्च समितीत नाही. जी घराणेशाही आहे ती खूप खालच्या थरावर आहे (पंकजा मुंडे, पूनम महाजन इ.). याउलट इतर पक्षातील घराणेशाही पक्षाच्या सर्वोच्च स्थानांवर आहे. त्यामुळे इतर पक्षातील ध्येयधोरणे, निर्णय इ. वर घराणेशाहीचा मोठा प्रभाव असतो. किंबहुना एक विशिष्ट घराणेच सर्व पक्ष नियंत्रित करीत असतो. तसा प्रकार भाजपमध्ये नाही. भाजपमधील घराणेशाही आणि इतर पक्षांमधील घराणेशाही यात मूलभूत फरक आहे तो हाच.
In reply to ज्या मुद्द्यांवर इतर पक्षांवर by हतोळकरांचा प्रसाद
In reply to आणि १६ पैकी ३ सदस्य असताना by हतोळकरांचा प्रसाद
In reply to रायगड, परभणी आणि उस्मानाबाद by गॅरी ट्रुमन
In reply to २०११ : गणेश बीडकर by पिजा
In reply to लिन्क देण्याआधी संबंधितांना by संदीप डांगे
In reply to According to NCP leader by सुबोध खरे
In reply to लिन्क देण्याआधी संबंधितांना by संदीप डांगे
लिन्क देण्याआधी संबंधितांना भाषा विचारुन घेत चला... नैतो आपण दिलेल्या लिन्कची भाषा अचानक त्यांना समजेनाशी होऊ लागते. =))말도 안되는 얘기하지 마세요
In reply to लिन्क देण्याआधी संबंधितांना by श्रीगुरुजी
In reply to काय गुरुजी... तुम्हाला तर by संदीप डांगे
In reply to तुम्हाला बरोबर समजलं. गंमत by श्रीगुरुजी
In reply to किती खोटं बोलाल गुरुजी.. बस by संदीप डांगे
सरसकट आरोप हा काय प्रकार असतो?"भाजप हा गुंडांचा पक्ष आहे" हा सरसकट आरोप आहे. तो तुम्ही केला नसेल पण त्याबद्दलच चर्चा सुरु आहे ना? तुम्हाला याबद्दल काय वाटते ते सांगा.
राहूल गांधी संसदेत जनतेद्वारे निवडून आले आहेत, त्यांच्याविषयीही आपले हेच.....बघा काढलात ना तुम्हाला हवा तसा आणि प्रतिसाद देता येईल असा अर्थ :):). घराणेशाहीतून निघालेले सगळेच नेते रागांसारखे असतात का? आणि रागां एवढ्या जास्त मताने निवडून का येतात हो? म्हणजे तिथल्या लोकांचा त्यांना पाठिंबा नाहीये पण घराणेशाहीमुळे निवडून देतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? "राजेशाही" लोक निवडून देतात का हो? आणि हो, गांधी घराण्यावर घराणेशाहीची टीका हेच एक घराणेशाहीबद्दलच दुःख आहे का? घराणेशाहीतूनच आलेले अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मनोहर नाईक, फडणवीस आणि गेला बाजार अखिलेश वगैरे इतर अनेक यांना तुम्ही रागांच्याच रांगेत बसवणार का?
'फक्त विरोधी प्रचारासाठी टिका होते' हे तुम्हाला जे वाटते ते तुमचे वैयक्तिक मत आहे. राजकिय पक्षांनी काहीही केले तर योग्य, मात्र टिकाकारांनी त्यावर टिका केली तर ते अयोग्य असा काहीसा आपला पवित्रा दिसतोय.अर्थातच हे माझे वैयक्तिक मत आहे, नवीन काय सांगताय? राजकीय पक्षांनी काहीही केले तरी योग्य हा जावईशोध कुठला? स्वतःला हवा तसा अर्थ काढून माझ्या तोंडी वाक्ये चिकटवू नका हि विनंती. ते सगळेच बदमाष तरीही भाजपने १०-५ जणांना घेणे गैर व त्यातल्या त्यात कमी बदमाश निवडला तर राजकीय पक्षांचं धोरण पण बदलेल या मुद्द्यांवर मत व्यक्त केलात तर चर्चा योग्य ट्रॅकवर जाऊ शकेल (म्हणजे मूळ मुद्द्यापासून तशीही दूरच गेलीय चर्चा पण तरीही).
In reply to संदीप डांगेंजी, by हतोळकरांचा प्रसाद
In reply to लोभ असावा ,,!! by विशुमित
In reply to घराणेशाहीच्या जोरावर पहिली by विशुमित
In reply to मला तेच म्हणायचे आहे कि समाज by हतोळकरांचा प्रसाद
In reply to हो बरोबर आहे... by विशुमित
In reply to पंकजा मुंडेना त्या लिस्ट by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मराठवाड्यातील जनतेला काय by विशुमित
In reply to पूर्णपणे असहमत! वेळ मिळेल by हतोळकरांचा प्रसाद
In reply to विशुमित यांनी जी एक ओळ लिहून by संदीप डांगे
In reply to हो मलाही तसेच वाटले, किंवा by हतोळकरांचा प्रसाद
In reply to हो बरोबर आहे... by विशुमित
In reply to उदयनराजे भोसलेंचा उदाहरण by विशुमित
In reply to तुमच्याबद्दलचा आदर दिवसेंदिवस by मोदक
In reply to उदयनराजे भोसलेंचा उदाहरण by विशुमित
=))