नमस्कार !
महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल.
काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला.
प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्यांची संख्या घटेल असा अंदाज आहे.
शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे.
मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे.
गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.)
युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे.
सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये.
अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते.
आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित.
तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे.
अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.
वर्गीकरण
वाचने
61707
प्रतिक्रिया
405
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकंदरीत शिवसेनेकडे कोणत्याही प्रकारची आर्थैक, सामाजिक, शैक्षणिक
In reply to हे आतापर्यंत कित्येकवेळा by श्रीगुरुजी
परत सगळी चर्चा शिवसेना कशी
In reply to अरेच्या by वरुण मोहिते
अनेक संदर्भ उपलब्ध आहेत कि
In reply to परत सगळी चर्चा शिवसेना कशी by चिनार
इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले
In reply to परत सगळी चर्चा शिवसेना कशी by चिनार
मस्त रे!
In reply to इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले by अभ्या..
ह्याबाबत बोलायचे झाले तर
In reply to इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले by अभ्या..
वकूबाचीच गोष्ट करायची झाली तर
In reply to अरेच्या by वरुण मोहिते
एकतर आपण पूर्ण प्रतिसाद वाचलेले नाहीत .
In reply to वकूबाचीच गोष्ट करायची झाली तर by अप्पा जोगळेकर
<<<महाराष्ट्राच्या आर्थीक,
ह्या ३-४ शहरांमध्ये च ३६
In reply to <<<महाराष्ट्राच्या आर्थीक, by विशुमित
=))
In reply to ह्या ३-४ शहरांमध्ये च ३६ by चिनार
f saheb ..
In reply to =)) by फेदरवेट साहेब
गल्लत होत आहे साहेब
In reply to =)) by फेदरवेट साहेब
धन्यवाद फेवे भाऊ...
In reply to =)) by फेदरवेट साहेब
दुर्दैवाने हा खुळेपणा
In reply to धन्यवाद फेवे भाऊ... by चिनार
हो लिखाण सुरु राहणारच..
In reply to दुर्दैवाने हा खुळेपणा by फेदरवेट साहेब
<<<परमेश्वराने आम्हाला
कोणत्याही क्षेत्राचा विकास हा
In reply to <<<परमेश्वराने आम्हाला by विशुमित
इतकं डिटेल राहूद्या हो
In reply to <<<परमेश्वराने आम्हाला by विशुमित
विशुमित भाऊ..
In reply to <<<परमेश्वराने आम्हाला by विशुमित
<<<महाराष्ट्राच्या आर्थीक,
In reply to विशुमित भाऊ.. by चिनार
आर्थिक - साखर कारखानदारी,
In reply to <<<महाराष्ट्राच्या आर्थीक, by विशुमित
<<<त्या त्या जिल्ह्यात
In reply to आर्थिक - साखर कारखानदारी, by श्रीगुरुजी
>>
In reply to <<<त्या त्या जिल्ह्यात by विशुमित
फायदा कमवणं हे इतकं वाईट का
In reply to >> by श्रीगुरुजी
<<<त्याचे कारण असे की
In reply to >> by श्रीगुरुजी
-- वरती म्हणताय स्थानिक
In reply to <<<त्याचे कारण असे की by विशुमित
<<<स्वत:चे खिसे भरण्यातच
In reply to -- वरती म्हणताय स्थानिक by श्रीगुरुजी
>
In reply to <<<स्वत:चे खिसे भरण्यातच by विशुमित
शेवटच्या मुद्द्याशी सहमत आहे.
In reply to > by श्रीगुरुजी
<<<<अरेच्चा. तुम्हीच म्हणालात
In reply to > by श्रीगुरुजी
अजून ऐक
In reply to <<<महाराष्ट्राच्या आर्थीक, by विशुमित
धन्यवाद विशुमित भाऊ..सविस्तर
In reply to <<<महाराष्ट्राच्या आर्थीक, by विशुमित
शिवसेना
पण उद्धव हा बोलण्यांत व
In reply to शिवसेना by तिमा
काहो का कल्पना करवत नाही?
In reply to पण उद्धव हा बोलण्यांत व by श्रीगुरुजी
राणे २००५ मध्ये सोडून गेले
In reply to काहो का कल्पना करवत नाही? by हतोळकरांचा प्रसाद
सामनामधून आताही फार काही छान
In reply to राणे २००५ मध्ये सोडून गेले by श्रीगुरुजी
आजचा सामनाचाअग्रलेखही पहा!
In reply to सामनामधून आताही फार काही छान by हतोळकरांचा प्रसाद
मी "सामना" वाचत नाही. "सामना"
In reply to आजचा सामनाचाअग्रलेखही पहा! by हतोळकरांचा प्रसाद
मला पण तेच वाटतं.
In reply to मी "सामना" वाचत नाही. "सामना" by श्रीगुरुजी
ते विकल जात म्हणून. संजय राऊत
In reply to मला पण तेच वाटतं. by विशुमित
ना.ग.गोरे यांच्या निधनानंतरचा सामनातील लेख
In reply to ते विकल जात म्हणून. संजय राऊत by अप्पा जोगळेकर
सामना पेपर मुळीच वाचण्यासारखा नाही
In reply to ना.ग.गोरे यांच्या निधनानंतरचा सामनातील लेख by गॅरी ट्रुमन
त्या अग्रेलेखाचे शीर्षक
In reply to ना.ग.गोरे यांच्या निधनानंतरचा सामनातील लेख by गॅरी ट्रुमन
गुंडाला श्रद्धांजली नाही
In reply to त्या अग्रेलेखाचे शीर्षक by श्रीगुरुजी
म्हणे अटलजींनी इंदिराजींना
In reply to आजचा सामनाचाअग्रलेखही पहा! by हतोळकरांचा प्रसाद
अटलजींनी स्वतः हि गोष्ट
In reply to म्हणे अटलजींनी इंदिराजींना by मराठी_माणूस
हम्म्म
In reply to अटलजींनी स्वतः हि गोष्ट by हतोळकरांचा प्रसाद
फेदरवेटसाहेब, आय होप धिस बिलो
In reply to हम्म्म by फेदरवेट साहेब
ओके
In reply to फेदरवेटसाहेब, आय होप धिस बिलो by हतोळकरांचा प्रसाद
तुम्ही उपरोधिक म्हणाला नाहीत
In reply to ओके by फेदरवेट साहेब
शैली
In reply to काहो का कल्पना करवत नाही? by हतोळकरांचा प्रसाद
तेवढ्यामुळे बाळासाहेब
In reply to शैली by गॅरी ट्रुमन
<<<बाकी शिवसेनेत गुंडपुंड जमा
In reply to तेवढ्यामुळे बाळासाहेब by हतोळकरांचा प्रसाद
म्हणून त्यांनी पूर्ण
In reply to <<<बाकी शिवसेनेत गुंडपुंड जमा by विशुमित
स्व. बाळासाहेबांची भाषा जहाल
In reply to शैली by गॅरी ट्रुमन
अभ्या जी सहमत ...
In reply to स्व. बाळासाहेबांची भाषा जहाल by अभ्या..
अच्छा.. म्हणजे एका पक्षाने
In reply to अभ्या जी सहमत ... by विशुमित
अजित पवार आणि बाळासाहेब यांची
In reply to अभ्या जी सहमत ... by विशुमित
ओह्ह आई सी...
In reply to अजित पवार आणि बाळासाहेब यांची by अप्पा जोगळेकर
मला वाटतं विशुमतीसाहेब,
In reply to अभ्या जी सहमत ... by विशुमित
"त्या" वाक्यच बिलकुल समर्थन करत नाही ....
In reply to मला वाटतं विशुमतीसाहेब, by हतोळकरांचा प्रसाद
लोकांचे समाधान होईल यासाठी
In reply to "त्या" वाक्यच बिलकुल समर्थन करत नाही .... by विशुमित
खुद्द अत्र्यांनाच
In reply to स्व. बाळासाहेबांची भाषा जहाल by अभ्या..
काय आहे माहितीये का
In reply to स्व. बाळासाहेबांची भाषा जहाल by अभ्या..
श्रीगुरुजी भाषेच्या
मलाही मौज वाटते.
In reply to श्रीगुरुजी भाषेच्या by संदीप डांगे
मी, घटनात्मक पदावर बसून
In reply to मलाही मौज वाटते. by श्रीगुरुजी
कळून काय करणार आहात?
In reply to मी, घटनात्मक पदावर बसून by संदीप डांगे